Galaxy A71 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 31 Aug 2020 12:58:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 जगा Alt Z Life! Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन प्राइवेसी फीचर फोनला बनवतात अजून ऑसम https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-comes-with-quick-switch-feature-to-protect-your-privacy/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-comes-with-quick-switch-feature-to-protect-your-privacy/#respond Mon, 31 Aug 2020 12:58:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7911 Quick Switch आणि Content Suggestions सारख्या चांगल्या फीचर्समुळे Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 ला ऍप, फोटो आणि वीडियो इत्यादी हाइड करणारा आणि प्राइवेट ठेवणारा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट स्मार्टफोन म्हणता येईल.

The post जगा Alt Z Life! Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन प्राइवेसी फीचर फोनला बनवतात अजून ऑसम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
.td-post-featured-image { display: none; visibility:hidden !important; height:0px;
}

सध्या प्रत्येकासाठी प्राइवेसी आवश्यक आहे, पण कदाचित क्वचितच एखादा स्मार्टफोन अश्या सुविधांसह येतो जो फोन मध्ये तुमचे फोटोज, चॅट, ऍप्स इत्यादी इतरांच्या नजरांपासून किंवा असे म्हणून अनावश्यक लोकांपासून लपवून ठेवण्याची गॅरेंटी देऊ शकतो. सुदैवाने, Samsung ग्राहकांची प्राइवेसीची गरज जाणतो. याच कारणामुळे कंपनीने Galaxy A71 आणि Galaxy A51 सोबत, इंडस्ट्री फर्स्ट इनोवेशन Quick Switch सादर केला आहे, त्याचबरोबर “On-Device AI” आधारित Content Suggestions पण प्राइवेसी अजून सिक्योर बनवतो.

GenZ आणि Millennials आजकाल रोज प्राइवेसीच्या समस्येचा सामना करतात आणि हीच गोष्ट लक्षात ठेऊन Quick Switch सारखा एक खूप यूनिक सोल्युशन तयार करण्यात आला आहे. जिथे तुम्ही साइड बटन फक्त डबल क्लिक करून तुमच्या प्राइवेसीच्या सर्व चिंतांपासून मुक्त होऊ शकता. जेव्हा तुमचे कुटुंबीय आणि मित्र तुमचा फोन मागतात तेव्हा तुम्ही त्यांना ‘No’ नाही म्हणू शकत, फोन द्यावाच लागतो. परंतु Quick Switch फीचर तुमची या मजबुरी पासून सुटका करतो. हीच Alt Z Life लाइफची पद्धत आहे. तुम्ही फोन पण शेयर कराल आणि तुम्ही प्राइवेसी पण सिक्योर राहील. हि एक अशी लाइफ आहे जिथे तुमच्या प्राइवेट मोमेंट प्राइवेटच राहतात.

Quick Switch तुमची प्राइवेसी ठेवतो अगदी प्राइवेट

Samsung स्मार्टफोन्स सिक्योर फोल्डर फीचर सह येतात. हा एक एन्क्रिप्टेड लॉकर आहे जो तुमचे ऍप, फोटो, वीडियो आणि फाईल्स लोकांच्या नजरेपासून लपवून ठेवण्यास सक्षम आहे. Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 चा Quick Switch फीचर सिक्योर फोल्डरच्या माध्यमातून तुमच्या प्राइवेट मोमेंट अगदी प्राइवेट राहतील याची काळजी घेतो.

आम्ही WhatsApp चे उदाहरण घेत आहोत आणि सांगतो कि कशाप्रकारे हा Quick Switch फीचर काम करतो. असे समजा कि तुमच्या स्मार्टफोन वर दोन WhatsApp अकाउंट्स आहेत, एक तो जो तुम्ही तुमच्या परिवाराशी आणि सह कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी वापरता. तसेच एक वेगळा WhatsApp आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या एखाद्या खास फ्रेंडशी बोलण्यासाठी वापरता. जर तुम्ही तुमच्या खास फ्रेंडशी चॅटिंग करत असाल आणि तेव्हा तुमच्या लक्षात येते कि कोणीतरी तुमच्या चॅट वर नजर टाकत आहे अश्यावेळी तुम्हाला तुमच्या फोनची Side Key डबल क्लिक करावी लागेल आणि Quick Switch त्वरित तुमचा पर्सनल WhatsApp स्विच करून पब्लिक वर्जन वर घेऊन येईल. आहे ना भारी? नवीन Quick Switch फीचर कोणत्याही ऍप सोबत काम करतो जो तुमच्या फोन मध्ये उपलब्ध सिक्योर फोल्डरच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे.

हा अजून शानदार होतो: विशेष म्हणजे Quick Switch फक्त ऍप्स सह काम करत नाही तर हा तुम्हाला प्राइवेट आणि मेन गॅलरी मध्ये स्विच करण्याचा ऑप्शन पण देतो जेणेकरून तुम्ही तुमचे पर्सनल फोटोज आणि वीडियोज पण सिक्योर फोल्डर मध्ये सुरक्षित ठेऊ शकता. एक प्राइवेट स्पेस आहे जो डिफेंस-ग्रेड Samsung Knox सिक्योरिटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्णपणे एन्क्रिप्टेड होतो. अश्याप्रकारे हा तुम्हाला तुमचा फ्रेंड किंवा फॅमिली मेम्बर तुमचा फोन वापरत असेल तर अश्यावेळी पण तुम्ही तुमच्या प्राइवेसी बाबत निश्चिन्त राहता यावे असा विश्वास देतो.

