Vivo V19 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 11 Mar 2020 12:23:41 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/#respond Wed, 11 Mar 2020 12:23:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6756 Vivo V19 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Vivo V17 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

The post Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने गेल्या महिन्यात घोषणा केली होती कि कंपनी 10 मार्चला इंडोनेशिया मध्ये आपल्या ‘वी सीरीज’ अंतर्गत Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च करेल. होळीच्या दिवशी म्हणजे काल वीवोने हा डिवाईस इंडोनेशियन मार्केट मध्ये सादर केला आहे. पंच होल डिस्प्ले आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झालेला Vivo V19 गेल्या वर्षी भारतात लॉन्च झालेल्या Vivo V17 चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. एक गोष्ट समजून घ्या कि इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेला Vivo V19 पुढील काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च होईल, परंतु भारतात येणारा वीवो वी19 इंडोनेशियन मॉडेल पेक्षा खूप वेगळा आणि ऍडव्हान्स असेल.

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या Vivo V19 ची माहिती देण्याआधी सांगू इच्छितो की हा फोन याच महिन्यात भारतात पण अनाउंस केला जाऊ शकतो. इंडोनेशिया मध्ये वीवो वी19 सिंगल पंच होल वर लॉन्च झाला आहे तर भारतात वीवो वी19 डुअल पंच होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. तर Vivo V19 चा इंडियन मॉडेल क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730 चिपसेट सह येऊ शकतो. आशा आहे कि आईपीएल टूर्नामेंटच्या वेळी वीवो वी19 भारतीय बाजारात येईल.

Vivo V19

इंडोनेशिया मध्ये लॉन्च झालेल्या वीवो वी19 बद्दल बोलल्येचे तर हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने वी19 ची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केली आहे. इंडोनेशिया मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Vivo V19 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सल वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस सपोर्ट करतो. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Vivo V19 मध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo V19 एंडरॉयड 10 आधारित फनटच ओएस वर लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V19 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी या डिवाईस मध्ये 18वॉट डुअल इंजन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह 4500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इंडोनेशिया मध्ये हा फोन 4,299,000 IDR मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि हि किंमत इंडियन करंसीनुसार 22,000 रुपयांच्या आसपास आहे. Vivo V19 च्या इंडिया लॉन्चच्या माहितीसाठी वाट बघावी लागेल.

The post Vivo V19 इंडोनेशिया मध्ये झाला लॉन्च, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-launched-in-indonesia-full-specs-price-sale/feed/ 0
3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/#respond Tue, 11 Feb 2020 19:01:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6562 वीवो वी19 सीरीजच्या सर्व फोन वेरिएंट्सची किंमत 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल.

The post 3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी Vivo भारतात आपल्या ‘वी सीरीज’ चा विस्तार करणार आहे आणि सीरीजचे पुढील स्मार्टफोन Vivo V19 आणि Vivo V19 Pro नावाने लॉन्च केले जातील. 91मोबाईल्सने गेल्याच आठवड्यात आपल्या एक्सक्लूसिव बातमी मध्ये सांगितले होते कि दोन्ही स्मार्टफोन कंपनी डुअल पंच-होल डिस्प्ले सह आणेल आणि फेब्रुवारी मधेच हे डिवाईस प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. कंपनीने आतापर्यंत या दोन्ही स्मार्टफोन्सच्या लॉन्चची कोणतीही माहिती दिली नाही पण आज आम्हाला फोन संबंधित महत्वाची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ती अशी कि Vivo V19 सीरीजच्या लॉन्च डेटची माहिती मिळाली आहे.

91मोबाईल्सला सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि वीवो वी सीरीजच्या आगामी स्मार्टफोन Vivo V19 आणि Vivo V19 Pro या महिन्याच्या 15 तारखेपासून इंडियन मार्केट मध्ये प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. 15 फेब्रुवारीला प्री-बुकिंग सुरु झाल्यानंतर वीवो मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात आणेल आणि Vivo V19 आणि Vivo V19 Pro स्मार्टफोन 3 मार्चला भारतात लॉन्च केले जातील.

