Amazon Great Indian Festival Finale Days - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 01 Nov 2023 15:02:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Indian Festival Finale Days: जाणून घ्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-mobile-accessories/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-mobile-accessories/#respond Wed, 01 Nov 2023 15:02:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22732 सध्या मोबाइल फोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचं भाग बनले आहेत आणि ट्रॅव्हल अडॅप्टर, पावर बँक, स्टॅन्ड, ट्रायपॉड इत्यादी मोबाइल अ‍ॅक्सेसरीजमुळे कामे सोपी होतात. जर तुम्ही मोबाइल अ‍ॅक्सेसरीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेल (Amazon Great Indian Festival Finale Days sale) मध्ये आकर्षक किंमतीत मिळतील. तसेच, अ‍ॅमेझॉननं क्रेडिट […]

The post Amazon Great Indian Festival Finale Days: जाणून घ्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या मोबाइल फोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा महत्वाचं भाग बनले आहेत आणि ट्रॅव्हल अडॅप्टर, पावर बँक, स्टॅन्ड, ट्रायपॉड इत्यादी मोबाइल अ‍ॅक्सेसरीजमुळे कामे सोपी होतात. जर तुम्ही मोबाइल अ‍ॅक्सेसरीज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज सेल (Amazon Great Indian Festival Finale Days sale) मध्ये आकर्षक किंमतीत मिळतील. तसेच, अ‍ॅमेझॉननं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ऑप्शनवर 10 टक्क्यांपर्यंत इन्स्टंट सूट देण्यासाठी आयसीआयसीआय बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकसह भागेदारी केली आहे.

Portronics Adapto 66

पोर्ट्रोनिक्स अडॅप्टो 66 एक वॉल चार्जर आहे. विशेष म्हणजे ह्यात दोन डिवाइस एकत्र चार्ज करण्यासाठी ड्युअल यूएसबी पोर्ट आहेत. कोणताही एक डिवाइस कनेक्ट केल्यावर हा एकूण 2.4A पर्यंतचा करंट सप्लाय करू शकतो. हा 1-मीटर मायक्रो यूएसबी केबलसह येतो. ह्या चार्जरच्या मदतीनं iPhones, iPads, Samsung Galaxy डिवाइस, Google Pixels स्मार्टफोन, Xiaomi व अन्य डिवाइस सहज चार्ज करता येतात. कंपनीनं चार्जर सुरक्षा लक्षात ठेऊन डिजाइन केला आहे. हा ओव्हर-करंट, ओव्हर-वोल्टेज, शॉर्ट-सर्किट सुरक्षा, ओव्हर-टेम्परेचर इत्यादी सह येतो.

सेलिंग प्राइस: 399 रुपये

डील प्राइस: 179 रुपये

STRIFF Wall Mount Phone Holder

स्ट्रिफ वॉल माउंट फोन होल्डर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा पावर आउटलेट मध्ये भिंतीवर लावता येतो. त्यानंतर चार्जिंगसाठी मोबाइल डिवाइस ह्या होल्डरमध्ये ठेवता येतो. हा होल्डर वॉलपेपर, चुन्याच्या भिंती, टाइल्स, स्टेनलेस स्टील, काच, लाकूड आणि धातु सारख्या विविध पृष्ठभागांवर चिटकतो. हा हीट रेजिस्टंट एबीएस मटेरियल पासून बनवण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की हा जवळपास कोणत्याही पण मोबाइल फोन आणि काही छोट्या टॅबलेटला देखील सुरक्षित ठेऊ शकतो.

