Xiaomi Redmi Note 9 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Dec 2020 13:20:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi Redmi Note 9 वर मिळत आहे 2,500 रुपयांची सूट, 2 दिवस मिळेल फायदा जाणून घ्या कशाप्रकारे करता येईल खरेदी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-discount-rs-1000-for-22-and-23-december-limited-period-offer-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-discount-rs-1000-for-22-and-23-december-limited-period-offer-sale/#respond Tue, 22 Dec 2020 13:20:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9402 हा सेल फक्त दोन दिवसांचा आहे जो आज म्हणजे 22 डिसेंबरला सुरु होऊन उद्या रात्री म्हणजे 23 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या दोन दिवसांत रेडमी नोट 9 स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post Xiaomi Redmi Note 9 वर मिळत आहे 2,500 रुपयांची सूट, 2 दिवस मिळेल फायदा जाणून घ्या कशाप्रकारे करता येईल खरेदी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने जुलै मध्ये भारतीय बाजारात आपल्या ‘रेडमी नोट’ सीरीज अंतगर्त Redmi Note 9 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या बेस किंमतीत मार्केट मध्ये सादर केला गेला होता जो इंडियन फॅन्सना खूप आवडला आहे. अश्याच फॅन्ससाठी शाओमी एक खास ऑफर घेऊन आली आहे ज्या अंतर्गत दोन दिवस रेडमी नोट 9 स्मार्टफोन 2,500 रुपयांच्या डिस्काउंट सह विकत घेता येईल. हि स्पेशल ऑफर आज म्हणजे 22 डिसेंबर पासूनच सुरु झाली आहे.

Redmi Note 9 स्मार्टफोन Xiaomi द्वारे स्पेशल ऑफर अंतगर्त विक्रीसाठी उपलब्ध केला जात आहे. हा सेल फक्त दोन दिवसांचा आहे जो आज म्हणजे 22 डिसेंबरला सुरु होऊन उद्या रात्री म्हणजे 23 डिसेंबर पर्यंत सुरु राहील. या दोन दिवसांत रेडमी नोट 9 स्मार्टफोन ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विक्रीसाठी उपलब्ध होईल. अर्थात् 11,999 रुपयांचा हा फोन 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फक्त इतकेच नव्हे तर अमेझॉन वर एचडीएफसी कार्ड वापरल्यावर 1,500 चा एक्स्ट्रा डिस्काउंट पण मिळेल , म्हणजे 2,500 रुपयांची सूट.

Redmi Note 9

हि खास ऑफर फोनच्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट वर लागू असेल. रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा म्हणून शाओमीने फोन डिस्प्ले मध्ये रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड दिला आहे.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केंट मध्ये Redmi Note 9 पहिला फोन होता जो या चिपसेट सह लॉन्च झाला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5020एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9वॉट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

Source

शाओमी रेडमी नोट 9 व्हिडीओ

The post Xiaomi Redmi Note 9 वर मिळत आहे 2,500 रुपयांची सूट, 2 दिवस मिळेल फायदा जाणून घ्या कशाप्रकारे करता येईल खरेदी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-discount-rs-1000-for-22-and-23-december-limited-period-offer-sale/feed/ 0
Xiaomi ने लॉन्च केला 5020mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला नवीन फोन Redmi Note 9, किंमत 11999 पासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launched-in-india-5020mah-battery-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launched-in-india-5020mah-battery-specs-price-sale-offer/#respond Mon, 20 Jul 2020 10:36:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7667 हा फोन ‘रेडमी नोट’ सीरीज मध्ये आला आहे ज्याने Redmi Note 9 नावाने मार्केट मध्ये प्रवेश केला आहे.

The post Xiaomi ने लॉन्च केला 5020mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला नवीन फोन Redmi Note 9, किंमत 11999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत अजून एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन ‘रेडमी नोट’ सीरीज मध्ये आला आहे ज्याने Redmi Note 9 नावाने मार्केट मध्ये प्रवेश केला आहे. या सीरीज मध्ये Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max स्मार्टफोन आधीपासूनच भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता रेडमी नोट 9 पण फक्त 11,999 रुपयांच्या बेस किंमतीसह येत्या 24 जुलै पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Redmi Note 9

रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सला चांगला अनुभव मिळावा म्हणून शाओमीने फोन डिस्प्ले मध्ये रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड दिला आहे.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. टेक मार्केंट मध्ये Redmi Note 9 पहिला फोन होता जो या चिपसेट सह लॉन्च झाला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आला आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 स्मार्टफोन मध्ये 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5020एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 9वॉट रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

