Android Game - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/ https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/#respond Sun, 16 Oct 2022 03:39:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14021 Cricket Mobile Games: ICC Cricket T20 World Cup 2022 या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबरपासून Australia मध्ये सुरु होणार आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या वर्ल्ड कप दरम्यान जगभरातील cricket fans च्या नजारा त्यांच्या आवडीच्या संघावर असतील. परंतु जर तुम्ही live cricket सह मोबाइलवर cricket games खेळण्याचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये […]

The post Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Cricket Mobile Games: ICC Cricket T20 World Cup 2022 या रविवारी म्हणजे 16 ऑक्टोबरपासून Australia मध्ये सुरु होणार आहे. जवळपास एक महिन्यापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या वर्ल्ड कप दरम्यान जगभरातील cricket fans च्या नजारा त्यांच्या आवडीच्या संघावर असतील. परंतु जर तुम्ही live cricket सह मोबाइलवर cricket games खेळण्याचे चाहते असाल तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये (best free cricket games for iOS and Android phones) ची माहिती देणार आहोत Best Cricket Games च्या लिस्टमध्ये आम्ही Sachin Saga Cricket, World Cricket Championship 3, Real Cricket 20, आणि इत्यादी गेम्स ठेवले आहेत. तसेच या लिस्टमधील cricket games प्ले स्टोर आणि अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरवरून download करता येतील.

Best cricket games (Android mobile phone and iPhone)

best-cricket-games-mobile-android-ios

  1. World Cricket Championship 3
  2. Sachin Saga Cricket Champions
  3. Real Cricket 22
  4. World Cricket Battle 2
  5. CSK Battle of Chepauk 2

World Cricket Championship 3

World Cricket Championship 3 (WCC3) मध्ये प्लेयरला रियल क्रिकेटचा फील मिळतो. या गेममध्ये क्रिकेटर्ससह कस्टम स्टेडियम्सच्या रीयल-टाइम मोशन कॅप्चरचा समवेश आहे. WCC3 मध्ये मॅथ्यू हेडन, ईसा गुहा, आकाश चोप्रा, अभिनव मुकुंद आणि वेंकटपति राजू यांची कॉमेंट्री आहे. यात प्लेयर्सना आपली टीम बनवण्यासह ती मॅनेज करण्याची संधी मिळते.

World Cricket Championship फ्री मध्ये Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

Sachin Saga Cricket Champions

सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन्स तुम्हाला सचिन तेंडुलकरच्या रूपात खेळण्याची संधी देतो, ज्याने वयाच्या 16 व्या वर्षी आपला खेळ सुरु केला होता. तुम्हाला त्याच स्टेडियम्समध्ये क्रिकेट मॅच खेळात येतात जिथे सचिननं खेळी केली होती. गेममध्ये वन-डे, टी20, टेस्ट, प्रीमियर लीग, डोमेस्टिक आणि वर्ल्ड कप सारखे मोड देखील आहेत. हा हाय-एन्ड ग्राफिक्स आणि मोशन-कॅप्चर एनिमेशन देखील आहेत.

Sachin Saga Cricket Champions अँड्रॉइड युजर्स Google Play Store आणि iOS युजर App Store वरून हा डाउनलोड करू शकतात.

Real Cricket 22

रियल क्रिकेट 22 रीयल-टाइम मल्टीप्लेयर गेमसह एक अस्सल क्रिकेटिंग अनुभव देतो, जिथे तुम्ही रँकसह रँक नसलेल्या 1v1, ड्रीम टीम चॅलेंज, प्रो सीरीज आणि प्रीमियर लीग खेळू शकता. तसेच रियल क्रिकेट 22 मध्ये वर्ल्ड कप, आरसीपीएल 2022, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, आशिया कप, एशेज, मास्टर कप, चॅम्पियन्स कप आणि प्रीमियर लीगसह अनेक डोमेस्टीक आणि अंतर्राष्ट्रीय टूर्नामेंट आहेत. तसेच रियल क्रिकेट 22 मध्ये आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, डॅनी मॉरिसन, विवेक राजदान आणि लिसा स्टालेकर यांची लाइव्ह कॉमेंट्री आहे.

Real Cricket 22 को Google Play Store आणि App Store वरून फ्री मध्ये डाउनलोड करता येईल.

World Cricket Battle 2

वर्ल्ड क्रिकेट बॅटल 2 माय करियर मोड, टी20 क्रिकेट लीग आणि रियल-टाइम बॅटिंग मल्टीप्लेयरसह येतो. रियल क्रिकेट 20 प्रमाणे या गेममध्ये टी20 क्रिकेट प्रीमियर लीगचा लिलाव होतो. जिथे तुम्ही एका फ्रॅन्चायजीचे मालक बनू शकता आणि एक टीम मॅनेज करू शकता. वर्ल्ड क्रिकेट बॅटल 2 मध्ये खराब हवामानामुळे मॅच थांबू शकते आणि विजेत्याचा निर्णय डकव्हर्थ-लुईस नियमानुसार केला जाऊ शकतो.

