ASUS Zenfone Max Pro M1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 09:07:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3544 या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शानदार स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बिल्ड क्वॉलिटी म्हणजे असूसचे स्मार्टफोन्स. लो बजट ते हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन रेंज मध्ये असूसचे फोन लोकप्रिय आहेत. आपल्या फॅन्सना कमी किंमतीती स्मार्टफोन देत असूस ने ‘ओएमजी डेज’ ची सुरवात केली आहे. याकाळात असूसच्या 10 पेक्षा जास्त स्मार्टफोन वेरिएंट्स मोठ्या डिस्काउंट सह सेल साठी उपलब्ध होतील. या स्पेशल सेल मध्ये असूस आपल्या फोन्स वर 8,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे.

असूसचा ओएमजी डेज सेल शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर 4 दिवस चालेल. हा सेल उद्या म्हणजे 6 फेब्रुवारीला सुरु होऊन 9 फेब्रुवारी पर्यंत चालेल. याचा काळात असूस स्मार्टफोन्स वर फक्त प्राइज डिस्काउंट दिला जात नसून फोन नो कॉस्ट ईएमआई वर पण सेल साठी उपलब्ध होतील.

असूसच्या दमदार स्मार्टफोन झेनफोन 5झेड बद्दल बोलायचे तर या फोनची किंमत कंपनी ने थेट 8,000 रुपयांनी कमी केली आहे. 29,999 रुपयांचा झेनफोन 5झेड चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट आता 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच फोनच्या 6जीबी/128जीबी वेरिएंटची किंमत 32,999 रुपयांवरून 24,999 रुपये आणि 8जीबी/256जीबी वेरिएंटची किंमत 36,999 रुपयांवरून 28,999 रुपये झाली आहे.

झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर कंपनी 1,500 रुपयांची सूट देत आहे. ओएमजी डेज मध्ये फोनचा 9,999 रुपयांचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 11,999 रुपयांचा 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,499 रुपये तसेच 13,999 रुपयांचा 6जीबी/64जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2, झेनफोन मॅक्स एम2 तसेच झेनफोन लाईट एल1 च्या सर्व वेरिएंट 1,000 रुपयांच्या डिस्काउंट सह विकले जात आहेत. याच सेल मध्ये झेनफोन मॅक्स प्रो एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 13,999 रुपये तर 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

तसेच झेनफोन मॅक्स एम2 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 8,999 रुपये तर 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. झेनफोन लाइट एल1 सेल मध्ये 4,999 रुपयांमध्ये विक्री साठी उपलब्ध होईल.

The post 8,000 रुपयांपर्यंत स्वस्त मिळतील असूस स्मार्टफोन्स! 4 दिवस असेल सेल, कुठून आणि कधी घायचे विकत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-omg-days-sale-flipkart-price-discount-rs-8000-offer-zenfone-5z-max-pro-m2-m1-lite-l1-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉच झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, किंमत फक्त 14,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-64gb-storage-rs-14999-exclusively-flipkart-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-64gb-storage-rs-14999-exclusively-flipkart-in-marathi/#respond Fri, 20 Jul 2018 12:41:40 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1356 असूस इंडिया ने फोन लॉन्च च्या वेळी दावा केला होता की 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट असलेला हा पहिला स्मार्टफोन आहे जो 15 हजार च्या बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉच झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस ने एप्रिल मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. असूस चा हा फोन 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. आज आपल्या या दमदार स्मार्टफोन ला अजून ताकदवान बनवत असूस ने आपल्या फॅन्सना नवीन भेट दिली आहे. असूस ने भारतीय बाजारात 6जीबी रॅम मेमरी असलेल्या झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या या नवीन वेरिएंट ची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे जो येत्या 26 जुलै पासून फ्लिपकार्ट वर एक्सक्सूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या या नवीन वेरिएंट ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 6जीबी रॅम आहे. असूस इंडिया ने फोन लॉन्च च्या वेळी दावा केला होता की 6जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट असलेला हा पहिला स्मार्टफोन आहे जो 15 हजार च्या बजेट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. फोन च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन आॅल मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे जी ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करते. फोन मध्ये 6-इंचाचा मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीन डॅमेज पासून वाचवण्यासाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

असूस चा हा नवीन फोन स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. 26 जुलै पासून हा फोन 6जीबी रॅम/64जीबी मेमरी, 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज तसेच 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 डुअल सिम आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

फोटोग्राफी साठी नवीन वेरिएंट मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच फोनचे इतर दोन वेरिएंट 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल च्या डुअल रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा सह येतात. बेसिक कनेक्टिविटी सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 के 6जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोन चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 12,999 रुपये तर 3जीबी रॅम/32जीबी मेमरी 10,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