Redmi Note 9 भारतात 3 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तर फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,499 रुपये तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे. Xiaomi Redmi Note 9 येत्या 24 जुलै पासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच शॉपिंग साइट अमेझॉन वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

शाओमी रेडमी नोट 9 वीडियो

The post Xiaomi ने लॉन्च केला 5020mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला नवीन फोन Redmi Note 9, किंमत 11999 पासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launched-in-india-5020mah-battery-specs-price-sale-offer/feed/ 0
Redmi Note 9 येत आहे भारतात, पंच-होल डिस्प्ले आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह आहे पावरफुल 5020एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launching-in-india-battery-camera-know-full-specs-price-wifi-alliance-m2003j15si/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launching-in-india-battery-camera-know-full-specs-price-wifi-alliance-m2003j15si/#respond Fri, 15 May 2020 13:01:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7199 या सर्टिफिकेशन्स साइट वर रेडमी नोट 9 च्या ग्लोबल वर्जन सोबतच M2003J15SI मॉडेल नंबर पण आहे, जो Xiaomi Redmi Note 9 चा इंडियन वेरिएंट आहे.

The post Redmi Note 9 येत आहे भारतात, पंच-होल डिस्प्ले आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह आहे पावरफुल 5020एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने 30 एप्रिलला अंर्तराष्ट्रीय बाजारात आपल्या ‘रेडमी नोट’ सीरीजचा विस्तार करत Redmi Note 9 लॉन्च केला होता. या फोन सोबतच रेडमी नोट 9 सीरीजने पाश्चात्य देशांत एंट्री घेतील होती. या सीरीजचे Redmi Note 9 Pro आणि Redmi Note 9 Pro Max आधीच भारतात लॉन्च झाले आहेत पण Redmi Note 9 अजूनही भारतात येणे बाकी आहे. हा फोन या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन तर आहेच तसेच रेडमी नोट 9 जगातील पहिला जी85 चिपसेट वर चालणाऱ्या फोनचा खिताब पण मिळाला आहे. या फोन संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे जो भारतात शाओमी फॅन्सना खुश करेल. माहिती मिळाली आहे कि Xiaomi Redmi Note 9 स्मार्टफोन आता लवकरच भारतात पण लॉन्च होणार आहे.

Xiaomi Redmi Note 9 ची लॉन्च डेट समोर आली नाही पण या फोनचा इंडियन मॉडेल वाई-फाई अलायंस वर सर्टिफाइड केला गेला आहे. हा फोन वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाला आहे जो प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने बघितला आहेत. या सर्टिफिकेशन्स साइट वर रेडमी नोट 9 च्या ग्लोबल वर्जन सोबतच M2003J15SI मॉडेल नंबर पण आहे, जो Xiaomi Redmi Note 9 चा इंडियन वेरिएंट आहे.

काही दिवसांपूर्वी रेडमी नोट 9 ब्यूरो आफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर पण लिस्ट केला गेला होता. या वेबसाइट वर पण हा फोन M2003J15SI मॉडेल नंबर सह लिस्ट झाला होता. हा मॉडेल नंबर Redmi Note 9 चा इंडियन वर्जन दाखवतो. आधी बाआईएस आणि आता वाई-फाई अलायंस वर सर्टिफाइड झाल्यावर स्पष्ट झाले आहे कि रेडमी नोट 9 चा इंडियन मॉडेल पण आता तयार आहे आणि Xiaomi कधीही हा फोन भारतात लॉन्च करण्याची घोषणा करू शकते.

Redmi Note 9

रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी याला कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केले गेले आहे. यूजर्सच्या फायद्यासाठी शाओमीने फोन डिस्प्लेला रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोड सह आला आहे.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हीलियो जी85 चिपसेट देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे या चिपसेट सह रेडमी नोट 9 च्या आधीपर्यंत कोणताही फोन लॉन्च झाला नव्हता त्यामुळे Redmi Note 9 जगातील पहिला फोन आहे जो हीलियो जी85 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आलेला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला आहे तसेच पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 18वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5020एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनचा 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 199 यूएसडी (जवळपास 15,000 रुपये) आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 249 यूएसडी (जवळपास 18,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी रेडमी नोट 9 वीडियो

The post Redmi Note 9 येत आहे भारतात, पंच-होल डिस्प्ले आणि 48 एमपी कॅमेऱ्यासह आहे पावरफुल 5020एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-redmi-note-9-launching-in-india-battery-camera-know-full-specs-price-wifi-alliance-m2003j15si/feed/ 0