Tecno Camon iClick - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 29 May 2018 04:34:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20-एमपी कॅमेरा, 64जीबी मेमरी आणि 6-इंचाच्या फुल व्यू डिसप्ले सह लॉन्च झाला टेक्नो कॅमॉन आई https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-launched-in-india-price-specification-and-featuresin-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-launched-in-india-price-specification-and-featuresin-in-marathi/#respond Mon, 28 May 2018 10:42:04 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=662 हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो जो हाईओएस आधारित आहे.

The post 20-एमपी कॅमेरा, 64जीबी मेमरी आणि 6-इंचाच्या फुल व्यू डिसप्ले सह लॉन्च झाला टेक्नो कॅमॉन आई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही वर्षांपूर्वी चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नो मोबाइल ने भारतीय मोबाईल बाजारात पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे दुसर्‍या कंपन्या आॅनलाइन रिटेल च्या माध्यमातुन पाऊल टाकतात. तर टेक्नो ने भारतात आॅफलाइन स्टोर मधून सुरवात केली आहे. मागच्या वर्षी कंपनी ने अनेक मॉडेल सादर केले होते तसेच यावर्षी काही कॅमेरा सेंट्रिक फोन लॉन्च केले आहेत. आज कंपनी ने टेक्नो कॅमॉन आईक्लिक नावाने अजून एक मॉडेल सादर केला आहे.

हा फोन यावर्षी जानेवारी मध्ये लॉन्च कॅमॉन आई चे अपग्रेड वर्जन आहे. फोन चे स्पेसिफिकेशन पाहता यात तुम्हाला 6—इंचाची एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनी ने ha नवीन डिजाइन ट्रेंड फुल व्यू डिसप्ले सह सादर केले आहे. या फोन मध्ये 2.5डी कर्व्ड ग्लास देण्यात आली आहे जी याला मजबूत बनवते.

फोन मध्ये सेल्फी साठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर कंपनी ने याला एफ/2.0 अपर्चर सह सादर केले आहे जो ग्रुप सेल्फी घेण्यास पण सक्षम आहे. तसेच याचा रियर कॅमेरा 16-मेगापिक्सल चा देण्यात आला आहे. कंपनी ने याला एफ/1.8 अपर्चर सह सादर केला आहे जो वाइड एंगल फोटो घेण्यास सक्षम आहे.

यात एआई फीचर्स देण्यात आले आहेत जे आॅटो सेंस डिटेक्ट करण्यास सक्षम आहेत. हा स्वतः च कंडिशन सेंस करून तुम्हाला चांगले फोटो देतो. सिंगल कॅमेरा असूनही यात बोके इफेक्ट मिळेल.

टेक्नो कॅमॉन आई मीडियाटेक हेलियो पी23 चिपसेट सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 2.0-​गीगाहट्र्ज चा प्रोसेसर मिळेल. यासोबत 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी आहे. यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

हा फोन एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर चालतो जो हाईओएस आधारित आहे. डुएल सिम आधारित या फोन मध्ये 4जी वोएलटीई सह वाईफाई, ब्लूटूथ आणि जीपीएस देण्यात आला आहे. तसेच 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सर्वात चांगली बाब म्हणजे यात फिंगरप्रिंट सोबत फेसअनलॉक फीचर पण आहे. भारतीय बाजारात या फोन ची किंमत 13,999 रुपये आहे आणि कंपनी या फोन सोबत वोडाफोन ची आॅफर पण देत आहे. तुम्हाला 2,200 रुपयांचा वोडाफोन कॅशबॅक मिळेल.

The post 20-एमपी कॅमेरा, 64जीबी मेमरी आणि 6-इंचाच्या फुल व्यू डिसप्ले सह लॉन्च झाला टेक्नो कॅमॉन आई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-camon-i-click-launched-in-india-price-specification-and-featuresin-in-marathi/feed/ 0