coolpad - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 15 Oct 2020 14:04:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/#respond Thu, 15 Oct 2020 14:04:26 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8536 Coolpad Cool 6 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ई-कॉमर्स साईट अमेझॉन भारतात लिस्ट Coolpad Cool 6 स्मार्टफोन अनेक दिवसांपासून भारतीय मोबाईल बाजारात चर्चेचा विषय बनला होता. कोणत्याही घोषणेविना या फोनचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडिया वर लाईव केला गेला होता, ज्यात फोनच्या फोटो सोबतच अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर केले होते. तसेच आज या फोनची किंमत आणि विक्री संबंधित डिटेल्स सांगत कूलपॅडने अधिकृतपणे आपला नवीन फोन कूलपॅड कूल 6 भारतात लॉन्च केला आहे.

Coolpad ब्रँडने मोठ्या कालावधीनंतर भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. हि नवीन सुरवात Coolpad Cool 6 सह झाली आहे जो भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,999 रुपये आहे. तसेच फोनचा मोठा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वर बाजारात आला आहे जो 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनची विक्री फक्त अमेझॉन इंडिया वर होईल.

Coolpad Cool 6

कूलपॅड कूल 6 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने फुलव्यू डिस्प्ले वर लॉन्च केला आहे ज्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 93.07 टक्के आहे. फोनची स्क्रीन वर कोणतीही नॉच देण्यात आली नाही तसेच हा पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Coolpad Cool 6 स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे तसेच या डिवाईसचे वजन 370ग्राम आहे.

Coolpad Cool 6 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो 2.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी70 चिपसेट वर चालतो. भारतात मार्केट मध्ये हा फोन 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज सह विक्रीसाठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड कूल 6 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये सर्वात खाली फ्लॅश लाईट आहे तसेच 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 21 मेगापिक्सल AI पॉप-अप कॅमेरा देण्यात आला आहे.

Coolpad Cool 6 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. कूलपॅड कूल 6 स्मार्टफोन अमेझॉन इंडिया वर Blue आणि Silver कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

The post 10,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 4000mAh बॅटरी, 21MP पॉप-अप आणि 48MP ट्रिपल रियर कॅमेरा असलेला हा स्वस्त स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-launched-in-india-at-price-rs-10999-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera/feed/ 0
21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/#respond Mon, 12 Oct 2020 12:56:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8469 Coolpad Cool 6 बद्दल माहिती समोर आली आहे कि हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Coolpad ब्रँड बऱ्याच काळानंतर भारतीय बाजारात सक्रिय झाला आहे. कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे जो Coolpad Cool 6 नावाने लॉन्च केला जाईल. कूलपॅडने आपला हा नवीन फोन लॉन्च करण्याची तारीख तर सांगितली नाही पण ब्रँडचा हा आगामी स्मार्टफोन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर लिस्ट झाला आहे. अमेझॉनच्या लिस्टिंग मध्ये लॉन्चच्या आधीच Coolpad Cool 6 चे अनेक महत्वाचे डिटेल्स व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.

कॅमेरा सेटअप

अमेझॉन लिस्टिंग मध्ये Coolpad Cool 6 च्या कॅमेरा डिपार्टमेंटची माहिती ऑफिशियल केली गेली आहे. हा स्मार्टफोन पॉप-अप कॅमेरा वर लॉन्च केला जाईल. हा कॅमेरा मॅक्नेजिम फोनच्या टॉप पॅनल वर डावीकडे असेल जो सेल्फी कमांड देताच बॉडीच्या बाहेर येईल. कूलपॅड कूल 6 चा हा पॉप-अप कॅमेरा 21 मेगापिक्सलच्या सेंसर सह येईल. कंपनीने याला AI Rising सेल्फी कॅमेरा असे नाव दिले आहे.

तसेच कूलपॅड कूल 6 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये असेल. या सेटअप मध्ये सर्वात खाली फ्लॅश लाईट असेल सोबत 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. Coolpad Cool 6 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर दिला जाईल.

प्रोसेसिंग पावर

Coolpad Cool 6 बद्दल माहिती समोर आली आहे कि हा फोन भारतात दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. अँड्रॉइड आधारित या स्मार्टफोन मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो पी70 चिपसेट मिळेल.

