Apple iPhone 6.1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 02 Jul 2018 08:26:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 02 Jul 2018 07:32:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1118 गीकबेंच वर आयफोन 11 ला सिंगल-कोर मध्ये 4673 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 10912 स्कोर देण्यात आला आहे.

The post पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या आठवड्यात अॅप्पल बद्दल बातमी आली होती ज्यात कंपनी च्या आगामी आयफोन ची रेंडर ईमेज शेयर करण्यात आली होती. अॅप्पल बद्दल सांगण्यात आले होते की कंपनी यावर्षी एक साथ तिन नवीन आयफोन सादर करेल आणि तिन्ही फोन आयफोन 10 सारखा नॉच डिस्प्ले वाले असतील. आज अॅप्पल चा नवीन आयफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर दिसला आहे तिथे ‘आयफोन 11’ नावाने नवीन डिवाईस लिस्ट करण्यात आला आहे.

अॅप्पल आयफोन 11 ची ही लिस्टिंग 27 जून ची आहे. या लिस्टिंग मध्ये फोन चा मॉडल नंबर आयफोन 11,2 असा लिहिण्यात आला आहे. गीकबेंच च्या या लिस्टिंग मध्ये दाखविण्यात आलेला फोन अॅप्पल द्वारा लॉन्च केल्या जाणार्‍या 3 आयफोंस मधील एक आहे. लिस्टिंग मध्ये फोन चे काही स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. ज्यानुसार हा आयफोन अॅप्पल च्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम आईओएस 12.0 वर चालेल.

आयफोन 11,2 नाव असलेल्या या फोन मध्ये 4जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच ​लिस्टिंग मधून समजले आहे की हा फोन 2.49गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या 6-कोर प्रोसेसर वर चालेल. गीकबेंच नुसार नवीन आयफोन मध्ये डी321एपी मदरबोर्ड मिळू शकतो. गीकबेंच वर आयफोन 11 ला सिंगल-कोर मध्ये 4673 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 10912 स्कोर देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे अॅप्पल बद्दल बोलले जात आहे की सप्टेंबर मध्ये कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन ​आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह येतील ज्यात 6.5-इंच आणि 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते. तर एक 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह येऊ शकतो.

The post पुन्हा येत आहे अॅप्पल सर्वांना टक्कर द्यायला, आयफोन 11 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-11-listed-on-geekbench-with-ios-12-4gb-ram-feature-specifications-in-marathi/feed/ 0
आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/#respond Mon, 25 Jun 2018 09:45:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1040 मीडिया रिपोर्ट नुसार अॅप्पल चा हा आयफोन बाजारात आयफोन 8 ची जागा घेण्याच्या क्षमते सह सादर केला जाईल.

The post आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी यावर्षी तिन नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस कपंनी च्या सुपरहिट आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर होतील. बातमी होती की आयफोन 10 च्या यशा नंतर कंपनी याच लुक मध्ये एक स्वस्त आयफोन पण घेऊन येईल जो एलसीडी डिस्प्ले वर बनलेला असेल. तसेच आता एका लीक च्या माध्यामातून या कथित स्वस्त आयफोन 10 ची रेंडर ईमेज पण समोर आली आहे.

बीजीआर वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये या नवीन आयफोन ची रेंडर ईमेज शेयर केली आहे. अॅप्पल बद्दल चर्चा आहे की या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले वर बनलेले असतील तर एक एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल.

समोर आलेल्या रेंडर ईमेज मध्ये आयफोन मध्ये नॉच दाखविण्यात आली आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल किंवा 3डी टच देण्यात आला नाही. वर देण्यात आलेल्या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सह अन्य सेंसर पण दिसत आहेत. फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि म्यूट बटन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा आहे ज्या खाली एलईडी लाईट पण देण्यात आली आहे, पॅनल मध्ये अॅप्पल लोगो देण्यात आला आहे. फोन च्या खाली यूएसबी पोर्ट आहे.

अॅप्पल च्या या स्वस्त आयफोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो तसेच फोन 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अॅप्पल चे अन्य दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह सादर केले जाऊ शकतात ज्यात 6.5-इंचाची 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अॅप्पल विशेषज्ञ मिंग ची कुओ ने सांगितले होते की अॅप्पल चा आगामी 6.1-इंचाचा एलसीडी स्क्रीन वाला आयफोन अॅप्पल साठी खास असेल. कुओ चे म्हणणे आहे की अॅप्पल च्या या फोन चे जवळपास 100 मीलियन यूनिट यावर्षीच्या शेवटपर्यंत विकले जाऊ शकतात. कुओ नुसार हा आयफोन 700 ते 800 यूएस डॉलर दरम्यान लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 45,000 रुपये ते 52,000 रुपयांच्या मध्ये असेल.

मीडिया रिपोर्ट नुसार अॅप्पल चा हा आयफोन बाजारात आयफोन 8 ची जागा घेण्याच्या क्षमते सह सादर केला जाईल. तसेच 5.8-इंचाचा ओएलईडी आयफोन आयफोन 10 सेकेंड जेनरेशन च्या रुपात सादर केला जाऊ शकतो तर 6.5-इंचाचा ओएलईडी आयफोन अॅप्पल आयफोन 10 प्लस च्या रुपात समोर येऊ शकतो. बोलले जात आहे की अॅप्पल चे हे तिन्ही आयफोन्स मध्ये 19.5:9 चा आस्पेक्ट रेश्यो असेल आणि या फोन मध्ये फेस आईडी फीचर असेल.

The post आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-6-1-lcd-display-3gb-ram-features-specifications-in-marathi/feed/ 0