Amazon Extra Happiness Days sale - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 27 Oct 2023 10:59:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Extra Happiness Days sale: पाहा कोणत्या लॅपटॉपवर मिळत आहेत सर्वात चांगली डील https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-on-laptops/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-on-laptops/#respond Fri, 27 Oct 2023 10:59:40 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22723 जर तुम्ही ह्या फेस्टिवल सीजन दरम्यान नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये आसुस, डेल, एचपी, एसर सारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर तुम्हाला चांगली सूट मिळेल. ह्या सेलमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर एचडीएफसी बँक ईएमआय ट्रँजॅक्शन, बँक ऑफ बडौदा क्रेडिट कार्ड आणि वनकार्डवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील मिळत आहे. चला जाणून […]

The post Amazon Extra Happiness Days sale: पाहा कोणत्या लॅपटॉपवर मिळत आहेत सर्वात चांगली डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही ह्या फेस्टिवल सीजन दरम्यान नवीन लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये आसुस, डेल, एचपी, एसर सारख्या ब्रँडच्या लॅपटॉपवर तुम्हाला चांगली सूट मिळेल. ह्या सेलमध्ये तुम्हाला अ‍ॅमेझॉनवर एचडीएफसी बँक ईएमआय ट्रँजॅक्शन, बँक ऑफ बडौदा क्रेडिट कार्ड आणि वनकार्डवर 10 टक्के इन्स्टंट सूट देखील मिळत आहे. चला जाणून घेऊया सेल दरम्यान लॅपटॉपवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती…

Acer Aspire Lite 11th Gen Intel Core i5 Laptop

जर तुम्ही डेली टास्कसाठी लॅपटॉप शोधत असाल तर एसर अस्पायर लाइट एक चांगला ऑप्शन ठरू शकतो. थिन फॉर्म फॅक्टरसह प्रीमियम लुक देतो. लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा FHD डिस्प्ले आहे आणि 180-डिग्री हिंज डिजाइनसह येतो. याची बॅटरी लाइफ मोठी आहे आणि ह्यात व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगसाठी एचडी वेबकॅमची सुविधा आहे. या लॅपटॉपमध्ये शानदार साउंड एक्सपीरियंससाठी Nahmic Audio आहे. लॅपटॉप इंटेल कोर i5-1155G7 प्रोसेसरसह येतो आणि ग्राफिक्ससाठी Intel Iris Xe जीपीयू देण्यात आला आहे.

सेलिंग प्राइस: 42,999 रुपये

डील प्राइस: 37,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

MSI Modern 15

एमएसआय मॉडर्न 15 बजेट रेंजमधील थिन आणि लाइट लॅपटॉप आहे, जो पावरफुल परफॉर्मन्स देतो. हा 11व्या जेनरेशनच्या इंटेल कोर i5-1155G7 प्रोसेसरवर चालतो. ह्यात स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेटसह 40CM FHD IPS-लेव्हल डिस्प्ले आहे. हा 16GB DDR4 ड्युअल चॅनेल रॅम आणि 512GB NVMe PCIe Gen3x4 SSD सह आला आहे. हा स्मूद आणि फास्ट परफॉर्मन्स देतो. लॅपटॉपला इमर्सिव ऑडियोसाठी Hi-Res सर्टिफिकेशन मिळालं आहे. हा लॅपटॉप खूप मजबूत पण आहे. ह्याला MIL-STD-810G मिलिट्री स्टँडर्ड सर्टिफिकेशन मिळालं आहे.

सेलिंग प्राइस: 44,990 रुपये

डील प्राइस: 36,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 14X OLED

ASUS Vivobook 14X OLED हायएन्ड लॅपटॉप आहे, जो क्रिएटिव्ह कामांमध्ये पावरफुल परफॉर्मन्स देतो. हा इंटेल कोर i9-13900H 13 व्या जेनरेशनच्या प्रोसेसरसह येतो, ज्याला NVIDIA GeForce RTX 3050 GDDR6 4GB VRAM डेडिकेटेड ग्राफिक्स कार्डची जोड देण्यात आली आहे. तसेच, लॅपटॉपमध्ये चांगल्या मल्टीटास्किंग एक्सपीरियंससाठी 16GB DDR4 रॅम मिळतो. ह्यात 180-डिग्री ले-फ्लॅट हिंज आहे. लॅपटॉपमध्ये तुम्हाला 14-इंच 2.8K (90Hz) VESA-सर्टिफाइड OLED डिस्प्ले मिळतो.

सेलिंग प्राइस: 1,09,990 रुपये

डील प्राइस: 1,04,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

HP Laptop 15

HP लॅपटॉप 15 क्रिस्प व्हिज्युअलसाठी 15.6-इंच FHD डिस्प्लेसह आला आहे. ह्यात स्मूद परफॉर्मन्ससाठी Intel Core i5-1235U प्रोसेसर देण्यात आला आहे. हा इंटीग्रेटेड Intel Iris Xe ग्राफिक्ससह येतो. लॅपटॉप क्रिएटिव्ह कामांमध्ये देखील स्मूद कामगिरी करतो. लॅपटॉप विंडोज 11 होमवर चालतो आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट एडिशन 2021 प्री इंस्टाल मिळतात. लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 रॅम आहे आणि एकदा चार्ज केल्यावर 7 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ मिळते.

सेलिंग प्राइस: 59,990 रुपये

डील प्राइस: 47,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Dell 15 Laptop

तुम्ही डेली टास्कसाठी डेल 15 लॅपटॉपचा देखील विचार करू शकता. हा TÜV रीनलँड आणि डेल कम्फर्टव्यू सह 15.6-इंच FHD सह येतो. ह्यात तुम्हाला Intel Core i5-1135G7 11व्या जेनरेशनचा प्रोसेसर मिळतो. चांगल्या लॅपटॉप एक्सपीरियंससाठी ह्यात 8 जीबी रॅम देखील आहे. लॅपटॉपमध्ये इमर्सिव ऑडियोसाठी 2 स्पिकर देखील मिळतात. ह्याचा लिफ्ट हिंज टायपिंग सोपी करतो.