कूलपॅड कूल 6 च्या बॅक पॅनल वरच सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पॉप-अप कॅमेऱ्यामुळे हा फोन कोणत्याही नॉच विना फुलव्यू डिस्प्लेला सपोर्ट करेल. भारतीय बाजारात हा फोन Blue आणि Silver दोन कलर वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. आशा आहे कि 16 ऑक्टोबर पासून अमेझॉन इंडिया वर सुरु होणाऱ्या फेस्टिवल विक्री मधेच Coolpad Cool 6 पहिल्या विक्रीसाठी सादर केला जाईल.

The post 21MP पॉप-अप कॅमेऱ्यासह भारतात आला हा शानदार फोन, 6 जीबी रॅम सह पुढल्या आठवड्यात होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-6-with-6gb-ram-21mp-pop-up-selfie-camera-launch-in-india/feed/ 0
Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/#respond Wed, 08 Jan 2020 12:30:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6226 अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 400 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला गेला आहे

The post Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्यावर्षी बोलले जात होते कि साल 2020 मध्ये 5G स्मार्टफोन्सचा बोलबाला असेल. नवीन वर्ष सुरु होऊन फक्त एक आठवडा झाला आहे आणि इतक्यात हि गोष्ट खरी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत Redmi K30, OPPO Reno 3 आणि Realme X50 सारखे 5G फोन टेक बाजारात लॉन्च झाले आहेत. या यादीत आता अजून एक नवीन नाव Coolpad चे जोडले गेले आहे. कूलपॅड ने लॉस वेगस मध्ये सुरु असलेल्या कन्ज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2020) मध्ये आपला पहिला 5जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो Coolpad Legacy 5G नावाने टेक बाजारात आला आहे. खास बाब अशी कि कूलपॅड लेगसीने पण मीड बजेट मध्ये एंट्री घेतील आहे. चला जाणून घेऊया स्मार्टफोन मार्केट मधील या नवीन 5जी फोन बद्दल.

Coolpad Legacy

कूलपॅडने आपला हा नवीन फोन बेजल लेस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह लॉन्च केला आहे जो 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयडच्या नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या Snapdragon 765G चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे. विशेष म्हणजे क्वॉलकॉमचा हा चिपसेट डुअल मोड 5जी (SA/NSA) ला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू आहे.

Coolpad Legacy 5G इंटरनेशनल मार्केट मध्ये 4 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड लेगसी डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

कूलपॅड लेगसी 5जी सिंगल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी Coolpad Legacy 5G मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सह क्वॉलकॉम क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी आणि 18वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Coolpad Legacy 5G फोनच्या उजव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे. फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक आहे तसेच कूलपॅड लेगसीच्या लोवर पॅनल वर यूएसबी टाईपी सी पोर्ट सह स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. अंर्तराष्ट्रीय बाजारात हा फोन 400 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला गेला आहे, हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post Coolpad ने पण लॉन्च केला 5G फोन, किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-legacy-5g-with-snapdragon-765g-launched-in-ces-2020/feed/ 0
फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/#respond Tue, 01 Oct 2019 12:08:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5452 लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चिनी कंपनी Coolpad हळूहळू पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपली ओळख निर्माण करत आहे. कंपनीने अलीकडेच बजेट कॅटगरी मध्ये आपला Coolpad Cool 3 Plus सादर केला होता. आता कंपनीने Cool 5 सादर केला आहे. या फोनला मार्केट मधील Redmi 8A, Vivo U10 आणि Realme 5 कडून टक्कर मिळेल.

किंमत आणि उपलब्धता

Coolpad Cool 5 कंपनीने 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा हँडसेट कंपनीने दोन कलर वेरिएंट्स- Gradient Blue आणि Midnight Blue मध्ये सादर केला आहे. Cool 5 आज पासून अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध झाला आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत 7,500 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआई ऑप्शन आणि 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट SBI क्रेडिट व डेबिट कार्ड वर मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

Coolpad Cool 5 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह HD+ रिजोल्यूशन, 19:9 आस्पेक्ट रेश्यो, ड्यूड्रॉप नॉच आणि 2.5D कर्व्ड ग्लास आहे. तसेच हँडसेट मीडियाटेक Helio P22 ऑक्ट-कोर चिपसेट 2GHz सह येतो. फोन मध्ये 4GB रॅम सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. याची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 128GB पर्यंत वाढवता येईल. Coolpad Cool 5 मध्ये एंडरॉयड 9 Pie सोबत पावर बॅकअप साठी 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी Coolpad Cool 5 मध्ये 13-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर व LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. कनेक्टिविटी साठी Coolpad Cool 5 मध्ये टाइप-सी पोर्ट, ब्लूटूथ, वाई-फाई, जीपीएस, एफएम रेडियो, 3.5एमएम हेडफोन जॅक इत्यादी ऑप्शन आहेत.

