Comio - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 23 Jul 2018 13:15:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 13-एमपी कॅमेरा आणि ‘वीएलटीई’ फीचर सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 23 Jul 2018 13:15:21 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1382 कंपनी ने हा स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये सादर केला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post 13-एमपी कॅमेरा आणि ‘वीएलटीई’ फीचर सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोमियो संबधी काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती की कंपनी आपल्या एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि लवकरच हा भारतीय बाजारात लॉन्च करेल. कोमियो ने आज आपला हा नवीन प्रोडक्ट जगासमोर आणला आहे. कोमियो ने ‘एक्स1’ स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. कंपनी ने हा स्मार्टफोन 7,499 रुपयांमध्ये सादर केला आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

कोमियो एक्स1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन नॅरो बेजल्स वाल्या फुलव्यू डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 5.5-इंचाची मोठी स्क्रीन देण्यात आली आहे जी एचडी प्लस रेज्ल्यूशन ला सपोर्ट करते. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो क्वॉड-कोर प्रोसेसर सोबत मीडियाटेक एमटी6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कोमियो एक्स1 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी फोन मध्ये फ्लॅश लाईट असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कोमियो एक्स1 च्या फ्रंट कॅमेरा मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे जी शानदार सेल्फी घेतेच सोबत फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करते. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर पण कंपनी ने सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. एक्स1 एक रियल डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी वोएलटीई व वीएलटीई सोबत बेसिक कनेक्टिविफी फीचर्स आहेत. हा फोन 22 भारतीय भाषा समजू शकतो.

कोमियो एक्स1 मध्ये पावर बॅकअप साठी 3,050 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कोमियो चा हा लेटेस्ट स्मार्टफोन रिलायंस जियो आणि आइडिया नेटवर्क वर आर्कषक आॅफर्स सोबत विकत घेता येईल. भारतात कोमियो एक्स1 7,499 रुपयांमध्ये रेड हॉट, सनराईज गोल्ड आणि रॉयल ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 13-एमपी कॅमेरा आणि ‘वीएलटीई’ फीचर सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
फक्त 5,599 रुपयांमध्ये लॉन्च झाला फेस अनलॉक फीचर वाला 4जी स्मार्टफोन कोमियो सी1 प्रो https://www.91mobiles.com/marathi/comio-c1-pro-launched-with-volte-vilte-and-face-unlock-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/comio-c1-pro-launched-with-volte-vilte-and-face-unlock-feature-specifications-price-in-marathi/#respond Mon, 18 Jun 2018 11:44:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=944 कोमियो सी1 प्रो आॅनलाईन प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. विशेष म्हणजे जियो कस्टमर्स कोमियो सी1 प्रो 2,200 रुपयांच्या डिस्काउंट आॅफर वर घेऊ शकतात.

The post फक्त 5,599 रुपयांमध्ये लॉन्च झाला फेस अनलॉक फीचर वाला 4जी स्मार्टफोन कोमियो सी1 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कोमियो ने मागच्या महिन्यातच भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एक्स1 नोट लॉन्च केला होता. 6-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन फक्त 9,999 रुपयांमध्ये आला होता बाजारात, जो खुप लोकांना आवडला होता. तसेच पुन्हा एकदा स्वस्त बजेट मध्ये शानदार स्मार्टफोन घेऊन येत कोमियो ने अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कोमियो ने सी1 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो फक्त 5,599 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

कोमियो सी1 प्रो मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या सी1 चा नेक्स्ट वर्जन आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच 64बिट क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1.5जीबी रॅम देण्यात आला आहे. फोन मध्ये 16जीबी इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 8-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कोमियो सी1 प्रो रियल डुअल सिम फोन आहे तसेच फोनच्या दोन्ही सिम स्लॉट वर 4जी नेटवर्क एक्सेस करता येते. वोएलटीई सह हा स्मार्टफोन वीएलटीई ची सुविधा पण देतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 2,500एमएएच ची बॅटरी आहे. कोमियो सी1 प्रो 5,599 रुपयांमध्ये मेटालिक ग्रे, सनराईज गोल्ड आणि रॉयल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

कोमियो सी1 प्रो आॅनलाईन प्लॅटफार्म सोबत आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल. विशेष म्हणजे जियो कस्टमर्स कोमियो सी1 प्रो 2,200 रुपयांच्या डिस्काउंट आॅफर वर घेऊ शकतात. त्यामुळे जियो यूजर्स साठी या फोनची इफेक्टिव ​किंमत फक्त 3,399 रुपये होईल.

The post फक्त 5,599 रुपयांमध्ये लॉन्च झाला फेस अनलॉक फीचर वाला 4जी स्मार्टफोन कोमियो सी1 प्रो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/comio-c1-pro-launched-with-volte-vilte-and-face-unlock-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
6-इंचाची बेजल लेस ​स्क्रीन, 3जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 नोट, किंमत फक्त 9,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-note-launched-in-india-with-bezel-less-display-dual-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-note-launched-in-india-with-bezel-less-display-dual-camera-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 15:11:15 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=587 कंपनी ने या फोन ची किंमत फक्त 9,999 रुपये ठेवील आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6-इंचाची बेजल लेस ​स्क्रीन, 3जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 नोट, किंमत फक्त 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मागच्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती की टेक कंपनी कोमियो एक नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे आणि 22 मे ला हा भारतीय बाजारात लॉन्च करेल. त्यानुसार आज कोमियो ने आपला हाच नवीन डिवाईस जगासमोर आणला आहे. कोमियो ने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन ‘कोमियो एक्स1 नोट’ लॉन्च केला आहे. कंपनी ने या फोन ची किंमत फक्त 9,999 रुपये ठेवील आहे जो आॅनलाईन शॉपिंग साइट्स सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

कोमियो एक्स1 नोट कंपनी चा असा स्मार्टफोन आहे जो 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 6-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे तसेच 1.4गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने या फोन मध्ये 3जीबी रॅम दिला आहे. फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने एक्सपांड करता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर कोमियो एक्स1 नोट मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश असलेले 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर आहेत. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो फ्लॅश लाईट ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे त्याचबरोबर कोमियो च्या या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

कोमियो एक्स1 नोट एक 4जी फोन आहे ज्यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,900एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कोमियो चा हा फोन रॉयल ब्लू आणि सनराईज गोल्ड कलर वेरिएंट मध्ये 9,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच रिलायंस जियो आॅफर अंतर्गत कोमियो एक्स1 नोट वर 2,200 रुपयांचा कॅशबॅक पण देत आहे.

The post 6-इंचाची बेजल लेस ​स्क्रीन, 3जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला कोमियो एक्स1 नोट, किंमत फक्त 9,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/comio-x1-note-launched-in-india-with-bezel-less-display-dual-camera-in-marathi/feed/ 0