सेलिंग प्राइस: 50,750 रुपये

डील प्राइस: 41,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 15

Asus Vivobook 15 मध्ये 15.6-इंच FHD अँटी-ग्लेयर डिस्प्ले आहे. हा 45 टक्के NTSC कव्हरेज देतो. लॅपटॉपमध्ये कंपनीनं इंटेल कोर i7-12650H प्रोसेसरचा वापर केला आहे. सॉफ्टवेयर पाहता, हा विंडोज 11 होमवर चालतो आणि ह्यात प्रीइंस्टॉल ऑफिस होम आणि स्टुडंटचा समावेश आहे. ह्यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. लॅपटॉप रेग्युलर युजसह 6 तासांपर्यंतची बॅटरी लाइफ देतो.

सेलिंग प्राइस: 64,990 रुपये

डील प्राइस: 56,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook 16 (2023)

ASUS Vivobook 16 (2023) टॉप परफॉर्मन्स असलेला लॅपटॉप आहे, जो प्रत्येक काम सहज हँडल करू शकतो. ह्यात 13व्या जेनरेशनचा Intel Core i9-13900H प्रोसेसर आणि इंटीग्रेटेड Intel Iris Xe ग्राफिक्स आहे, जो चांगली परफॉर्मन्स देतो. लॅपटॉपमध्ये 16-इंच (16:10) एफएचडी आयपीएस-लेव्हल नॅनोएज डिस्प्ले आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी ह्याला TUV रीनलँड सर्टिफिकेशन पण मिळालं आहे. ह्या लॅपटॉपवर टायपिंग करणं खूप सोपं आहे. हा 180-डिग्री ले-फ्लॅट हिंजसह येतो. ह्यात कंपनीनं 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज देण्यात आली आहे.

सेलिंग प्राइस: 94,990 रुपये

डील प्राइस: 78,490 रुपये (बँक आणि कुपन डिस्काउंटसह)

Dell Inspiron 5430 Laptop

Dell Inspiron 5430 पावरफुल हार्डवेयर असलेला हायएन्ड थिन आणि लाइट लॅपटॉप आहे. ह्यात 14-इंच (16:10) FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा अर्थ असा आहे की मशीन खूप पोर्टेबल आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी ह्यात DellComfortView देखील मिळतो. हा एआय बॅकग्राउंड नॉइज कॅन्सलेशनसह एफएचडी रिजॉल्यूशन वेबकॅमसह येतो. ह्यात बॅकलिट, स्पिल-विरोधी कीबोर्ड आहे. पोर्टेबल 13व्या जेनरेशनच्या इंटेल i5-1335U प्रोसेसरवर चालतो, ज्यात 16 जीबी LPDDR5 रॅम आणि इंटीग्रेटेड Intel Iris Xe जीपीयू आहे. ह्यात थंडरबोल्ट 4.0 पोर्ट देखील मिळतो. ह्यात इमर्सिव ऑडियो एक्सपीरियन्ससाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस स्पॅशियल ऑडियोचा सपोर्ट देखील मिळतो.

सेलिंग प्राइस: 74,490 रुपये

डील प्राइस: 69,990 रुपये (बँक डिस्काउंटसह)

ASUS Vivobook S15 OLED 2022

ASUS Vivobook S15 OLED 2022 मध्ये लॅपटॉपमध्ये 15.6-इंच FHD OLED डिस्प्ले आहे. ह्यात कंपनीनं 12व्या जेनरेशनच्या इंटेल ईवीओ कोर i5-12500H प्रोसेसर चा वापर केला आहे. तसेच, ग्राफिक्ससाठी इंटीग्रेटेड इंटेल आयरिस एक्सई जीपीयूचा समावेश करण्यात आला आहे. मल्टीटास्किंग एक्सपीरियंससाठी ह्यात 16GB रॅम मिळतो. ह्यात 180-डिग्रीचा हिंज आहे आणि वेब कॉन्फ्रेंसिंग एक्सपीरियंससाठी 3DNR वेबकॅमची सुविधा देण्यात आली आहे.

सेलिंग प्राइस: 74,990 रुपये

डील प्राइस: 60,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Xiaomi Notebook Ultra Max

Xiaomi Notebook Ultra Max लॅपटॉप 15.6-इंच 3.2K (90Hz) डिस्प्लेसह येतो. ह्यात डीसी डिमिंगला सपोर्ट आणि टीयूवी रीनलँड सर्टिफिकेशन देखील मिळालं आहे. लॅपटॉपमध्ये हाय-स्पीड डेटा ट्रांसफरसाठी थंडरबोल्ट 4 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देखील मिळतो. ह्यात 16GB रॅम आणि 512GB NVMe SSD आहे. क्विक ऑथेंटिकेशन आणि अनलॉकिंगसाठी हा बिल्ट-इन फिंगरप्रिंट रीडरसह देखील येतो. ह्यात 11व्या जेनरेशनचा इंटेल टायगर लेक कोर i5-11320H प्रोसेसर आहे. लॅपटॉप 70Wh बॅटरीसह येतो, जो संपूर्ण दिवसाची बॅटरी लाइफ देऊ शकतो.