The post फक्त 7,999 रुपयांमध्ये 4000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा दमदार स्मार्टफोन, Redmi 8A ला देईल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-5-launched-in-india-with-4000mah-battery/feed/ 0
फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/#respond Wed, 26 Jun 2019 11:57:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4667 Coolpad ने Cool 3 Plus च्या लॉन्च सोबत आपल्या जुन्या मॉडेल Cool 3 चा पण एक नवीन वेरिएंट आज लॉन्च केला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचा दबदबा आहे हे जगजाहीर आहे. Xiaomi, OPPO, vivo आणि Oneplus असेच काही प्रसिद्ध ब्रँड आहेत जे इंडियन मोबाईल मार्केटच्या एका मोठ्या हास्यवर राज्य करतात. या कंपन्यांमध्ये Coolpad एक असा ब्रँड आहे जो भारतात लो बजेट सेग्मेंट मध्ये लोकप्रिय. कमी किंमतीत आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स देणाऱ्या या कंपनीने आज भारतात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत अजून एक नवीन व स्वस्त मोबाईल लॉन्च केला आहे. कंपनीने Coolpad Cool 3 Plus भारतीय बाजारात आणला आहे.

लुक आणि डिजाईन

Coolpad Cool 3 Plus कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा आहे. Cool 3 Plus च्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या वरच्या डाव्या बाजूला वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये वर कॅमेरा सेंसर आहे मधोमध फ्लॅश लाईट आहे. बॅक पॅनल वरच सिक्योरिटी साठी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनच्या खालच्या पॅनल वर स्पीकर आणि यूएसबी पोर्ट आहे.

स्पेसिफिकेशन्स

Coolpad Cool 3 Plus कंपनी द्वारा वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्याला कूलपॅड ने ड्यूड्रॉप डिस्प्लेचे नाव दिले आहे. हा स्मार्टफोन 5.71-इंचाच्या एचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कूलपॅड कूल 3 प्लस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.

कंपनीने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. Coolpad Cool 3 Plus चा एक वेरिएंट 2जीबी रॅम मेमरी सह 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 3जीबी रॅम मेमरी सह 32जीबी मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही वेरिएंट्सची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Coolpad Cool 3 Plus सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे तसेच फोटोग्राफ्स चांगले बनवण्यासाठी कॅमेरा सेंसर सह फ्लॅश लाईट पण आहे. त्याचप्रमाणे सेल्फी साठी कूल 3 प्लस 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Coolpad Cool 3 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 3,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत व सेल

Coolpad Cool 3 Plus च्या 2जीबी रॅम + 16जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे तर फोनचा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी द्वारा 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. या फोनने चेरी ब्लॅक आणि ओशियन ब्लू कलर मध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. Coolpad Cool 3 Plus चा पहिला सेल येत्या 2 जुलैला शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर होईल.

विशेष म्हणजे Coolpad ने Cool 3 Plus च्या लॉन्च सोबत आपल्या जुन्या मॉडेल Cool 3 चा पण एक नवीन वेरिएंट आज लॉन्च केला आहे जो 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीने या नवीन वेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवली आहे जो देशात फक्त ऑफ लाईन रिटेल स्टोर्स वरच सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 5,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ड्यूड्रॉप नॉच असलेला Coolpad Cool 3 Plus, बघा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-plus-launched-in-india-at-starting-price-5999-specs/feed/ 0
लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/#respond Tue, 05 Feb 2019 14:14:12 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3551 हा फोन फक्त 5,999 रुपयांच्या किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल.

