Amazon Great Indian Festival Sale - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 30 Sep 2022 19:07:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Amazon Great Indian Festival Sale: बेस्ट होम अप्लायन्सेस डील्स; स्वस्तात मिळवा AC, फ्रिज आणि वॉशिंग मशीन https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-appliances/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-appliances/#respond Fri, 30 Sep 2022 19:07:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13627 Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान होम अप्लायन्सेस जसे की रेफ्रिजिरेटर, एसी, वॉशिंग मशीनवर मिळणाऱ्या धमाकेदार ऑफर्सची माहिती घेऊया.

The post Amazon Great Indian Festival Sale: बेस्ट होम अप्लायन्सेस डील्स; स्वस्तात मिळवा AC, फ्रिज आणि वॉशिंग मशीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Great Indian Festival सेलची सांगता होत आली आहे. सेल दरम्यान फक्त स्मार्टफोन्स आणि टेक गॅजेट्सवर नव्हे तर होम अप्लायन्सेस जसे की, एयर कंडीशनर, रेफ्रीजिरेटर, वॉशिंग मशीन आणि अन्य प्रॉडक्ट्सवर धमाकेदार डील मिळत आहेत. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर सेल दरम्यान कुपन डिस्काउंट आणि SBI के डेबिट व क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या फेस्टिवल दरम्यान स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्टवॉच, इयरबड्सवर डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवरील होम अप्लायन्सेसवरील बेस्ट डील्सची माहिती देत आहोत.

Best Deals On Home Appliances

Samsung 324L 3 Star Inverter Frost Free Double Door Refrigerator

Samsung 324L 3 Star Inverter Frost Free डबल डोर रेफ्रीजिरेटर अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल या फ्रीजची किंमत 36,649 रुपये आहे. हा फ्रिज 3-स्टार एनर्जी रेटिंगसह येतो. या फ्रिजचे फीचर्स पाहता, हा 5-इन-1 कन्व्हर्टेबल मोडसह येतो. तसेच यात इन्व्हर्टर स्टेबिलायजर फ्री ऑपरेशन मिळतं.

प्राइस: 36,649 रुपये
डील प्राइस: 29,999 रुपये

Samsung 28 L Convection Microwave Oven

Samsung 28L Convection Microwave Oven अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान बँक डिस्काउंट आणि कुपन डिस्काउंटसह 10,090 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचा हा कॉन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह ओव्हनची कपॅसिटी 28L आहे. हा ओव्हन मोठ्या कुटुंबात बेकिंग, ग्रिलिंग, रिहीटिंग, डिफ्रॉस्टिंग आणि कूकिंगसाठी वापरता येईल.

प्राइस: 11,590 रुपये
डील प्राइस: 10,090 रुपये

Samsung 1 Ton 5 Star Split AC

सॅमसंगचा 5-स्टार, 1 Ton Split AC बेस्ट ऑप्शन आहे. अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान हा 29,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतरवेळी सॅमसंगचा हा एयर कंडीशनर 44,820 रुपयांमध्ये विकला जातो. हा एक टनचा एसी 110 sq. ft. खोलीसाठी बेस्ट आहे. Samsung च्या या एसीमध्ये 100% कॉपर कंडेंसर देण्यात आला आहे. यात 5-इन-1 कूलिंग मिळते.

प्राइस: 44,820 रुपये
डील प्राइस: 29,990 रुपये

Samsung 579 L Frost Free Inverter Triple Door Refrigerator

Samsung 579 L Frost Free Inverter Triple Door Refrigerator अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान 71,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या ट्रिपल डोर फ्रिजची मूळ किंमत 82,490 रुपये आहे. या फ्रिजची कपॅसिटी 579 लीटर आहे. सॅमसंगच्या या फ्रिजमध्ये डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या फ्रिजमध्ये 199 लीटरची फ्रीजर स्पेस देण्यात आली हं एजी कन्व्हर्टेबल आहे.

प्राइस: 82,490 रुपये
डील प्राइस: 71,490 रुपये

IFB 7 Kg 5 Star Front Load Washing Machine

IFB 7 Kg 5 Star फ्रंट लोड वॉशिंग मशीन अ‍ॅमेझॉन ग्रेड इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 27,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या वॉशिंग मशीनची कपॅसिटी 7kg आहे. यात 2x पावर ड्युअल स्टीम सायकल मिळतात जे शानदार क्लीनिंग करतात. त्याचबरोबर यात 10 मोड मिळतात, तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी यात चाईल्ड लॉकची सुविधा मिळते.