The post 6जीबी रॅम, 5,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉच झाला असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, किंमत फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-64gb-storage-rs-14999-exclusively-flipkart-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, 6-इंचाची ​स्क्रीन आणि 16-एमपी कॅमेरा वाल्या फोन ची किंमत असेल फक्त 14,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-16mp-selfie-camera-india-launch-price-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-16mp-selfie-camera-india-launch-price-feature-specification-in-marathi/#respond Fri, 22 Jun 2018 07:48:29 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1012 किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 के 6जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, 6-इंचाची ​स्क्रीन आणि 16-एमपी कॅमेरा वाल्या फोन ची किंमत असेल फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असूस ने एप्रिल मध्ये भारतीय बाजारात आपला स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. असूस ने हा फोन 3जीबी रॅम आणि 4जीबी रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला होता जे आज क्रमश: 10,999 रुपये तसेच 12,999 रुपयांमध्ये रुपये सेल साठी उपलब्ध आहेत. कंपनी ने लॉन्च च्या वेळच घोषणा केली होती की असूस या फोनचा 6जीबी रॅम मॉडेल पण आणेल आणि आता हा पावरफुल वेरिएंट नवीन स्पेसिफिकेशन्स सह शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर दिसला आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 6जीबी रॅम वेरिएंट चा एक वेबपेज फ्लिपकार्ट वर बनवण्यात आला आहे. या पेज वर अनअवेलेबल लिहिले असले तरी पेज इंस्पेक्ट मध्ये फोन च्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती आहे. विशेष म्हणजे असूस आपल्या या फोन वेरिएंटला फक्त जास्त रॅम नाही तर अपडेटेड कॅमेरा सह पण लॉन्च करेल. झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये 16-मेगापिक्सल चा प्राइमरी रियर कॅमेरा आणि 16-मेगापिक्सलचाच सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन आॅल मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे जी ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करते. फोन मध्ये 6-इंचाचा मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीन डॅमेज पासून वाचवण्यासाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

असूस चा हा नवीन फोन स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. बाजार मध्ये आधी पासून 3जीबी रॅम/32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट आहे त्याचबरोबर 6जीबी रॅम वेरिएंट मध्ये पण 64जीबी मेमरी मिळू शकते.

फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम1 स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. या फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चे 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच नवीन वेरिएंट मध्ये सेल्फी कॅमेरा 16-मेगापिक्सल चा सांगण्यात येत आहे त्याचबरोबर दोन रियर कॅमेरा मधील पहिला कॅमेरा पण 16-मेगापिक्सल चा असू शकतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 डुअल सिम आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 के 6जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.

The post 6जीबी रॅम सह लॉन्च होईल असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1, 6-इंचाची ​स्क्रीन आणि 16-एमपी कॅमेरा वाल्या फोन ची किंमत असेल फक्त 14,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-6gb-ram-16mp-selfie-camera-india-launch-price-feature-specification-in-marathi/feed/ 0
आज पासून प्री-आॅर्डर साठी येत आहे असूस झनफोन मॅक्स प्रो एम1, आता पण तुम्ही रेडमी नोट 5 प्रो घ्याल? https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-pre-order-starts-in-india-price-feature-specification-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-pre-order-starts-in-india-price-feature-specification-in-marathi/#respond Thu, 03 May 2018 06:54:20 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=240 फ्लिपकार्ट ने असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर काही खास आॅफर्स पण दिल्या आहेत.

The post आज पासून प्री-आॅर्डर साठी येत आहे असूस झनफोन मॅक्स प्रो एम1, आता पण तुम्ही रेडमी नोट 5 प्रो घ्याल? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी असूस ने मागच्या आठवड्यात आपला कमी बजेट वाला दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च केला होता. फोन ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा शाओमी रेडमी नोट 5 ला चांगली टक्कर देत आहे. फोन लॉन्च नंतर अनेको स्मार्टफोन यूजर्स हा फोन विकत घेण्यासाठी आतुर झाले आहेत पण आज यूजर्स ची प्रतीक्षा संपणार आहे. असूस चा शानदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 आज पासून प्री-आॅर्डर साठी उपलब्ध होणार.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 आज पासून प्री-आॅर्डर केला जाऊ शकतो. हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्सूलिव विकला जाईल आणि या ई-कॉमर्स साइट वर फोन ची प्री-बुकिंग सुरू होत आहे. आज म्हणजे 3 मे ला दुपारी 12 वाजल्यापासून झेनफोन मॅक्स प्रो एम1 प्री-आॅर्डर केला जाऊ शकतो. किंमत पाहता असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल.