The post लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन डिजाईन मध्ये आजकाल सतत बदल होताना दिसत आहेत. गेल्यावर्ष नॉच डिस्प्ले साठी खास होते तर साल 2019 मध्ये ‘वॉटरड्रॉप नॉच’ आणि पंच होल डिस्प्ले असलेले स्मार्टफोन आपली छाप सोडण्यास तयार आहेत. अलीकडेच सॅमसंग ने वॉटरड्रॉप नॉच सह गॅलेक्सी एम10 लॉन्च केला होता ज्याची किंमत 7,999 रुपये आहे. तर आज भारतात यापेक्षा कमी किंमतीती देशातील सर्वात स्वस्त वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले असलेला स्मार्टफोन कूल 3 लॉन्च झाला आहे. हा फोन फक्त 5,999 रुपयांच्या किंमतीती सेल साठी उपलब्ध होईल.

कूलपॅड ने कूल 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन बेजल लेस डिजाईन सह ‘यू’ शेप वाल्या छोट्याश्या नॉच डिस्प्ले सह सादर झाला आहे. या नॉचला कंपनी ने ड्यूड्रॉप नॉचचे नाव दिले आहे. कूलपॅड कूल 3 ड्यूड्रॉप नॉच सह लॉन्च होणारा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. कूल 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 5.71-इंचाच्या ​फुलविजन एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

कंपनी ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9.0 पाई सह सादर केला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. फोन मधील चिपसेटची माहिती कंपनी ने अजून दिलेली नाही. कूलपॅड ने आपला लेटेस्ट स्मार्टफोन 2जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड कूल 3 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 0.3-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कूलपॅड कूल 3 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह डुअल सिमला सपोर्ट करतो.

कूलपॅड कूल 3 मध्ये सिक्योरिटी साठी बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. कूलपॅड कूल 3 5,999 रुपयांमध्ये मीडनाईट ब्लू, रूबी ब्लॅक, ओशन इंडिगो तसेच टील ग्रीन कलर वेरिएंट मध्ये ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म वरून विकत घेता येईल.

The post लॉन्च झाला झाला भारतातील सर्वात स्वस्त ड्यूड्रॉप नॉच आणि एंडरॉयड 9 पाई असलेला स्मार्टफोन, किंमत फक्त 5,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-3-launched-in-india-dewdrop-notch-display-android-9-pie-price-rs5999-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/#respond Thu, 30 Aug 2018 13:28:51 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1885 फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 699 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये होतात.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कूलपॅड ने काही दिवसांपूर्वी कूल प्ले 7 स्मार्टफोन लॉन्च केला होता जो नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली प्ले सीरीज वाढवत कूलपॅड ने आता कूल प्ले 7 चा अजून एक वर्जन कूल प्ले 7सी पण स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कूलपॅड ने हा फोन चीन मध्ये लॉन्च केला आहे तिथे हा दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. कूल प्ले 7सी ची बेस किंमत भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये आहे.

कूल प्ले 7सी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता कूलपॅड ने आपला लेटेस्ट मॉडेल 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 5.5-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कूल प्ले 7सी एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फोन आहे जो मीडियाटेक एमटी6750 चिपसेट वर चालतो. कूलपॅड ने आपल्या या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी दिली आहे.

कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेज तसेच 4जीबी रॅम सह 64जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन मध्ये डुअल रियर सेटअप देण्यात आला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 8-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि अजून एक सेकेंडरी कॅमेरा ​सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 5-मेगापिक्सल च्या फ्रंट कॅमेरा ला सपोर्ट करतो.

कूल प्ले 7सी डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई सह बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नोलॉजी पण आहे. कूलपॅड ने पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी दिली आहे. फोन डायमंड ब्लॅक, आॅरोरा ब्लू आणि रूबी रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फोन चा 3जीबी रॅम वेरिएंट 699 युआन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 7,300 रुपये होतात. तसेच फोनच्या 4जीबी रॅम वेरिएंट ची किंमत 799 युआन म्हणजे 8,300 रुपये ठेवण्यात आली आहे. 4 सप्टेंबर पासून कूल प्ले 7सी चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस डिस्प्ले असलेला स्वस्त स्मार्टफोन कूल प्ले 7सी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-cool-play-7c-official-in-marathi/feed/ 0
कूलपॅड मेगा 5ए लॉन्च, फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल बेजल लेस डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 2जीबी रॅम https://www.91mobiles.com/marathi/coolpad-mega-5a-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-mega-5a-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/#respond Thu, 16 Aug 2018 12:36:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1723 कूलपॅड मेगा 5ए आज पासून संपूर्ण देशात सेल साठी उपलब्ध होईल तसेच हा 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post कूलपॅड मेगा 5ए लॉन्च, फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल बेजल लेस डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 2जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कूलपॅड ने एप्रिल मध्ये भारतात मेगा 4ए स्मार्टफोन लॉन्च केला होता. कंपनी ने हा फोन फक्त आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर विकला होता. आता कंपनी ने आपली ही सीरीज पुढे नेत नवीन स्मार्टफोन मेगा 5ए लॉन्च केला आहे. कूलपॅड मेगा 4 5,999 रुपयांमध्ये मिळत होता तर मेगा 5ए को 6,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. आधीच्या वर्जन प्रमाणे हा फोन आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरच विकण्यात येईल.