सेलिंग प्राइस: 499 रुपये

डील प्राइस: 152 रुपये

STRIFF Multi Angle Tablet/Mobile Stand

हा पोर्टेबल मल्टी-अँगल टॅबलेट/मोबाइल स्टॅन्ड खूप कॉम्पॅक्ट आहे. हा सहज तुमच्या खिशात राहू शकतो. हा तुम्हाला 0 डिग्री ते 100 डिग्री मध्ये चेंज करण्याची सुविधा पण देतो, त्यामुळे 10 वेगवेगळे व्यूइंग अँगल मिळतात. ज्याचा अर्थ असा की तुम्ही तुमचा मोबाइल फोन हव्या त्या अँगल मध्ये ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला व्हिडीओ पाहणे, वाचणे, वेब ब्राउज करणे, गेम खेळणे, फेसटाइम व अन्य अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी चांगला अँगल मिळतो. ह्यात मजबूत एबीएस बिल्ड आणि रबर पॅडची सुविधा आहे. हा स्मार्टफोन, मिनी टॅबलेट आणि ई-रीडर सारख्या 4 ते 7.9 इंचाच्या डिवाइसशी कॉम्पिटेबल आहे.

सेलिंग प्राइस: 499 रुपये

डील प्राइस: 101 रुपये

Portronics CLAMP X Car-Vent Mobile Holder

CLAMP X कार-वेंट मोबाइल होल्डर देखील तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा तुमच्या कारच्या एसी एयर वेंटशी सुरक्षितरित्या जोडला जातो आणि तुम्ही यात 6-इंचापर्यंतचा मोबाइल फोन ठेऊ शकता. हा एडजस्टेबल साइड ग्रिप सपोर्ट आर्म्स, सिलिकॉन पॅड कुशन असलेल्या क्लिप, वन-क्लिक रिलीज बटनसह येतो. त्याचबरोबर, हा 360-डिग्री फिरू शकतो. ह्यातील नरम गादीयुक्त बॉडी तुमच्या स्मार्टफोनवर स्क्रॅच येऊ देत नाही. पोर्ट्रोनिक्स क्लॅम्प एक्स सहज इंस्टॉल करता येतो.

सेलिंग प्राइस: 649 रुपये

डील प्राइस: 329 रुपये

Amkette iGrip Easy View One Touch Car Mount for Dashboard

हा आणखी एक कार माउंट आहे. जो तुम्ही सहज सेटअप करू शकता. त्याचबरोबर हा विंडशील्डवर जोडणे देखील सोपं आहे. तसेच सक्शन कपवर चिटकणाऱ्या जेल पॅडचा वापर करून डेस्कवर ठेवता येतो. तसेच, हा आपल्या मजबूत क्लॅम्पसह तुमच्या मोबाइल फोनवर सुरक्षित पकड सुनिश्चित करतो. फोन होल्डर पोर्ट्रेट आणि लँडस्केप ओरिएंटेशन दोन्हीची सुविधा देतो.

सेलिंग प्राइस: 789 रुपये

डील प्राइस: 649 रुपये

SKYVIK TRUHOLD AC Airvent Magnetic Car Mobile Phone Holder

स्कायविक ट्रुहोल्ड एयर वेंट मॅग्नेटिक कार मोबाइल फोन होल्डर कॉम्पॅक्ट फॉर्म फॅक्टर मध्ये येतो आणि तुमच्या 4-आर्म होल्डिंग मॅकॅनिज्मचा वापर करून तुमच्या कारच्या एयर वेंटमध्ये सहज फिट होतो. हा फोन सुरक्षित पद्धतीनं पकडण्यासाठी नियोडिमियम एन45 मॅग्नेट सिस्टमचा वापर करतो. हा कार्बन फायबरपासून बनवण्यात आला आहे. मजबूत सिग्नल रिसेप्शनसाठी ह्यात अँटी-इंटरफेरेंस मॅकॅनिज्मचा वापर करण्यात आला आहे. हा कार माउंट स्मार्टफोनच्या वाइड रेंजला सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 799 रुपये

