Apple iPhone X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 May 2019 13:07:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/#respond Fri, 03 May 2019 13:07:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4235 Redmi 5A ने सर्वात जास्त विकला जाणाऱ्या एंडरॉयड स्मार्टफोनच्या रेस मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S9 ला मोठ्या अंतराने मात दिली आहे.

The post सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी पुन्हा एकदा सर्व कंपन्यांना मागे टाकत पुढे गेली आहे. यावेळी कंपनीच्या बजेट स्मार्टफोन Redmi 5A ने जी कमाल केली आहे ती सॅमसंग आणि नोकिया साठी धोक्याची घंटा आहे असे म्हणता येईल.

कारण, शाओमी Redmi 5A साल 2018 मध्ये भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला आहे. हि माहिती काउंटरपॉइंटच्या 2018 च्या ऐनुअल सेल्स रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. शाओमीच्या Redmi 5A ने सर्वात जास्त विकला जाणाऱ्या एंडरॉयड स्मार्टफोनच्या रेस मध्ये सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S9 ला मोठ्या अंतराने मात दिली आहे.

पण 2018 मध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या लिस्ट मध्ये iPhone X टॉपला आहे. ग्लोबली स्मार्टफोनचा सेल पहिला तर या लिस्ट मध्ये Redmi 5A पाचव्या नंबर वर आहे. चला बघूया 2018 च्या बेस्ट सेलिंग स्मार्टफोनच्या रेस मध्ये कोणता फोन कोणत्या नंबर आहे.

विशेष म्हणजे ऍप्पल आईफोन एक्स साल 2017 मध्ये कंपनी ने आपल्या 10व्या एनिवर्सरी मध्ये लॉन्च केला होता. तसेच दुसऱ्या स्मार्टफोन बद्दल बोलायचे तर दुसऱ्या नंबर वर iPhone 8 आणि तिसऱ्या नंबर वर iPhone 8 Plus आहे. तसेच साल 2016 मध्ये कंपनी ने iPhone 7 लॉन्च केला होता जो जगात विकला जाणारा चौथ्या नंबरचा स्मार्टफोन आहे.

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने 2019 च्या पहिल्या तिमाहीत (Q1) टॉप वर होती. कंपनीची भारतीय बाजारात भागेदारी 29 टक्के आहे. याची माहिती काउंटरप्वाइंटच्या एका रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे. पण याकाळात Xiaomi च्या दरवर्षीच्या आकड्यांच्या आधारावर 2 तक्क्याची घसरण दिसली आहे. गेल्यावर्षी कंपनीचा या तिमाहीत 31 टक्के मार्केट शेअर होता. तसेच दुसऱ्या नंबर वर 23 टक्के मार्केट शेअर सह सॅमसंग आहे.

The post सॅमसंगला मागे टाकत शाओमीने फडकवला झेंडा, सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन बनला Redmi 5A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-5a-is-the-best-selling-android-smartphone-of-2018/feed/ 0
आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/#respond Wed, 14 Nov 2018 13:42:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2855 कंपनी ने घटनेची माहिती मिळताच यूजरशी कॉन्टेक्ट केला आहे आणि त्याला नवीन आयफोन 10 देणार असल्याचे सांगितले आहे.

The post आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये आग लागणे व ब्लास्ट होण्याच्या घटना थोड्या थोड्या दिवसांनी समोर येत असतात. भारत व जगातील इतर देशांतून फोन मध्ये आग लागण्याची आणि धमाका होण्याच्या बातम्या येत असतात, तशी तशी स्मार्टफोन यूजर मध्ये भीती वाढते. सॅमसंग पासून शाओमी आणि ऍप्पल सारखे ब्रँड पण असा दुर्घटनांपासून लांब राहत नाहीत. जगातील सारत मोठी आणि स्टेटस सिंबल म्ह्णून ओळखली जाणारी कंपनी ऍप्पल एकदा पुन्हा फोन ब्लास्टच्या दुर्घटनेत अडकली आहे. यावेळी हि घटना जरा जास्त कडू आणि मोठी आहे कारण ज्या फोन मध्ये ब्लास्ट झाला आहे तो ऍप्पलचा सर्वात हिट स्मार्टफोन आयफोन 10 आहे.

ऍप्पल आयफोन 10 मध्ये आग लागण्याची हि घटना अमेरिकेतील वाशिंग्टन मधील आहे. आयफोन यूजरने आपल्या ट्वीटर हँडल वरून याची माहिती सार्वजनिक केली आहे. आयफोन यूजरचे नाव राहेल मोहम्मद आहे ज्याच्या आयफोन 10 मध्ये आग लागल्यामुळे ऍप्पलला कोर्टात खेचले आहे. मोहम्मद ने अपने ट्वीट मध्ये जळालेल्या आयफोन 10 चे फोटोज शेयर करत सांगितले आहे कि त्याच्या आयफोन 10 मध्ये फोन आईओएस 12.1 वर अपडेट होत असताना आग लागली.

