Reno - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 13 Jun 2020 08:01:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 OPPO ची Reno Glow स्मार्टफोन सीरीज लवकरच होऊ शकते लॉन्च, ट्रेडमार्क झाले फाइल https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-glow-smartphone-launch-soon-with-new-design/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-glow-smartphone-launch-soon-with-new-design/#respond Wed, 29 Apr 2020 07:59:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7392 Oppo ने 20 एप्रिलला EUIPO (यूरोपियन यूनियन एक्चुअल प्रॉपर्टी) मध्ये एक ट्रेडमार्क फाइल केला होता.

The post OPPO ची Reno Glow स्मार्टफोन सीरीज लवकरच होऊ शकते लॉन्च, ट्रेडमार्क झाले फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओप्पो आपल्या रेनो लाइन-अप मध्ये एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. Oppo ने 20 एप्रिलला EUIPO (यूरोपियन यूनियन एक्चुअल प्रॉपर्टी) मध्ये एक ट्रेडमार्क फाइल केला होता. तसेच रेनो ग्लो चा ट्रेडमार्क 24 एप्रिलला प्रकाशित केला गेला होता.

हा ट्रेडमार्क डोमिंगो गॅलेटरो, एलिकांटे, स्पेनच्या एका कंपनी द्वारे दाखल केला गेला होता. आशा आहे कि इतर रेनो फोन प्रमाणे, रेनो ग्लो मध्ये पण एक शानदार डिजाइन दिली जाईल. कदाचित कंपनी हा फोन कमी प्रकाशात फोटोग्राफी करणाऱ्या टेक्नोलॉजी सह सादर करेल.

अलीकडेच ओप्पो प्रीमियम फोन 5 जी कनेक्टिविटी सह सादर केले गेले होते, त्यामुळे आशा आहे कि रेनो ग्लो पण 5G सह येईल. हँडसेट ट्रेडमार्क स्टेज मध्ये आहे, त्यामुळे याच्या हार्डवेयर स्पेसिफिकेशन आणि डिजाइन ची माहिती सांगणे कठीण आहे. पण फोनची काही माहिती आली तर 91मोबाईलची टीम तुमच्यापर्यंत जरूर ती पोचवेल.

Reno 3A चे स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका रिपोर्ट नुसार Reno3 A लवकरच सादर केला जाऊ शकतो. यात 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले फुल एचडी+ रिजोल्यूशन सह येईल. तसेच पावरसाठी यात स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर दिला जाईल. तसेच फोन मध्ये 6GB रॅम आणि 128GB की स्टोरेज दिली जाईल.

फोटोग्राफीसाठी डिवाइस मध्ये मागे क्वाड कॅमेरा सेटअप असेल. या कॅमेरा सेटअप मध्ये 48MP प्राइमरी कॅमेरा f/1.7 अपर्चर, f/2.25 8MP कॅमेरा आणि दोन f/2.4 2MP कॅमेरा असेल. या 8MP कॅमेरा वाइड अँगल असेल आणि दोन 2MP कॅमेरा पैकी मॅक्रो आणि डेप्थ सेंसर कोणता असेल हे अजून समजले नाही. फोन मध्ये सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा असेल.

The post OPPO ची Reno Glow स्मार्टफोन सीरीज लवकरच होऊ शकते लॉन्च, ट्रेडमार्क झाले फाइल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-glow-smartphone-launch-soon-with-new-design/feed/ 0
64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/#respond Mon, 02 Mar 2020 12:12:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6713 OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo Reno 3 Pro आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन आधी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण स्पेसिफिकेशन्स आणि लुकच्या बाबतीत भारतात लॉन्च झालेला रेनो 3 प्रो खूप वेगळा आहे. लॉन्चच्या आधीच कपंनीने फोनचे अनेक फीचर्स समोर ठेवले होते. तर आता फोनची किंमत आणि इतर फीचर्सची माहिती समोर आली आहे.

डिजाइन

सर्वात आधी OPPO Reno 3 Pro च्या लुक आणि डिजाइन बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. चीन मध्ये हा फोन सिंगल पंच-होल वर लॉन्च झाला होता. हा फोन बेजल लेस डिजाईन सह येईल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बॉडी पार्टशी मिळतात आणि खालच्या बाजूला बारीकसा बॉडी पार्ट दिला जाईल. फोन डिस्प्लेच्या वर डावीकडे दोन असतील आणि यात फोनचे दोन सेल्फी कॅमेरे आहेत.

OPPO Reno 3 Pro चा रियर पॅनल पाहता यात क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत, ज्या सोबत फ्लॅश लाईट आहे. इस कॅमेरा सेटअप मध्ये कॅमेरा सेंसरची माहिती लिहिण्यात आली आहे. रेनो 3 प्रो च्या बॅक पॅनल वर खालच्या बाजूला OPPO ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर सोबतच पावर बटन देण्यात आला आहे. तसेच OPPO Reno 3 Pro च्या खालच्या पॅनल वर मधोमध यूएसबी पोर्ट आहे ज्याच्या उजवीकडे स्पीकर आणि डावीकडे 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.