कूलपॅड मेगा 5ए चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल डिजाईन वर बनलेला आहे. फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मेगा 5ए एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे तसेच हा 1.3गीगाहर्ट्ज़ क्वॉड-कोर प्रोसेसर सह स्प्रेडट्रम एससी9850के चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. मेगा 5ए 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 64जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता कूलपॅड ने आपला हा फोन डुअल रियर कॅमेरा सह लॉन्च केला आहे. फोन च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 8-मेगापिक्सल आणि 0.3-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तर सेल्फी साठी फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

कूलपॅड मेगा 5ए डुअल सिम फोन आहे जो 4जी नेटवर्क वर इंटरनेट वापरु शकतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये सिक्योरिटी साठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे जो फोन समोर चेहरा येताच फोन अनलॉक करतो. तसेच पावर बॅकअप साठी कूलपॅड ने आपल्या या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी दिली आहे. कूलपॅड मेगा 5ए आज पासून संपूर्ण देशात सेल साठी उपलब्ध होईल तसेच हा 6,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post कूलपॅड मेगा 5ए लॉन्च, फक्त 6,999 रुपयांमध्ये मिळेल बेजल लेस डिस्प्ले, डुअल कॅमेरा आणि 2जीबी रॅम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-mega-5a-launched-in-india-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/#respond Fri, 11 May 2018 13:45:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=422 शाओमी हे स्मार्टफोन्स आपल्या मर्जी ने नाही तर कोर्टाच्या आदेशा मुळे बंद करेल आणि कोर्टाच्या या आदेशाचे कारण असेल शाओमी वर लागलेला पेटेंट चोरीचा आरोप.

The post मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी कंपनी शाओमी ने भारतीय टेक बाजारात कमी वेळेत जे स्थान मिळवले आहे ते क्वचितच इतर कोणती कंपनी मिळवू शकते. नेमक्याच स्मार्टफोन्स मुळे शाओमी इंडिया मध्ये नंबर वन मोबाईल ब्रांड बनली आहे. पण शाओमी ची ही चमक आता फिकी पडू शकते. कधीही अशी बातमी येऊ शकते की शाओमी कंपनी ने 8 स्मार्टफोन्स ची निर्मिती बंद केली आहे आणि हे स्मार्टफोन आता बाजारात विकले जाणार नाहीत.

ही बातमी जेवढी धक्कादायक आहे तेवढीच गोंधळात पडणारी आहे. शाओमी हे स्मार्टफोन्स आपल्या मर्जी ने नाही तर कोर्टाच्या आदेशा मुळे बंद करेल आणि कोर्टाच्या या आदेशाचे कारण असेल शाओमी वर लागलेला पेटेंट चोरीचा आरोप. या बाबतीत शाओमी चे जे 8 स्मार्टफोन धोक्यात आहेत ते म्हणजे — शाओमी मी मिक्स, रेडमी नोट 4एक्स, मी 6, मी मॅक्स 2, मी नोट 3, रेडमी नोट 5, रेडमी नोट 5 प्लस (भारतात रेडमी नोट 5 प्रो ) आणि मी 5एक्स. हे सर्व 8 स्मार्टफोन्स पेटेंट चोरी वाले प्रोडक्ट आहेत असे सांगण्यात येत आहे.

