Vivo S5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Nov 2019 13:38:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/#respond Wed, 20 Nov 2019 13:38:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5832 फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अलीकडेच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस Vivo S5 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन चीनी बाजारात आला आहे जो डायमंड शेप रियर कॅमेरा सेटअप सह येतो. असाच कॅमेरा शेप असलेला एक नवीन स्मार्टफोन काल फिलिपिंस मध्ये लॉन्च झाला आहे, ज्याचे नाव आहे Vivo S1 Pro. वीवोचा हा नवीन स्मार्टफोन मागे लीक झालेल्या Vivo V17 सारख्या डिजाईन वर बनलेला आहे. बोलले जात आहे कि फिलिपिंस मध्ये लॉन्च झालेला Vivo S1 Pro येत्या काही दिवसांत भारतात Vivo V17 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo S1 Pro लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे ‘म्यूजिक वेव’ सारखे चिन्ह आहे. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo S1 Pro च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

क्वॉड कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo S1 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo S1 Pro एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S1 Pro स्पेसिफिकेशन्स

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo S1 Pro कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Vivo S1 Pro फिलिपिंस मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo S1 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/#respond Fri, 01 Nov 2019 10:54:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5649 विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Vivo S5 असेल. वीवोने वीडियो टीजर जारी करत Vivo S5 च्या नावाचा खुलासा केला होता. तर आज आपल्या फॅन्सची उत्सुकता पाहून Vivo ने आपल्या आगामी स्मार्टफोन Vivo S5 ची लॉन्च डेट पण सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला Vivo S5 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाईल.

Vivo ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीडियो टीजर शेयर करत Vivo S5 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Vivo येत्या 14 नोव्हेंबरला चीनच्या हॅन्गजौ शहरात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Vivo S5 टेक मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

Vivo S5

वीवो ने एस सीरीजच्या या आगामी डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण समोर आलेले लीक्स पाहता Vivo S5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. सेल्फी साठी Vivo S5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo S5 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर

Vivo S5 संबंधित ईमेज किंवा वीडियो समोर आले आहेत त्या वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन वेगळ्याप्रकारच्या रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप लेआउट दिली जाईल ज्यात चार सेंसर असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली अजून एक सेंसर असेल, जी मॅक्रो लेंस किंवा फ्लॅश लाईट पण असू शकते. कंपनीने अजूनतरी Vivo S5 चा फोटो दाखवला नाही त्यामुळे फोनच्या डिजाईनच्या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.

Vivo S1

भारतातील Vivo S1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे तसेच Vivo S1 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Vivo S1 च्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चरचा 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/ 2.2 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo S1 चे 4GB रॅम + 128GB, 6जीबी रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: 16,990 रुपये, 17,990 रुपये व 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/feed/ 0
Vivo S5 चा टीजर आला समोर, 32 एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-official-video-teaser-release-illuminate-your-beauty-tagline-might-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-official-video-teaser-release-illuminate-your-beauty-tagline-might-launch-soon/#respond Wed, 30 Oct 2019 14:07:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5630 फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल.

The post Vivo S5 चा टीजर आला समोर, 32 एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo बद्दल गेल्याच आठवड्यात बातमी समोर आली होती कि हि चीनी कंपनी लवकरच अंर्तराष्ट्रीय मंचावर आपली ‘एस सीरीज’ वाढवणार आहे. वीवोच्या या आगामी स्मार्टफोनची बातमी एका वीडियो नंतर इंटरनेट वर पसरली होती, ज्यात चाइनीज सिंगर Cai Xukun च्या हातात Vivo S सीरीजचा हा फोन दिसला होता. वीडियो मध्ये फोनची डिजाईन समजली होती, तर आता Vivo ने स्वतः अधिकृतपणे Vivo S5 च्या नावाचा खुलासा केला आहे.

