Redmi S2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 10 May 2018 12:14:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 12:14:39 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=395 शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे.

The post शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी च्या रेडमी सीरीज च्या स्मार्टफोन एस2 बद्दल खुप काळापासून लीक येत होते. काही दिवसांपूर्वी कंपनी ने स्वतः या फोन ची माहिती देत 10 मे ला रेडमी एस2 लॉन्च केला जाईल अशी घोषणा केली होती आणि आज शाओमी फॅन्सना नवीन स्मार्टफोन ची भेट देत कंपनी ने रेडमी एस2 को लॉन्च ​केला आहे. शाओमी कडून रेडमी एस2 सध्यातरी फक्त चीनी बाजारात सादर करण्यात आला आहे जो आगामी काही दिवसांमध्ये भारता सह अंर्तराष्ट्रीय बाजारात येईल.

शाओमी रेडमी एस2 ला कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी आणि 32जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज आहे. दोन्ही वेरिएंट ची इंटरनल स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते. शाओमी ने 3जीबी रॅम वेरिंएट 999 चीनी युआन aani 4जीबी रॅम वेरिएंट 1,299 युआन मध्ये लॉन्च केला आहे. भारतीय करंसी अनुसार ही किंमत क्रमश: 10,500 रुपये आणि 13,700 रुपयांच्या आसपास आहे.

शाओमी रेडमी एस2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन मीयूआई 9 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे तसेच हा आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालतो. तर ग्राफिक्स साठी यात एड्रेनो 506 जीपीयू आहे.

फोटोग्राफी साठी शाओमी रेडमी एस2 च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. 4जी एलटीई, डुअल सिम व बेसिक कनेक्टिविफी फीचर्स सह फोन मध्ये 3,080एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये शाओमी रेडमी एस2 ग्रे, पिंक आणि गोल्ड ह्यू कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post शाओमी चा अजून एक डाव, लॉन्च केला शानदार स्मार्टफोन रेडमी एस2, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-launched-feature-price-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी ‘रेडमी एस’ सीरीज चा टीजर झाला जारी, लवकरच लॉन्च होईल फोन https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-teaser-official-with-letter-s-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-teaser-official-with-letter-s-in-marathi/#respond Thu, 03 May 2018 09:16:00 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=246 लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.

The post शाओमी ‘रेडमी एस’ सीरीज चा टीजर झाला जारी, लवकरच लॉन्च होईल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की शाओमी आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे आणि या सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्सना ‘रेडमी एस’ टाईटल सह लॉन्च करण्यात येईल. लीक्स मधून माहिती मिळालेली की कंपनी आपला नवीन स्मार्टफोन ‘शाओमी रेडमी एस2’ नावाने लॉन्च करेल. पण आता स्वतः शाओमी ने आपल्या या सीरीज विषयी एक ईमेज पोस्ट जारी केली आहे.

शाओमी ने चीनी माइक्रोब्लागिंग वेबसाइट वेईबो वर एक ईमेज पोस्ट शेयर केली आहे ज्यावर मोठ्या अक्षरात ‘S’ लिहले आहे. पण कंपनी ने फोन चे पूर्ण नाव सांगितले नाही पण एवढे स्पष्ट झाले आहे की ही नवीन सीरीज रेडमी एस टाईटल ने सुरू होईल. शाओमी च्या या नवीन स्मार्टफोन बद्दल मिळालेल्या माहितीनुसार शाओमी ज्या नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे तो रेडमी एस2 नावाने लॉन्च केला जाईल तसेच हा फोन कंपनी चा कम बजेट वाला स्मार्टफोन असेल.

शाओमी रेडमी एस2 बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले वर सादर केला जाईल तसेच फोन मध्ये 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.99-इंचाची स्क्रीन असेल. लीक नुसार हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित असेल तसेच 2.02गीगाहर्ट्ज आॅक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.

लीक नुसार हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल. रेडमी एस2 शाओमी 2जीबी, 3जीबी आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च करू शकते तसेच फोन मध्ये 16जीबी, 32जीबी आणि 64जीबी चे स्टोरेज आॅप्शन असतील. फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा मिळेल तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा मिळेल.

शाओमी च्या या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक फीचर मिळू शकतो तसेच डुअल सिम, 4जी वोएलटीई सह यात पावर बॅकअप साठी 3,080एमएएच कपॅसिटी वाली बॅटरी दिली जाऊ शकते. पण फोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स तसेच रेडमी एस2 च्या लॉन्च डेट साठी कंपनी च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post शाओमी ‘रेडमी एस’ सीरीज चा टीजर झाला जारी, लवकरच लॉन्च होईल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-s2-teaser-official-with-letter-s-in-marathi/feed/ 0