सेलिंग प्राइस: 52,999 रुपये

डील प्राइस: 45,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Extra Happiness Days sale: पाहा कोणत्या लॅपटॉपवर मिळत आहेत सर्वात चांगली डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-on-laptops/feed/ 0
Amazon Extra Happiness Days sale: आता स्वस्तात मिळत आहेत बोसचे हे हेडफोन्स, इअरबड्स, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-bose-headphones-earphones-speakers-amazon-extra-happiness-days-sale/ https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-bose-headphones-earphones-speakers-amazon-extra-happiness-days-sale/#respond Thu, 26 Oct 2023 15:10:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22720 बोस (Bose) ऑडियो डिवाइस मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. ही आपल्या हाय क्वॉलिटी स्पिकर, हेडफोन, इअरफोन, साउंड सिस्टम, ब्लूटूथ स्पिकर इत्यादींसाठी ओळखली जाते. जर तुम्ही देखील बोसचे हेडफोन, इअरफोन किंवा अन्य प्रोडक्ट खरेदी करू इच्छित असाल तर, सध्या अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये हे आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच, जर तुम्ही एचडीएफसी बँक ईएमआय […]

The post Amazon Extra Happiness Days sale: आता स्वस्तात मिळत आहेत बोसचे हे हेडफोन्स, इअरबड्स, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बोस (Bose) ऑडियो डिवाइस मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतीत आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. ही आपल्या हाय क्वॉलिटी स्पिकर, हेडफोन, इअरफोन, साउंड सिस्टम, ब्लूटूथ स्पिकर इत्यादींसाठी ओळखली जाते. जर तुम्ही देखील बोसचे हेडफोन, इअरफोन किंवा अन्य प्रोडक्ट खरेदी करू इच्छित असाल तर, सध्या अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये हे आकर्षक किंमतीत उपलब्ध आहेत. तसेच, जर तुम्ही एचडीएफसी बँक ईएमआय ट्रँजॅक्शन, बँक ऑफ बडौदा क्रेडिट कार्ड किंवा वनकार्डचा वापर केला तर 10 टक्के सूट देखील मिळेल.

Bose QuietComfort 45

बोस क्वाइटकंफर्ट 45 हाय-एन्ड हेडफोन आहेत, जे अशाप्रकारे डिजाइन करण्यात आला आहेत की तुम्ही हे दीर्घकाळ वापरू शकता. ट्राइपोर्ट acoustic आर्किटेक्चरमुळे हे हाय क्वॉलिटी ऑडियो देतात. तसेच, वॉल्यूम-ऑप्टिमाइज अ‍ॅक्टिव्ह ईक्यू बॅकग्राउंडमध्ये सक्रिय असतो, त्यामुळे तुम्हाला बॅलेन्स्ड साउंड आउटपुट मिळतो. हेडफोन Quiet आणि Aware मोडसह येतात. ह्यात तुम्हाला नॉइज कॅन्सलेशनची सुविधा देखील मिळते. डिजाइन पाहता, हेडफोन सिंथेटिक लेदर आणि इंपॅक्ट-रेजिस्टेंट नायलॉनचा वापर करून बनवण्यात आले आहेत, जे आराम आणि मजबूती देखील देतात. हेडफोनची बॅटरी लाइफ 24 तासांपर्यंत आहे आणि 15 मिनिटांच्या क्विक चार्जमध्ये 3 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम देखील मिळतो.

सेलिंग प्राइस: 29,900 रुपये

डील प्राइस: 16,987 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose QuietComfort Noise Cancelling Earbuds

बोस क्वाइटकंफर्ट नॉइज कॅन्सलेशन इअरबड मध्ये नॉइज कॅन्सलेशनची सुविधा मिळतो. हे इअरबड ट्रांसपेरेंसी मोडसह येतात. बोस ऑडियो अ‍ॅक्सेसरीज कडून अपेक्षित लाइफलाइक साउंड क्वॉलिटी हे इअरबड्स देतात. तसेच, ह्यात तुम्हाला उत्तम कॉल क्वॉलिटी देखील मिळते. हे एकूण 12 तासांची बॅटरी लाइफ आणि 6 तासांचा स्टॅन्डअलोन प्लेबॅक टाइम देतात. हे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात चांगल्या इअरबड पैकी एक आहेत.

सेलिंग प्राइस: 19,990 रुपये

डील प्राइस: 11,736 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose SoundLink Revolve+(Series II) Portable Bluetooth Speaker

बोस साउंडलिंक रिवॉल्व+ (सीरीज II) पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकर इमर्सिव ऑडियोसाठी 360-डिग्री सराउंड साउंड सिस्टमसह येतात. ह्यात लवचिक फॅब्रिक हँडल आहे. पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी ह्यात IP55 रेटिंग मिळते. हे एकदा फुल चार्ज केल्यावर 17 तासांची बॅटरी लाइफ देखील देतात. हे व्हॉइस असिस्टंटला सपोर्ट करतात आणि इको डॉट प्रमाणे अ‍ॅलेक्सा-इनेबल डिवाइसशी सहज कनेक्ट होतात, त्यामुळे म्यूजिक प्लेबॅकवर हँड्स-फ्री कंट्रोल मिळतो. ह्यातील मल्टी-डिवाइस पेयरिंग फीचर तुम्हाला दोन डिवाइसशी कनेक्ट करू देतो.

सेलिंग प्राइस: 29,400 रुपये

डील प्राइस: 19,346 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose TV Speaker- Small Soundbar for TV

हे कॉम्पॅक्ट साउंडबार तुम्ही तुमच्या टीव्हीशी कनेक्ट करू शकता. त्यामुळे टीव्ही साउंड आउटपुट देखील शानदार होईल. ह्यात तुम्हाला एचडीएमआय-एआरसी कनेक्टिव्हिटीची सुविधा मिळते. त्याचबरोबर, म्यूजिक स्ट्रीमिंगसाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीची सुविधा देखील देण्यात आली आहे. हे तुम्हाला चांगला बास एक्सपीरियंस देतात आणि तुमच्या आवडीच्या साउंडट्रॅकमध्ये आणखी बाससाठी डेडिकेटेड BASS एन्हांसमेंट मोड देण्यात आला आहे. मूव्हीसाठी ह्यात डायलॉग मोड देखील आहे. साउंडबार खूप कॉम्पॅक्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेही सहज फिट करू शकता.

