संपादकीय धोरण

91mobiles Marathi संपूर्ण संपादकीय तुकडी पुढील सिद्धांताचे पालन करते:

91mobiles Marathi प्रकाशित होणारा सर्व मजकूर वैयक्तिक पूर्वाग्रहमुक्त आहे आणि प्रकाशनच्या व्यासायिक सौद्यांचा त्यावर कोणताही परिणाम होत नाही.

संकेतस्थळावरील उपकरणांच्या समीक्षणासाठी पैसे घेण्यात आले नाहीत किंवा ते कोणत्याही प्रायोजित वार्तांकनाचा भाग नाहीत.

91mobiles Marathi व्यायसायाचा मोठा वाटा अफिलिएट आणि प्रायोजित मजकुरातून येतो. या मजकुराचा परिणाम आम्ही निवडत असलेल्या (किंवा न करत असलेल्या) बातम्यांवर होत नाही.

पैसे घेऊन प्रकाशित केलेल्या सर्व मजकुरावर Brand Story टॅग दिला जातो.

विक्री आणि विपणन तुकड्या आमच्या संकेतस्थळावरील बॅनर जाहिरातींचे काम पाहतात. परंतु त्या आम्ही काय प्रकाशित करतो किंवा वार्तांकनाचा इतर कोणताही पैलू नियंत्रित करत नाहीत.

काही प्रसंगी, आमची टीम अश्या कार्यक्रमांना हजेरी लावू शकते जिथे प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च आयोजकांमार्फत केला जातो. अशा कार्यक्रमांच्या बातम्या एका अस्वीकृतीसह येतात आणि आयोजक वार्तांकन प्रभावित करत नाहीत.

काही प्रसंगी, 91mobiles Marathi संपादकीय तुकडी अशा कार्यक्रम आणि परिषदांना हजर राहू शकते ज्याचा खर्च त्या कंपन्यांनी केलेला असू शकतो ज्यांच्याशी सेल्स टीमची व्यासायिक प्रतिबद्धता आहे. आमच्या संपादकीय वार्तांकनावर या प्रतिबद्धतेचा कोणताही परिणाम होत नाही.

काही बातम्या आणि लेखांमधील उत्पादनांच्या दुव्यांमधून आम्हाला अफिलिएट कमिशन मिळू शकते. परंतु या व्यावसायिक प्रतिबद्धतेचा वार्तांकनावर परिणाम होत नाही.