डील प्राइस: 699 रुपये

Mobilife Bluetooth Portable Selfie Stick with Tripod Stand

मोबिलाइफ सेल्फी स्टिक देखील तुमच्यासाठी उपयोगी मोबाइल अ‍ॅक्सेसरीज असू शकते. ही ट्रायपॉड स्टॅन्ड सह येते, त्यामुळे तुम्हाला स्टेबल शॉट घेण्यास मदत मिळेल. सेल्फी स्टिकचा खालचा भाग ओपन केल्यावर ही कॉम्पॅक्ट सेल्फी स्टिक पूर्णपणे ट्रायपॉड स्टॅन्डमध्ये रूपांतरित होते. ही 10 इंच ते 23.6 इंचापर्यंत वाढू शकते. इतकेच नव्हे तर, ह्यात तुम्हाला 270-डिग्री रोटेशन मॅकॅनिज्म मिळतं जेणेकरून तुम्ही सहज फोटो, व्हिडीओ कॉल किंवा लाइव्ह प्रक्षेपण करू शकता. ही 3.5 इंच ते 6.2 इंचाच्या स्मार्टफोनसह कॉम्पिटेबल आहे. ह्यात ब्लूटूथ रिमोटचा वापर करून दुरून फोटोज क्लिक करता येतात.

सेलिंग प्राइस: 599 रुपये

डील प्राइस: 539 रुपये

Syvo WT 3130 Aluminum Tripod Universal Lightweight Tripod

Syvo WT 3130 अ‍ॅल्युमिनियम ट्रायपॉड यूनिवर्सल लाइटवेट ट्रायपॉड व्हिडीओ कॅमेरा, डिजिटल कॅमेरा, स्टिल कॅमेरा, GoPro डिवाइस इत्यादींना सपोर्ट करतो. ह्यात ट्रायपॉडची उंची 16 इंच ते 50 इंचापर्यंत वाढवता येते. हा पोर्ट्रेट आणि लँडस्केप ऑप्शन देतो आणि बिल्ट-इन बबल व्यू लेव्हलसह येतो. हा कस्टम सेटअपचा ऑप्शन देतो, कारण हा 3-सेक्शन आणि लीवर-लॉक ऑप्शनसह येतो.

सेलिंग प्राइस: 798 रुपये

डील प्राइस: 748 रुपये

Mi 10,000mAH Power Bank 3i

Mi 10,000mAh पावर बँक 3i दोन बाजूंनी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे तुम्ही पावरबँक आणि फोन वेगानं चार्ज करण्यासाठी एकच स्पीडनं चार्ज करता येईल. ही सुंदर एल्यूमीनियम कव्हरमध्ये येते आणि कमी वीज वापरणारे डिवाइस जसे की टीडब्ल्यूएस ईयरबड, स्मार्टवॉच इत्यादींसाठी स्मार्ट पावर मॅनेजमेंट देते. ही पावर बँक 18W पर्यंत फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देते. तसेच, ही तुम्हाला दोन यूएसबी-ए पोर्टसह एकत्र दोन डिवाइस चार्ज करू देते. ह्यात टाइप-सी आणि मायक्रो यूएसबी आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीही केबल सहज चार्ज करू शकता. हा 12 लेयर अ‍ॅडव्हान्स सर्किट प्रोटेक्शन देतो.

सेलिंग प्राइस: 1,438 रुपये

डील प्राइस: 1,199 रुपये

Ambrane 10,000mAh Slim Power Bank

ह्या यादीत एम्ब्रेन 10,000mAh स्लिम पावर बँक देखील आहे. ही पावर बँक 20W पर्यंतचा फास्ट चार्जिंग स्पीड देते. ही क्विक चार्ज 2.0 ला सपोर्ट करतो. ही iPhone 14 2 वेळा आणि सॅमसंग गॅलेक्सी S23 अल्ट्रा 1.7 वेळा चार्ज करण्याचा दावा करतो. ह्यात सेफ्टीसाठी शॉर्ट-सर्किट प्रोटेक्शन, ओव्हर-वोल्टेज प्रोटेक्शन, इलेक्टस्टॅटिक प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन इत्यादी आहेत. हा टाइप-सी आणि यूएसबी पोर्ट आउटपुटसह येतो.