सेलिंग प्राइस: 34,400 रुपये

डील प्राइस: 21,996 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose New QuietComfort Earbuds II

बोस न्यू क्वाइटकंफर्ट इअरबड्स II म्यूजिक ऐकण्याचा जबरदस्त अनुभव देतात. हे इअरबड नॉइज कॅन्सलेशनसह येतात. कंपनी सोबत तीन जोडी इअर टिप्स आणि तीन जोडी स्टेबिलिटी बँड देते, त्यामुळे तुम्हाला आरामदायक फिटिंग मिळते. ह्यात तुम्हाला बिल्ट-इन टच कंट्रोल मिळतात. इअरबड्स एकदा चार्ज केल्यावर 6 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम मिळतो, तसेच 20 मिनिटांच्या क्विक चार्जसह 2 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम मिळतो.

सेलिंग प्राइस: 25,900 रुपये

डील प्राइस: 17,396 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose New Smart Soundbar 600

डॉल्बी अ‍ॅटमॉसच्या क्षमतेसह बोस न्यू स्मार्ट साउंडबार 600 उत्तम साउंड क्वॉलिटी देतो. यासाठी ह्यात ट्रशिया्पेस टेक्नॉलॉजी आणि दोन अपवर्ड-फायरिंग ट्रांसड्यूसर देण्यात आले आहे. हा साउंडबार बोस ट्रशिया्पेस टेक्नॉलॉजीमुळे बिगर-डॉल्बी अ‍ॅटमॉस ट्रॅक देखील सहज ओळखतो आणि मल्टीचॅनेल सराउंड साउंड अनुभव देण्यासाठी तो अप-मिक्स करतो. ह्यात तुम्हाला अ‍ॅलेक्सा सपोर्टसह वाय-फाय, ब्लूटूथ, अ‍ॅप्पल एयरप्ले 2, स्पॉटिफाय कनेक्ट आणि बिल्ट-इन क्रोमकास्ट सारखे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात.

सेलिंग प्राइस: 55,900 रुपये

डील प्राइस: 48,746 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose Smart Soundbar 900

जर तुम्ही उत्तम साउंड क्वॉलिटी असलेला साउंडबार शोधत असाल तर ऑडियो फीचरनं खचाखच भरलेला हा साउंडबार ट्राय करू शकता. हा साउंडबार दोन कस्टम-इंजीनियर्ड अपफायरिंग डिपोल स्पिकर आणि बोसच्या साउंड क्वॉलिटी टेक्नॉलॉजीमुळे पावरफुल आणि इमर्सिव साउंड क्वॉलिटी मिळते. हा नेक्स्ट लेव्हल इमर्सिव ऑडियोसाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशन आणि बोस ट्रशिया्पेस स्पाटियल प्रोसेसिंगसह येतो. ह्या साउंडबार मध्ये अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटची सुविधा देखील आहे. त्याचबरोबर, हा साउंड कंट्रोल क्षमता देखील देतो. म्हणजे तुम्ही फक्त तुमचा आवाज वापरून तुमची टीव्ही, केबल इत्यादी मॅनेज करू शकता. हा वाय-फाय, ब्लूटूथ, अ‍ॅपल एयरप्ले 2, स्पॉटिफाय कनेक्ट आणि क्रोमकास्टला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 1,04,900 रुपये

डील प्राइस: 81,896 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose SoundLink Flex Bluetooth Portable Speaker

बोस साउंडलिंक फ्लेक्स पोर्टेबल ब्लूटूथ स्पिकरमध्ये पोजीशनआयक्यू टेक्नॉलॉजी आहे जी ऑटोमॅटिकली स्पिकर ओरिएंटेशन ओळखते आणि उत्तम साउंड क्वॉलिटी देते. हा IP67 रेटिंगसह येतो. बॅटरी बॅकअप पाहता, हा फुल चार्ज केल्यावर 12 तासांपर्यंत प्लेबॅक टाइम देतो. हा 30 फीट पर्यंत स्टेबल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी ब्लूटूथ 4.2 चा वापर करतो. बोस कनेक्ट अ‍ॅप तुम्हाला तुमच्या सोयीनुसार सेटिंग्स कस्टमाइज्ड करण्यास मदत करतं.

सेलिंग प्राइस: 15,900 रुपये

डील प्राइस: 9,896 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose Noise Cancelling 700 Bluetooth Wireless Over Ear Headphones

हेडफोन अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटला सपोर्टसह आले आहेत. त्यामुळे तुम्हाला म्यूजिक कंट्रोल करण्यास समस्या येत नाही. तसेच, फोन पॉकेट मधून बाहेर न काढता तुम्ही वेदर इंफॉर्मेशन किंवा अन्य माहिती देखील मिळवू शकता. हे नॉइज कॅन्सलेशनच्या क्षमतेसह येतात आणि यासाठी तुम्हाला 11 वेगवेगळ्या नॉइज कॅन्सलेशन लेव्हल मिळतात. हे लाइटवेट स्टेनलेस-स्टील हेडबँडसह येतात. हे सिंगल चार्जमध्ये 20 तासांचा प्लेबॅक टाइम देतात.

सेलिंग प्राइस: 34,500 रुपये

डील प्राइस: 20,396 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose SoundLink Micro Portable Outdoor Speaker

जर तुम्ही आउटडोर पोर्टेबल स्पिकर शोधत असाल तर तुम्ही हा ट्राय करू शकता. हा डीप आणि क्लियर साउंड देतो. हा rugged exterior डिजाइनसह येतो, त्यामुळे अचानक पडल्यावर देखील सुरक्षित राहतो. त्याचबरोबर, ह्याला वॉटर रेजिस्टेंससाठी IPX7 रेटिंग मिळाली आहे. ह्यात एक टीयर रेजिस्टेंट स्ट्रॅप आहे त्यामुळे हा ट्रॅव्हलसाठी परफेक्ट आहे. हा एकदा चार्ज केल्यावर 6 तासांचा प्लेबॅक टाइम देतो. तसेच, हा हँड्स-फ्री कॉल हँडलिंगसाठी सिरी किंवा Google असिस्टंटसह इंटीग्रेट केला जाऊ शकतो.