प्राइस: 28,990 रुपये
डील प्राइस: 27,249 रुपये

Carrier 2 Ton 5 Star Inverter Split AC

Carrier 2 Ton 5 Star Inverter Split AC अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 53,390 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेलमध्ये याची किंमत 57,990 रुपये आहे. Carrier 2 Ton 5 Star Inverter Split AC मध्ये 6-इन-1 Flexicool टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हा DC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीवर चालतो. कंपनीनं ह्यात PM 2.5 फिल्टर आणि 100 टक्के कॉपरचा वापर केला आहे.

प्राइस: 57,990 रुपये
डील प्राइस: 53,390 रुपये

Godrej 185 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator

Godrej 185 L 4 Star Inverter Direct-Cool सिंगल डोर रेफ्रिजिरेटर सध्या 1000 रुपये कुपन डिस्काउंट आणि बँक ऑफरसह 11,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. गोदरेजच्या या फ्रिजची किंमत सेल नसताना 14,999 रुपये असते. या फ्रिजमध्ये Anti-Drip चिलर, टफ ग्लास शेल्फ आणि वेजीटेबल ट्रे देण्यात आला आहे. गोदरेजचा यह फ्रीज स्टेबिलायजर फ्री ऑपरेशनसह येतो.

प्राइस: 14,999 रुपये
डील प्राइस: 11,490 रुपये

Voltas Inverter Split Air Conditioner 1.5 Ton 5 Star

Voltas Inverter Split Air Conditioner 1.5 Ton 5 Star अ‍ॅमेझॉनवरून सध्या 37,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या एयर कंडिशनरची मूळ किंमत 49,635 रुपये आहे. हा 1.5 Ton कपॅसिटी असलेला 5-star इन्व्हर्टर एसी 4 स्टेप अ‍ॅडजेस्टेबल मोडसह येतो. ह्यात 100 टक्के कॉपर ट्यूबिंग देण्यात आली आहे. तसेच अँटी मायक्रोबियल एयर फिल्टरेशन सिस्टम देखील मिळते.

प्राइस: 49,63 रुपये
डील प्राइस: 37,740 रुपये

Samsung 700 L Inverter Frost Free साइड-बाय -साइड रेफ्रिजिरेटर अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 77,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फ्रिजची कपॅसिटी 700-लीटर इतकी आहे. हा फ्रिज डिजिटल इन्व्हर्टरसह येतो. सामान्य फ्रिजच्या तुलनेत हा 50 टक्के एनर्जी सेव्ह करतो.

प्राइस: 81,990 रुपये
डील प्राइस: 77,740 रुपये

Samsung 275 L 3 Star with Inverter Double Door Refrigerator

Samsung 275 L 3 Star इन्व्हर्टर डबल डोर फ्रिजच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये 26,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung 275 लीटर फ्रिज डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह येतो. या फ्रीजमध्ये 3-इन-1 कन्व्हर्टेबल मोड देण्यात आले आहेत जे विजेची बचत करतात. त्याचबरोबर हा फ्रिज सोलर एनर्जीवरून देखील वापरता येतो. यात अँटी बॅक्टीरियल गॅसकिट, टफ ग्लास शेल्फ, मुव्हेबल आइस मेकर मिळतो.

प्राइस: 28,999 रुपये
डील प्राइस: 26,490 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: बेस्ट होम अप्लायन्सेस डील्स; स्वस्तात मिळवा AC, फ्रिज आणि वॉशिंग मशीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]> https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-home-appliances/feed/ 0 Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या सेलमधील सर्वात बेस्ट वायरलेस ईयरफोन डील्स https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-budget-wireless-earphones-deals/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-budget-wireless-earphones-deals/#respond Fri, 30 Sep 2022 05:17:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13587 Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान बजेट इयरबड्स वर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. इथे आम्ही तुम्हाला बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या सेलमधील सर्वात बेस्ट वायरलेस ईयरफोन डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Great Indian Festival Sale: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल सुरु आहे. या सेल दरम्यान अ‍ॅमेझॉनवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान इयरफोन्सवर देखील चांगल्या डील मिळत आहेत. जर तुम्ही तुमच्यासाठी ईयरफोन्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. आम्ही तुम्हाला या सेल मधील बेस्ट डील्सची माहिती देत आहोत. अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान बजेट ईयरफोन्स अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. सेल दरम्यान Realme, Amazon, Mivi, Truke, आणि अन्य ब्रँडच्या इयरफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळत आहे. त्याचबरोबर SBI च्या कार्डवर 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट देखील दिला जात आहे. इयरबड्ससह सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉप, हेडफोन आणि TWS इयरबड्सवर धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे.

