Samsung Galaxy Tab S6 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 May 2020 05:24:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,040mAh बॅटरी सह Samsung ने लॉन्च केला Galaxy Tab S6 Lite, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/samsung-officially-unveils-galaxy-tab-s6-lite-in-indonesia-know-specification-price-and-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-officially-unveils-galaxy-tab-s6-lite-in-indonesia-know-specification-price-and-sale-detail/#respond Wed, 15 Apr 2020 10:30:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7095 Galaxy Tab S6 Lite च्या LTE वर्जनची किंमत 430 Euros (जवळपास 35,800 रुपये) असेल. याव्यतिरिक्त टॅब Oxford Gray, Agora Blue आणि Chiffon Pink कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

The post 7,040mAh बॅटरी सह Samsung ने लॉन्च केला Galaxy Tab S6 Lite, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपला नवीन टॅब Galaxy Tab S6 Lite अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन इंडोनेशियन मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे. याआधी कंपनीने अलीकडेच Galaxy Tab A 8.4 (2020) लॉन्च केला होता जो मोठ्या बॅटरी आणि शानदार स्पेसिफिकेशन्स सह आला होता. चला जाणून घेऊया गॅलेक्सी टॅब एस6 लाइटचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची सर्व माहिती.

चौकोनी आकाराच्या या टॅबलेटच्या कडा घुमावदार आहेत आणि डिस्प्लेच्या चारही बाजूंना बॉर्डर आहे. टॅबलेटच्या मागच्या बाजूला एकच रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच Samsung Galaxy Tab S6 मध्ये दोन रियर कॅमेरा होते. इंडोनेशिया मध्ये अजूनतरी गॅलेक्सी टॅब एस6 लाइटच्या किंमत आणि सेलची माहिती समोर आली नाही.

अलीकडेच समोर आलेल्या अमेझॉन लिस्टिंगनुसार या टॅबलेटच्या LTE वर्जनची किंमत 430 Euros (जवळपास 35,800 रुपये) असेल. याव्यतिरिक्त टॅब Oxford Gray, Agora Blue आणि Chiffon Pink कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे. इंडोनेशिया मध्ये Wi-Fi आणि LTE वेरिएंट लिस्ट केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

सॅमसंग Galaxy Tab S6 Lite मध्ये 10.4-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2000×1200 आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर चिपसेट आणि Exynos 9611 आहे. याव्यतिरिक्त टॅब मध्ये 4GB रॅम आणि 64GB व 128GB स्टोरेजचा ऑप्शन आहे. तसेच माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने टॅबची स्टोरेज एक टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी या टॅब मध्ये मागे सिंगल कॅमेरा देण्यात आला आहे, ज्यात 8MP चा सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी टॅबलेट मध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. याव्यतिरिक्त सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस6 लाइट मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि S Pen आहे. Galaxy Tab S6 Lite एंडरॉयड 10 सह One UI 2.0 वर चालतो.

अधिकृतपणे सॅमसंगचा दावा आहे कि गॅलेक्सी टॅब एस 6 लाइटची 7,040mAh ची बॅटरी 12 तास इंटरनेट ब्राउजिंग टाइम, 13 तास वीडियो प्लेबॅक आणि एकदा चार्ज केल्यावर 149 तास ऑडियो प्लेबॅक देते.

The post 7,040mAh बॅटरी सह Samsung ने लॉन्च केला Galaxy Tab S6 Lite, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-officially-unveils-galaxy-tab-s6-lite-in-indonesia-know-specification-price-and-sale-detail/feed/ 0