Tecno Camon 16 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 12 Oct 2020 13:21:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 64MP कॅमेरा असलेला फोन, यात आहे 6.8 इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-64-megapixel-quad-camera-cheapest-phone-in-india-launch/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-64-megapixel-quad-camera-cheapest-phone-in-india-launch/#respond Mon, 12 Oct 2020 13:15:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8472 Tecno Camon 16 4 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 64MP कॅमेरा असलेला फोन, यात आहे 6.8 इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ने गेल्याच आठवड्यात घोषणा केली होती कि कंपनी इंडियन मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Tecno Camon 16 नावाने लॉन्च करेल. फोन टीज करण्यासोबतच टेक्नोने सांगितले होते बता कि हा 64 मेगापिक्सल क्वॉड कॅमेऱ्यासह लॉन्च होईल. तसेच या वीकेंडला टेक्नोने CAMON 16 भारतात लॉन्च केला आहे. शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला Tecno Camon 16 10,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे, त्यामुळे हा भारतातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा असलेला फोन पण बनला आहे.

फोटोग्राफीची पावर

सर्वप्रथम फोनची प्रमुख यूएसपी म्हणजे याच्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Tecno Camon 16 च्या बॅक पॅनल चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश ‘+’ शेप मध्ये आहे. एलईडी लाईट सह हा फोन एफ/1.79 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेरा लेंसला सपोर्ट करतो.

त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर, तेवढ्याच अपर्चरची 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक एफ/3.5 अपर्चर क्षमता असलेली एआई लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी टेक्नो कॅमोन 16 स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Samsung RGB S5K3P9 सेंसरला सपोर्ट करतो.

Tecno Camon 16

टेक्नो कॅमोन 16 चे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डॉट-इन डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजवीकडे सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. Tecno Camon 16 अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो हाईओएस 7.0 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे.

Tecno Camon 16 4 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कॅमोन 16 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Tecno Camon 16 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

टेक्नोने कॅमोन 16 Purist Blue, Misty Grey आणि Cloud White कलर मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला भारतातील सर्वात स्वस्त 64MP कॅमेरा असलेला फोन, यात आहे 6.8 इंचाचा डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-64-megapixel-quad-camera-cheapest-phone-in-india-launch/feed/ 0
10 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन, बानू शकतो भारतातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-india-launch-10-october-with-64-mp-ai-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-india-launch-10-october-with-64-mp-ai-quad-rear-camera/#respond Wed, 07 Oct 2020 14:13:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8428 Tecno Camon 16 बद्दल कंपनीने माहिती दिली आहे कि हा स्मार्टफोन येत्या 10 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल.

The post 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन, बानू शकतो भारतातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Tecno ब्रँडचे नाव स्मार्टफोन मार्केट मधील त्या निवडक नावांपैकी आहे जो फक्त कमी किंमतीचे स्मार्टफोनच घेऊन येतो. लो बजेट मध्ये असूनही टेक्नो स्मार्टफोन शानदार स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईन सह येतात. फेब्रुवारी मध्ये टेक्नोने पंच-होल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन Tecno Camon 15 लॉन्च केला होता जो 48 मेगापिक्सलच्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. तसेच आता कंपनी या स्मार्टफोनचा नेक्स्ट जेनरेशन फोन Tecno Camon 16 घेऊन येत आहे जो येत्या 10 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल.

Tecno Camon 16 बद्दल कंपनीने माहिती दिली आहे कि हा स्मार्टफोन येत्या 10 ऑक्टोबरला भारतात लॉन्च होईल. टेक्नो कॅमॉन 16 शॉपिंग साइट फ्लिपकार्टच्या प्लॅटफॉर्म वरून लॉन्च केला जाईल जो दुपारी 12 वाजता लाईव होईल. कॅमॉन 16 बद्दल कंपनीने खुलासा केला आहे कि हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन असेल जो क्वॉड रियर कॅमेरा सेटअपला सपोर्ट करेल. फोनच्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा दिला जाईल.

टेक्नो कॅमॉन 16 ब्रँडचा पहिला 64एमपी कॅमेरा असलेला फोन असेल. हा टेक्नोच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर टीज केला जात आहे जिथे फोनचा फोटो पण शेयर झाला आहे. फोन मध्ये फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला आहे ज्याच्या मधोमध चौकोनी आकारात रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश ‘+’ शेप मध्ये आहेत. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. तसेच Tecno Camon 16 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन पण दिसत आहे.

Tecno Camon 15

टेक्नो केमॉन 15 मध्ये 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला कंपनीने डॉट-इन डिस्प्लेचे नाव दिले आहे. या डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल आहे ज्यात सेल्फी कॅमेरा आहे. Tecno Camon 15 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90 टक्के आहे. अँड्रॉइड 10 आधारित हाईओएस 6 सह हा फोन 2.35गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर व मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट वर चालतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबतच या फोन मध्ये 5,000एमएएमच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Tecno Camon 15 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन के बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी सेंसर, 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक क्यूवीजीए कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

The post 10 ऑक्टोबरला लॉन्च होईल हा शानदार स्मार्टफोन, बानू शकतो भारतातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-16-india-launch-10-october-with-64-mp-ai-quad-rear-camera/feed/ 0