हे सर्व सुरू झाले 3 महिन्यांपूर्वी जेव्हा शाओमी वर पेटेंट चे उल्लंघन केल्यामुळे एक केस दाखल करण्यात आली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ही केस टाकणारी कंपनी आहे कूलपॅड. कूलपॅड ने शाओमी वर त्यांचे पेटेंट अधिकार चोरून ते वापरल्याचा आरोप केला आहे. कूलपॅड सीईओ झिआंग चँग चे म्हणेन आहे, ‘आधी आम्हाला वाटले की कोर्टाबाहेर हे प्रकरण सुटेल, पण शाओमी च्या ढसाळ कारभारामुळे कूलपॅड ला कोर्टात जावे लागले.’

कूलपॅड ने शाओमी च्या विरोधात ही केस आपली कंपनी यूलॉंग कम्प्यूटर टेक्नोलॉजी च्या माध्यमातुन दाखल केला आहे. कूलपॅड चा आरोप आहे की शाओमी आपल्या स्मार्टफोन्स मध्ये त्या टेक्निक आणि फीचर्स चा वापर करत आहे ज्यांचे पेटेंट अधिकार कूलपॅड जवळ आहेत. या पेटेंट मध्ये अॅप आॅयकन मॅनेजमेंट, नोटिफिकेशन्स आणि सिस्टम यूआई सारखे फीचर्स आहेत.

शाओमी च्या वर सांगितलेल्या 8 स्मार्टफोंन चे प्रोडक्शन आणि त्यांचा सेल ताबडतोब बंद करण्याची मागणी कूलपॅड ने केली आहे. त्याचबरोबर कूलपॅड चे म्हणणे आहे की शाओमी मुळे कंपनीला झालेल्या नुकसानीची भरपाई पण शाओमी ला करावी लागेल. या भरपाई मध्ये रोख रक्कम पण असू शकते. पण शाओमी वरील आरोप सिद्ध होतील आणि कंपनी आपले 8 सुपरहिट स्मार्टफोंस बंद करेल, हे सर्व कोर्टाच्या आदेशावर अवलंबून आहे.

The post मोठी बातमी! बॅन होऊ शकतात शाओमी चे 8 स्मार्टफोन, रेडमी नोट 5 सीरीज आणि मी मिक्स सारखे हिट फोन आहेत या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-takes-xiaomi-to-court-over-patent-infringement-8-mi-smartphone-could-be-ban-in-marathi/feed/ 0
4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 02 May 2018 12:04:24 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=229 कूलपॅड नोट 6 दोन स्टोरेज आॅप्शन सह सेल साठी उपलब्ध होईल ज्यात 32जीबी आणि 64जीबी असेल.

The post 4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी कूलपॅड ने मागच्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन कूल 2 सादर केला होता. तसेच आता देशात आपली नोट सीरीज वाढवत कूलपॅड ने अजून एक नवीन डिवाईस नोट 6 लॉन्च केला आहे. कंपनी ने कूलपॅड नोट 6 8,999 रुपयांच्या सुरवाती किमतीला बाजरात आणला आहे जो आॅनलाईन प्लॅटफार्म सह आॅफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध असेल.

कूलपॅड नोट 6 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 1920 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.5-इंचाच्या फुलएचडी ​डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 7.1 नुगट आधारित आहे जो 1.4गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 435 चिपसेट वर चालतो. कंपनी ने नोट 6 4जीबी रॅम वर सादर करण्यात आला आहे.

कूलपॅड नोट 6 दोन स्टोरेज आॅप्शन सह सेल साठी उपलब्ध होईल ज्यात 32जीबी आणि 64जीबी असेल. फोटोग्राफी साठी पण नोट 6 खुप खास आहे. कंपनी ने यात डुअल सेल्फी कॅमेरा दिला आहे, ज्यात 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चा कॅमेरा सेंसर आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा 120-डिग्री वाईड एंगल सेल्फी क्लिक करण्यात सक्षम आहे. तर फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे.

हा स्मार्टफोन डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहे तसेच फोनच्या होम बटन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडिड आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,070एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 350 तासांचा स्टँडबॉय टाईम देण्यास सक्षम आहे. किंमत पाहता कूलपॅड नोट 6 चा 32जीबी मेमोरी वेरिएंट 8,999 रुपये तर 64जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांच्या किमतींवर विकत घेता येईल.

The post 4जीबी रॅम, 4,070एमएएच बॅटरी आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला नोट 6, किंमत फक्त 8,999 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/coolpad-note-6-launched-with-dual-selfie-camera-4gb-ram-at-rs8999-price-feature-specifications-in-marathi/feed/ 0