सेलिंग प्राइस: 10,900 रुपये

डील प्राइस: 6,901 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Extra Happiness Days sale: आता स्वस्तात मिळत आहेत बोसचे हे हेडफोन्स, इअरबड्स, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-bose-headphones-earphones-speakers-amazon-extra-happiness-days-sale/feed/ 0
Amazon Extra Happiness Days sale: गेमिंग मॉनिटर वर जाणून घ्या काय आहेत बेस्ट डिल https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-gaming-monitors-amazon-extra-happiness-days-sale/ https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-gaming-monitors-amazon-extra-happiness-days-sale/#respond Wed, 25 Oct 2023 13:26:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22717 जर तुम्ही गेमिंग करते आहात, तर एक चांगला गेमिंग मॉनिटर गेमिंग एक्सपीरियंसला चांगला बनवू शकतो. शक्यतो गेमिंग मॉनिटर गेम रेंडरिंगसाठी हाई रिफ्रेश रेट, GSync आणि FreeSync ला सपोर्टसह येतो. डिजाइन एर्गोनॉमिक्स होत आहेत. गेमिंग मॉनिटर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहात, तर अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये सर्वात स्वस्त दरात विकत घेता येईल. त्याचबरोबर, अ‍ॅमेझॉन एचडीएफसी […]

The post Amazon Extra Happiness Days sale: गेमिंग मॉनिटर वर जाणून घ्या काय आहेत बेस्ट डिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही गेमिंग करते आहात, तर एक चांगला गेमिंग मॉनिटर गेमिंग एक्सपीरियंसला चांगला बनवू शकतो. शक्यतो गेमिंग मॉनिटर गेम रेंडरिंगसाठी हाई रिफ्रेश रेट, GSync आणि FreeSync ला सपोर्टसह येतो. डिजाइन एर्गोनॉमिक्स होत आहेत. गेमिंग मॉनिटर खरेदी करण्याचा प्लॅन बनवत आहात, तर अ‍ॅमेझॉन एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये सर्वात स्वस्त दरात विकत घेता येईल. त्याचबरोबर, अ‍ॅमेझॉन एचडीएफसी बँक ईएमआय ट्रांसजॅक्शन, बँक ऑफ बडौदा क्रेडिट कार्ड आणि वनकार्डचा उपयोग करुन 10 टक्क्यांची तत्काळ सूट मिळू शकते.

BenQ MOBIUZ EX2710Q QHD 27 Inches IPS Gaming Monitor


BenQ गेमिंग मॉनिटरमध्ये 27 इंच डिस्प्ले आहे, जो QHD रिजॉल्यूशन आणि इमर्सिव व्हिज्युअलसाठी 165Hz च्या हाई रिफ्रेश रेटसह येतो. तसेच, हा वीईएसए डिस्प्ले एचडीआर 400 सर्टिफाइड आणि एचडीआरआई सपोर्टसह येतो. यात तुम्हाला ब्राइट आणि विविड इमेज रेंडरिंग मिळते. हा मॉनिटर 1ms लो रिस्पॉन्स टाइम आणि AMD FreeSync सह येतो. मॉनिटर तुम्हाला फास्ट रिस्पॉन्स टाइम आणि स्मूद गेमिंग एक्सपीरियंस प्रदान करतो. यात दोन 2.1 चॅनेल ट्रेवोलो स्पिकर पण मिळतात, जो युजर्सना जबरदस्त साउंड एक्सपीरियंस प्रदान करतो. जास्त मोठ्या गेमिंग सेशनसाठी मॉनिटरला तुम्ही तुमच्या सुविधेनुसार अ‍ॅडजस्ट करु शकता. तसेच अजून काही फिचर्स बद्दल बोलायचे झाले तर, यात प्रोप्राइटरी ब्राइटनेस इंटेलिजेंस प्लस सह अँटी-ग्लेयर, लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री टेक्नॉलॉजी आणि ईपेपर मोडचा समावेश आहे.
सेलिंग प्राइस: 31,990 रुपये
डिल प्राइस: 29,740 रुपये (बँक सूटसोबत)

LG UltraGear 34 inches QHD 21:9 Curved Gaming Monitor


जर तुम्ही कर्व्ड गेमिंग मॉनिटरच्या शोधामध्ये आहात, तो LG UltraGear 21:9 कर्व्ड गेमिंग मॉनिटर तुमच्यासाठी एक जबरदस्त विकल्प असू शकतो. यात तुम्हाला 34-इंच QHD VA डिस्प्ले मिळतो. हा 5ms लो रिस्पॉन्स टाइम प्रदान करतो आणि 160Hz रिफ्रेश रेटसह येतो. तुम्ही, तो मॉनिटर ऊंंची तुमच्या सुविधेनुसार अ‍ॅडजस्ट करु शकता. कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाले तर, यात दोन एचडीएमआय 2.0 पोर्ट, एक डिस्प्ले पोर्ट 1.4 पोर्ट आणि एच/पी आउट मिळतात. तसेच, हा स्मूद गेम रेंडरिंगसाठी AMD FreeSync प्रीमियमला सपोर्ट पण प्रदान करतो.
सेलिंग प्राइस: 38,290 रुपये
डिल प्राइस: 33,249 रुपये (बँक सूटसोबत)

