Home बातम्या 7 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये येत आहे Infinix Smart 8 Plus, लाँचची तारीख आली समोर

7 हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये येत आहे Infinix Smart 8 Plus, लाँचची तारीख आली समोर

Highlights
  • Infinix Smart 8 Plus 1 मार्चला सादर केला जाईल.
  • यात एक्सटेंडेड 4GB ला सपोर्टसह 8GB रॅम मिळेल.
  • हा फोन 6000mAh च्या मोठ्या बॅटरीसह असणार आहे.


इंफिनिक्सने जानेवारी महिन्यामध्ये जागतिक स्तरावर Infinix Smart 8 Plus स्मार्टफोन लाँच केला होता. तसेच, आता याची भारतातील लाँचची तारीख पण कंफर्म झाली आहे. हा 1 मार्चला सादर केला जाईल. ब्रँडने याची माहिती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर शेअर केली आहे. नवीन टीजरमध्ये फोनच्या स्पेसिफिकेशनसह किंमतीचा पण उल्लेख करण्यात आला आहे. चला, पुढे तुम्हाला मोबाईलबाबत पूर्ण अपडेट सविस्तर सांगतो.

Infinix Smart 8 Plus भारतातील लाँचची तारीख आणि किंमत