boAt Airdopes 141

boAt Airdopes 141 TWS इयरबड्स अ‍ॅमेझॉनचे बेस्ट सेलिंग बजेट इयरबड्स आहे. जे अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 949 रुपयांमध्ये विकत येतील. ऑफ सेल यांची किंमत 1,499 रुपये आहे. boAt Airdopes 141 TWS इयरबड्स फीचर पॅक आहे, जे सिंगल चार्जमध्ये 42 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम ऑफर करतात. चार्जिंग केसविना इयरबड्स 6 तासांचा बॅकअप देतात. Airdopes 141 इयरबड्स ASAP चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतात. त्याचबरोबर हे IPX4 रेटिंगसह येतात.

प्राइस: 1,499 रुपये
डील प्राइस: 949 रुपये

WeCool Moonwalk M1

WeCool Moonwalk M1 इयरबड्स देखील अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान फक्त 789 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे इयरफोन्स एकदा चार्ज केल्यावर 40 तासांचा बॅकअप देतात. इयरबड्स चार्जिंग केसविना 10 तासांचा बॅकअप देतात. हे इयरबड्स लेटेस्ट Bluetooth 5.3 कनेक्टिव्हिटीसह बाजारात आले आहेत. यात क्वॉड माइक डिजाइन आणि ENC सपोर्टसह मिळतो जो क्लीयर व्हॉइस कॉलिंग एक्सपीरियंसचा आवश्यक आहे.

प्राइस: 999 रुपये
डील प्राइस: 789 रुपये

realme Buds Wireless 2S

अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेल दरम्यान रियलमीचे ब्लूटूथ नेकबँड realme Buds Wireless 2S 1,099 रुपयांमध्ये विकत घेता येतील. ऑफ सेल रियलमीच्या नेकबँडची किंमत 1,499 रुपये आहे. रियलमीच्या इयरबड्समध्ये 11.2mm चा मोठा डायनॅमिक बेस ड्रायवर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा नेकबँड IPX4 रेटिंगसह येतो. Realme Buds Wireless 2S सिंगल चार्जमध्ये 24 तासांपर्यंतचा बॅकअप ऑफर करतो. 20 मिनिटांच्या चार्जमध्ये हा 7 तासांचा बॅकअप ऑफर करतो.

प्राइस: 1,499 रुपये
डील प्राइस: 1,099 रुपये

Mivi Collar Flash Pro

Mivi Collar Flash Pro इयरबड्स अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. साधारणपणे मीवीचे हे इयरबड्स 1499 रुपयांमध्ये विकले जातात. या इयरबड्समध्ये 13mm लार्ज ड्रायव्हर देण्यात आला आहे जो स्टूडियो क्वॉलिटी साउंड निर्माण करतो. Mivi Collar Flash Pro इयरबड्स सिंगल चार्जमध्ये 72 तासांचा बॅकअप ऑफर करतात. तर चार्जिंग केसविना 10 तासांपर्यंतचा प्लेयबॅक टाइम मिळतो.

प्राइस: 1,499 रुपये
डील प्राइस: 999 रुपये

truke Buds S2 LITE

truke Buds S2 LITE बजेट प्राइस रेंजमध्ये फीचर पॅक इयरबड्स आहेत जे अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. truke Buds S2 LITE मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2 देण्यात आलं आहे. या इयरबड्समध्ये 10mm चा मोठा ड्रायव्हर देण्यात आला आहे. truke Buds S2 LITE मध्ये शानदार साउंडसाठी हाय क्वॉलिटी AAC ऑडियो कोडॅक मिळतो. हे 55ms लो-लेटेंसी मोडला सपोर्ट करतात जो गेमिंगसाठी बेस्ट आहे. सिंगल चार्जमध्ये 10 तासांचा बॅकअप मिळतो तसेच चार्जिंग केससह हे 48 तास वापरता येतात.