LG 27 Inches QHD IPS Ultragear Gaming Monitor


एलजीचे अल्ट्रागियर गेमिंग मॉनिटर युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. एलजीचा हा गेमिंग मॉनिटर 27 इंच डिस्प्ले, एसआरजीबी 99 टक्के कव्हरेज आणि एचडीआर 10 सह क्यूएचडी (2560 144Hz रिफ्रेश रेट, 1ms रिस्पॉन्स टाइम, G-सिंक कम्पॅटिबिलिटी आणि AMD फ्रीसिंक प्रीमियमला सपोर्टसह येतो. हा गेमिंग मॉनिटर अ‍ॅडव्हान्स गेमिंग एक्सपीरियंस प्रदान करतो.
सेलिंग प्राइस: 33,333 रुपये
डिल प्राइस: 24,649 रुपये (बँक सूटसोबत)

LG 32 Inches UltraGear™ QHD Gaming Monitor


एलजीच्या या गेमिंग मॉनिटरबद्दल बोलायचे झाले तर, यात 32-इंचाचा डिस्प्ले आहे आणि हा 1ms रिस्पॉन्स टाइम सह येतो. मॉनिटर 95 टक्के sRGB स्पेस को कव्हर करतो आणि तुम्हाला कलर-कैलिब्रेटेड आणि HDR10 सपोर्ट मिळतो. हा गेमिंग मॉनिटर 165Hz रिफ्रेश रेट आणि AMD FreeSync प्रीमियमसह आहे. जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस प्रदान करण्यासाठी यात डायनॅमिक अ‍ॅक्शन सिंक, ब्लॅक स्टेबलाइजर आणि क्रॉस हेयरला सपोर्ट पण मिळतो. याची ऊंची तुम्ही सुविधेनुसार अ‍ॅडजस्ट करु शकता.
सेलिंग प्राइस: 23,999 रुपये
डिल प्राइस: 21,749 रुपये (बँक सूटसोबत)

Samsung 27 inches Odyssey G5 Gaming Monitor


सॅमसंगचा हा गेमिंग मॉनिटर 1000R कर्व्ड गेमिंग मॉनिटर आहे, जो क्यूएचडी रिजॉल्यूशन सह येतो. यात तुम्हाला 178 डिग्री वर्टिकल आणि हॉरिजॉन्टल वाइड व्यूइंग एंगल्स मिळतो, जो एक्यूरेट कलर रिप्रोडक्शन प्रदान करतो. आई सेफ्टीसाठी हा फ्लिकर फ्री सर्टिफाइड आहे आणि हा आई सेवर मोड सह येतो. इससे तुम्हाला गेमिंग दरम्यान जबरदस्त एक्सपीरियंस मिळतो. हा स्क्रीन टियरिंग आणि स्मूद गेमिंग रेंडरिंगसाठी AMD FreeSync Premium ला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 24,999 रुपये
डिल प्राइस : 19,949 रुपये (बँक सूटसोबत)

Acer Nitro Vg270 S 27 Inches Gaming Monitor


एसर नाइट्रो वीजी270 एस मध्ये पातळ बेजेल्स सह 27-इंच एफएचडी आयपीएस डिस्प्ले आहे, जो सटीक कलर आणि आकर्षक लुक सह येतो. यात 0.5ms रिस्पॉन्स टाइम आणि हाई 165Hz रिफ्रेश रेट आहे. हा HDR10 ला सपोर्ट करतो. तसेच, AMD Radeon फ्री सिंक प्रीमियम सह येतो. हा 99 टक्के sRGB कलर स्पेस कव्हरेज प्रदान करतो. यात गेमिंग एक्सपीरियंसला जबरदस्त बनवण्यासाठी 8 प्री सेट गेम मोड पण आहेत आणि तुम्हाला ब्लॅक बूस्टला सपोर्ट पण मिळतो. यात डोळ्यांच्या सेफ्टीसाठी ब्लूलाइट शील्ड, फ्लिकरलेस, लो डिमिंग, कॉम्फीव्यू, टीयूवी स्टँडर्ड आदी मिळतात. हा मॉनिटर दोन 2W स्टीरियो स्पिकर सह पण येतो.
सेलिंग प्राइस: 13,999 रुपये
डिल प्राइस: 11,299 रुपये (बँक सूटसोबत )

LG Ultragear QHD Nano IPS 27 inches Gaming Monitor


जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंससाठी तुम्ही इस 27-इंच एलजी अल्ट्रागियर नॅनो आयपीएस गेमिंग मॉनिटर पण ट्राय करु शकता. हा मॉनिटर न फक्त 165Hz की हाई रिफ्रेश रेटसह आहे, हा 98 टक्के DCI P3 कलर स्पेसला पण कव्हर करतो. ऐवढेच नाही तर, यात VESA डिस्प्ले HDR 400 सर्टिफाइड पण आहे. हा एनवीडिया जी-सिंक आणि एएमडी फ्रीसिंक प्रीमियमला सपोर्ट प्रदान करतो. तुम्ही, तो याची ऊंची तुमच्या सुविधेनुसार अ‍ॅडजस्ट करु शकता..
सेलिंग प्राइस: 33,299 रुपये
डिल प्राइस: 31,049 रुपये (बँक सूटसोबत)

Acer Nitro VG240YS 23.8 Inches IPS Full HD Gaming Monitor


एसर नाइट्रो VG240YS गेमिंग मॉनिटर 23.8-इंच FHD IPS डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला पातळ बेजेल मिळतो. हा HDR-रेडी आणि AMD Radeon FreeSync ला सपोर्ट करतो. यासोबत, 1ms लो रिस्पॉन्स टाइम आणि 165Hz रिफ्रेश रेटमुळे जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस मिळतो. मॉनिटर फ्लिकर फ्री आणि ब्लूलाइटशिल्डसह आहे.तसेच, यात तुम्हाला वेगवेगळे गेमिंग मोड पण मिळतात.
सेलिंग प्राइस: 11,399 रुपये
डिल प्राइस: 9,199 रुपये (बँक सूटसोबत)