किंमत आणि सेल डिटेल

OPPO Reno 3 Pro चा 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरीएंट कंपनीने 29,990 रुपये आणि 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंट 32,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. ओपो रेनो 3 प्रो च्या 8जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची विक्री 6 मार्च पासून फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया सोबत ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर केली जाईल.

तसेच फोन विकत घेतल्यास कंपनी कडून एचडीएफसी आणि आईसीआईसीआई कार्ड धारकांनासोबतच आरबीएल क्रेडिट कार्ड व येस बॅंक क्रेडिट कार्ड यूजर्सना 10 टक्के कॅशबॅक दिला जाईल.

स्पेसिफिकेशन्स

रेनो 3 प्रो चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले डुअल पंच होल सह देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये 8GB रॅम सोबतच 128GB आणि 256GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. सोबतच फोन मध्ये मीडियाटेक P95 चिपसेट देण्यात आला आहे. ओपो रेनो 3 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो.

दमदार कॅमेरा

फोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल आणि 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस असेल. तसेच मागे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेंस देण्यात आली आहे. ओप्पो रेनो 3 प्रो ‘अल्ट्रा नाइट सेल्फी मोड’ सह लिस्ट केला गेला आहे. तसेच फ्रंटला 44 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसरला सपोर्ट करेल जो एक डेफ्थ सेंसर आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी ऑप्शन

सिक्योरिटीसाठी या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन 30W VOOC फ्लॅश चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो आणि फोन मध्ये 4,025एमएएच ची मोठी बॅटरी मिळेल. ओप्पो रेनो 3 प्रो फोन ऑरा ब्लू, मिडनाइट ब्लॅक आणि स्काई व्हाइट रांगांमध्ये सादर केला गेला आहे.

The post 64 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि 256 GB मेमरी सह झाला लॉन्च Oppo Reno 3 Pro, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-64mp-8gb-ram-256gb-storage-price-sale/feed/ 0
OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/ https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/#respond Fri, 14 Feb 2020 13:52:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6601 OPPO Reno 3 Pro चीनी बाजारात लॉन्च झाला आहे पण भारतात येणारा मॉडेल चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल पेक्षा खूप वेगळा असेल.

The post OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Oppo चा अपकमिंग स्मार्टफोन Reno 3 Pro अलीकडेच ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर टीज केला गेला होता. या टीजर मध्ये फोनच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला होता. आता कंपनीने अधिकृत मीडिया इनवाइट पाठवून याला दुजोरा दिला आहे कि फोन 2 मार्चला लॉन्च होईल.

भारतात पाऊल टाकण्याआधी हा फोन चीन मध्ये 5G सपोर्ट सह गेल्या वर्षी लॉन्च झाला आहे. भारतात हा फोन फक्त 4G कनेक्टिविटी सपोर्ट सह लॉन्च केला जाईल. ओप्पो रेनो 3 प्रो मधील डुअल होल-पंच सेल्फी कॅमेऱ्यामुळे फोटोजना बोके इफेक्ट देता येईल. चीन मध्ये रेनो 3 प्रो मॉडेल सिंगल होल-पंच कॅमेऱ्या सह लॉन्च केला गेला आहे. पण भारतात डिवाइस डुअल पंच होल कॅमेरा सह येईल. तसेच फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बनलेल्या माइक्रोसाइटच्या माध्यमातून कंपनीने रेनो 3 प्रो मध्ये दमदार कॅमेऱ्यांचा समावेश केल्याची माहिती मिळाली आहे.

स्पेसिफिकेशन्स

ओपो रेनो 3 प्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 44 मेगापिक्सलच्या डुअल सेल्फी कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च होईल. तसेच अलीकडेच हा डिवाइस गूगल कंसोल वर दिसला होता. त्या नुसार फोन मीडियाटेक पी95 चिपसेट आणि 8GB रॅम सह येईल.

OPPO Reno 3 Pro चीनी बाजारात लॉन्च झाला आहे पण भारतात येणारा मॉडेल चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल पेक्षा खूप वेगळा असेल. ओपो इंडियाचे वरिष्ठ अधिकारी तसलीम आरिफ यांनी असा खुलासा केला आहे कि भारतात ओपो रेनो 3 प्रो स्मार्टफोन 4जी कनेक्टिविटी सह लॉन्च केला जाईल.

चीन मध्ये लॉन्च झालेल्या मॉडेल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 6.5 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येतो. ओपो रेनो 3 प्रो चीन मध्ये एंडरॉयड 10 आधारित कलर ओएस 7 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.4 गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो.

फोटाग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. सोबत 13 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक एंड व्हाईट सेंसर आहे. चीन मधील Oppo Reno 3 Pro 32 मेगापिक्सलच्या सिंगल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोन मध्ये VOOC 4.0 टेक्नॉलॉजी सह 4,025 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post OPPO Reno 3 Pro 2 मार्चला होईल भारतात लॉन्च, या शानदार डिजाइनच्या जोरावर करेल सर्वांची सुट्टी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oppo-reno-3-pro-india-launch-on-march-2nd/feed/ 0