Xiaomi Redmi 7 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Dec 2018 08:05:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/#respond Fri, 21 Dec 2018 08:05:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3182 रेडमी 7 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

The post रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी बद्दल गेल्याच आठवड्यात बातमी आली होती की कंपनी आपली रेडमी सीरीज वाढवत लवकरच नवीन स्मार्टफोन रेडमी 7 प्रो आणणार आहे. रेडमी 7 प्रो चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना आणि 3सी साइट वर पण लिस्ट केला गेला आहे जिथून फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आता रेडमी 7 प्रो संबंधित अजून एक मोठा लीक समोर आला आहे ज्यात फोनची रियल ईमेज शेयर केली गेली आहे. या लीक मध्ये फोनच्या फोटो सोबत रेडमी 7 प्रो चा बॉक्स पण दाखवण्यात आला आहे.

शाओमी रेडमी 7 प्रो की रियर ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल आणि फोनचा रिटेल बॉक्स दाखवण्यात आला आहे. रेडमी 7 प्रो ‘यू’ शेप वाल्या वॉटरड्रॉप नॉच वर बनलेला आहे. हि नॉच फोनच्या वरच्या बाजूला आहे आणि यात सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी 7 चे तिन्ही किनारे पूर्णपणे बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडासा बॉडी पार्ट देण्यात आला आहे. फोनच्या खालील पॅनल वर यूएसबी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल पण देण्यात आले आहेत. तसेच रेडमी 7 च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे.

स्पेसिफिकेशन पाहता लीक्स नुसार शाओमी रेडमी 7 प्रो 2280×1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाच्या फुल एचडी+ डिस्प्ले वर लॉन्च केला जाऊ शकतो. शाओमी हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर करू शकते. सोबतच हा फोन 2.3गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसर वर चालेल. पण लीक मध्ये अजूनतरी चिपसेटची माहिती मिळालेली नाही.

रेडमी 7 प्रो शाओमी द्वारा 3 रॅम ऑप्शन्स मध्ये सादर केला जाऊ शकतो ज्यात 3जीबी रॅम, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सोबत 32जीबी मेमरी, 64जीबी मेमरी आणि 128जीबी मेमरी चे तीन स्टोरेज वेरिएंट मिळू शकतात. तसेच टेना अनुसार रेडमी 7 प्रो च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 8-मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरा सेंसर दिले जाऊ शकतात तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

शाओमी रेडमी 7 प्रो बद्दल बोलले जात आहे की फोनच्या बॅक पॅनल फिंगर​प्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच फोन मध्ये 2,900 एमएएच ची बॅटरी असल्याचे समोर येत आहे. शाओमी द्वारा रेडमी 7 प्रो ची अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे. पण समोर आलेल्या फोनच्या या स्पेसिफिकेशन्स वर पण विश्वास ठेवता येणार.

The post रेडमी 7 प्रो चा रिटेल बॉक्स आला समोर, वॉटरड्रॉप नॉच आणि 6जीबी रॅम सह लवकरच होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-real-image-retail-box-leaked-waterdrop-notch-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च होईल शाओमीचा स्वस्त फोन रेडमी 7 प्रो, यात आहे वॉटर ड्रॉप नॉच https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-6gb-ram-and-128gb-memory-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-6gb-ram-and-128gb-memory-in-marathi/#respond Tue, 18 Dec 2018 08:19:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3171 लिस्ट केला गेलेला शाओमीचा हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. कदाचित लॉन्चच्या वेळी तुम्हाला एंडरॉयड 9 पाई मिळू शकतो.

The post 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च होईल शाओमीचा स्वस्त फोन रेडमी 7 प्रो, यात आहे वॉटर ड्रॉप नॉच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच आम्ही बातमी दिली होती की शाओमी लवकरच रेडमी 6 प्रो चा अपग्रेड वर्जन रेडमी 7 प्रो आणणार आहे. काल फोनचे काही फोटोग्राफ टेना वर लिस्ट झाले होते. पण त्यावेळी फोनचे स्पेसिफिकेशन उपलब्ध नव्हते पण आज या फोनबद्दल सर्व माहिती उपलब्ध झाली आहे. शाआमी ने हा फोन एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला आहे. याआधी हा फोन ​3सी साइट वर सर्टिफिकेशन साठी आला होता. कंपनी हा एम1901एफ7ई, एम1901एफ7टी आणि एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला होता आता हा टेना वर पण आला आहे.

स्पेसिफिकेशन पाहता शाओमी रेडमी 7 प्रो मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. हा फोन 2280×1080 पिक्सल फुल एचडी+ रेजल्यूशन सह लिस्ट केला गेला आहे. पण डिस्प्ले टाइप मध्ये टीएफटी आहे. फोटोज मध्ये तुम्ही बघू शकता की फोन मध्ये वाटर ड्रॉप नॉच स्क्रीन देण्यात आली आहे.

