Reliance JioTelecom News - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Dec 2022 07:34:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Jio युजर्ससाठी आला शानदार प्लॅन; कमी किंमतीत मिळणार 30 दिवसांची वैधता https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-222-football-data-pack-launched-with-50gb-data-30-days/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-222-football-data-pack-launched-with-50gb-data-30-days/#respond Wed, 07 Dec 2022 07:33:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15742 Reliance Jio आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. यासाठी कंपनी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे नवीन प्लॅन सादर करत असते, असाच एक नवीन प्लॅन जियोच्या वेबसाइट आणि माय जियो अ‍ॅपमध्ये लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीनं आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन डेटा पॅक सादर केला आहे, ज्यात डेटा सोबतच 30 दिवसांची […]

The post Jio युजर्ससाठी आला शानदार प्लॅन; कमी किंमतीत मिळणार 30 दिवसांची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. यासाठी कंपनी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे नवीन प्लॅन सादर करत असते, असाच एक नवीन प्लॅन जियोच्या वेबसाइट आणि माय जियो अ‍ॅपमध्ये लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीनं आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन डेटा पॅक सादर केला आहे, ज्यात डेटा सोबतच 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. कंपनीनं या प्लॅनला ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे असं वाटत आहे की हा प्लॅन फक्त फुटबॉल वर्ल्ड कपपर्यंत उपलब्ध असेल, त्यानंतर हा प्लॅन बंद होईल. नवीन जियो प्लॅनची किंमत 222 रुपये ठेवण्यात आली आहे. आइए जानते आहेत इस प्लॅनबाबत सर्वकाही.

Reliance Jio 222 Prepaid Plan

Jio च्या नव्या 222 रुपयांच्या प्रीपडे प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं याचं ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ असं ठेवलं आहे. त्यामुळे नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा खास फुटबॉल वर्ल्ड कपसाठी आलेला डेटा रिचार्ज प्लॅन आहे. हा रिचार्ज प्लॅन कंपनीच्या साइट सोबतच MyJIO App वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. हा प्लॅन 4G डेटा पॅकच्या लिस्टमध्ये तुम्हाला सहज सापडेटल. ग्राहक हा रिचार्ज करण्यासाठी रिटेल स्टोरवर देखील जाऊ शकतात. तसेच जियो मोबाइल अ‍ॅपद्वारे देखील रिचार्ज करता येईल. हे देखील वाचा: 6000mAh च्या बॅटरीसह स्वस्त Tecno Pova 4 ची भारतात एंट्री; 13GB रॅमसह 50MP चा शानदार कॅमेरा

Jio च्या 222 रुपयांच्या या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 नव्हे तर 30 दिवसांची वैधता मिळते. हा डेटा पॅक असल्यामुळे यात इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत, तर या रिचार्जमध्ये युजरला फक्त 50GB डेटा मिळेल. 50GB डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन 64 Kbps होईल. हा प्लॅन खासकरून त्या लोकांसाठी आहे, जे फुटबॉल वर्ल्डकप बघण्यासाठी मोबाइल डेटा वापरत आहेत. इंटरनेटचा जास्त वापर करणारे युजर देखील या प्लॅनचा वापर करू शकतात.

30 दिवसांचे जियो डेटा पॅक

  • Rs 181 data add-on pack: 181 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 30GB डेटा मिळतो. पॅकमधील डेटा पूर्णपणे संपल्यास, इंटरनेटचा स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होतो.
  • Rs 241 data add-on pack: हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसाठी 40GB हाय-स्पीड 4G डेटा देतो. तसेच या प्लॅनमध्ये देखील डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन फक्त 64Kbps होतो.
  • Rs 301 data add-on pack: 301 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये तुम्हाला 50 जीबी 4जी इंटरनेट डेटा मिळतो ज्याचा वापर तुम्ही पुढील 30 दिवसांमध्ये करू शकता. अन्य अ‍ॅड-ऑन पॅक प्रमाणे, एकदा निर्धारित डेटा संपला की इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps वर येतो.

