Xiaomi Redmi Note 6 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 17 Sep 2018 08:26:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/#respond Mon, 17 Sep 2018 08:26:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2141 शाओमी रेडमी नोट 6 बद्दल आधी पण लीक्स समोर आले आहेत आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने नुकतीच भारतीय बाजारात आपली रेडमी सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन स्मार्टफोन रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो लॉन्च केले आहेत. तसेच आता शाओमी अंर्तराष्ट्रीय मंचावर पण लवकरच आपल्या रेडमी नोट सीरीजचा विस्तार करणार आहे. शाओमी रेडमी नोट 6 बद्दल आधी पण लीक्स समोर आले आहेत आता शाओमी रेडमी नोट 6 प्रो स्मार्टफोनचा खरा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे. रेडमी नोट 6 प्रो चे फोटो समोर आल्यामुळे फक्त फोन लवकरच लॉन्च होणार असल्याचे समोर येत नाही तर याच्या डिजाईन आणि स्पेसिफिशन्सची माहिती पण मिळाली आहे. की

शाओमी रेडमी नोट 6 प्रो ची लाईव इमेज विदेशी वेबसाइट रेड्डीट ने शेयर केली आहे. वेबसाइट वर फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे सोबतच फोन बॉक्स च्या मागील भागाचा फोटो शेयर करण्यात आला आहे. फोटो मध्ये फोन अगदी नवीन दिसत आहे ज्याच्या फ्रंट पॅनल वरून प्लास्टिक स्क्रीन पण काढण्यात आली नाही. डिस्प्ले वरील या प्लास्टिक वर शाओमी च्या लोगो सोबत ‘रेडमी नोट 6 प्रो’ लिहिण्यात आले आहे.

लीक वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो 19:9 आस्पेक्ट ​रेशियो सह सादर केला जाईल, म्हणजे फोन मध्ये नॉच असेल. तसेच फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. फोटो वरून हे स्पष्ट झाले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये शाओमी 4 कॅमेरा सेंसर देईल. समोर आलेल्या रेडमी नोट 6 प्रो चा बॉक्स 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरिएंट चा आहेत तसेच फोटो मधील फोन ब्लॅक कलर वेरिएंट आहे.

रेडमी नोट 6 प्रो च्या बॅक पॅनल वर डुअल ​रियर कॅमेरा देण्यात येईल तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी पण रेडमी नोट 6 प्रो च्या फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर मिळतील. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा डुअल ​पिक्सल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो तसेच लीक नुसार फोनच्या फ्रंट पॅनल वर 20-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन सेल्फी कॅमेरा देण्यात येतील.

समोर आलेल्या फोटो वरून समजले आहे की रेडमी नोट 6 प्रो मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात येईल. तसेच फोटो मधील फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आला आहे. बोलले जात आहे की शाओमी रेडमी नोट 6 प्रो 4जीबी रॅम सोबत 6जीबी रॅम आणि 3जीबी/32जीबी च्या वेरिएंट मध्ये पण सादर केला जाऊ शकतो. आशा आहे की शाओमी आता लवकरच हा फोन जगासमोर ठेऊन रेडमी नोट 6 प्रो आॅफिशियली लॉन्च करेल.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो मध्ये असतील 4 कॅमेरा सेंसर, 4,000एमएएच बॅटरी आणि नॉच डिस्प्ले सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-live-image-retail-box-leaked-4gb-ram-specifications-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/#respond Mon, 10 Sep 2018 13:12:43 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2011 रेडमी 6 प्लस चा फ्रंट पॅनल एका ईकॉमर्स प्लॅटफार्म वर दिसला आहे. या वेबसाइट वर रेडमी 6 प्लस सोबतच रेडमी नोट 6 बद्दल पण महत्वाची माहिती मिळाली आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी ने गेल्या आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये आपली रेडमी सीरीज वाढवत एक साथ तीन नवीन फोन लॉन्च केले होते. शाओमी ने रेडमी 6, रेडमी 6ए आणि रेडमी 6 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले होते. तसेच दुसर्‍या इंटरनेशनल मार्केट मधून शाओमी च्या या सीरीज च्या अजून एक स्मार्टफोन रेडमी 6 प्लस ची माहिती पण समोर आली आहे. रेडमी 6 प्लस चा फ्रंट पॅनल एका ईकॉमर्स प्लॅटफार्म वर दिसला आहे. या वेबसाइट वर रेडमी 6 प्लस सोबतच रेडमी नोट 6 बद्दल पण महत्वाची माहिती मिळाली आहे.