Vivo V19 सीरीजचे स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतील. म्हणजे या फोन मध्ये यूजर्सना दोन सेल्फी कॅमेरा सेंसर मिळतील. फोनचा सेल्फी कॅमेरा किती मेगापिक्सलचा असेल हि माहिती अजूनही मिळाली नाही पण हे फोन शानदार सेल्फी मोड आणि फिल्टर्स सह येतील. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वीवो वी19 सीरीजच्या सर्व फोन वेरिएंट्सची किंमत 20,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान असेल. तसेच सीरीजचे फोन ऑनलाइन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म वर सेलसाठी उपलब्ध होतील.

Vivo V17 Pro

Vivo V17 Pro चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.5 अपर्चर वाला 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि एफ/2.5 अपर्चर वाला 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर आहेत तर बॅक पॅनल वर 4 सेंसर वाला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा पाहता इथे दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर असतील. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर वाला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत पावर बॅकअप साठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्ट द्वारे चार्ज करता येईल. Vivo V17 Pro 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 27,990 रुपयांमध्ये ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये विकत घेता येईल.

The post 3 मार्चला भारतात लॉन्च होतील Vivo V19 आणि Vivo V19 Pro, 15 फेब्रुवारी पासून सुरु होईल प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-pro-launch-in-india-3-march-pre-booking-from-15-february-dual-punch-hole-display/feed/ 0
Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/#respond Mon, 03 Feb 2020 12:23:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6483 Vivo V19 सीरीजच्या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स Vivo V17 सीरीज पेक्षा अपग्रेडेड असतील.

The post Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चे अपकमिंग Vivo V19 आणि Vivo V19 Pro भारतात लॉन्च होणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. 91मोबाईल्सने सांगितले होते कि IPL टी20 टूर्नामेंटच्या आधी हे फोन्स बाजारात सादर केले जातील. तसेच आता आम्हाला माहिती मिळाली आहे कि Vivo V19 सीरीज भारतात या महिन्याच्या शेवटी प्री-बुकिंगसाठी सादर केली जाईल.

रिपोर्ट्सनुसार वीवो वी19 सीरीज 20,000-30,000 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला जाऊ शकतो. आशा आहे कि कंपनी Vivo V19 सीरीज ऑनलाइन व ऑथराइज्ड स्टोर वर सेलसाठी सादर केली जाईल.

Vivo कंपनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL ची प्रमुख प्रायोजक आहे आणि पुढील IPL मार्चच्या 23 तारखेपासून सुरु होणार आहे. राहिला प्रश्न वीवो वी19 आणि वी19 प्रो च्या किंमत आणि स्पेसिफिकेशनचा तर याबाबत अजूनतरी जास्त माहिती मिळाली नाही. Vivo V19 सीरीजच्या फोन्सचे स्पेसिफिकेशन्स Vivo V17 सीरीज पेक्षा अपग्रेडेड असतील.

Vivo V17 Pro

हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2440 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. Vivo V17 Pro च्या स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Vivo V17 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.1 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालेल.

Vivo V17 Pro च्या बॅक पॅनल वर चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. फोनचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा तिसरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा चौथा सेंसर आहे. सेल्फी कॅमेरा पाहता यात दोन्ही सेंसर पॉप-अप मेकॅनिज्म वर आहेत. प्राइमरी सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा आहे जो एफ/2.0 अपर्चर सह येतो. तसेच फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह पावर बॅकअपसाठी Vivo V17 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4100एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी यूएसबी टाईप सी पोर्टच्या माध्यमातून चार्ज केली जाईल. Vivo V17 Pro 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह 27,990 रुपयांमध्ये ग्लेशियर आइस आणि मीडनाईट ओशियन कलर मध्ये विकत घेता येईल.

Vivo V17

Vivo V17 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 20:9 आस्पेक्ट रेशियो सह लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ ई3 सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने या फोनच्या पंच-होलला जगातील सर्वात छोटी साईज म्हटले आहे. कंपनीने वी17 च्या स्क्रीन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो.

Vivo V17 एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस 9.2 सह लॉन्च झाला आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 एआईई चिपसेट वर चालतो. Vivo V17 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo V17 मीडनाईट ओशियन आणि ग्लेशियर आइस कलर मध्ये 22,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.

The post Exclusive: फेब्रुवारी मध्ये सुरु होईल Vivo V19 सीरीजची प्री-बुकिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v19-series-pre-booking-to-start-in-india-from-february-end-and-price-could-be-25000-to-30000-rs/feed/ 0