लिस्ट केला गेलेला शाओमीचा हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. कदाचित लॉन्चच्या वेळी तुम्हाला एंडरॉयड 9 पाई मिळू शकतो. तसेच कंपनी ने याला 2.3गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टाकोर प्रोसेसरची ताकद दिली आहे. प्रोसेसर मीडियाटेक आहे कि क्वालकॉम याची माहिती मिळाली नाही. सर्वात खास बाब अशी की यावेळी कमी रेंजच्या या फोन मध्ये कंपनी जास्त रॅम आणि मोठी इंटरनल मेमरी देऊ शकते. शाओमी रेडमी 7 प्रो 3जीबी, 4जीबी आणि 6जीबी रॅम मेमरी सह लिस्ट केला गेला आहे. तसेच फोनची इंटरनल मेमरी 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी देण्यात आली आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे तर फोटो मध्ये तुम्ही बघू शकता की हा फोन डुअल रियर कॅमेऱ्यासह आहे. तसेच टेना वर कंपनी ने याच्या 12एमपी + 8एमपी च्या कॅमेरा सेंसरची माहिती दिली आहे. तसेच सेल्फीसाठी 8—मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमीच्या या फोन मध्ये तुम्हाला मागील पॅनल मध्ये फिंगर​प्रिंट स्कॅनर मिळेल. आतापर्यंत शाओमी फोन मध्ये मोठी बॅटरी असायची. पण यावेळी थोडी छोटी बॅटरी आहे. कंपनी ने 2900 एमएएच ची बॅटरी सांगितली आहे. कदाचित फोन लॉन्च होताना तो बॅटरी जास्त असू शकते.

फोनचा मागील पॅनल ग्लासचा आहे आणि सध्या ब्लॅक कलर मध्ये लिस्ट केला गेला आहे. परंतु कंपनी ने याच्या व्हाइट, ब्लू, रेड, यलो, पिंक, ग्रीन, पर्पल, गोल्ड, सिल्वर आणि ग्रे कलर बद्दल पण सांगितले आहे.

The post 6जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च होईल शाओमीचा स्वस्त फोन रेडमी 7 प्रो, यात आहे वॉटर ड्रॉप नॉच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-6gb-ram-and-128gb-memory-in-marathi/feed/ 0
शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/#respond Mon, 17 Dec 2018 07:20:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3163 हा टेना वर पण आला आहे जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत.

The post शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओपो—वीवो नंतर आता शाओमी पण वॉटर ड्रॉप नॉच असलेला फोन आणण्याची तयारी करत आहे. खास बाब अशी की कंपनी आपल्या वाटर ड्रॉप असलेल्या नॉच फोनची सुरवात कमी रेंजच्या फोनपासून करू शकते. हा फोन चीनी सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे. शाओमी ने हा फोन एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला आहे. याआधी हा फोन ​3सी साइट वर सर्टिफिकेशन साठी आला होता. कंपनी एम1901एफ7ई, एम1901एफ7टी आणि एम1901एफ7सी नावाने लिस्ट केला गेला होता आता हा टेना वर पण आला आहे जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत.

लीक्सनुसार कंपनी हा शाओमी रेडमी 7 प्रो नावाने सादर करू शकते. तसेच रेडमी 7ए आणि रेडमी 7 नावाने पण येऊ शकतो. लिस्ट केल्या गेलेल्या फोनचे डायमेंशन 147.76×71.89×7.8 एमएम आहे. फोन मध्ये 5.84-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. पण स्क्रीन रेजल्यूशनचा उल्लेख नाही. कंपनी यात 2900 एमएएच ची बॅटरीचा उल्लेख केला आहे. कदाचित फोन झाल्यावर जास्त बॅटरी दिसू शकते. हि बातमी सर्वात आधी फोन अरीना ने दिली आहे.

फोनच्या मागील पॅनल वर डुअल कॅमेरासह फ्लॅश देण्यात आला आहे. सोबत यात फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. काळ्या रंगात हा फोन उपलब्ध आहे आणि खाली मी चा लोगो उपलब्ध आहे. पण यावेळी डिजाइन थोडी वेगळी आहे. बॉडी ग्लासची वाटत आहे.

काही महिन्यांपूर्वी शाओमी ने भारतात शओमी रेडमी 6ए, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो मॉडेल सादर केले आहेत. हे फोन चीन मध्ये आधी लॉन्च झाले होते. हे सर्व मॉडेल कमी रेंजचे आहेत ज्यात थोडी छोटी छोटी स्क्रीन आणि साधारण स्पेसिफिकेशन आहेत. हे फोन बघून अशीच अशा आहे.

शाओमी रेडमी 6 प्रो पाहता या फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.84-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला गेला आहे ज्यात नॉच आहे. हा फोन मीयूआई 9 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओ​रियो वर आधारित आहे.

प्रोसेसिंग साठी हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 625 चिपसेट वर चालतो आणि यात 2.0गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर थोडा जुना झाला आहे पण परफॉर्मेंसच्या बाबतीत चांगला आहे. शाओमी रेडमी 6 प्रो 3जीबी आणि 4जीबी रॅम सह उपलब्ध आहे. हा फोन 32जीबी आणि 64जीबी स्टोरेज वेरियंट मध्ये मिळेल.

फोटोग्राफी साठी या फोन मध्ये 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंट पॅनल वर नॉच च्या वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी आहे.

The post शाओमीच्या स्वस्त फोन रेडमी 7 प्रो मध्ये असेल वॉटर ड्रॉप नॉच, माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-7-pro-to-launch-with-water-drop-notch-and-dual-camera-setup-in-marathi/feed/ 0