मोहम्मद ने काळ रात्री जळालेल्या आयफोन 10 चे फोटो इंटरनेट वर शेयर केले आहेत. मोहम्मद ने गॅजेट 360 ला सांगितले कि त्याचा आयफोन एक्स फक्त 10 महीने जुना आहे. त्याच्या आयफोन मध्ये नवीन आईओएस 12.1 चा अपडेट आला होता. त्याने फोन मध्ये अपडेट प्रोसेस सुरु करून तो चार्जिंग वर लावला. अपडेट मध्ये मोहम्मद ने फोन हातात पकडलेला होता. काही सेकंदात फोन गरम झाला, यूजर ने फोन हातातून सोडताच आयफोन 10 मधून धूर येऊ लागला आणि मग फोन मध्ये आग लागली.

आयफोन 10 मध्ये आग लागल्याच्या या घटनेमुळे यूजरला कोणतीही हानी पोचली नाही पण या घटनेने ऍप्पल वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कंपनी ने घटनेची माहिती मिळताच यूजरशी कॉन्टेक्ट केला आहे आणि त्याला नवीन आयफोन 10 देणार असल्याचे सांगितले आहे. आयफोन 10 ऍप्पल ने आयफोन च्या दहाव्या वर्धापनदिनी लॉन्च केला होता आणि या फोन नंतर स्मार्टफोन मध्ये नॉच तसेच वर्टिकल ​शेप असलेल्या रियर कॅमेऱ्याचा ट्रेंड झाला होता.

The post आयफोन 10 मध्ये लागली आग, ऍप्पलच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-caught-fire-while-updating-on-ios-12-1-in-marathi/feed/ 0
शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/#respond Fri, 18 May 2018 15:13:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=545 सॅमसंग ला मीड तसेच लो बजेट सेग्मेंट मध्ये ओपो, वीवो, हुआवई व शाओमी काढून चांगली टक्कर मिळाली आहे.

The post शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेक बाजारात कोणती कंपनी सर्वात जास्त फेमस आहे आणि कोणाचे स्मार्टफोन सर्वात जास्त विकले जातात तर जास्तीत जास्त स्मार्टफोन यूजर शाओमी च नाव घेतील. प्रत्येक आठवड्याला शाओमी स्मार्टफोन्स चा फ्लॅश सेल सुरू होतो आणि फोन काही मिनिटांत आउट आॅफ स्टॉक होतो. शाओमी ची ही जादू फक्त भारतात नाही तर अंर्तराष्ट्रीय मंचावर पण चालू आहे. एका रिपोर्ट मध्ये शाओमी च्या स्मार्टफोन रेडमी 5ए ला ​बेस्ट सेलिंग एंडरॉयड फोन चा खिताब मिळाला आहे.

रिसर्च फर्म काउंटरप्वाइंट ने आपल्या एक रिसर्च रिपोर्ट शेयर केला आहे ज्यात जागतिक मंचावर सर्वात जास्त विकले जाणार्‍या स्मार्टफोन्स ची लिस्ट बनवण्यात आली आहे. बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स च्या या लिस्ट मध्ये साल 2018 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या स्मार्टफोन सेल चा सामवेश आहे. या लिस्ट मध्ये जगातील सर्वात जास्त विकल्या गेलेल्या स्मार्टफोन चा खिताब अॅप्पल च्या फ्लॅग​शिप फोन आयफोन 10 ला मिळाला आहे. आयफोन 10 पहिला टॉप सेलिंग फोन ठरला आहे तर अॅप्पल चा आयफोन 8 प्लस सर्वात जास्त विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन्स च्या लिस्ट मध्ये दुसर्‍या नंबर वर आला आहे.

या लिस्ट मध्ये शाओमी च्या रेडमी 5ए ला तिसरा क्रमांक मिळाला आहे. बेस्ट सेलिंग स्मार्टफोन्स मध्ये तिसरे स्थान मिळवण्या सोबतच शाओमी रेडमी 5ए सर्वात जास्त विकला जाणारा पहिला एंडरॉयड स्मार्टफोन पण बनला आहे. मार्केट शेयर पाहता अॅप्पल आयफोन 10 ने 3.4 टक्के मार्केट शेयर वर कब्जा केला आहे तर दुसर्‍या क्रमांकावरील आयफोन 8 प्लस ने 2.3 टक्के शेयर्स त्याचबरोबर तिसर्‍या क्रमांकावरील शाओमी रेडमी 5ए ने 1.8 टक्के मार्केट शेयर मिळवला आहे.

