Apple iPhone SE2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Jan 2020 12:51:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone SE2 Plus पण लॉन्च होईल Apple iPhone SE2 सोबत, मोठी बातमी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-details-leaked-specifications-lcd-display/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-details-leaked-specifications-lcd-display/#respond Tue, 07 Jan 2020 12:51:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6213 या फोन मध्ये फेस आईडीच्या ऐवजी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

The post iPhone SE2 Plus पण लॉन्च होईल Apple iPhone SE2 सोबत, मोठी बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने गेल्यावर्षी आईफोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लॉन्च केले होते, जे वेगवेगळ्या कॅमेरा सेटअप सह बाजारात आले होते. या आईफोन्सच्या लॉन्च नंतर काही दिवसांनी बातमी समोर आली होती कि कंपनी आपल्या फ्लॅगशिप आईफोन्स नंतर Apple चे स्वस्त डिवाईस पण आणेल जो iPhone SE 2 नावाने बाजारात येईल. आता ऍप्पल संबंधित अजून एक आश्चर्यकारक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि iPhone SE 2 सोबत कंपनी iPhone SE 2 Plus पण लॉन्च करणार आहे.

Apple iPhone SE 2 Plus ची माहिती डिजीटाईमच्या रिपोर्टमधून मिळाली आहे. या वेबसाइटने दावा केला आहे कि ऍप्पल iPhone SE 2 व्यतिरिक्त iPhone SE 2 Plus पण लॉन्च करेल आणि या फोनच्या निर्मितीची तयारी पण सुरु केली आहे. iPhone SE 2 ची माहिती टिपस्टर आणि ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo यांनी दिली होती. कुओ यांनी फक्त आईफोन एसई 2 चे स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च बद्दल सांगितले होते आणि iPhone SE 2 च्या किंमतीची पण माहिती दिली आहे.

iPhone SE 2 Plus

आईफोन एसई 2 प्लस बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या मीडिया रिपोर्टवरून समजले आहे कि हा स्मार्टफोन एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 5.5 इंचापासून 6.1 इंचापर्यंत मोठी स्क्रीन दिली जाईल. लीकनुसार iPhone SE 2 Plus पण Apple iPhone X प्रमाणे फुल स्क्रीन डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच या फोन मध्ये फेस आईडीच्या ऐवजी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. iPhone SE 2 Plus iPhone SE 2 सोबत लॉन्च केला जाईल कि हा आईफोन एसई 2 नंतर बाजारात येईल याबद्दल ठोस माहिती मिळाली नाही.

iPhone SE 2

Apple iPhone SE 2 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हाच चिपसेट आपण Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तीनही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण मिळाला होता. लीक नुसार iPhone SE2 Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च होईल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल.

आगामी आईफोनच्या डिजाईन बाबत कुओ यांनी सांगतिले होते कि iPhone SE 2 कंपनी द्वारे iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल. तसेच या फोन मध्ये 3D Touch दिला जाईल. रिपोर्ट नुसार Apple iPhone SE 2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल. तसेच फोन सह 5वॉट चा चार्जर दिला जाऊ शकतो.

कुओ यांनी सांगितले होते कि iPhone SE 2 साल 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये मास प्रोडक्शनसाठी जाईल आणि कंपनी तीन महिन्यानंतर म्हणजे मार्च मध्ये हा फोन विक्रीसाठी बाजारात येईल. iPhone SE2 बाबत सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस डीप ग्रे, वाईट आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच iPhone SE2 कंपनी $399 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करेल. विशेष म्हणजे हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणज हि बातमी जर खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील.

The post iPhone SE2 Plus पण लॉन्च होईल Apple iPhone SE2 सोबत, मोठी बातमी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-details-leaked-specifications-lcd-display/feed/ 0
Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/#respond Fri, 25 Oct 2019 13:26:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5603 Apple iPhone SE2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल.

The post Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple आपल्या नवीन आईफोन डिवाईस iPhone SE2 वर काम करत आहे, ज्या बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. Apple iPhone SE2 च्या नावासह याच्या किंमतीचा खुलासा पण केला गेला आहे. आज पुन्हा iPhone SE2 संबंधित मोठी बातमी समोर आली आहे ज्यात फोनच्या लॉन्च आणि सेल डेटच्या माहिती सोबतच iPhone SE2 च्या कलर वेरिएंट्सचा खुलासा झाला आहे.

Apple iPhone SE2 संबंधित माहिती प्रसिद्ध टिपस्टर आणि ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo ने दिली आहे. कुओ यांनी आज पुन्हा या फोन संबंधित महत्वाचा खुलासा केला आहे. इंटरनेट वर माहिती शेयर करत कुओ यांनी सांगितले कि iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत मास प्रोडक्शन साठी जाईल आणि कंपनी तीन महिन्यानंतर म्हणजे मार्च मध्ये हा फोन विक्री साठी बाजारात आणेल. iPhone SE2 बद्दल सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस डीप ग्रे, वाईट आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच कुओ यांच्या मते Apple iPhone SE2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल.

iPhone SE

अशी असेल किंमत

Apple iPhone SE2 बद्दल गेल्या आठवड्यात खुलासा झाला होता कि हा फोन $399 यूएस डॉलर वर लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे हि बातमी खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील. विशेष म्हणजे iPhone SE2 तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल. तसेच नवीन माहिती नुसार Apple iPhone SE2 मध्ये 3D Touch दिला जाईल तसेच हा आईफोन ग्रे, सिल्वर आणि रेड कलर मध्ये लॉन्च होईल.

