Samsung Galaxy A5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 13 Nov 2019 14:54:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/#respond Wed, 13 Nov 2019 14:54:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5773 विशेष म्हणजे एफसीसी वर हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

The post Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने सप्टेंबर महिन्याच्या शेवटी एक एक्सक्लूसिव बातमी दिली होती, ज्यात Samsung च्या एका लो स्मार्टफोनचा उल्लेख केला आहे. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि Samsung एका स्वस्त डिवाईस वर काम करत आहे आणि हा Galaxy A5 नावाने भारतीय बाजारात येऊ शकतो. 91मोबाईल्सच्या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचा मॉडेल नंबर SM-A015F सांगण्यात आला होता. आज दीड महिन्यानंतर हा स्मार्टफोन पुन्हा चर्चेत आला आहे. Samsung चा हा नवीन स्मार्टफोन अमेरिकन वेबसाइट एफसीसी वर लिस्ट केला गेला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा या फोनच्या आशा वाढली आहे.

Samsung चा हा आगामी स्मार्टफोन FCC वर लिस्ट केला गेला आहे ज्याची माहिती सॅममोबाईलने दिली आहे. सप्टेंबर मध्ये आलेल्या रिपोर्ट मध्ये या स्मार्टफोनचे नाव Galaxy A5 सांगण्यात आले होते, तर नवीन सर्टिफिकेशन्स नंतर बोलले जात आहे कि सॅमसंग आपला हा स्मार्टफोन Galaxy A01 नावाने बाजारात आणू शकते. विशेष म्हणजे एफसीसी वर हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे.

Samsung Galaxy A01

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत मिळालेल्या माहिती आणि एफसीसी लिस्टिंग नुसार हा स्मार्टफोन 5.7 इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल, ज्यात ‘यू’ किंवा ‘वी’ शेपची नॉच मिळू शकते. Samsung चा हा आगामी स्मार्टफोन 2 जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल.

Samsung Galaxy A01 बद्दल खुलासा झाला आहे कि हा डिवाईस एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो कंपनीच्या वन यूआई सह चालेल. तसेच पावर बॅकअप साठी या स्मार्टफोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते. Samsung Galaxy A01 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस ब्लू, ब्लॅक आणि रेड कलर वेरिएंट मध्ये बाजारात येईल.

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली होती कि Samsung Galaxy A5 म्हणजे Galaxy A01 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी पण असू शकते. एफसीसी लिस्टिंग ने पुन्हा एकदा हा स्मार्टफोन चर्चेत आला आहे. आता कंपनी हा फोन कधी टेक मंचावर आणेल हे बघावे लागेल. हा फोन Samsung ब्रँडचा असेल पण चीनी कंपनी Huaqin Telecom हा फोन बनवेल.

Samsung Galaxy A51

गॅलेक्सी ए सीरीजच्या आगामी डिवाईस Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला जाईल जो वनयूआई 2.0 आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी Galaxy A51 मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 9611 चिपसेट मिळेल.

Galaxy A51 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा असू शकतो. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर 12 मेगापिक्सलची वाईड एंगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर दिला जाऊ शकतो. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. Samsung Galaxy A51 4,000 एमएमएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो.

The post Samsung Galaxy A01 मध्ये असेल डुअल रियर कॅमेरा आणि एंडरॉयड 10 ओएस, किंमत असू शकते 7000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a01-sm-a015f-fcc-listing-dual-rear-camera-android-10-2gb-ram-specs-revealed/feed/ 0
Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/#respond Thu, 26 Sep 2019 12:37:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5423 Samsung Galaxy A5 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

The post Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत Galaxy A50s, Galaxy A30s आणि Galaxy A10s स्मार्टफोन लॉन्च केले होते. 91मोबाईल्स ने अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी लवकरच Galaxy A20s स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही Galaxy A20s चे वेरिएंट्स आणि त्याच्या त्यांच्या किंमतींचा खुलासा केला होता. आज पुन्हा आम्ही Samsung संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यात समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक खूप स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला विश्वासू सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि Samsung भारतात आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत अजून एक आणि स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो एंट्री लेवल फोन असेल. हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह बाजारात येईल तसेच हा मोबाईल Galaxy A5 नावाने विकला जाऊ शकतो. Samsung Galaxy A5 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy A5 संबंधित माहितीनुसार हा स्मार्टफोन 5.7 इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल, ज्यात ‘यू’ किंवा ‘वी’ शेप नॉच मिळू शकते. सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हा डिवाईस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल जो सॅमसंगच्या वन यूआई सह येईल. Samsung Galaxy A5 च्या लॉन्च आणि याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित इतर माहिती पण लवकरच तुम्हाला दिली जाईल. या फोन बद्दल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि Galaxy A5 आल्याने कालच लॉन्च झालेल्या Xiaomi Redmi 8A ला चांगली टक्कर मिळणार आहे.

Samsung Galaxy M10s

सॅमसंगचा हा फोन 27 ऑगस्टला भारतीय बाजारात आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. Samsung Galaxy A10s चा 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर व एक्सनॉस चिपसेट वर हा फोन चालतो. फोटोग्राफी साठी Galaxy A10s मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A10s मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-samsung-galaxy-a5-16gb-storage-5-7-inch-display-might-launch-soon-india/feed/ 0