World Cricket Battle 2 गेम Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

CSK Battle of Chepauk 2

चेपॉक 2 च्या सीएसके बॅटलमध्ये तुम्ही चेन्नई सुपर किंग्सचे मालक म्हणून खेळता आणि टीमसाठी तुमचे खेळाडू निवडता. गेममध्ये सुपर कार्ड क्लॅशर्स सहित यूनिक गेम PvE आणि PvP मोडचा समावेश आहे, जो एक टर्न-आधारित क्रिकेट कार्ड गेम आहे. मल्टीप्लेयर मोड सार्वजनिक आणि खाजगी लॉबीमध्ये 5 खेळाडू ठेवता येतात.

CSK Battle of Chepauk 2 गेम Google Play Store आणि App Store वरून डाउनलोड करता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Best Cricket Games: घर बसल्या सहभागी व्हा T20 च्या युद्धात; मोबाइलवर खेळ हे क्रिकेटचे शानदार गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-cricket-games-mobile-android-ios/feed/ 0
लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/ https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/#respond Thu, 26 Mar 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6908 आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनामुळे जगभरात सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. तसेच 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउन मध्ये वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आम्ही लॉकडाउनच्या काळात तुमचा वेळ चांगला जावा यासाठी काही अश्या मोबाईल गेम्स बाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला वेळ घालवण्यास मदत करतील.

आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता. प्ले स्टोर वर असे अनेक गेम्स आहेत, यातील बेस्ट गेम्स शोधून आम्ही तुमच्यासाठी 5 स्मार्टफोन गेम्सची यादी घेऊन आलो आहोत.

पबजी

सर्वात आधी बोलूया प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे PUBG बाबत. हे नाव कदाचित सर्वांना माहित असेल. हा गेम लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत याची नशा तरुणांच्या डोक्यातून उतरली नाही. हा गेम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. यात चार लोकांचा ग्रुप असतो. तसेच तुम्ही या ऑनलाइन गेम मध्ये बोलू पण शकता. शानदार ग्राफिक्स सह हा गेम येतो.

लूडो किंग

हा तुमच्या बालपणातील आवडता खेळ लूडोचा ऑनलाइन वर्जन आहे. या गेमचे नाव लूडो किंग आहे, जो तुम्ही आणि तुमचे तीन मित्र मिळून खेळू शकता. इतकेच नव्हे तर हा गेम कमी रोम व रॅम स्मार्टफोन असलेल्या फोन्स मध्ये पण सह खेळता येतो. इतकेच नव्हे तर या गेम मधेच साप शिडी खेळण्याचा ऑप्शन पण आहे.

कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल

PUBG ची लोकप्रियता पाहून काही दिवसांपूर्वी हा गेम मोबाईलसाठी सादर केला गेला होता. या गेम मध्ये 5vs5 मोड पण मिळतो, जो प्लेयर्सना सर्वात जास्त आवडतो. वेगवेगळे मॅप्स आणि लोकेशंस वर पाच प्लेयर्सची टीम दुसऱ्या टीम विरुद्ध खेळते.

अस्फाल्ट 9

अस्फाल्ट 9 एक पॉप्यूलेर रेसिंग गेम आहे. जर तुम्ही रेसिंग गेमचे चाहते असाल तर हा गेम तुम्हाला खूप आवडेल या गेम तुम्ही लो-ग्राफिक्स पासून हाई-ग्राफिक्स सह पण खेळू शकतात. गेम मध्ये रेसिंग ट्रॅक्स पण निवडता येतात.

रूल्स ऑफ सर्वाइवल

Rules of Survival एक फ्री मल्टीप्लयेर ऑनलाइन बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम मोठ्या प्रमाणात पबजी सारखा आहे. या गेम मध्ये पण तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवून दुसऱ्या ग्रुप्सना हरवायचे असते. यात पण PUBG प्रमाणे तुम्हाला शेवटपर्यंत जिवंत राहायचे असते.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/feed/ 0
PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/#respond Fri, 31 May 2019 10:19:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4469 गेम खेळताना तो ब्लास्ट कर ब्लास्ट कर असे ओरडत होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला.

The post PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन मोबाईल गेम PUBG च्या लोकप्रियता वाढत आहे सोबतच तरुणांवर याचे दुष्परिणाम पण दिसून येत आहेत. ते पाहून अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी घातली आहे. PLAYER UNKNOWN’S BATTLEGROUNDS (PUBG) ने सध्या प्रत्येक वयोगटातील लोकांना आपले फॅन बनवले आहे. पबजी इतका जास्त प्रसिद्ध झाला आहे कि अनेकांसाठी हि फक्त आवड राहिली नसून याचे व्यसन लागले आहे. याच व्यसनामुळे अनेकांना जीव गमवावा लागले आहेत. मीडिया रिपोर्ट्स नुसार PUBG खेळताना एका तरुणाला जीव गमवावा लागल्याची बातमी समोर आली आहे.

