Samsung Galaxy J4 Prime - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 06:54:50 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1913 हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग ने मे महिन्यात भारतीय बाजारात आपली गॅलेक्सी सीरीज वाढवत लो बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 लॉन्च केला होता. फक्त 9,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या फोन ने शाओमी च्या रेडमी स्मार्टफोन्सना चांगली टक्कर दिली होती. आता बातमी येत आहे की सॅमसंग आपली ही स्मार्टफोन सीरीज पुन्हा वाढवणार आहे. एका ताज्या लीक मध्ये सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स दिसले आहेत ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम सोबत गॅलेक्सी जे6 प्राइम आहे.

सॅमसंगच्या वियतनाम वेबसाइट वर एक सपोर्ट पेज दिसला आहे ज्यात गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम स्मार्टफोन दिसले आहेत. एका परदेशी वेबसाइट ने सॅमसंगचा हा सपोर्ट पेज बघितला आहे. वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार वियतनाम च्या आॅफिशियल सॅमसंग वेबसाइट वर सपोर्ट पेज बनवण्यात आला होता ज्यात सॅमसंग चे दोन स्मार्टफोन्स लिस्ट करण्यात आले होते. या सपोर्ट पेज वर लिस्ट झालेले स्मार्टफोन गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम होते.

वेबसाइट वर गॅलेक्सी जे4 प्राइम एसएम-जे415एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे तर गॅलेक्सी जे6 प्राइम एसएम-जे610एफ मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सपोर्ट पेज वर कोणत्याही स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स चा उल्लेख नव्हता पण बोलले जात आहे की दोन्ही फोनचे हे प्राइम मॉडेल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वर लॉन्च होतील. विशेष म्हणजे गॅलेक्सी जे4 आणि गॅलेक्सी जे6 सॅमसंग च्या एक्सनॉस चिपसेट वर चालतात.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम बद्दल बोलले जात आहे की हे दोन्ही स्मार्टफोन मॉडेल सॅमसंग यूजर इंटरफेस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केले जातील तसेच लॉन्च नंतर यांना एंडरॉयड पाई चा अपडेट मिळेल. पण वियतनाम मधील वेबसाइट लिस्टिंग नंतर गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम भारतात कधी लॉन्च होतील हे सांगणे अवघड आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे4 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
समसंग गैलेक्सी जे6 चे स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

The post सॅमसंग घेऊन येत आहे गॅलेक्सी जे4 प्राइम आणि गॅलेक्सी जे6 प्राइम, आॅफिशियल वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-j4-prime-galaxy-j6-prime-support-page-listing-in-marathi/feed/ 0