The post Jio युजर्ससाठी आला शानदार प्लॅन; कमी किंमतीत मिळणार 30 दिवसांची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-222-football-data-pack-launched-with-50gb-data-30-days/feed/ 0
JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/ https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/#respond Fri, 01 May 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7370 कंपनीने 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करण्यासाठी बिजनेस प्लानची माहिती दिली नाही. आशा आहे कि कंपनी काही दिवसांनी हि माहिती देईल.

The post JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने आपला वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍप Jio Meet लॉन्च केला आहे. कंपनीने हा ऍप खासकरून Zoom सारख्या वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍपला आव्हान देण्यासाठी सादर केला आहे. कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउनमुळे घरातून काम करणाऱ्या लोकांचा वीडियो कॉलिंगचा वापर वाढला आहे. तसेच ऑफिस मध्ये पण वीडियो कॉन्फ्रन्सिंग केली जात आहे, ज्यात अनेक लोक एक साथ एकमेकांशी बोलत आहेत. त्यामुळे Jio Meet वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍपचे येणे चांगलेच आहे.

हा वीडियो कॉन्फ्रन्सिंग ऍप कंपनीने iOS आणि एंडरॉयड डिवाइससाठी उपलब्ध केला आहे. 91मोबाईलच्या टीमला दोन्ही प्लॅटफॉर्म वर हा ऍप डाउनलोड करता आला आहे. तसेच या ऍपच्या माध्यमातून वीडियो कॉल करण्यात यश पण आले आहे. गूगल प्ले स्टोर आणि ऍप्पल ऍप स्टोर व्यतिरिक्त मॅक ऍप स्टोर आणि माइक्रोसॉफ्टच्या विंडो मार्केटप्लेस वर पण हा ऍप सादर केला गेला आहे.

रिलायंसने जियोमीटचे दोन प्लान लॉन्च केले आहेत. फ्री प्लान मध्ये जास्तीत जास्त 5 यूजर एकावेळी वीडियो कॉन्फरन्स करू शकतात. तसेच कंपनीने याचा बिजनेस प्लान पण सादर केला आहे, ज्यात 100 यूजर्स एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करू शकतात. या सर्विस वर ईमेल्स आणि ओटीपी आधारित लॉग इन मीटिंग्स होस्ट करता येतील.

अश्याप्रकारे करा 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉल

-सर्वात आधी तुम्हाला तुमच्या एंडरॉयड किंवा आईओएस फोन मध्ये जियोमीट ऍप डाउनलोड करावा लागेल.

-त्यांनतर ऍप मध्ये मेल्स आणि ओटीपी आधारित लॉग-इन करावी लागेल. लॉग-इन मध्ये काही माहिती मागितली जाऊ शकते.

-साइन-इन केल्यानंतर तुम्ही लिंकच्या माध्यमातून या एक साथ 5 लोकांशी मोफत आणि 100 लोकांशी बिजनेस प्लान घेतल्यांनंतर कॉल करू शकतात.

नोट: वीडियो कॉन्फरन्स करण्यासाठी एका लिंकच्या मदतीने एक साथ 100 लोकांशी कॉल केला जाऊ शकतो. अजूनतरी कंपनीने 100 लोकांशी एक साथ वीडियो कॉन्फ्रन्सिंग करण्यासाठी बिजनेस प्लानची माहिती दिली नाही. आशा आहे कि कंपनी काही दिवसांनी हि माहिती देईल.

JioMeet चे खास फीचर

-यूजर कोणालाही एका कॉन्फरन्स लिंकच्या मदतीने इनवाइट करू शकतात.

-कॉन्फरन्समध्ये यूजर लाइव चॅट मेसेज करू शकतात.

-यूजर कॉल चालू असताना ऑडियो-वीडियो मोड मध्ये उत्तर देऊ शकतात.

-कॉलिंगची हिस्ट्री बघण्याचा पर्याय आहे.

-लो नेटवर्क झोन मध्ये पण चालेल जियोमीट.

The post JioMeet ऍप वरून अश्याप्रकारे करा 100 लोकांना वीडियो कालिंग, बघा संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/use-jiomeet-app-call-100-people-same-time-reliance-jio-video-conference-call-app-launch-in-lockdown/feed/ 0