Vivo ने आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये Vivo S5 चा वीडियो टीजर जारी केला आहे. हा टीजर 11 सेकंदांचा आहे ज्यात Vivo S5 ची माहिती देण्यात आली आहे. वीडियो मध्ये Vivo S5 चा फोटो वापरण्यात आला नाही पण कंपनीने टीजर सादर करून स्पष्ट केले आहे कि वीवो एस सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या आगामी स्मार्टफोन का नाव Vivo S5 असेल आणि हा स्मार्टफोन लवकरच टेक मार्केट मध्ये येईल. Vivo S5 च्या या वीडियो मध्ये कंपनीने ‘Illuminate your beauty’ टॅगलाईनचा वापर केला आहे, ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि हा डिवाईस खास सेल्फी कॅमेऱ्यासह येईल.

https://www.facebook.com/watch/?v=519676315492009

हे देखील वाचा: 108 MP कॅमेरा असलेल्या Xiaomi CC9 Pro ची संपूर्ण माहिती झाली लीक, 5X ऑप्टिकल झूम सपोर्ट असेल यात

Vivo S5

वीवो ने एस सीरीजच्या या आगामी डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण समोर आलेले लीक्स पाहता Vivo S5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. सेल्फी साठी Vivo S5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo S5 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल.

Vivo S1

भारतातील Vivo S1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे तसेच Vivo S1 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: एका महिन्यात 120 लाख प्रोडक्ट्स विकून Xiaomi ने केला रेकॉर्ड, 85 लाख स्मार्टफोन्स सह विकले गेले 6 लाख MI TV

Vivo S1 च्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चरचा 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/ 2.2 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo S1 चे 4GB रॅम + 128GB, 6जीबी रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: 16,990 रुपये, 17,990 रुपये व 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

The post Vivo S5 चा टीजर आला समोर, 32 एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-official-video-teaser-release-illuminate-your-beauty-tagline-might-launch-soon/feed/ 0
क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/#respond Wed, 23 Oct 2019 12:24:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5566 S5 या सीरीज मध्ये आधी सादर करण्यात आलेल्या फोनचा अपग्रेडेड वेरिएंट असेल.

The post क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने यावर्षी मे मध्ये आपल्या घरच्या मार्केट मध्ये S सीरीज स्मार्टफोन्स सादर केला होता. S सीरीज मध्ये कंपनीने S1 आणि S1 Pro स्मार्टफोन लॉन्च केले होते. आता समोर आलेल्या रिपोर्टनुसार कंपनी या सीरीजमध्ये S5 नावाचा नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. S5 चाइनीज सिंगर Cai Xukun च्या हातात दिसला आहे.

एका मीडिया इंटरव्यू मध्ये हा फोन दिसला आहे. सध्या या सीरीज मध्ये S1 आणि S1 Proचा समावेश आहे. आशा आहे कि S5 या सीरीज मध्ये आधी सादर करण्यात आलेल्या फोनचा अपग्रेडेड वेरिएंट असेल.

विशेष म्हणजे Xukun Vivo S1 सीरीजचा ब्रँड अंबेस्डर आहे. इंटरव्यू वीडियो मध्ये असे दिसले कि या फोनची डिजाइन Vivo S1 आणि Vivo S1 Pro पेक्षा वेगळी आहे. slashleaks लीक झालेल्या या इंटरव्यू वीडियोचा स्क्रीनशॉट शेयर केला गेला आहे.

स्क्रीनशॉट वरून अंदाज लावला जात आहे कि फोनच्या मागे डायमंड-शेप कॅमेरा मॉड्यूल असेल. तसेच कॅमेरा मॉड्यूल बघून वाटत आहे आहे कि यात ऑटोफोकस सेंसर आणि एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा असेल. तसेच Vivo S1 आणि Vivo S1 Pro मध्ये वर्टिकल शेप कॅमेरा होता.

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मीडियाटेक हेलियो पी65 चिपसेट आहे.

फोटोग्राफी साठी वीवो एस1 मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबत एफ/ 2.2 अपर्चरची वाइड-अँगल लेंस असलेला 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चरचा 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चरचा 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये डुअल सिम सह वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी ओटीजी आणि जीपीएस आहेत. तसेच पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस वर चालतो.

सोर्स

वीवो एस1 वीडियो

The post क्वाड कॅमेरा सेटअप सह ऑनलाइन दिसला Vivo S5, येईल लवकरच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-surfaced-online-ahead-of-official-announcement/feed/ 0