सेलिंग प्राइस: 1,199 रुपये

डील प्राइस: 986 रुपये

The post Amazon Great Indian Festival Finale Days: जाणून घ्या मोबाइल अ‍ॅक्सेसरीजवर मिळणाऱ्या बेस्ट डीलची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-mobile-accessories/feed/ 0
Amazon Great Indian Festival Finale Days: बजेट फोन मिळत आहेत आणखी स्वस्तात… https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-budget-phones/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-budget-phones/#respond Tue, 31 Oct 2023 11:23:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22729 ह्या फेस्टिवल सीजनमध्ये तुम्ही बजेट रेंज मधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? संधी चांगली आहे, कारण अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज (Amazon Great Indian Festival Finale Days) मध्ये बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळत आहे. ह्या सेलमध्ये ब्रँडेड कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अ‍ॅमेझॉननं सेलसाठी ICICI Bank आणि AU Small Finance Bank सह भागेदारी […]

The post Amazon Great Indian Festival Finale Days: बजेट फोन मिळत आहेत आणखी स्वस्तात… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ह्या फेस्टिवल सीजनमध्ये तुम्ही बजेट रेंज मधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? संधी चांगली आहे, कारण अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डेज (Amazon Great Indian Festival Finale Days) मध्ये बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्तात मिळत आहे. ह्या सेलमध्ये ब्रँडेड कंपन्या सहभागी झाल्या आहेत. अ‍ॅमेझॉननं सेलसाठी ICICI Bank आणि AU Small Finance Bank सह भागेदारी केली आहे म्हणजे ह्या बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शनवर तुम्हाला 10 टक्के सूट पण मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या बजेट स्मार्टफोनवर काय आहे डील?

Redmi A2


रेडमी ए2 लेदर टेक्स्चर बॅक फिनिशसह येतो. फोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो जी36 ऑक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करतो. ह्याच्या बॅक पॅनलवर एआय टेक्नॉलॉजीसह 8 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा लो बजेट स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो, जी दीर्घ बॅकअप देते. हा रेडमी फोन पाण्याचे शिंतोड्यांपासून देखील सु​रक्षित राहतो.
सेलिंग प्राइस: 6,799 रुपये
डील प्राइस : 5,299 रुपये

realme narzo N53


रियलमी नारजो एन53 फोनमध्ये 6.74-इंचाचा FHD डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्यात 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिवाइस 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. कंपनीनं ह्यात यूनिसोक T612 प्रोसेसर चा वापर केला आहे, जो डेली टास्क दरम्यान स्मूद परफॉर्मन्स देतो. हा 50MP AI कॅमेरा आणि 8MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतो.
सेलिंग प्राइस: 8,999 रुपये
डील प्राइस : 7,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Redmi 12C


Redmi 12C पण लोकप्रिय बजेट स्मार्टफोन आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. कंपनीनं या डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो डेली टास्क दरम्यान स्मूद परफॉर्मन्स देतो. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो आणि स्प्लॅश रेजिस्टंटसाठी IP52 रेटिंग देण्यात आली आहे. कॅमेरा फीचर पाहता, ह्यात 50MP AI Dual कॅमेरा आहे, जो क्लियर शॉट कॅप्चर करतो.
सेलिंग प्राइस: 8,499 रुपये
डील प्राइस: 6,999 रुपये

Samsung Galaxy M04


अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंगचा हा फोन पण आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम04 मध्ये 6.5 इंच की एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 269पीपीआयला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन मीडियाटेक हीलियो पी35 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तसेच फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा फोन अँड्रॉइड 12 सह येतो ज्यावर 2 वर्ष ओएस अपग्रेड मिळतो.
सेलिंग प्राइस : 8,499 रुपये
डील प्राइस: 6,499 रुपये

itel P55 5G


आयटेलचा हा बजेट फोन आहे, जो या सेल दरम्यान आणि स्वस्तात मिळत आहे. हा फोन 5जी कनेक्टिव्हिटीसह येतो. ह्यात मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो दमदार परफॉर्मन्स देतो. हा मोबाइल फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्लेला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सल एआय ड्युअल रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा ​देण्यात आला आहे. itel P55 5G फोन पावर बॅकअपसाठी 18वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.
सेलिंग प्राइस: 9,999 रुपये
डील प्राइस: 8,249 (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M13