काउंटरप्वाइंट च्या या लिस्ट मध्ये ओपो ए83 चौथ्या क्रमांकावर आहे तर सॅमसंग चा फ्लॅगशिप डिवाईस गॅलेक्सी एस9 ने पाचवा आणि गॅलेक्सी एस9+ ने सहावा क्रमांक मिळवला आहे. रिपोर्ट नुसार सॅमसंग च्या गॅलेक्सी एस9 सीरीज मुळे सॅमसंग ने प्रीमियम सेग्मेंट मध्ये जवळपास दुप्पट फायदा कमवला आहे. दुसरीकडे सॅमसंग ला मीड तसेच लो बजेट सेग्मेंट मध्ये ओपो, वीवो, हुआवई व शाओमी काढून चांगली टक्कर मिळाली आहे.

The post शाओमी चा कारनामा : रेडमी 5ए ठरला जगातील सर्वात जास्त विकला जाणारा एंडरॉयड फोन, अॅप्पल आयफोन 10 बनला बेस्ट सेलिंग स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-x-best-selling-smartphone-xiaomi-redmi-5a-best-android-phone-counterpoint-report-in-marathi/feed/ 0
85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/#respond Mon, 07 May 2018 14:52:30 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=330 आयफोन 256जीबी वाले असतील तर या 100 अॅप्पल आयफोन 10 ची भारतातील किंमत 1 कोटीच्या वर जाईल.

The post 85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल ने मागच्या वर्षी आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीचा हाईएंड डिवाईस आयफोन 10 लॉन्च केला होता, जो जगातील पहिला नॉच बेजल लेस डिसप्ले वाला फोन आहे. आयफोन 10 दिसायला जितका शानदार आहे त्याची किंमत पण तेवढीच जास्त आहे. 1 लाखा पेक्षा जास्त किंमत असणार्‍या आयफोन 10 बद्दल अनेक विनोद आणि मीम पण बनले आहेत. कोणी यासाठी किडनी विकण्याचा विनोद करत आहे तर कोणी गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आयफोन 10 ची चोरी करण्याच्या कमेंट्स देत आहे. पण अॅप्पल संबंधित आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे की ज्यात एका व्यक्तिने पैसे व दागिन्यां ऐवजी अॅप्पल च्या आयफोन 10 ची चोरी केली ज्यांची किंमत 85 लाखांपेक्षा जास्त आहे.

न्यूज एजेंसी एएनआई कडून आलेल्या बातमी नुसार मागच्या शुक्रवारी दिल्ली अंर्तराष्ट्रीय एयरपोर्ट वर एक व्यक्ती पर 100 अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेला ज्याने अवैध रित्या हे फोन भारतात घेऊन आला होता. रिपोर्ट नुसार या व्यक्ति चे वय जवळपास 53 वर्ष आहे आणि साल कस्टम विभाग ने याला आयफोन 10 च्या 100 यूनिट च्या तस्करी च्या ​आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण या व्यक्ति कडील अॅप्पल आयफोन 10 ची किंमत 85,61,169 रुपयांच्या आसपास आहे.

85 लाख पेक्षा जास्त किंमत असणार्‍या अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेलेला हा व्यक्ति सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. कस्टम विभागाची टीम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की अॅप्पल आयफोन 10 चे 100 यूनिट राष्ट्रीय राजधानी मध्ये आणण्यामागे या व्यक्तिचा नेमका हेतू काय असावा. तसेच हा व्यक्ति आयफोन ची तस्करी कोणासाठी आणि कधीपासून करत आहे हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पण 1 लाखापेक्षा जास्त किंमत असणार्‍या आयफोन 10 च्या बाबतीत या प्रकाराच्या काळाबाजारीची काही प्रकरणे याआधी पण समोर आले आहेत. विशेष म्हणजे 2018 च्या पहिल्या तिमाहीत अॅप्पल आयफोन 10 जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ठरला होता आणि भारतात पण या फोनचे चाहते पण जास्त आहेत. फोनची जास्त डिमांड पाहता आयफोन 10 ची ही काळाबाजारी केली जात आहे असे दिसत आहे.

सांगायची बाब म्हणजे दुबई मध्ये अॅप्पल आयफोन 10 च्या 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट ची किंमत 81,775 रुपये आहे तर हा वेरिएंट भारतात 1,05,720 रुपयांना विकला जातो. त्यामुळे जर पकडले गेलेले आयफोन 256जीबी वाले असतील तर या 100 अॅप्पल आयफोन 10 ची भारतातील किंमत 1 कोटीच्या वर जाईल.

The post 85,61,169 रुपयांच्या 100 आयफोन 10 सह एयरपोर्ट वर पकडला गेला एक व्यक्ती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/man-caught-with-100-smuggled-iphone-x-units-worth-85-lakhs-at-delhi-airport-in-marathi/feed/ 0