प्राइस: 1,099 रुपये
डील प्राइस: 999 रुपये

Mivi DuoPods A550

Mivi DuoPods A550 इयरबड्स अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे ऑफ सेलमध्ये 1,499 रुपयांमध्ये विकले जातात. Mivi DuoPods A550 को मेटॅलिक डिजाइनसह बाजारात आले आहेत जे प्रीमियम लुक आणि Bluetooth 5.1 कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आले आहेत. या इयरबड्समध्ये 10mm चा ड्रायव्हर मिळतो. हे फास्ट चार्जला सपोर्ट करतात आणि फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 10 तासांचा बॅकअप देतात. सिंगल चार्जमध्ये हे इयरबड्स चार्जिंग केससह 50 तासांपेक्षा जास्त बॅकअप देऊ शकतात. यात क्वॉड माइक डिजाइन देण्यात आली आहे.

प्राइस: 1,499 रुपये
डील प्राइस: 999 रुपये

Wings Phantom

Wings Phantom Truly Wireless Gaming इयरबड्स फक्त 999 रुपयांमध्ये विकत येतील. यात कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.3 देण्यात आलं आहे. तसेच चार्जिंग केससह हे सिंगल चार्जमध्ये 30 तासांचा बॅकअप देतात. यातील 13mm चा पावरफुल ड्रायव्हर दमदार बेस आणि क्लीयर साउंड प्रोड्यूस करतो.

प्राइस: 1,499 रुपये
डील प्राइस: 999 रुपये

truke Buds Q1

truke Buds Q1 इयरबड्स अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. ऑफ सेल प्राइस पाहता ही सुमारे 1,299 रुपये आहे. truke Buds Q1 मध्ये 4 mic सेटअप देण्यात आला आहे. चार्जिंग केस सह हे 60 तासांचा बॅकअप देतात. फक्त इयरबड्स 10 तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. यात Gaming Mode ही देण्यात आला आहे. यातील 10mm चा ड्रायव्हर डीप आणि पंची बेस साउंड ऑफर करतो.

प्राइस: 1,299 रुपये
डील प्राइस: 999 रुपये

Mivi Duopods A25

Mivi Duopods A25 अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येतील. इतरवेळी यांची किंमत 1,199 रुपये असते. कंपनीचा दावा आहे की चार्जिंग केससह हे 40 तास आणि फक्त इयरबड्स 7.5 तासांचा बॅकअप ऑफर करतील. Mivi Duopods A25 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.0 सपोर्ट मिळतो. हे इयरबड्स Google Assistant आणि Apple Siri ला सपोर्ट करतात.

प्राइस: 1,199 रुपये
डील प्राइस: 699 रुपये

Amazon Brand – Solimo

Amazon Brand – Solimo Truly Wireless Earbuds अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येतील. ऑफ सेल यांची किंमत 899 रुपये असते. या इयरफोनमध्ये 6mm चा ड्रायव्हर देण्यात आला आहे. चार्जिंग केससह हे 18 तासांचा प्लेबॅक ऑफर करतात. यात चार्जिंगसाठी Type-C पोर्ट देण्यात आला आहे जो फक्त 25 मिनिटांच्या चार्जमध्ये 4 तासांचा बॅकअप देतो.

प्राइस: 899 रुपये
डील प्राइस: 699 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉनच्या सेलमधील सर्वात बेस्ट वायरलेस ईयरफोन डील्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-budget-wireless-earphones-deals/feed/ 0
Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/#respond Thu, 29 Sep 2022 05:21:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13554 Amazon Great Indian Festival Sale: अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल सुरु झाला आहे. या सेल दरम्यान सर्व प्रोडक्टवर दमदार डिस्काउंट मिळत आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Amazon Great Indian Festival Sale 2022 लाइव्ह झाला आहे. या दरम्यान अ‍ॅमेझॉनवरील सर्व कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर दमदार डील मिळत आहेत. जर तुम्ही देखील दिवाळीच्या आधी तुमच्यासाठी शॉपिंग करण्याची योजना बनवत असाल तर हा सर्वात बेस्ट टाइम आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन इंडियावरील टॅबलेट्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटची सविस्तर माहिती देत आहोत. एंटरटेनमेंट आणि गेमिंगसाठी टॅबलेट्स बेस्ट डिवाइसेस आहेत. अ‍ॅमेझॉनवर डिस्काउंटसह SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे.