MSI G32CQ4 E2 31.5 Inches WQHD Gaming Monitor


MSI G32CQ4 E2 गेमिंगसाठी सर्वात चांगल्या मॉनिटर पैकी एक आहे. हा इमर्सिव व्हिज्युअलसाठी R1500 कर्व्ड डिस्प्ले प्रदान करतो. यात 31.5-इंच WQHD (HDR) डिस्प्ले आहे. हा मॉनिटर 1ms रिस्पॉन्स टाइम आणि 170Hz रिफ्रेश रेटसह येतो. तसेच, एमएसआई अँटी-फ्लिकर टेक्नॉलॉजी डोळ्यावर येणारा तणाव कमी करते. तसेच जास्त वेळपर्यंत गेमिंगचा आनंद घेऊ शकता.
सेलिंग प्राइस: 31,880 रुपये
डिल प्राइस: 17,799 रुपये (बँक सूटसोबत)

LG Ultragear 27 Inches IPS FHD Gaming Monitor


LG Ultragear 27-इंच FHD IPS गेमिंग मॉनिटर 144Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात 400nits हाई ब्राइटनेस सह HDR सपोर्ट पण आहे. हा Nvidia सर्टिफाइड G-Sync आणि AMD FreeSync2 ला सपोर्ट करतो. तुम्ही, याला तुमच्या सुविधेनुसार अ‍ॅडजस्ट करु शकतो. याव्यतिरिक्त, यात ब्लॅक स्टेबलाइजर, डायनॅमिक अ‍ॅक्शन सिंक आणि क्रॉसहेयरला सपोर्ट पण मिळतो. हा 1ms लो रिस्पॉन्स टाइम सह येतो.
सेलिंग प्राइस: 17,100 रुपये
डिल प्राइस: 15,100 रुपये (बँक सूटसोबत)

The post Amazon Extra Happiness Days sale: गेमिंग मॉनिटर वर जाणून घ्या काय आहेत बेस्ट डिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-deals-on-gaming-monitors-amazon-extra-happiness-days-sale/feed/ 0
Amazon Extra Happiness Days sale: फोनपासून टीव्हीपर्यंत या प्रोडक्ट्सवर मिळत आहे बंपर डिल https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-you-can-grab-right-now/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-you-can-grab-right-now/#respond Mon, 23 Oct 2023 14:27:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22712 अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) समाप्त झाल्यानंतर या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्रेट इंडियन फेस्टिवल एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेजची (Great Indian Festival Extra Happiness days) सुरुवात झाली आहे. या अधीच्या सेल प्रमाणे एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर चांगली सूट मिळत आहे. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनने तुम्हाला 10 टक्के पर्यंत तत्काल सूट देण्यासाठी एचडीएफसी […]

The post Amazon Extra Happiness Days sale: फोनपासून टीव्हीपर्यंत या प्रोडक्ट्सवर मिळत आहे बंपर डिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) समाप्त झाल्यानंतर या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्रेट इंडियन फेस्टिवल एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेजची (Great Indian Festival Extra Happiness days) सुरुवात झाली आहे. या अधीच्या सेल प्रमाणे एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्टवर चांगली सूट मिळत आहे. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉनने तुम्हाला 10 टक्के पर्यंत तत्काल सूट देण्यासाठी एचडीएफसी बँक, बँक ऑफ बडौदा आणि वनकार्ड सोबत भागेदारी केली आहे. तसेच, अ‍ॅमेझॉनने नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि कुपन सह या डिलला अजून आकर्षक बनविले आहे. चला जाणून घेऊया की, काही असे प्रोडक्ट ज्यावर एक्स्ट्रा हॅप्पीनेस डेज सेलमध्ये चांगली डिल प्राप्त करु शकता.

OnePlus Nord 3 5G


अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये वनप्लसचा लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोन पण आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. यात 6.74-इंच (120Hz) AMOLED FHD+ डिस्प्ले आहे. हा HDR 10+, sRGB, 10-बिट कलर डेप्थ आणि PWM आणि DC डिमिंगला सपोर्टसह येतो. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी मीडियाटेक डाइमेंसिटी 9000 चिपसेट का उपयोग करण्यात आला आहे, जो हाई-अँड गेमिंग टाइटलमध्ये पण स्मूद परफॉर्मन्स प्रदान करतो. फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले, या फोनमध्ये 50MP Sony IMX890 प्रायमरी कॅमेऱ्यासह 16MP EIS फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस : 37,999 रुपये
डील प्राइस: 31,998 रुपये (बँक आणि कूपनसह)

iQOO Neo 7 Pro 5G


iQOO Neo 7 Pro 5G हा एक जबरदस्त गेमिंग स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 6.78-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 प्रोसेसरसह येतो. तसेच गेमिंग एक्सपीरियंससाठी एलपीडीडीआर5 रॅम आणि यूएफएस 3.1 स्टोरेजसह येतो. तसेच, यात गेम फ्रेम इंटरपोलेशनवर फ्रेम दर वाढविण्यासाठी एक स्वतंत्र गेमिंग चिप मिळते. फोनमध्ये पोर्ट्रेट मोड, सुपर नाइट मोड, अल्ट्रा वाइड एंगल, मॅक्रो मोड आणि हाई पिक्सेल मोड सह 50MP OIS कॅमेरा आहे, जो फोटोग्राफीसाठी चांगला आहे.यात 120W फ्लॅशचार्जसह 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. यात अल्ट्रा गेम मोड, मोशन कंट्रोल आणि जायरोस्कोप एन्हांसमेंट पण मिळतो.