जर तुम्ही दीर्घ बॅटरी बॅकअप असलेला कोणतीही स्मार्टफोन शोधत असाल तर गॅलेक्सी ए13 तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे. हा स्मार्टफोन 6,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही वारंवार चार्ज करण्याची गरज नाही. फोन अँड्रॉइड 12 आधारित वनयुआय सोबतच फोन एक्सनॉस 850 चिपसेटवर चालतो.
सेलिंग प्राइसः 10,999 रुपये
डील प्राइस: 9,199 रुपये

realme narzo N55


Realme Narzo N55 बजेट मधील स्मार्टफोन आहे. हा फोन 6.72-इंच डिस्प्ले, 680 निट्स पिक ब्राइटनेस, 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोटोग्राफीसाठी, 64MP AI रियर कॅमेरा आहे जो प्रोलाइट इमेजिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. त्यामुळे तुम्हाला लो-लाइटमध्ये देखील चांगले फोटोज मिळतात. हा फोन 5,000mAh बॅटरी आणि 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह आला आहे. कंपनीनं डिवाइसमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो बेसिक गेमिंगची गरज भागवू शकतो.
सेलिंग प्राइस: 10,999 रुपये
डील प्राइस: 8,999 रुपये

realme narzo 50i Prime


अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा डिवाइस देखील डिस्काउंटसह उपलब्ध आहे. रियलमी नारजो 50आय प्राइम मध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 400निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा लो बजेट मोबाइल फोन यूनिसोक टी612 चिपसेटवर चालतो. फोटोग्राफीसाठी ह्याच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सल रियर सेन्सर आणि फ्रंट पॅनलवर 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी Realme Narzo 50i Prime मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घ बॅकअप देऊ शकते.
सेलिंग प्राइस: 7,699 रुपये
डील प्राइस: 5,549 (बँक सूट के साथ)

realme C53


बजेट ऑप्शनमध्ये realme C53 देखील तुम्ही ट्राय करु शकता. हा फोन 6.74-इंचाचा HD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 108MP चा अल्ट्रा क्लियर रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Realme C53 स्मार्टफोन Unisoc T612 प्रोसेसरसह येतो, जो बेसिक गेमिंगला पण सपोर्ट करतो. ह्यात 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.
सेलिंग प्राइस: 10,150 रुपये
डील प्राइस: 8,127 रुपये (बँक डिस्काउंटसह)

TECNO Spark 9


बजेट रेंज ध्ये हा फीचर पॅक्ड स्मार्टफोन आला आहे. फोनमध्ये 6.6-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. ह्यात 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 8MP सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन DTS पावर्ड स्पिकर्ससह येतो. फोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio G37 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, हा स्मार्टफोन 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
सेलिंग प्राइस: 7,199 रुपये
डील प्राइस: 5,249 रुपये (बँक डिस्काउंटसह)

The post Amazon Great Indian Festival Finale Days: बजेट फोन मिळत आहेत आणखी स्वस्तात… first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals-on-budget-phones/feed/ 0
Amazon Great Indian Festival Finale Days: या प्रोडक्टवर मिळतेय सर्वात चांगली डिल, जाणून घ्या डिटेल https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals/#respond Mon, 30 Oct 2023 15:15:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22726 अ‍ॅमेझॉनवर एक्स्ट्रा हॅप्पीनेस डे सेल नंतर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डे (Amazon Great Indian Festival Finale Days) सेलला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचे आवडते प्रोडक्ट खरेदी केले नसेल तर, यावरुन चांगली डील काय असू शकते. या सेल दरम्यान तुम्ही फोन, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टवॉच, लॅपटॉप, होम आणि किचन अप्लायंसेज, फॅशन आदी गोष्टीवर जबरदस्त डील […]