Amazon Great Indian Festival Sale: Best Deals On Tablets

1. 2021 Apple iPad 10.2-inch

अ‍ॅप्पलचा 9th Gen iPad अ‍ॅमेझॉनवरील सेलमध्ये 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा अ‍ॅप्पलचा सर्वात अफोर्डेबल आयपॅड आहे. या टॅबलेटमध्ये A13 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. अ‍ॅप्पलच्या या आयपॅडचा Wi-Fi व्हेरिएंट इतर वेळी 28,999 रुपयांची बेस प्राइसमध्ये विकला जातो. परंतु Amazon Great India Festival सेल दरम्यान हा आयपॅड डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या टॅबलेटमध्ये 8MP चा वाइड कॅमेरा आणि 12MP चा अल्ट्रावाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 28,999 रुपये
डील प्राइस: 23,999 रुपये

2. Mi Pad 5

Mi Pad 5 एक परफेक्ट अँड्रॉइड टॅबलेट आहे, जो अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 22,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Mi Pad 5 मध्ये 10.95-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2560×1600 पिक्सल असून यात Dolby Vision मिळते. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीच्या या टॅबलेटमध्ये क्वॉड स्पिकर आणि Dolby Atmos सपोर्ट देण्यात आला आहे. यात 8,720mAh ची बॅटरी आणि Qualcomm Snapdragon 860 प्रोसेसर मिळतो. तसेच फोटोग्राफीसाठी 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 26,999 रुपये
डील प्राइस: 22,999 रुपये

3. Samsung Galaxy Tab A8

सॅमसंगचा अफोर्डेबल टॅबलेट Samsung Galaxy Tab A8 देखील बजेटमध्ये उपलब्ध झाला आहे. सेल दरम्यान सॅमसंगचा हा टॅबलेट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ज्यात 10.5-इंचाचा डिस्प्ले 1920×1200 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. या टॅबमध्ये Dolby Atmos असलेले क्वॉड स्पिकर देण्यात आले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 7,040mAh ची मोठी बॅटरी आणि UniSOC T618 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस: 16,999 रुपये
डील प्राइस: 10,999 रुपये

4. Lenovo Tab P11 Plus

Lenovo Tab P11 Plus टॅबलेट अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवेच्या या टॅबची मूळ प्राइस 25,999 रुपये आहे. डिजाईन पाहता हा टॅबलेट ड्युअल टोन मेटल बॉडीसह येतो, ज्यात 11.2-इंचाचा 2K IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या टॅबलेटमध्ये Mediatek Helio G90T ऑक्टा कोर प्रोसेसर मिळतो. यातील 13MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा शानदार फोटोग्राफी करतात. या टॅबमध्ये 7,700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 21,999 रुपये

5. Nokia T20

Nokia T20 टॅबलेट अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः नेकियाचा हा टॅबलेट 16,499 रुपयांमध्ये विकला जातो. या टॅबलेटच्या डिस्प्लेची साइज 10.36-इंच आहे आणि याचे रिजोल्यूशन 2K आहे. या टॅबलेटमध्ये 8,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं दमदार ऑडिओसाठी OZO स्टीरियो स्पिकर दिले आहेत. फोटोग्राफीसाठी 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस: 16,499 रुपये
डील प्राइस: 12,499 रुपये

6. Samsung Galaxy Tab S6 Lite

Samsung Galaxy Tab S6 Lite चा समावेश मिड रेंजच्या बेस्ट टॅबलेट्समध्ये होतो. हा टॅब सेलमध्ये 27,200 रुपयांमध्ये विकत घेता येईल. इतर वेळी सॅमसंगचा हा टॅब खरेदी करण्यासाठी 29,999 रुपये मोजावे लागतात. सॅमसंगच्या या टॅबमध्ये 10.4-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा टॅब Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरसह येतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर टॅबमध्ये AKG चे दोन Dolby Atmos स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस: 29,999 रुपये
डील प्राइस: 27,200 रुपये

7. Lenovo Tab M7 3rd Gen

लेनोवोचा Tab M7 3rd Gen टॅब फक्त 4,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लेनोवोचा हा टॅबलेट ऑफ सेल पीरियडमध्ये 7,999 रुपयांमध्ये विकला जातो. टॅबमध्ये 7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये MediaTek MT8166 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा Android 11 Go edition वर चालतो. टॅबलेटमध्ये 3,750mA ची बॅटरी, 2GB RAM, आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी 5 MP चा रियर प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस: 7,999 रुपये
डील प्राइस: 4,999 रुपये

8. Lenovo M10 FHD Plus 2nd Gen

Lenovo M10 FHD Plus टॅबलेटचा वायफाय मॉडेल देखील अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सेल दरम्यान 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेल दरम्यान यास लेनेवो टॅबसाठी 18,999 रुपये द्यावे लागतील. या टॅबलेटमध्ये 10.3-इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो Android 9 वर चालतो. त्याचबरोबर प्रोसेसिंगसाठी Mediatek Helio P22T प्रोसेसरची पावर देण्यात आली आहे. लेनोवोच्या टॅबमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात कंपनीनं 5,000mAh ची बॅटरी दिली आहे.

