Android P Beta - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 10 May 2018 13:15:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आला एंडरॉयड चा सर्वात लेटेस्ट ओएस ‘एंडरॉयड पी’, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये इंस्टॉल https://www.91mobiles.com/marathi/how-to-install-android-p-beta-version-in-smartphone-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-install-android-p-beta-version-in-smartphone-in-marathi/#respond Thu, 10 May 2018 13:15:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=400 नवीन एंडरॉयड ओएस एडवांस एआई, अडॅप्टिव बॅटरी, वेल ​बीइंग फीचर, एसयूएसएच (SUSH) आणि न्यू नेविगेशन सारख्या अनेक आर्कषक फीचर्स सह येईल.

The post आला एंडरॉयड चा सर्वात लेटेस्ट ओएस ‘एंडरॉयड पी’, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये इंस्टॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गूगल ने आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन रोलआउट केला आहे. प्रत्येक वेळी गूगल आपला एंडरॉयड वर्जन सर्वात आधी पिक्सल स्मार्टफोन्स वर सादर करतो, पण बीटा वर्जन इतर स्मार्टफोन कंपन्यांना उपलब्ध करवून देणेच एंडरॉयड पी ला खास बनवतो. नवीन एंडरॉयड ओएस एडवांस एआई, अडॅप्टिव बॅटरी, वेल ​बीइंग फीचर, एसयूएसएच (SUSH) आणि न्यू नेविगेशन सारख्या अनेक आर्कषक फीचर्स सह येईल. जर तुम्हालाही तुमच्या फोन मध्ये गूगल चा सर्वात लेटेस्ट एंडरॉयड ओएस एंडरॉयड पी इंस्टाल करायचा असेल तर खाली आम्ही खुपच सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत.

गूगल ने कोण कोणत्या स्मार्टफोन्स वर एंडरॉयड पी बीटा चा अपडेट जारी केला आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कसे कराल इंस्टाल

1.
नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम ‘एंडरॉयड पी’ आपल्या फोन मध्ये इंस्टॉल करण्यासाठी एंडरॉयड च्या आॅफिशियल वेबसाइट वर जा.

त्यासाठी इथे क्लिक करा

2.
इथे तुम्हाला त्या सर्व स्मार्टफोन्स ची लिस्ट मिळेल ज्यावर एंडरॉयड पी बीटा चा अपडेट मिळणार आहे.

या लिस्ट मधील तुमचा स्मार्टफोन निवडा

3.
वेबसाइट वर तुमच्या गूगल आईडी म्हणजे जीमेल ने लॉग इन करा.

4.
एलिजबल डिवाईस सलेक्ट केल्या नंतर तिथे दिलेल्या ‘ओपीटी इन’ वर क्लिक करा.

5.
ओपीटी इन केल्या नंतर गूगल सर्वर वरून तुम्हाला कंफर्मेशन का मेसेज येईल.

6.
कंफर्मेशन मिळाल्या नंतर तुमच्या स्मार्टफोन मध्ये:

सेटिंग्स -> सिस्टम -> एडवांस -> सिस्टम अपडेट

7.
इथे तुम्हाला एंडरॉयड पी चा बीटा वर्जन मिळेल, हा फोन मध्ये डाउनलोड करा आणि इंस्टाल करा.

The post आला एंडरॉयड चा सर्वात लेटेस्ट ओएस ‘एंडरॉयड पी’, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये इंस्टॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-install-android-p-beta-version-in-smartphone-in-marathi/feed/ 0
गूगल ने लॉन्च केला ‘एंडरॉयड पी’, या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट https://www.91mobiles.com/marathi/android-p-beta-version-supported-smartphones-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/android-p-beta-version-supported-smartphones-in-marathi/#respond Wed, 09 May 2018 12:54:05 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=374 काल गूगल ने आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन रोलआउट केला आहे.

The post गूगल ने लॉन्च केला ‘एंडरॉयड पी’, या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज गूगल ने मार्च महिन्यातच घोषणा केली होती की कंपनी एंडरॉयड च्या नवीन वर्जन ‘एंडरॉयड पी‘ वर काम करत आहे आणि येणार्‍या दिवसांमध्ये हा जागतिक मंचावर सादर होईल. गूगल ने आपल्या या घोषणे सह एंडरॉयड पी चा डेवलेपर प्रीव्यू वर्जन सादर केला होता, ज्यात या नवीन आणि लेटेस्ट एंडरॉयड ची टेस्टिंग पण केली जात होती. काल गूगल ने आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन रोलआउट केला आहे.

गूगल ने ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन सादर केला आहे. या नवीन एंडरॉयड वर्जन सादर करण्या सह गूगल ने वेगवेगळ्या ब्रांड चे काही स्मार्टफोंस ची लिस्ट पण जारी केला आहे ज्यांना एंडरॉयड पी बीटा वर्जन चा अपडेट सर्वात आधी मिळेल. नेहमी गूगल आपल्या एंडरॉयड वर्जन सर्वात आधी पिक्सल स्मार्टफोंस वर सादर करतो, पण बीटा वर्जन इतर स्मार्टफोन कंपन्यांना उपलब्ध करने हीच एंडरॉयड पी ची एक खास बाब म्हणू शकतो.

या स्मार्टफोन्सना मिळेल एंडरॉयड पी चा अपडेट

गूगल पिक्सल,
गूगल पिक्सल एक्सएल,
गूगल पिक्सल 2,
गूगल पिक्सल 2 एक्सएल,

सोनी एक्सपीरिया एक्सझेड2,

शाओमी मी मिक्स 2एस,

नोकिया 7 प्लस,

ओपो आर15 प्रो,

वीवो एक्स21,
वीवो एक्स21 यूडी,

वनप्लस 6

असेन्शल पीएच-1

एंडरॉयड चा लेटेस्ट वर्जन ‘पी’ कशा प्रकारे आपल्या स्मार्टफोन मध्ये डाउनलोड आणि इंस्टाल करता येईल याची माहिती आम्ही आमच्या पुढील रिपोर्ट मध्ये सांगणार आहोत.

The post गूगल ने लॉन्च केला ‘एंडरॉयड पी’, या स्मार्टफोन्सना मिळेल सर्वात आधी अपडेट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/android-p-beta-version-supported-smartphones-in-marathi/feed/ 0