Samsung Galaxy Bloom - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 13 Jan 2020 12:38:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/#respond Mon, 13 Jan 2020 12:38:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6265 एस20 सीरीज अंतर्गत कंपनी द्वारे Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील

The post Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 11 फेबुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्यात सॅमसंगचे नवीन प्रोडक्ट्स टेक मंचावर सादर केले जातील. कंपनी हा ईवेंट ‘Galaxy UNPACKED‘ च्या नावाने टीज करत आहे. चर्चा अशी आहे कि 11 फेबुवारीला एकीकडे ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार केला जाईल ज्यात Samsung Galaxy S20 आणि Samsung Galaxy S20+ स्मार्टफोन्सचा समावेश असेल त्याचबरोबर या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा नेक्स्ट फोल्डेबल फोन पण Samsung Galaxy Bloom नावाने येईल. सॅमसंगने जरी अजूनपर्यंत या ईवेंट मध्ये लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सच्या नावाचा खुलासा केला नाही पण कंपनीच्या घोषणेआधी Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोनचा खरा फोटो इंटरनेट वर लीक झाला आहे.

असा असेल लुक

Samsung Galaxy S20+ 5G चे हे फोटोज एक्सटीएस डेवलेपर्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये शेयर केले आहेत. सर्वात आधी फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. कंपनी या डिस्प्लेला Infinity-O display म्हणते. फोटो मध्ये Galaxy S20+ पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

Galaxy S20+ च्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एका वर्टिकल लाईन मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर दुसऱ्या वर्टिकल लाईन मध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20प्लस च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही जो ईशार आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy S20+ च्या फोटो मध्ये फोनचा ऑन डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यावर Samsung Galaxy S20+ 5G आणि पावर्ड बाय एंडरॉयड लिहिण्यात आले आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनच्या साईड पॅनल्स वर बिक्सबे बटण दिसत नाही ज्यावरून असे बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये बिक्सबे बटण देणार नाही.

Samsung Galaxy Bloom

कंपनी द्वारा आयोजित मीटिंग मधून गॅलेक्सी ब्लूमचा एक फोटो पण लीक झाला आहे ज्यात फोन दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Galaxy Bloom मध्ये 13.3 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो आतल्या बाजूस फोल्ड होईल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप पण दिसत आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर असतील अशी शक्यता आहे. फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि Samsung Galaxy Bloom फोल्ड केल्यानंतर याच्या डिस्प्लेचा वरचा भाग थोडा बाहेर राहील आणि कदाचित यावर टाईम व अन्य नोटिफिकेशन्स दिसतील. Galaxy Bloom बद्दल अजूनही काही ठोस बोलणे कठीण आहे, यासाठी Samsung च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

चर्चा अशी आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज अंतर्गत कंपनी द्वारे Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G स्मार्टफोन लॉन्च केले जातील आणि लवकरच कंपनी हे स्मार्टफोन्स टीज करायला सुरवात करू शकते.

The post Samsung Galaxy S20+ 5G चा खरा फोटो आला समोर, 11 फेबुवारीला लॉन्च होईल हि पावरफुल सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s20-plus-5g-real-live-images-design-specifications-penta-rear-camera-11-february-launch/feed/ 0
Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/#respond Fri, 10 Jan 2020 12:45:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6253 सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 11 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करणार आहे ज्यात कंपनी आपली नवीन टेक्नॉलॉजी आणि प्रोडक्ट्स जगासमोर सादर करेल. सॅमसंगने आपल्या या ईवेंटला ‘Galaxy UNPACKED‘ असे नाव दिले आहे. कंपनीने अजुनपर्यंत सांगितले नाही कि या दिवशी कोणते Samsung डिवाईस सादर केले जातील पण चर्चा अशी आहे कि कंपनी 11 फेब्रुवारीला आपल्या ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार करेल त्याचबरोबर ब्रँडचा नेक्स्ट फोल्डेबल फोन पण टेक जगासमोर आणेल. आता लॉन्चच्या आधी समोर आले आहे कि Samsung च्या या नवीन फोल्डेबल फोनचे नाव असेल Galaxy Bloom.

मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने आपल्या आगामी फोल्डेबल स्मार्टफोनचे नाव सांगितले आहे आणि कंपनीचा हा नवीन डिवाईस Samsung Galaxy Bloom नावाने टेक मार्केट मध्ये येईल. साउथ कोरियन पब्लिकेशनने आपल्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे कि कन्ज्यूमर इलेक्ट्रॉकि शो (CES) 2020 मध्ये काल सॅमसंगने एक मीटिंग घेतली होती, ज्यात Samsung Electronics CEO DJ Koh यांच्यसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि या मीटिंग मध्ये सॅमसंगच्या आगामी फोल्डेबल फोनचा स्लाईड शो दाखवत कंपनीने खुलासा केला आहे कि हा स्मार्टफोन Galaxy Bloom नावाने लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy Bloom

कंपनी द्वारा आयोजित मीटिंग मधून गॅलेक्सी ब्लूमचा एक फोटो पण लीक झाला आहे ज्यात फोन दाखवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार Galaxy Bloom मध्ये 13.3 इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाईल जो आतल्या बाजूस फोल्ड होईल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर कॅमेरा सेटअप पण दिसत आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे हॉरिजॉन्टल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर असतील अशी शक्यता आहे. फोटो बघून अंदाज लावला जात आहे कि Samsung Galaxy Bloom फोल्ड केल्यानंतर याच्या डिस्प्लेचा वरचा भाग थोडा बाहेर राहील आणि कदाचित यावर टाईम व अन्य नोटिफिकेशन्स दिसतील. Galaxy Bloom बद्दल अजूनही काही ठोस बोलणे कठीण आहे, यासाठी Samsung च्या घोषणेची वाट बघावी लागेल.

Galaxy UNPACKED 2020

सॅमसंग द्वारा 11 फेब्रुवारीला आयोजित केल्या जाणाऱ्या ईवेंट बद्दल बोलायचे तर कंपनी या दिवसही आपल्या एस सीरीजचा स्मार्टफोन Galaxy S11 किंवा Galaxy S20 नावाने लॉन्च करू शकते. Galaxy Bloom बद्दल बोलले जात आहे कि सॅमसंगच्या अपकमिंग फोल्डेबल फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 865 प्रोसेसर असेल. तसेच डिवाइस मध्ये फ्रंट कॅमेरा 10-मेगापिक्सलचा असेल. याव्यतिरिक्त माहिती समोर आली आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या Galaxy S20 4G आणि Galaxy S20+ 4G स्मार्टफोनचे प्रोडक्शन भारतात सुरु झाले आहे. याचा अर्थ असा आहे कि भारतीय मार्केट मध्ये Galaxy S20 सीरीजचा 5G वर्जन येणार नाही.

The post Samsung Galaxy Bloom असेल कंपनीच्या आगामी फोल्डेबल फोनचे नाव, 11 फेब्रुवारीला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-bloom-upcoming-foldable-phone-reveal-galaxy-unpacked-2020-ces/feed/ 0