Tecno Camon 20 Premier 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 07 Jul 2023 09:49:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/#respond Fri, 07 Jul 2023 09:49:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22288 Tecno नं मे महिन्यात आपल्या Camon 20 सीरीजचे Tecno Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G फोन सादर केले होते. परंतु मोठ्या Premier 5G ची किंमत सांगितली नव्हती. आता कंपनीनं अधिकृतपणे ह्या स्मार्टफोनच्या किंमतचा खुलासा केला आहे. पुढे फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. Tecno Camon 20 Premier 5G […]

The post 16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Camon 20 सीरीजचा नवीन मोबाइल भारतात लाँच झाला आहे.
  • ह्यात पहिल्यांदा सेन्सर शिफ्ट स्टॅबिलायजेशन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
  • फोनची विक्री ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरु होईल.

Tecno नं मे महिन्यात आपल्या Camon 20 सीरीजचे Tecno Camon 20, Camon 20 Pro 5G आणि Camon 20 Premier 5G फोन सादर केले होते. परंतु मोठ्या Premier 5G ची किंमत सांगितली नव्हती. आता कंपनीनं अधिकृतपणे ह्या स्मार्टफोनच्या किंमतचा खुलासा केला आहे. पुढे फोनच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Tecno Camon 20 Premier 5G ची किंमत

टेक्नोचा नवीन मोबाइल भारतात 29,999 रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत 8 जीबी रॅम + 512 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. कलर ऑप्शन पाहता डिवाइस ब्लू आणि ब्लॅक सारख्या दोन कलरमध्ये मिळेल. फोनची विक्री येत्या काही दिवसांत ई-कॉमर्स साइटवर सुरु होईल.

टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर 5जी मध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये 6एनएम बेस्ड ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 8050 प्रोसेसर आणि एआरएम जी77 एमसी9 जीपीयू आहे.
  • स्टोरेज : टेक्नो कॅमोन 20 प्रीमियर मध्ये 8GB LPDDR4X RAM आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.
  • बॅटरी : फोनमध्ये बॅकअपसाठी 5,000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
  • कॅमेरा : कॅमोन 20 प्रीमियर मध्ये ट्रिपल सेटअप कॅमेरा आहे. ज्यात PDAF, f/1.77 अपर्चर असलेला 50MP चा 6P+1G लेन्स, 108MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा लेन्स, f/2.4 अपर्चर असलेला 2MP ची पोर्ट्रेट लेन्स मिळते. ह्या कॅमेऱ्यात ऑक्टा रिंग फ्लॅश आणि लेजर ऑटोफोकस टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली. सेल्फीसाठी ड्युअल LED फ्लॅश आणि f/2.45 अपर्चर असलेला 32MP कॅमेरा आहे.
  • सुरक्षा : फोनच्या सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता हा फोन Android 13 आधारित टेक्नोच्या HiOS 13 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये 5जी एसए/एनएसए, ड्युअल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 802.11 802.11 बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ वी5.2, जीपीएस/ग्लोनास, एनएफसी सारखे फीचर्स आणि चांगल्या ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकर, एफएम रेडियोचा समावेश करण्यात आला आहे.

The post 16GB पर्यंत रॅमसह Tecno Camon 20 Premier 5G लाँच, इतकी आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-20-premier-5g-india-price-specifications-revealed/feed/ 0