फ्लिपकार्ट ने असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर काही खास आॅफर्स पण दिल्या आहेत. फक्त 49 रुपयांमध्ये शॉपिंग साइट या फोन वर एक वर्षाचे फुल प्रोटेक्शन देत आहे. रेग्यूलर एक्सचेंज अंतर्गत 1,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट पण दिला जात आहे. टेलीकॉम कंपनी वोडाफोन सोबत असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 वर 3,200 रुपयांचे बेनिफिट मिळतील ज्यात 1 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 10जीबी 4जी डाटा एक्स्ट्रा दिला जाईल. त्याचबरोबर हा फोन 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई वर पण विकत घेता येईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 ची खासियत पाहता हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाईन सह 6-इंचाच्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करतो. स्टॉक एंडरॉयड सह हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा तसेच फ्लॅश लाइट असलेला सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच डुअल सिम वाल्या या 4जी वोएलटीई फोन मध्ये फेस अनलॉक फीचर सह 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 चे दोन्ही वेरिएंट्स ग्रे आणि मीडनाईट ब्लॅक रंगात विकत घेता येतील.
हा फोन फ्लिपकार्ट वरून प्री-आॅडर करण्यासाठी इथे क्लिक करा
असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या फुल स्पेसिफिकेशन्स साठी इथे क्लिक करा

The post आज पासून प्री-आॅर्डर साठी येत आहे असूस झनफोन मॅक्स प्रो एम1, आता पण तुम्ही रेडमी नोट 5 प्रो घ्याल? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-pre-order-starts-in-india-price-feature-specification-in-marathi/feed/ 0
5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/ https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/#respond Mon, 23 Apr 2018 12:16:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=59 कंपनी ने या फोन ची सुरवाती किंमत 10,999 रुपये ठेवली आहे

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
असे कधीतरीच होते जेव्हा एखादी शॉपिंग साइट एखाद्या टेक कंपनी च्या आधीच त्यांच्या येणार्‍या फोन ची माहिती देते. मागच्या आठवड्यात प्रसिद्ध आॅनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने घोषणा केली होती की असूस भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोन साठी असूस आणि फ्लिपकार्ट मध्ये भागीदारी झाली आहे. त्याचप्रमाणे आज असूस चा दमदार स्मार्टफोन झेनफोन मॅक्स प्रो एम1 भारतात लॉन्च झाला आहे. कंपनी ने या फोन ची सुरवाती किंमत 10,999 रुपये ठेवली आहे आणि हा फ्लिपकार्ट वर 3 मे पासून सेल साठी उपलब्ध होईल.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा फोन आॅल मेटल यूनिबॉडी डिजाईन वर सादर करण्यात आला आहे जी ट्रेंड मध्ये असलेल्या 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले ला सपोर्ट करते. फोन मध्ये 6-इंचाचा मोठा फुलव्यू फुलएचडी+ डिसप्ले देण्यात आला आहे तसेच स्क्रीन डॅमेज पासून वाचवण्यासाठी हा 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे.

असूस चा हा नवीन फोन स्टॉक एंडरॉयड वर सादर करण्यात आला आहे जो 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो. असूस ने आपला हा फोन दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. यात 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी तसेच 4जीबी रॅम मेमरी सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवीता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट मध्ये असूस ने झेनफोन मॅक्स प्रो एम1 स्मार्टफोन मध्ये डुअल रियर कॅमेरा दिला आहे. या फोन च्या बॅक पॅनल वर वर्टिकल शेप चे 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत जे एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 डुअल सिम आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे. बेसिक कनेक्टिविटी सह पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट ची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे तसेच 4जीबी रॅम/64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट्स फ्लिपकार्ट वरून ग्रे आणि मीडनाईट ब्लॅक रंगात विकत घेतले जाऊ शकतात.

त्याचबरोबर टेलीकॉम कंपनी वोडाफोन असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 च्या खरेदीवर 3,200 रुपयांचे फायदे देत आहे. कंपनी च्या प्रीपेड व पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना 12 महीने म्हणजे 1 वर्षासाठी प्रत्येक महिन्याला 10जीबी 4जी डेटा एक्स्ट्रा दिला जाईल जो पूर्णपणे मोफत असेल.

The post 5,000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह असूस झेनफोन मॅक्स प्रो एम1 लॉन्च, शाओमी शी होईल सरळ टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-zenfone-max-pro-m1-launched-price-feature-specifications-in-hindi/feed/ 0