Samsung Galaxy A01 Core - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 22 Jul 2020 11:00:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 फक्त 5,500 रुपयांमध्ये Samsung ने लॉन्च केला Galaxy A01 Core, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 22 Jul 2020 11:00:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7682 Galaxy A01 Core इंडोनेशिया मध्ये दोन स्टोरेज वेरीएंट 16 जीबी आणि 32 जीबी मध्ये सादर केला गेला आहे.

The post फक्त 5,500 रुपयांमध्ये Samsung ने लॉन्च केला Galaxy A01 Core, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने या महिन्यात बातमी दिली होती कि भारतात सॅमसंगच्या आगामी Galaxy A01 Core ची निर्मिती सुरु केली आहे आणि लवकरच हा फोन भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. भारताआधी हा फोन कंपनीने चुपचाप इंडोनेशिया मध्ये सादर केला आहे. सॅमसंग ब्रँडचा हा किफायतशीर Android Go एडिशन हँडसेट आता लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

Samsung Galaxy A01 Core किंमत आणि उपलब्धता

सॅमसंग गॅलेक्सी ए01 कोर इंडोनेशिया मध्ये दोन स्टोरेज वेरीएंट 16 जीबी आणि 32 जीबी मध्ये सादर केला गेला आहे. फोन ऑफर अंतर्गत 23 जुलै पर्यंत IDR 999,000 (जवळपास 5,000) रुपयांमध्ये विकला जाईल. तर 24 जुलै पसिन हँडसेट IDR 1,099,000 (जवळपास 5,600 रुपये) मध्ये विकला जाईल . Samsung Galaxy A01 ब्लू, ब्लैक आणि रेड रंगात उपलब्ध केला जाईल. पण सध्या भारतातील लॉन्च बाबत कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही.

Samsung Galaxy A01 Core चे स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग गॅलेक्सी ए01 कोर एंड्रॉयड गो एडिशन फोन मध्ये 5.3 इंचाचा एचडी+ (720×1480 पिक्सल) टीएफटी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये 1.5 गीगाहर्ट्जचा क्वाड कोर प्रोसेसर आहे. हा फोन 1 जीबी रॅम आणि 16 जीबी/32 जीबी स्टोरेज सह येतो. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी ए01 कोर मध्ये एफ/ 2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. इतकेच नव्हे तर Samsung Galaxy A01 Core मध्ये पावर बॅकअपसाठी 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि हि 17 तासांपर्यंतचा 4जी टॉक टाइम देईल.

कनेक्टिविटी फीचर्स मध्ये माइक्रो-यूएसबी पोर्ट, वाई-फाई 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5, 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस आणि ग्लोनासचा समावेश आहे. स्मार्टफोनचे डाइमेंशन 141.7×67.5×8.6 मिलीमीटर आहे.

मार्च मध्ये गूगलने आपल्या एंडरॉयड गो यूजर्ससाठी कॅमेरा गो ऐप लॉन्च केला होता. गूगलच्या या कॅमेरा ऍपचा सर्वात मोठा फायदा एंड्रॉयड गो असलेल्या एंट्री लेवल स्मार्टफोन मध्ये पण पोट्रेट मोड सारख्या फीचर्ससाठी होईल. तसेच एंडरॉयड गो एडिशन कंपनीने स्वस्त फोनसाठी साल 2018 मध्ये सादर केला होता.

The post फक्त 5,500 रुपयांमध्ये Samsung ने लॉन्च केला Galaxy A01 Core, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-launched-know-price-and-specifications/feed/ 0
लो बजेट मध्ये येईल Samsung Galaxy A01 Core, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-core-listed-on-google-play-console-with-1gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-core-listed-on-google-play-console-with-1gb-ram/#respond Wed, 24 Jun 2020 10:11:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7538 लिस्टिंगनुसार Samsung Galaxy A01 Core मध्ये MediaTek MT6739 प्रोसेसर असेल

The post लो बजेट मध्ये येईल Samsung Galaxy A01 Core, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन स्मार्टफोन कंपनी सॅमसंग बाजारात लवकरच लो बजेट कॅटगरी मध्ये आपला नवीन फोन सादर करू शकते. अलीकडेच सॅमसंगचा एक नवीन एंट्री लेवल फोन ब्लूटूथ एसआईजी सर्टिफिकेशन वर दिसला होता जो Samsung Galaxy A01 Core होता. गॅलेक्सी ए01 कोर कंपनी द्वारे लॉन्च केल्या गेलेल्या Galaxy A01 चा छोटा वर्जन असेल. तसेच Bluetooth सर्टिफिकेशन्स वरून Samsung Galaxy A01 Core लवकरच लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली होती. आता हा फोन गूगल प्ले कंसोल आणि गूगल प्ले सपोर्ट लिस्टिंग वेबसाइट वर दिसला आहे, ज्यात फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि लुक समोर आला आहे.

Samsung Galaxy A01 Core ची डिजाइन

Google Play Console लिस्टिंग वर समोर आलेल्या इमेज मध्ये फोनचा फ्रंट लुक समोर आला आहे. फोटो नुसार डिवाइसच्या टॉप आणि बॉटमला जाड बेजल्स असतील. तर डावीकडे आणि उजवीकडे बेजल्स खूप कमी दिसत आहेत. फोनच्या लुक वरून पण स्पष्ट आहे कि फोन कमी किंमतीत सादर केला जाईल. लिस्टिंग मध्ये डिवाइसच्या मागच्या भागाचा फोटो शेयर करण्यात आलेला नाही. हि लिस्टिंग सर्वात आधी mysmartprice ने बघितली आहे.

स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंगनुसार Samsung Galaxy A01 Core मध्ये MediaTek MT6739 प्रोसेसर असेल जो 4x ARM कोर्टेक्स-A53 कोर्स क्लॉक 1500MHz सह येईल. चिपसेट सोबत फोन मध्ये 1GB रॅम दिला जाईल. तसेच यात PowerVR GE8100 GPU असेल. तसेच Samsung Galaxy A01 Core मध्ये एचडी डिस्प्ले असू शकतो. या डिवाइस मध्ये दिली जाणाऱ्या स्क्रीनचे पिक्सल रेज्लोयूशन 720 x 1,480 आणि स्क्रीन डेंसिटी 320 DPI असेल. सॉफ्टवेयर बद्दल बोलायचे तर गॅलेक्सी ए01 कोर लेटेस्ट एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल.

अलीकडेच Samsung Galaxy M31s टीयूवी डाटाबेस मध्ये दिसला होता जिथे खुलासा झाला आहे कि सॅमसंगचा हा आगामी स्मार्टफोन 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च होईल. या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट कोणता असेल हे समोर आलेले नाही. डाटाबेस मध्ये गॅलेक्सी एम31एस चे इतर स्पेसिफिकेशन तर समोर आले नाहीत, पण इतके जरूर समजले आहे कि Samsung आपला हा फोन पावरफुल बॅटरी सह लवकरच लॉन्च करेल.

The post लो बजेट मध्ये येईल Samsung Galaxy A01 Core, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-core-listed-on-google-play-console-with-1gb-ram/feed/ 0