Bollywood - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 22 Sep 2022 13:23:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 National Cinema Day 2022: 75 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा बॉईज 3; सीट्स संपण्याआधी बुक करा कोणताही चित्रपट https://www.91mobiles.com/marathi/rs-75-movie-tickets-on-september-23-celebrating-national-cinema-day-pvr-inox-cinepolis-paytm-bookmyshow/ https://www.91mobiles.com/marathi/rs-75-movie-tickets-on-september-23-celebrating-national-cinema-day-pvr-inox-cinepolis-paytm-bookmyshow/#respond Thu, 22 Sep 2022 13:23:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13375 National Cinema Day 2022: देशातील मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं National Cinema Day 2022 साजरा करण्यासाठी 23 सप्टेंबरला सिनेप्रेमींसाठी मोठी घोषणा केली आहे. असोसिएशननं राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहात फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपट (Movie tickets at just Rs 75) दाखवण्याची घोषणा केली आहे, ज्याचा फायदा सर्व वयोगटातील दर्शकांना घेता येईल. दर्शक 75 रुपयांमध्ये नवीन मराठी चित्रपट […]

The post National Cinema Day 2022: 75 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा बॉईज 3; सीट्स संपण्याआधी बुक करा कोणताही चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
National Cinema Day 2022: देशातील मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियानं National Cinema Day 2022 साजरा करण्यासाठी 23 सप्टेंबरला सिनेप्रेमींसाठी मोठी घोषणा केली आहे. असोसिएशननं राष्ट्रीय चित्रपट दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहात फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपट (Movie tickets at just Rs 75) दाखवण्याची घोषणा केली आहे, ज्याचा फायदा सर्व वयोगटातील दर्शकांना घेता येईल. दर्शक 75 रुपयांमध्ये नवीन मराठी चित्रपट Boyz 3 देखील बघू शकतात किंवा बहुचर्चित ‘Brahmāstra‘ चा स्पेशल इफेक्टसचा आस्वाद घेऊ शकतात. आम्ही तुम्हाला या आर्टिकलमध्ये ऑनलाइन 75 रुपयांची तिकीट बुक करण्याची पद्धत सांगितली आहे.

75 रुपयांमध्ये बघा चित्रपट

फक्त 75 रुपयांमध्ये चित्रपटाचं तिकीट ही ऑफर देशातील 4,000 पेक्षा जास्त थिएटर्समध्ये उपलब्ध होणार आहे. जर तुम्हाला या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर वेळ दवडू नका कारण तिकीट स्वस्त असल्यामुळे लवकरच संपू शकतात. काही शोज आतापासूनच हाऊसफुल होण्यास सुरुवात झाली आहे, रात्री उशिराचे शो मात्र अजूनही उपलब्ध दिसत आहेत. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीलाही झेपलं नाही हे काम; 7,699 रुपयांमध्ये 6GB RAM असलेला अत्यंत स्वस्त स्मार्टफोन लाँच

Rs 75 Movie Tickets On September 23 Celebrating National Cinema Day Pvr Inox Cinepolis Paytm Bookmyshow

अशाप्रकारे ऑनलाइन 75 रुपयांमध्ये बुक करा Movie Tickets

आता तुम्ही 23 सप्टेंबरसाठी राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांचे मूव्ही तिकीट ऑनलाइन बुक करू शकता. चला जाणून घेऊया याची पद्धत.

  • कोणत्याही प्रमुख सिनेमा चेन जसे की पीव्हीआर, आयनॉक्स इत्यादींच्या वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर तुमचे शहर आणि थिएटरची निवड करा.
  • आता चित्रपट आणि शो टायमिंगची निवड करा.
  • त्यानंतर 75 रुपये आणि त्यावर लावण्यात आलेलं कन्वीनियंस चार्जचं पेमेंट करून तुमचं तिकीट तिकीट बुक करा.

तसेच तुम्ही BookMyShow, Paytm आणि अन्य थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशनवर देखील 75 रुपयांमध्ये मूव्ही तिकीट बुक करू शकता. काही सिनेमा स्क्रीन जसे की आयनॉक्स 80 रुपयांमध्ये मूव्ही तिकीट विकत आहेत. या किंमतीत मूव्ही तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्मवर पेमेंट केल्यावर इंटरनेट शुल्काचा समावेश नाही. हे देखील वाचा: ऑनलाइन सेलमध्ये अशाप्रकारे मिळवा Best Deal; हजारो रुपयांची बचत करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

Rs 75 Movie Tickets On September 23 Celebrating National Cinema Day Pvr Inox Cinepolis Paytm Bookmyshow

23 सप्टेंबरला रिलीज होणारे चित्रपट

Rada: Marathi
Preet Adhuri: Marathi
Avatar: English
Chup: Hindi
Dongalunnaru Jagratha: Telugu
Alluri: Telugu
Dhokha Round D Corner: Hindi

The post National Cinema Day 2022: 75 रुपयांमध्ये थिएटरमध्ये जाऊन बघा बॉईज 3; सीट्स संपण्याआधी बुक करा कोणताही चित्रपट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/rs-75-movie-tickets-on-september-23-celebrating-national-cinema-day-pvr-inox-cinepolis-paytm-bookmyshow/feed/ 0