The post Apple iPhone SE2 ची निर्मिती जानेवारीत होईल सुरु, मार्च महिन्यात होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-mass-production-in-january-2020-sale-from-march-ming-chi-kuo/feed/ 0
Apple iPhone SE2 ची किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास, 64GB आणि 128GB सह होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-price-leak-399-usd-rs28000-64gb-128gb-storage-variant-ming-chi-kuo-analyst/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-price-leak-399-usd-rs28000-64gb-128gb-storage-variant-ming-chi-kuo-analyst/#respond Tue, 15 Oct 2019 13:03:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5530 हि बातमी खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील

The post Apple iPhone SE2 ची किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास, 64GB आणि 128GB सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने नवीन आईफोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लॉन्च केल्यानंतर काही दिवसांनी बातमी समोर आली होती कि यह दिग्गज टेक कंपनी आपल्या फ्लॅगशिप डिवाईस लॉन्च केल्यानंतर Apple च्या अजून एका नवीन आईफोन वर काम करत आहे आणि जो iPhone SE2 नावासह बाजारात येईल. माहिती अशी मिळाली होती कि iPhone SE2 कंपनी स्वस्तात लॉन्च करेल ज्यामुळे मीड रेंज मध्ये Apple फोन घेऊ इच्छिणारे लोक पण iPhone वापरू शकतील. तसेच आता एका नवीन रिपोर्ट मध्ये Apple iPhone SE2 च्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे.

Apple iPhone SE2 च्या किंमतीचा खुलासा प्रसिद्ध टिपस्टर आणि ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo यांनी केला आहे. कुओ यांनी सांगितले आहे कि iPhone SE2 कंपनी द्वारा $399 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे हि बातमी खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील. विशेष म्हणजे कुओ यांनी iPhone SE2 च्या निर्मितीची बातमी पण सर्वात आधी दिली होती. ते म्हणतात कि iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत टेक बाजारात येईल जो तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल. तसेच नवीन माहिती नुसार Apple iPhone SE2 मध्ये 3D Touch दिला जाईल तसेच हा आईफोन ग्रे, सिल्वर आणि रेड कलर मध्ये लॉन्च होईल.

The post Apple iPhone SE2 ची किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास, 64GB आणि 128GB सह होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-price-leak-399-usd-rs28000-64gb-128gb-storage-variant-ming-chi-kuo-analyst/feed/ 0
Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/#respond Fri, 04 Oct 2019 09:21:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5466 iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल.

The post Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने नुकताच आपला सर्वात मोठा वार्षिक ईवेंट केला आहे. या ईवेंटच्या मंचावरून कंपनीने अनेक शानदार प्रोडक्ट्स सह तीन नवीन आईफोन पण लॉन्च केले होते. यात iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max चा समावेश होता. हे तिन्ही आईफोन भारतीय बाजारात पण आले आहेत आणि सेल साठी उपलब्ध आहेत. आता या दिग्गज टेक कंपनी संबंधित अजून एक माहिती समोर येत आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि Apple अजून एक नवीन आईफोन वर काम करत आहे आणि हा iPhone SE2 नावाने बाजारात येईल.

iPhone SE2 च्या नावावरून स्प्ष्ट झाले आहे कि हा फोन Apple च्या जुन्या डिवाईस iPhone SE चा अपडेटेड वर्जन असेल. Apple iPhone SE2 संबंधित हि माहिती प्रसिद्ध टिपस्टर Ming-Chi Kuo यांनी दिली आहे. कुओ म्हणतो कि Apple नवीन फोन iPhone SE2 वर काम करत आहे जो तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल. तसेच iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत टेक बाजारात येईल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल.

iPhone 11 सीरीज इंडियन प्राइज

Apple द्वारा लॉन्च करण्यात आलेल्या आईफोन सीरीजच्या किंमती बद्दल बोलायचे तर iPhone 11 64,990 रुपयांच्या बेस किंमतीत लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन पर्पल, रेड, व्हाईट, ब्लॅक, ग्रीन आणि येलो कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे iPhone 11 Pro 99,900 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला आहे तसेच iPhone 11 Pro Max ची किंमत 1,09,900 रुपयांपासून सुरु होत आहे. हे दोन्ही मॉडेल भारतात मीडनाईट ग्रीन, ग्रे/सिल्वर, गोल्ड आणि स्पेस ग्रे ह्यू कलर मध्ये उपलब्ध आहेत.

The post Apple घेऊन येत आहे नवीन आणि स्वस्त iPhone SE2, स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डिटेल आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se2-launch-specifications-details-leaked-iphone-11-pro-max-indian-price/feed/ 0