The post Amazon Great Indian Festival Finale Days: या प्रोडक्टवर मिळतेय सर्वात चांगली डिल, जाणून घ्या डिटेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अ‍ॅमेझॉनवर एक्स्ट्रा हॅप्पीनेस डे सेल नंतर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल फिनाले डे (Amazon Great Indian Festival Finale Days) सेलला सुरुवात झाली आहे. जर तुम्ही आतापर्यंत तुमचे आवडते प्रोडक्ट खरेदी केले नसेल तर, यावरुन चांगली डील काय असू शकते. या सेल दरम्यान तुम्ही फोन, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्टवॉच, लॅपटॉप, होम आणि किचन अप्लायंसेज, फॅशन आदी गोष्टीवर जबरदस्त डील करु शकता. या सेलसाठी अ‍ॅमेझॉननं ICICI Bank आणि AU Small Finance Bank सह भागेदारी केली आहे आणि या बँकेचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ईएमआय ट्रँजॅक्शन वर 10 टक्के पर्यंतच्या सूट मिळेल. चला जाणून घेऊया, कोणत्या प्रोडक्ट्सवर मिळत आहे सर्वात चांगली डीलः

Apple iPhone 13


लेटेस्ट आयफोन बाजारात आल्यानंतर पण iPhone 13 एक बेस्ट फ्लॅगशिप फोन आहे. हा फोन 6.1-इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, वाइब्रेंट आणि इमर्सिव व्हिज्युअल्स सह येतो. यात एडवांस्ड ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे-12MP वाइड आणि अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. कॅमेरा फिचरबद्दल बोलायचे झाले तर, या आयफोनमध्ये स्मार्ट एचडीआर 4, सिनेमॅटिक मोड, नाइट मोड आणि 4K Dolby Vision HDR रेकॉर्डिंगची सुविधा मिळते. एवढेच नाही तर, यात 12MP फ्रंट कॅमेरा पण मिळतो. हा A15 Bionic chip सह येतो, जो स्मूद परफॉर्मन्स प्रदान करतो. iPhone 13 फुल चार्जमध्ये 19 तासापर्यंत video playback प्रदान करतो.
सेलिंग प्राइस: 59,999 रुपये
डिल प्राइस : 48,749 रुपये (बँक ऑफरसोबत)

OnePlus 11R 5G


वनप्लस का हा फोन पण सेल दरम्यान आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.7-इंच 2772 x 1240 पिक्सल्स (120Hz) सुपर फ्लूइड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा 10-बिट कलर डेप्थ आणि HDR10+ सर्टिफिकेशन सह येतो. फोनमध्ये कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रैनग 8+ Gen 1 प्रोसेसर चा वापर केला आहे, जो पावरफुल परफॉर्मन्स प्रदान करतो. यात 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज आहे. फोनमध्ये कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी 100W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी 50MP Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे.
सेलिंग प्राइस : 44,999 रुपये
डील प्राइस : 42,748 रुपये (बँक ऑफरसोबत)

Redmi 12C


Redmi 12C बजेट स्मार्टफोन आहे, अ‍ॅमेझॉन सेलमध्ये स्वस्तात खरेदी करु शकता. फोनमध्ये 6.71-इंच HD+ डिस्प्ले आहे, जो 120Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या डिवाइसमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो डेली टास्क दरम्यान स्मूद परफॉर्मन्स प्रदान करतो. हा फोन 5,000mAh बॅटरीसह येतो आणि स्प्लैश रेजिस्टेंस के IP52 रेटिंग देण्यात आली आहे. कॅमेरा फिचरबद्दल बोलायचे झाले तर, यात 50MP AI Dual कॅमेरा आहे, जो क्लियर शॉट कॅप्चर करतो.
सेलिंग प्राइस: 8,499 रुपये
डिल प्राइस: 6,999 रुपये