टेक वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 संबधित माहिती शेयर केली आहे. रिपोर्ट नुसार चीनी शॉपिंग साइट अली एक्सप्रेस वर शाओमी च्या दोन अश्या स्मार्टफोन्स च्या एक्ससेसरीज विकल्या जात आहेत जे फोन अजून लॉन्च पण झाले नाहीत. हे दोन्ही स्मार्टफोन रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लस असे आहेत. चीनी शॉपिंग साइट वर रेडमी नोट 6 तसेच रेडमी 6 प्लस चा डिसप्ले सेल साठी लिस्ट करण्यात आला आहे. जर डिस्प्ले खरच जर आगामी फोन चे असले तर आपल्याला लॉन्च च्या आधी रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 च्या लुक ची माहिती मिळाली आहे.

रेडमी नोट 6 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या डिस्प्ले मध्ये फोन मध्ये नॉच दाखविण्यात आली आहे. ही नॉच साईज मध्ये जास्त मोठी नाही तसेच यात स्पीकर, सेल्फी कॅमेरा आणि अजून एक सेंसर दिसत आहे. वेबसाइट वर देण्यात आलेल्या प्रोडक्ट डिस्क्रप्शन वरून समजले आहे की रेडमी नोट 6 मध्ये 6.18-इंचाची एलसीडी स्क्रीन देण्यात येईल जी 1080 x 2246 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करेल. त्याचप्रमाणे रेडमी 6 प्लस मध्ये 1080 x 2160 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.99-इंचाचा डिस्प्ले दिसत आहे.

रेडमी 6 प्लस मध्ये नॉच मोठी आहे. या नॉच मध्ये 5 कट दाखवण्यात आले आहेत ज्यात एक स्पीकर, एक सेंसर, एक एलईडी फ्लॅश आणि दोन कॅमेरा सेंसर असू शकतात. या नॉच चा आकार मोठा आहे आणि डिस्प्ले वरून बोलू शकतो की शाओमी रेडमी 6 प्लस डुअल सेल्फी सह बाजारात येईल जो एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करेल.

शाओमी ने अजूनतरी रेडमी नोट 6 चा कोणताही उल्लेख केला नाही तसेच रेडमी 6 सीरीज च्या कोणत्याही नवीन मॉडल बद्दल पण काही सांगितले नाही. त्यामुळे समोर आलेल्या फोटोज आणि शॉपिंग साइटच्या या लिस्टिंग वर जास्त विश्वास ठेवता येणार नाही. कदाचित शाओमी येत्या काही दिवसांत स्वतः रेडमी 6 प्लस आणि रेडमी नोट 6 बद्दल आॅफिशियल घोषणा करू शकते.

The post शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्लसचा फर्स्ट लुक लीक, नॉच डिस्प्ले सह असेल डुअल फ्रंट कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-6-plus-redmi-note-6-front-display-leak-notch-design-dual-selfie-camera-in-marathi/feed/ 0
शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/#respond Wed, 29 Aug 2018 13:21:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1865 शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल विख्यात टिप्सटर रोनाल्ड क्वॉड्ट ने ट्वीट केले आहे ज्यात फोनची किंमत आणि याचे कलर वेरिएंट याचा खुलासा करण्यात आला आहे.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्स ने गेल्या आठवड्यात बातमी देऊन सांगितले होते की शाओमी कंपनी आपली नोट सीरीज वाढवण्याची योजना करत आहे आणि रेडमी नोट 6 वर काम पण सुरु झाले आहे. बातमी अशी होती की शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो येत्या काही आठवड्यात टेक जगासमोर सादर केले जातील. त्यानुसार आज एका लीक मधून रेडमी 6 प्रो चे स्पेसिफिकेशन्स आणि याची किंमत शेयर करण्यात आली आहे.

शाओमी रेडमी नोट 6 प्रो बद्दल विख्यात टिप्सटर रोनाल्ड क्वॉड्ट ने ट्वीट केले आहे ज्यात फोनची किंमत आणि याचे कलर वेरिएंट याचा खुलासा करण्यात आला आहे. या ट्वीट नुसार रेडमी नोट 6 प्रो शाओमी 2 रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाईल. एक वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम सोबत 32जीबी इंटरनल स्टोरेज असेल तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम सोबत 64जीबी च्या मेमरीला सपोर्ट करेल.

