आला एंडरॉयड चा सर्वात लेटेस्ट ओएस ‘एंडरॉयड पी’, जाणून घ्या कसा करावा आपल्या फोन मध्ये इंस्टॉल

गूगल ने आपल्या वार्षिक बैठक आई/ओ 2018 मंचावरून नवीन ‘एंडरॉयड पी’ चा बीटा वर्जन रोलआउट केला आहे. प्रत्येक वेळी गूगल आपला एंडरॉयड वर्जन सर्वात आधी पिक्सल स्मार्टफोन्स वर सादर करतो, पण बीटा वर्जन इतर स्मार्टफोन कंपन्यांना उपलब्ध करवून देणेच एंडरॉयड पी ला खास बनवतो. नवीन एंडरॉयड ओएस एडवांस एआई, अडॅप्टिव बॅटरी, वेल ​बीइंग फीचर, एसयूएसएच (SUSH) आणि न्यू नेविगेशन सारख्या अनेक आर्कषक फीचर्स सह येईल. जर तुम्हालाही तुमच्या फोन मध्ये गूगल चा सर्वात लेटेस्ट एंडरॉयड ओएस एंडरॉयड पी इंस्टाल करायचा असेल तर खाली आम्ही खुपच सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत.

गूगल ने कोण कोणत्या स्मार्टफोन्स वर एंडरॉयड पी बीटा चा अपडेट जारी केला आहे ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

कसे कराल इंस्टाल

1.
नवीन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम ‘एंडरॉयड पी’ आपल्या फोन मध्ये इंस्टॉल करण्यासाठी एंडरॉयड च्या आॅफिशियल वेबसाइट वर जा.

त्यासाठी इथे क्लिक करा

2.
इथे तुम्हाला त्या सर्व स्मार्टफोन्स ची लिस्ट मिळेल ज्यावर एंडरॉयड पी बीटा चा अपडेट मिळणार आहे.

या लिस्ट मधील तुमचा स्मार्टफोन निवडा

3.
वेबसाइट वर तुमच्या गूगल आईडी म्हणजे जीमेल ने लॉग इन करा.

4.
एलिजबल डिवाईस सलेक्ट केल्या नंतर तिथे दिलेल्या ‘ओपीटी इन’ वर क्लिक करा.

5.
ओपीटी इन केल्या नंतर गूगल सर्वर वरून तुम्हाला कंफर्मेशन का मेसेज येईल.

6.
कंफर्मेशन मिळाल्या नंतर तुमच्या स्मार्टफोन मध्ये:

सेटिंग्स -> सिस्टम -> एडवांस -> सिस्टम अपडेट

7.
इथे तुम्हाला एंडरॉयड पी चा बीटा वर्जन मिळेल, हा फोन मध्ये डाउनलोड करा आणि इंस्टाल करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here