realme narzo 60X 5G


डेली टास्कसाठी तुम्ही फोन शोधत असाल तर, तो Realme Narzo 60X 5G पण एक ऑप्शन असू शकतो. या फोनमध्ये 6.72-इंच FHD डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आहे, जो स्मूद अ‍ॅनिमेशन आणि स्क्रॉलिंग प्रदान करतो. या फोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर दिला आहे. हा 5G सपोर्टसह येतो. फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50MP AI कॅमेरा आहे, जो लो-लाइट मध्ये पण बेहतर शॉट कॅप्चर करतो.
सेलिंग प्राइस: 14,499 रुपये
डिल प्राइस: 11,249 रुपये ( बँक ऑफरसोबत)

MSI Modern 14


MSI Modern 14 हाई परफॉर्मन्स असलेला लॅपटॉप आहे, जो डेली टास्कला हँडल करतो. हा प्रीइंस्टॉल Windows 11 Home सह येतो आणि तुम्हाला फिचर-पॅक्ड सॉफ्टवेयर एक्सपीरियंस मिळतो. यात 36CM FHD IPS लेव्हल डिस्प्ले आहे, जो 45 टक्के NTSC कव्हरेज प्रदान करतो. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 16GB DDR4 ड्युअल चॅनेल रॅम आणि 512GB NVMe PCIe Gen3x4 एसएसडीची सुविधा मिळते. त्याचबरोबर यात इंटीग्रेटेड इंटेल आईरिश एक्सई मिळते, जी ग्राफिक्सच्या संबंधित काम योगरित्या हँडल करते.
सेलिंग प्राइस: 57,990 रुपये
डिल प्राइस: 43,740 रुपये ( बँक ऑफरसोबत)

Dell 15 Laptop


तुम्ही डेली टास्कसाठी डेल 15 लॅपटॉपचा पण विचार करु शकता. हा TÜV रीनलँड आणि डेल कम्फर्टव्यू सह 15.6-इंच FHD सह येतो. यात तुम्हाला Intel Core i5-1135G7 11 व्या पीढीचा प्रोसेसर मिळतो. जबरदस्त लॅपटॉप एक्सपीरियंससाठी यात 8 जीबी रॅम पण आहे. लॅपटॉपमध्ये इमर्सिव ऑडियोसाठी 2 स्पिकर पण मिळतात. याचे लिफ्ट हिंज टाइपिंग एक वेगळा एक्सपिरियंस देते.
सेलिंग प्राइसः 54,490 रुपये
डिल प्राइस: 42,240 रुपये (बँक ऑफरसोबत)

HP OMEN Gaming Laptop


जर तुम्ही पावरफुल गेमिंग लॅपटॉपच्या शोधामध्ये आहात, तर स्टाइलिश स्लीक HP OMEN Gaming Laptop तुमच्यासाठी एक चांगला विकल्प असू शकतो. हा लॅपटॉप 16.1-इंच QHD IPS डिस्प्लेसह येतो, जो 100 टक्के sRGB, 165Hz रिफ्रेश रेट आणि बेहतर व्यूइंग एक्सपीरियंससाठी लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन सह येतो. हा 8-कोर AMD Ryzen 7 6800H आहे, जो 8GB एनविडिया GeForce RTX 3070 Ti Laptop GPU सह येतो, जो तुम्हाला स्मूद गेमिंग परफॉर्मन्स प्रदान करतो. हा लॅपटॉप 16GB DDR5 रॅम आणि 1TB PCIe Gen4 NVMe TLC M.2 एसएसडी सह येतो. यात तुम्हाला 83Wh ची बॅटरी मिळते, जी फुल चार्जमध्ये 8.45 तास पर्यंतचा बॅकअप देते.
सेलिंग प्राइस: 1,14,990 रुपये
डिल प्राइस: 1,04,740 रुपये (बँक ऑफरसोबत)

