Best Camera Phone 2021 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 02 Apr 2021 12:41:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/#respond Fri, 02 Apr 2021 12:41:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10485 Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung Galaxy A52 5G च्या भारतातील लॉन्चबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान सॅमसंगचा स्वस्त 5G फोन BIS म्हणजे कि ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डवर लिस्ट झाला आहे. त्यामुळे आम्हाला आशा आहे कि लवकरच हा भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. BIS भारताची मानांकन वेबसाइट आहे जी भारतात लॉन्च होणाऱ्या फोन्ससाठी मानक तयार करते. भारतात लॉन्च होण्यापूर्वी हे फोन या साइटवर लिस्ट होतात. आता सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी मॉडेल इथे लिस्ट करण्यात आला आहे त्यामुळे आशा आहे कि लवकरच फोन येणार आहे. (samsung galaxy a52 5g to launch in india soon)

Samsung Galaxy A52 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी ए52 5जी कंपनीने ग्लोबली लॉन्च केला आहे. त्यामुळे आशा आहे कि त्याच स्पेसिफिकेशनसह फोन लॉन्च केला जाईल. या फोनमध्ये 6.5 इंचाची स्क्रीन मिळेल जी फुल एचडी प्लस (1080 X 2400) रेजोल्यूशनसह येतो. तसेच फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 कोटेड आहे आणि कंपनीने पंच होल डिस्प्लेचा वापर केला आहे. खास बाब अशी आहे कि हा फोन पण आईपी67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा धूळ आणि पाण्यापासून वाचतो. हा 1 मीटर पाण्यात 30 मिनिटे राहू शकतो.

हे देखील वाचा : 2020 मध्ये होता ऑनलाइन स्मार्टफोन मार्केटचा बोलबाला, जाणून घ्या कोणत्या कंपनीने जिंकले युद्ध

Samsung Galaxy A52 5G क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेटवर चालतो आणि यात 8जीबी रॅम मिळेल. तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनमध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 1टीबी पर्यंतच्या कार्डचा वापर करता येईल.

हे देखील वाचा : 4 दोष जे Realme 8 Pro ला बनू देत नाहीत ‘बेस्ट च्वाइस’

कॅमेरा पाहता या फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. F1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, अपर्चर F2.2 सह 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा, अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि अपर्चर F2.4 सह 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला अपर्चर F2.2 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

5,000 mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. राहिला प्रश्न किंमतीचा तर आशा आहे कि हा 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होईल.

The post Samsung Galaxy A52 5G लवकरच होऊ शकतो भारतात लॉन्च, खास माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a52-5g-to-launch-in-india-soon/feed/ 0