प्राइस: 18,999 रुपये
डील प्राइस: 14,999 रुपये

9. Samsung Galaxy Tab S8

Samsung Galaxy Tab S8 टॅबलेटचा वाय-फाय + एलटीई व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 55,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Samsung Galaxy Tab S8 टॅबमध्ये 11-इंचाचा सिनेमॅटिक डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2,560×1,600 पिक्सल आहे. हा टॅब Android 12 आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येतो. टॅबच्या मागे 13MP + 6MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर फ्रंटला 12MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. या टॅबलेटमध्ये 8,000mAh ची बॅटरी 45W फास्ट चार्ज सपोर्टसह देण्यात आली आहे.

प्राइस: 67,990 रुपये
डील प्राइस: 55,499 रुपये

10. Samsung Galaxy Tab S6 Lite

Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबलेट अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान फक्त 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगच्या या टॅबलेटची मूळ किंमत 25,999 रुपये आहे. Samsung Galaxy Tab S6 Lite टॅबमध्ये 10.4-inch TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसर मिळतो. यात 8MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंगच्या टॅबमध्ये AKG चे Dolby अ‍ॅटमोस स्पिकर आणि 7,040mAh ची बॅटरी मिळते.

प्राइस: 25,999 रुपये
डील प्राइस: 19,999 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: स्वस्तात खरेदी करा मोठा डिस्प्ले असलेले टॅबलेट्स, पाहा बेस्ट डील first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-tablets/feed/ 0
Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/#respond Wed, 28 Sep 2022 09:58:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13528 Amazon Great Indian Festival Sale: या आर्टिकलमध्ये आम्ही आम्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरील बजेट स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती दिली आहे.

The post Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन इंडियावर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल Amazon Great Indian Festival सुरु झाला आहे. या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक डिस्काउंट ऑफर मिळत आहेत. स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉनवरील तमाम कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सवर दमदार डिस्काउंट मिळत आहेत. जर तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर अ‍ॅमेझॉनवर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहे. या आर्टिकलमध्ये आम्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरील बजेट स्मार्टफोनवर मिळणाऱ्या बेस्ट डील्सची माहिती देत आहोत. स्मार्टफोनसह अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान स्मार्टवॉच, टॅबलेट, लॅपटॉप, गेमिंग लॅपटॉप, गेमिंग मॉनीटर, हेडफोन आणि ट्रू वायरलेस इयरबड्सवर देखील धमाकेदार डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर ग्राहकांना SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के कॅशबॅक मिळत आहे.

Amazon Great Indian Festival Sale

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन ग्रेड इंडियन फेस्टिवल सेलचा बेस्ट सेलिंग बजेट स्मार्टफोन आहे. सेल दरम्यान हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजे 7,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः सॅमसंगचा हा स्मार्टफोन 11,999 रुपयांमध्ये विकला जातो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची डेन्सिटी 401 PPI इतकी आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये एक्सपांडेबल रॅमचा ऑप्शन आहे. फोनमध्ये सॅमसंगचा Exynos 850 प्रोसेसर आहे.

प्राइस : 11,999 रुपये
डील प्राइस : 7,899 रुपये

Redmi 9 Activ

Redmi 9 Activ देखील सेल दरम्यान मिळणारा बेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 600 रुपयेच्या कुपन डिस्काउंटसह 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. Redmi 9 Activ शानदार लुक असलेला बजेट स्मार्टफोन आहे, जो अँटी स्लिप ऑरा एज डिजाइन असलेली सिक्योर ग्रिपसह बाजारात आला आहे. फोनमध्ये 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि Mediatek Helio G35 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 13MP + 5MP Dual कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 8,999 रुपये
डील प्राइस : 7,499 रुपये