सेलिंग प्राइस: 37,999 रुपये
डील प्राइस: 35,499 रुपये (कूपनसह)

Samsung Galaxy M34 5G


सॅमसंग गॅलेक्सी M34 5G जबरदस्त मिड-रेंज डिवाइसपैकी एक आहे. यात FHD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, डेली टास्क हँडल करण्यासाठी Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने डिवाइस सोबत 4 ओएस अपग्रेड आणि 5 वर्षाच्या सुरक्षेचा अपडेटचा वादा केला आहे. फोटोग्राफी पाहता फोनमध्ये 50MP+8MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे.
सेलिंग प्राइस: 21,999 रुपये
डील प्राइस: 16,999 रुपये (बँक सूटसह)

Redmi Note 12 5G


Redmi Note 12 5G लोकप्रिय मिड-रेंज डिवाइस आहे. ह्यात तुम्हाला 6.67-इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन जेन 1 प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. ह्यात तुम्हाला 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 48MP AI ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा देखील मिळतो. हँडसेट मध्ये वेगवान इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी 5G नेटवर्क सपोर्ट पण आहे.
सेलिंग प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 15,499 रुपये (बँक सूटसह)

Samsung 32-inch 4K UHD 1500R Curved Monitor


सॅमसंगचा हा 32-इंच 4K UHD मॉनिटर शानदार व्यूइंग एक्सपीरियंटसाठी 1500R कर्व्ड डिस्प्लेसह येतो. हा 1 बिलियन कलर आणि 2500:1 कंट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो. ह्यात बिल्ट-इन यूएचडी अपस्केलिंग टेक्नॉलॉजीमुळे कमी रिजॉल्यूशन असलेला कंटेंट देखील एसडी, एचडी आणि फुलएचडीमध्ये पाहता येतो. ह्यात स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेट आणि 4(GTG)ms रिस्पॉन्स टाइम आहे. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंससाठी ह्यात गेम मोड देखील मिळतो. हा तुम्हाला दोन वेगवेगळ्या डिवाइसशी कनेक्ट करता येतो आणि दोन्ही डिवाइसचा कंटेंट एकत्र बघता येतो.

सेलिंग प्राइस: 32,440 रुपये

डील प्राइस: 26,479 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Sony Bravia 55 inches 4K Ultra HD Smart LED Google TV


सोनी ब्राविया 55 इंच 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्ही शानदार व्हिज्युअल एक्सपीरियंससाठी X1 4K प्रोसेसर, 4K HDR, लाइव्ह कलर, 4K X रियलिटी प्रो आणि मोशन फ्लो XR100 सह येतो. ह्यात क्लियर साउंडसाठी डॉल्बी ऑडियो आणि क्लियर फेज टेक्नॉलॉजीसह 20 वॉटचे ओपन बॅफल स्पिकर आहेत. तसेच सॉफ्टवेयर पाहता, टीव्ही Google TV वर चालतो आणि वॉचलिस्ट, व्हॉइस सर्च, Google Play आणि Chromecast सपोर्ट मिळतो. ह्यात Apple Airplay आणि Apple Homekit आणि Alexa चा सपोर्ट देखील मिळतो.

सेलिंग प्राइस: 57,990 रुपये

डील प्राइस: 51,740 रुपये (बँक डिस्काउंटसह)

OnePlus 43 inches Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV 43Y1S Pro


जर तुम्ही टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वनप्लस 43 इंच Y सीरीज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट टीव्हीचा विचार करू शकता. हा बाजारात उपलब्ध असलेला सर्वात चांगल्या मिड-रेंज टीव्ही पैकी एक आहे. ह्यात तुम्हाला एचडीआर10+, एचडीआर10, एचएलजी, 1 बिलियन कलर डिकोडिंग आणि एमईएमसीसह गामा इंजिन आहे. ऑडियोसाठी 24 वॉट डॉल्बी ऑडियो आणि डॉल्बी अ‍ॅटमॉस डिकोडिंग स्पिकर देण्यात आले आहेत. कंटेंट कास्टिंग सपोर्टसह हा क्रोमकास्ट, मिराकास्ट आणि डीएलएनवीन सह येतो.

सेलिंग प्राइस: 29,999 रुपये

डील प्राइस: 26,749 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Sony WH-1000XM4


Sony WH-1000XM4 हाय क्वॉलिटी ऑडियो एक्सपीरियंस देतो. ह्यात तुम्हाला नॉइज कॅन्सलेशनची सुविधा मिळते. तसेच 5 बिल्ट-इन मायक्रोफोन आणि एडवांस्ड सिग्नल प्रोसेसिंगच्या मदतीनं हा चांगला कॉलिंग अनुभव देतो. फक्त एक बटनच्या टचनं मल्टीडिवाइस पेयरिंग आणि दरम्यान स्विच करण्यासाठीचा सपोर्ट आहे. हा स्पीक-टू-चॅट आणि क्विक अटेंशन मोड सारख्या अ‍ॅडव्हान्स सुविधा मिळतात. हा एकदा चार्ज केल्यावर 24 तास बॅटरी लाइफ देतो.

सेलिंग प्राइस: 22,990 रुपये

डील प्राइस: 16,737 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Bose Noise Cancelling 700


बोस नॉइज कॅन्सलिंग 700 हेडफोन चांगली ऑडियो क्वॉलिटी देतो. ह्यात तुम्हाला अ‍ॅलेक्सा आणि गुगल असिस्टंटचा सपोर्ट देखील मिळतो म्हणजे फोन खिशातुन काढल्यावर बटन टच न करता म्यूजिक कंट्रोल करता येतं. त्याचबरोबर नेव्हिगेशन माहिती, वेदरची माहिती इत्यादी मिळवता येते. बोस नॉइज कॅन्सलिंग 700 हेडफोनमध्ये नॉइज कमी करण्यासाठी 11 वेगवेगळ्या लेव्हल्स देण्यात आल्या आहेत. हलक्या स्टेनलेस-स्टील हेडबँडसह येतो. एकदा चार्ज केल्यावर 20 तास पर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळतो.

सेलिंग प्राइस: 34,500 रुपये
डील प्राइस: 17,669 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Extra Happiness Days sale: फोनपासून टीव्हीपर्यंत या प्रोडक्ट्सवर मिळत आहे बंपर डिल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-extra-happiness-days-sale-best-deals-you-can-grab-right-now/feed/ 0