रेडमी नोट 6 प्रो बद्दल सांगण्यात आले आहे की हा फोन गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक कलर वेरिएंट्स मध्ये येईल. रोनाल्ड यांच्या माहिती नुसार रेडमी नोट 6 प्रो चा 3जीबी रॅम वेरिएंट 200 यूरो तर 4जीबी रॅम वेरिएंट 250 यूरो मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 16,500 रुपये aani 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

शाओमी रेडमी नोट 6 काही दिवसांपूर्वी यूएस च्या सर्टिफिकेशन साइट फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (एफसीसी) वर दिसला होता. या वेबसाइट वर फोन एफ1806ई7टीजी मॉडेल नंबर सह लिस्ट करण्यात आला आहे. सर्टिफिकेशन साइट वर फोन मधील डुअल बँड वाई-फाई, एलटीई, डब्लूसीडीएमए, सीडीएमए आणि जीएसएम सह इतर सपोर्ट बद्दल माहिती मिळाली होती.

रेडमी नोट 6 किंवा रेडमी नोट 6 प्रो बद्दल अजूनतरी शाओमी ने कोणतीही आॅफिशियल माहिती दिली नाही. त्यामुळे कंपनी द्वारा आॅफिशियल घोषणा होईस्तोवर फोनच्या किंमत व रॅम-स्टोरेज च्या माहिती वर विश्वास ठेवता येणार नाही.

The post शाओमी रेडमी नोट 6 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा, दोन वेरिएंट आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-pro-price-and-ram-storage-leak-with-colour-variant-in-marathi/feed/ 0
शाओमी करत आहे रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो ची तयारी माहिती झाली लीक https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-and-redmi-mote-6-pro-model-no-leak-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-and-redmi-mote-6-pro-model-no-leak-in-marathi/#respond Thu, 23 Aug 2018 07:05:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1802 शाओमी सध्या स्मार्टफोन बाजारावर राज्य करत आहे आणि कंपनीला इथवर आणण्यात रेडमी नोट सीरीज चे मोठे योगदान आहे. या वर्षी शाओमी ने रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो सादर केले होते पण आता कंपनी रेडमी नोट 6 ची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी हे फोन्स काही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. […]

The post शाओमी करत आहे रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो ची तयारी माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमी सध्या स्मार्टफोन बाजारावर राज्य करत आहे आणि कंपनीला इथवर आणण्यात रेडमी नोट सीरीज चे मोठे योगदान आहे. या वर्षी शाओमी ने रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो सादर केले होते पण आता कंपनी रेडमी नोट 6 ची तयारी करत आहे. काही दिवसांपूर्वी हे फोन्स काही सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट करण्यात आले आहेत. 91मोबाईल्सला ने हे फोन्स यूएस च्या सर्टिफिकेशन साइट फेडरल कम्यूनिकेशन कमिशन (एफसीसी) वर स्पॉट केले आहेत.

शाओमी ने हे फोन्स एफसीसी वर मॉडेल नंबर एफ1806ई7टीजी सह लिस्ट केले आहेत. तिथे फोन बद्दल कोणतेही स्पेसिफिकेशन नाहीत पण यावरुन कंपनीची तयारी दिसून येते. तिथे फोन च्या नावाचा खुलासा करण्यात आला नाही पण आता पर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार​ हे शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो वाटतात.

सर्टिफिकेशन साइट वरून डुअल बँड वाय—फाय आणि नेटवर्क ची माहिती मिळते. फोन मधील एलटीई, डब्लूसीडीएमए, सीडीएमए आणि जीएसएम सहित अन्य सपोर्ट बद्दल माहिती देण्यात आली आहे. जरी कंपनी ने मीयूआई 10 ची घोषणा केली असली तरी आता पर्यंत तो कोणत्याही फोन मध्ये उपलब्ध झाला नाही. त्यामुळे हा फोन पण मीयूआई 9 सोबत सर्टिफाइड करण्यात आला आहे.

फोन बद्दल अजूनतरी जास्त लीक आलेले नाहीत पण एवढे मात्र नक्की की शाओमी रेडमी नोट 6 आणि रेडमी 6 प्रो ची तयारी करत आहे.

आत्ताच शाओमी ने भारतीय बाजारात नवीन ब्रांड सादर केला आहे. कंपनी ने पोको एफ1 आणला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालतो आणि यात तीन मेमरी वेरियंट आहेत. भारतात याची बेसिक किंमत 20,999 रुपये आहे.

The post शाओमी करत आहे रेडमी नोट 6 आणि रेडमी नोट 6 प्रो ची तयारी माहिती झाली लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-6-and-redmi-mote-6-pro-model-no-leak-in-marathi/feed/ 0