रिपोर्ट्स नुसार मध्यप्रदेश मधील नीमच मध्ये राहणार Furqan Qureshi (वर 16 वर्ष) चा PUBG खेळताना कार्डियक अरेस्ट ने मृत्य झाला आहे. हा तरुण 12वी चा विध्यार्थी होता. युवकाच्या वडिलांनी सांगितले कि तो मृत्यू आधी जवळपास सहा तास PUBG गेम खेळत होता आणि गेम खेळताना तो ब्लास्ट कर ब्लास्ट कर असे ओरडत होता. त्यानंतर तो बेशुद्ध झाला.

हे देखील वाचा: PUBG न खेळून दिल्याने 16 वर्षीय मुलाने लावून घेतला गळफास

मृत मुलाच्या वडिलांच्या म्हणणे आहे कि बेशुद्ध झाल्यानंतर Furkhan ला हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कार्डियाक अरेस्ट मुळे मृत्यू झालेचे सांगण्यात आले आहे. डॉक्टर म्हणतात कि जेव्हा युवकाला हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले तेव्हा त्याच्या पल्स बंद होत्या. आम्ही इलेक्ट्रिक शॉक च्या माध्यमातून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आम्ही अपयशी ठरलो.

हे देखील वाचा: आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू

कुटुंबीय म्हणतात कि Furkhan एक चांगला जलतरणपट्टू होता आणि त्याला हृद्यासंबंधित कोणताही आजार नव्हता. डॉक्टर्स नुसार दीर्घकाळ गेम खेळल्याने त्याच्या हृदयाची स्पंदनांचा वेग वाढला आणि हार्ट अटॅक आला.

The post PUBG गेम खेळल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-yr-old-dies-of-cardiac-arrest-while-pubg/feed/ 0
आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/#respond Mon, 06 May 2019 13:01:46 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4246 इराक सरकारने म्हटले कि हिंसेने भरलेला हा मोबाईल गेम देशाच्या संस्कृती, सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी चांगला नाही.

The post आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऑनलाइन मोबाईल गेम पबजीची लोकप्रियता वाढत असताना तरुणांवर याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. ते पाहता अनेक देशांनी या मोबाईल गेम वर बंदी आणली आहे. अलीकडेच नेपाळ मध्ये पबजी वर बॅन लावण्यात आला होता. पण नंतर नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

आता हा गेम इराक मध्ये बॅन करण्यात आला आहे. इराक सरकार ने मोबाईल गेम वर प्रतिबंध लावण्याच्या बाजूने वोट केले. फक्त पबजी च नाही तर अजूनही अनेक ऑनलाइन गेम्स साठी इराकच्या संसदेत वोटिंग झाली, ज्यात सदस्यांनी बॅनच्या बाजूने मतदान केले.

इराक मध्ये पबजी आणि इतर ऑनलाइन गेम्स बॅन बद्दल इराक सरकारने म्हटले कि हिंसेने भरलेला हा मोबाईल गेम देशाच्या संस्कृती, सुरक्षा आणि स्वास्थ्यासाठी चांगला नाही. सराकरनुसार त्यांचा देश युद्ध आणि आतंकवादशी संघर्ष करत आहे आणि पबजी सारख्या गेम्समुळे तरुण हिंसेकडे वळत आहेत.

याआधी नेपाळच्या सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात ऑनलाइन मोबाईल गेम पबजी वर बंदी न लावण्याचा आदेश दिला आहे. नेपाळ दूरसंचार प्राधिकरणाने 11 एप्रिलला सर्व इंटरनेट सर्विस देणाऱ्या कंपन्यांना पबजी सर्वर वरील इंटरनेट ट्राफिक थांबवण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणाची सुनवाई करताना जस्टिस ईश्वर प्रसाद खाटीवाडा यांनी नेपाळ सरकार आणि संबंधित विभागाला नोटिस दिली आणि त्यांच्याकडे पबजी वर उत्तर मागितले. सोबत सुप्रीम कोर्टाने काठमांडू जिल्हा न्यायालयाच्या पबजी बॅन करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली.

पबजी मुळे झालेल्या दुर्घटना
PUBG संबंधित अनेक गंभीर प्रकार भारतातील विविध भागांतून समोर आले आहेत. काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद मध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षीय युवक संभाशिव ने आत्महत्या केली. संभाशिव दहावीचा विध्यार्थी होता आणी परीक्षेच्या काळात अभ्यासाऐवजी पबजी खेळत होता. गेम खेळत असल्यामुळे त्याची आई त्याला ओरडली तेव्हा नाराज होऊन संभाशिव ने आत्महत्या केली.

अलीकडेच यूएई मध्ये 20 वर्षीय महिलेने आपल्या पतीशी PUBG खेळू न दिल्याने घटस्फोट मागितला. रिपोर्टनुसार महिला म्हणते कि तिला स्वतःच्या मर्जीनुसार मनोरंजन निवडण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तिचा नवरा हा हक्क हिरावून घेत आहे.

The post आता या देशात बॅन झाला Pubg, भारतात पण होईल का बंदी लागू first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/pubg-mobile-ban-iraq-government-bans-online-games-including-pubg/feed/ 0