ASUS TUF Gaming F15


ASUS TUF Gaming F15 एक चांगली रेंज असलेला गेमिंग लॅपटॉप आहे. हा पावरफुल हार्डवेयर कॉन्फिगरेशन सह स्मूद गेमिंग परफॉर्मन्स प्रदान करतो. लॅपटॉप 15.6-इंच FHD 144Hz डिस्प्लेसह येतो. त्याचबरोबर यात Intel Core i7-11800H प्रोसेसर आणि डेडिकेटेड NVIDIA GeForce RTX 3050 Ti 4GB GDDR6 VRAM आहे, जो जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस प्रदान करतो. या लॅपटॉपमध्ये 16GB DDR4 3200MHz RAM आणि 512GB PCIe 3.0 NVMe M.2 एसएसडी स्टोरेज देण्यात आली आहे. हा मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशन सह येतो.
सेलिंग प्राइस: 80,990 रुपये
डील प्राइस: 58,740 रुपये (बँक ऑफरसोबत)

Sony Bravia 65 inches 4K Ultra HD Smart LED Google TV


सोनीचा हा स्मार्ट टीव्ही पण अ‍ॅमेझॉन सेलमध्ये आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. हा 65 इंच असलेला टीव्ही X1 4K प्रोसेसरसह येतो. त्याचबरोबर तुम्हाला 4K एचडीआर, लाइव्ह कलर, 4K X रियलिटी प्रो, मोशन फ्लो XR100 सारखे फिचर्स मिळतात. हा 4K पॅनल वाइड व्यूइंग अँगल सह येतो. यात 20W Baffle Speakers आहे, जो जबरदस्त बुमिंग साउंड प्रदान करतो. हा Dolby Audio सह आहे. सॉफ्टवेयर बद्दल बोलायचे झाले तर, तो गुगल टीव्ही प्लॅटफॉर्मवर चालतो आणि यामध्ये तुम्हाला वॉचलिस्ट, व्हॉइस सर्च, गुगल प्ले अ‍ॅक्सेस, क्रोमकास्टला सपोर्ट सारखे फिचर्स मिळतात. हा अ‍ॅपल एयरप्ले, अ‍ॅपल होमकिट आणि अ‍ॅलेक्सा सपोर्टसह येतो.
सेलिंग प्राइस: 77,990 रुपये
डिल प्राइस : 62,990 रुपये (बँक ऑफरसोबत)

Hisense 55 inches 4K Ultra HD Smart Mini LED TV


हा 55-इंच टीव्ही तुम्हाला सिनेमॅटिक व्यूइंग एक्सपीरियंस प्रदान करतो. हा 1,000 निट्स पिक ब्राइटनेस सह येतो आणि यात 32 लोकल डिमिंग जोन्स आहेत, जो ब्राइट आणि व्हाइट एरियाला प्रदर्शित करतो. हा डिस्प्ले विविड व्हिज्युअल्ससाठी 10 बिट सर्टिफाइड आहे. तसेच, यात तुम्हाला स्मूद मोशनसाठी 240Hz रिफ्रेश रेट मिळतो. याव्यतिरिक्त, हा टीव्ही FreeSync, ALLआणि VRR सह येतो, जो गेमिंगसाठी पण चांगला आहे. यात 49 वॉट 2.1-चॅनेल स्पिकर तुम्हाला सबवूफर सह मिळतो. हा डॉल्बी अ‍ॅटमॉस सर्टिफिकेशन सह येतो.
सेलिंग प्राइस: 60,999 रुपये
डिल प्राइस: 56,749 रुपये (बँक ऑफरसोबत)

The post Amazon Great Indian Festival Finale Days: या प्रोडक्टवर मिळतेय सर्वात चांगली डिल, जाणून घ्या डिटेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-finale-days-best-deals/feed/ 0