Samsung Galaxy A82 Dual - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 25 Feb 2021 12:19:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-samsung-galaxy-a82-dual-slider-phone-photos/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-samsung-galaxy-a82-dual-slider-phone-photos/#respond Thu, 25 Feb 2021 12:19:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10184 WIPO (World Intellectual Property Office) मध्ये Electronic device including camera module सोबत एक खास रोटेटेबल पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन पेटंट केला गेला आहे आणि याला मंजूरी पण मिळाली आहे.

The post बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आपल्या शानदार फोन सोबतच अनोख्या डिजाइनच्या फोन्ससाठी जगभरात लोकप्रिय असलेल्या स्मार्टफोन ब्रँड Samsung बद्दल बातम्या समोर येत आहेत कि कंपनी लवकरच अजून एक स्लाइडर मोबाईल Samsung Galaxy A82 Dual slider लॉन्च करणार आहे. हा फोन पण कंपनीच्या फोल्डेबल फोन प्रमाणेच वेगळ्या लुक आणि डिजाइनसह सादर केला जाईल. या फोनची कॉन्सेप्ट इमेज टेक वेबसाइट letsgodigital वर स्पॉट केली गेली आहे. या रेंडर्स मध्ये सॅमसंग गॅलेक्सी ए82 डुअल स्लाइडर मोबाईलची झलक दिसली आहे, ज्यात याच्या कॅमेरा मॉड्यूल, स्लाइड डिजाइन सोबतच बरीच माहिती मिळाली आहेत.(samsung to launch samsung galaxy a82 dual slider phone photos)

डिजाइन

लुकच्या बाबतीत फोन इतर डिवाइसप्रमाणे सामान्य दिसेल, पण जेव्हा तुम्ही वरच्या बाजूला स्लाइड कराल, तेव्हा याच्या सेल्फी कॅमेऱ्यासह रियर कॅमेरा पॅनल पण दिसेल, जो खूप शानदार आहे. त्याचबरोबर फोन खाली स्लाइड ऑन केल्यावर AKG स्पीकर दिसेल. याचा अर्थ असा आहे कि म्यूजिक ऐकताना किंवा विडियो बघताना फोनची स्लाइड ऑन ठेवली तर तुम्हाला चांगला आवाज ऐकू येईल. कंपनीने याआधी एक अनोखा कॅमेरा मॉड्यूल असलेला Galaxy A80 लॉन्च केला आहे, ज्यात फ्लिप कॅमेरा देण्यात आला होता.

हे देखील वाचा : 7000mAh बॅटरी आणि 4 बॅक कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung चा नवीन फोन Galaxy M62

पेटंट झाला फाइल

तुम्हाला सांगू इच्छितो कि WIPO (World Intellectual Property Office) मध्ये Electronic device including camera module सोबत एक खास रोटेटेबल पॉप-अप कॅमेरा असलेला स्मार्टफोन पेटंट केला गेला आहे आणि याला मंजूरी पण मिळाली आहे. बोलले जात आहे कि हा फोन सॅमसंगचा रोटेटेबल कॅमेरा असलेला फोन सॅमसंग गॅलेक्सी ए82 डुअल असेल.

सॅमसंग गॅलेक्सी ए80 व्हिडीओ

The post बाजारात धुमाकूळ घालण्यास लवकरच येत आहे Samsung चा Galaxy A82 Dual, समोर आला या स्लाइडर फोनचा फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-samsung-galaxy-a82-dual-slider-phone-photos/feed/ 0