Reno 2Z - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Oppo Reno 2Z ची किंमत झाली 2000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-price-cut-offline-new-price-rs-22990-amzon-india/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-price-cut-offline-new-price-rs-22990-amzon-india/#respond Mon, 17 Feb 2020 13:18:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6614 ओप्पो रेनो 2Zची किंमत याआधी पण कमी करण्यात आली आहे. हा फोन कंपनीने गेल्यावर्षी 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता.

The post Oppo Reno 2Z ची किंमत झाली 2000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo Reno 2Z च्या आधी कंपनी Reno 2F ची किंमत कमी केली होती. आता कंपनीने Reno 2Z ची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. हि कपात ऑफलाइन स्टोर्स वर करण्यात आली आहे. 91मोबाईल्सला याची माहिती रिटेल सोर्स कडून मिळाली आहे. पण अमेजन इंडिया वर फोन अजूनही जुन्या किंमतीत विकला जात आहे.

नवीन किंमत

ओप्पो रेनो 2Zची किंमत याआधी पण कमी करण्यात आली आहे. हा फोन कंपनीने गेल्यावर्षी 29,990 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. त्यानंतर फोनची किंमत मध्ये दोनदा कमी करण्यात आली आहे. यावेळी कंपनीने 3,000 रूपांची कपात केली आहे. हा डिवाइस कपातीनंतर 22,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर आधी फोन 25,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. तर ऑनलाइन अजूनही डिवाइस जुन्या किंमतीत विकला जात आहे.

OPPO Reno 2Z चे स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 2Z कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.53-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनच्या सुरक्षेसाठी याच्या फ्रंट व बॅक दोन्ही पॅनल्स कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहेत. Oppo Reno 2Z इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे स्क्रीन वर क्लिक करताच फोन अनलॉक होतो.

Oppo Reno 2Z कंपनीने एंडरॉयड 9 पाई वर लॉन्च केला आहे जो कलरओएस 6.1 आधारित आहे. प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक पी90 चिपसेट देण्यात आला आहे. Oppo Reno 2Z भारतात 8जीबी रॅम मेमरी वर लॉन्च झाला आहे जो 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने हा स्मार्टफोन पण क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे जो 48-मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX586 सेंसरला सपोर्ट करतो.

Oppo Reno 2Z च्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2-मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा स्मार्टफोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Oppo Reno 2Z डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत ब्लूटूथ 5.0 व 3.5एमएम जॅकला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये VOOC Flash Charge 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ओपो रेनो 2झेड वीडियो

The post Oppo Reno 2Z ची किंमत झाली 2000 रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-2z-price-cut-offline-new-price-rs-22990-amzon-india/feed/ 0