Redmi 9A Sport

Redmi 9A Sport स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 500 रुपये के कुपन डिस्काउंटसह 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. Redmi 9A Sport स्मार्टफोन Aura 360 डिजाइन आणि 6.53 HD+ IPS डिस्प्लेसह सादर केला गेला आहे. फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कॅमेरा पाहता फोनमध्ये 13MP AI रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 6,999 रुपये
डील प्राइस : 6,499 रुपये

Redmi 10A Sport

Redmi 10A Sport स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या फेस्टिवल सीजन सेल दरम्यान 9,249 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Evol डिजाइनसह सादर करण्यात आला आहे. यात 6.53-इंचाचा HD+ डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर यात MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जर देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो या फोनच्या कॅमेरा अ‍ॅप मध्ये Pro Mode, Night Mode, Portrait Mode, Timelapse, सारखे फीचर्स मिळतात.

प्राइस : 10,999 रुपये
डील प्राइस : 9,249 रुपये

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोन सेल दरम्यान 10,249 रुपयांमध्ये विकला जात आहे. या फोनमध्ये 6.4-इंचाचा Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा FHD+ रिजोल्यूशन, रिफ्रेश रेट 90Hz आणि 800 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP क्वॉड रियर कॅमेरा आहे. तसेच यात 6,000mAh ची बॅटरी, 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळते. या फोनच्या रिटेल बॉक्समध्ये 15W चा फास्ट चार्जर देखील मिळतो. फोनमध्ये MediaTek Helio G80 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस : 13,499 रुपये
डील प्राइस : 10,249 रुपये

realme narzo 50

realme narzo 50 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन फेस्टिवल सेल दरम्यान 9,749 रुपयांमध्ये विकत घेता येईल. साधारणतः रियलमीचा हा स्मार्टफोन 12,999 रुपयांमध्ये विकला जातो. रियलमीच्या फोनच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि साइज 6.6-इंच आहे. या फोनमध्ये 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा सेल्फी कॅमेरा 16MP चा आहे. फोनमध्ये Ultra Steady Video, Night Mode, Panoramic view, आणि Crystal Clear फोटोग्राफी फीचर्स मिळतात. फोन 5000mAh च्या बॅटरीसह 33W चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस : 12,999 रुपये
डील प्राइस : 9,749 रुपये

Redmi A1

Redmi A1 स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे आणि आता हा फोन अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल दरम्यान 4,899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी 8MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट सेल्फी कॅमेरा मिळतो. रेडमीचा हा स्मार्टफोन MediaTek Helio A22 प्रोसेसरवर चालतो. हा फोन 5,000mAh ची बॅटरी आणि 10W चार्जला सपोर्ट करतो. या फोनमध्ये वायर्ड हेडफोनसाठी 3.5mm का जॅक मिळतो.

प्राइस : 6,499 रुपये
डील प्राइस : 4,899 रुपये

Redmi Note 11

Redmi Note 11 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवरून सध्या फक्त 9,849 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनवर 1000 रुपयांचा कुपन डिस्काउंट आणि बँक डिस्काउंट दिला जात आहे. हा रेडमी फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.43-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्लेसह बाजारात आला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये 50MP चा क्वॉड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W Pro फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

प्राइस : 13,499 रुपये
डील प्राइस : 9,849 रुपये

Oppo A54

Oppo A54 स्मार्टफोन सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह 9,240 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ओप्पोचा हा फोन 3D कर्व सरफेस आणि प्रीमियम लुकसह येतो. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ओप्पोचा हा फोन MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि IMG GE8320 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरची सुरक्षा मिळते. फोनमध्ये 13MP क्वॉड रियर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

प्राइस : 12,490 रुपये
डील प्राइस : 9,240 रुपये

OPPO A15s

Oppo A15s स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या सेलमधून 8,740 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफ सेलमध्ये ओप्पोच्या या फोनची किंमत 9,990 रुपये होईल. या फोनमध्ये 6.52-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जो आय कंफर्ट फीचर आणि ब्लू लाइट सेफ व्यूविंग एक्सपीरियंस ऑफर करतो. या फोनमध्ये Mediatek Helio P35 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी 4,230mAh ची बॅटरी मिळते. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.

प्राइस : 9,990 रुपये
डील प्राइस : 8,740 रुपये

The post Amazon Great Indian Festival Sale: बजेट स्मार्टफोनवर आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट डील, पाहा ऑफर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/amazon-great-indian-festival-sale-best-deals-on-budget-smartphone/feed/ 0