VIVO G1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 13 Jun 2020 09:34:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung च्या चिपसेट सह लॉन्च झाला वीवो चा 8जीबी रॅम असलेला फोन Vivo G1, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-launched-with-samsung-exynos-980-chipset-specs-price-sale-v19/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-launched-with-samsung-exynos-980-chipset-specs-price-sale-v19/#respond Mon, 11 May 2020 10:57:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7266 Vivo G1 डुअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G सोबत 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो.

The post Samsung च्या चिपसेट सह लॉन्च झाला वीवो चा 8जीबी रॅम असलेला फोन Vivo G1, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती कि कंपनी Vivo G1 नावाच्या एका नवीन फोन वर काम करत आहे जो सॅमसंगच्या चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट झाला होता त्यानंतर काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. आज वीवोने आपला हा नवीन डिवाईस समोर ठेवला आहे. कंपनीने Vivo G1 टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे जो आगामी काळात जगातील इतर बाजारांमध्ये येऊ शकतो.

Vivo G1

वीवो जी1 कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. कंपनीने फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली आहे जी ‘यू’ शेप आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. वीवो जी1 चा हा डिस्प्ले एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. तसेच सुरक्षासाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo G1 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे सॅमसंगच्या या चिपसेट मध्ये 5जी मॉडेम इंटिग्रेटेड आहे जो वीवो जी1 ला 5जी कनेक्टिविटी देतो. कंपनीने Vivo G1 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी वीवो जी1 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप रियर पॅनल वर राउंड शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि इतर दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर आहेत. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo G1 डुअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G सोबत 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी वीवो जी1 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo G1 चीन मध्ये 3498 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 37,500 रुपयांच्या आसपास.

Vivo V19

उद्या वीवो भारतात Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन कंपनी ऑनलाईन मंचावर लाईव स्ट्रीमिंग च्या माध्यमातून लॉन्च करेल ज्याचे लाईव प्रक्षेपण केले जाईल. वीवोच्या अधिकृत वेबसाइट सोबत कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर Vivo V19 चा लॉन्च लाईव दाखवला जाईल. हा लॉन्च ईवेंट 12 मे दुपारी 12 वाजता सुरु होईल. बोलले जात आहे कि भारतात Vivo V19 ची बेस किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

The post Samsung च्या चिपसेट सह लॉन्च झाला वीवो चा 8जीबी रॅम असलेला फोन Vivo G1, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-launched-with-samsung-exynos-980-chipset-specs-price-sale-v19/feed/ 0
वीवो घेऊन येत आहे Samsung च्या चिपसेट वर चालणारा फोन Vivo G1 https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-to-launch-soon-with-samsung-exynos-980-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-to-launch-soon-with-samsung-exynos-980-specs-leaked/#respond Wed, 29 Apr 2020 09:32:59 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7395 Vivo G1 ची माहिती चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनाच्या माध्यमातून समोर आई आहे.

The post वीवो घेऊन येत आहे Samsung च्या चिपसेट वर चालणारा फोन Vivo G1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अलीकडेच Vivo Y50 स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केल्यानंतर ब्रँडचा एक नवीन फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट झाला होता. या फोनच्या नावाची माहिती तर नव्हती मिळाली पण फोनचा मॉडेल नंबर Vivo V1990A होता. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो व काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. तर आता वीवोच्या अजून एका नवीन फोनची माहिती समोर येत आहे जिचे नाव Vivo G1 सांगण्यात आले आहे. या नवीन बातमीवरून समजले आहे कि वीवो एक नवीन ‘वीवो जी’ सीरीज बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

Vivo G1 ची माहिती चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनाच्या माध्यमातून समोर आई आहे. विशेष म्हणजे टेना व्यतिरिक्त वीवो जी1 चा उल्लेख माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर झाला आहे. वेईबो वर एका पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे कि वीवो नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जिचे नाव वीवो जी सीरीज असेल. लीकनुसार सीरीज अंतर्गत लॉन्च होणाऱ्या सर्वात पहिल्या स्मार्टफोनचे नाव Vivo G1 असेल आणि हा डिवाईस मे मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Vivo G1

वीवो जी1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीकनुसार हा फोन को 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल आणि हि एमोलेड स्क्रीन असेल. Vivo G1 मध्ये एंडरॉयडचा लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 दिला जाईल तसेच हा फोन 2.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर वर चालेल. लीकनुसार वीवो आपला हा फोन सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट सह बाजारात येऊ शकतो.

Vivo G1 मध्ये क्चॉड रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची टेलीफोटों लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Vivo G1 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Vivo G1 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करेल. लीकनुसार या फोनची किंमत 3000 युआन असू शकते. हि किंमत इंडियन करंसीनुसार 32,500 रुपयांच्या आसपास आहे. समोर आलेल्या फोनच्या स्पेसिफिकेशन्स वर तोवर विश्वास ठेवता येणार नाही जोवर स्वतः वीवो या फोनच्या संबंधित घोषणा करत नाही.

The post वीवो घेऊन येत आहे Samsung च्या चिपसेट वर चालणारा फोन Vivo G1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-g1-to-launch-soon-with-samsung-exynos-980-specs-leaked/feed/ 0