Content Suggestions ने प्राइवेसी करा स्मार्टली मॅनेज

निश्चितपणे फोटोज तुमच्या फोन मधील सर्वात जास्त प्राइवेट कंटेंट पैकी एक आहेत आणि Samsung मध्ये फक्त एक नाही तर दोन फीचर्स आहेत जे तुमचे फोटोज प्राइवेट राहतील याची काळजी घेतात. सर्वात आधी Secure Folder चे आभार मानले पाहिजेत, ज्यात तुम्ही तुमचे पर्सनल फोटोज गॅलेरी ऍप्सच्या प्राइवेट वर्जन मध्ये स्टोर करता, बाकी फोटोज गॅलरीच्या पब्लिक वर्जन मध्ये राहतात. परंतु सध्या आपण मोठ्या प्रमाणावर प्राइवेट फोटोज सेंड करतो आणि रीसीव पण करतो. हे पर्सनल फोटोज एक-एक करून प्राइवेट गॅलरी मध्ये स्टोर करण्यास खूप वेळ लागतो. तुम्हाला असे वाटत नाही का कि तुमच्यासाठी हे काम फोनने केले पाहिजे? आणि इथेच Samsung चा Content Suggestions फीचर जादू प्रमाणे काम करतो.

Content Suggestions फीचर On-Device AI चा वापर करतो – आणि हा इंडस्ट्री मध्ये अशाप्रकारचा पहिला इनोवेशन आहे जिथे तुम्हाला सुचवले जाते कोणते फोटोज प्राइवेट गॅलेरी मध्ये स्टोर केले पाहिजेत. या फीचर मध्ये तुम्ही एखादा विशेष आइडेंटिफायर, जसे काही खास लोकांच्या चेहरा उदाहरणार्थ सेट करता आणि फोन त्यांच्या संबंधित असलेले सर्व फोटोज फिल्टर करतो जेणेकरून तुम्ही ते सिक्योर फोल्डर मध्ये प्राइवेट गॅलरी मध्ये मूव करू शकता. एकदा तुम्ही प्राइवेट फोटोज मूव केले कि मग तुम्ही त्यांच्या प्राइवेसी बाबत निश्चिन्त होऊ शकता. कारण त्यानंतर ते गॅलरी ऍपच्या पब्लिक वर्जन मध्ये कधीच दिसणार नाहीत. असे म्हणता येईल कि यामुळे फक्त तुम्हाला तुम्हाला शांतात मिळत नाही तर Secure Folder तुमचा डेटा प्राइवेट रेथील याचा विश्वास देतो. सर्वात खास बाब म्हणजे यात डेटा तुमच्या फोन मधेच राहतो क्लाउड वर वैगेरे जात नाही आणि हा डेटा multi-layered डिफेंस-ग्रेड सिक्योरिटी प्लॅटफॉर्म Samsung Knox सह पूर्णपणे सुरक्षित राहतो.

सुरक्षा जास्त, चिंता कमी

Quick Switch आणि Content Suggestions सारख्या चांगल्या फीचर्समुळे Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 ला ऍप, फोटो आणि वीडियो इत्यादी हाइड करणारा आणि प्राइवेट ठेवणारा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट स्मार्टफोन म्हणता येईल. या सुविधा तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मानसिक शांतात देण्याचे काम करतात.

या नवीन प्राइवेसी फीचर्स सोबतच तुम्हाला या दोन्ही फोन्स मध्ये बेस्ट इन क्लास Infinity-O sAMOLED Plus डिस्प्ले, क्वाड कॅमेरा मॉड्यूल, न्यू फ्लॅगशिप कॅमेरा फीचर्स जसे की Single Take, Night Hyperlapse आदि आणि मोठा बॅटरी बॅकअप मिळतो. ज्यामुळे हे फक्त शानदार फोन ठरत नाहीत तर या सेग्मेंट मध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे राहतात. तर आता तुम्ही कसली वाट बघत आहात?

आजच स्वतःसाठी Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 खरेदी करा!

* sAMOLED Plus डिस्प्ले फक्त Galaxy A71 मध्ये आहे. Galaxy A51 स्मार्टफोन मध्ये sAMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.

The post जगा Alt Z Life! Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चे नवीन प्राइवेसी फीचर फोनला बनवतात अजून ऑसम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-comes-with-quick-switch-feature-to-protect-your-privacy/feed/ 0
Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/ https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/#respond Fri, 21 Aug 2020 13:00:29 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7837 Quick Switch सह तुम्ही Alt Z Life आरामात इन्जॉय करू शकता - तेही तुमच्या प्राइवेसीची चिंता केल्याविना.

The post Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
.td-post-featured-image { display: none; visibility:hidden !important; height:0px;
}

आजकाल स्मार्टफोन आपल्याला प्रोडक्टिव राहण्यास, कनेक्टेड राहण्यास, फास्ट इन्फॉर्मेशन मिळवण्यास आणि आपली आवड व पॅशन जोपासण्यास मदत करतात. स्मार्टफोन मध्ये आजकाल आपण सर्व प्रकारच्या पर्सनल इन्फॉर्मेशन व्यतिरिक्त, ईमेल आणि मेसेज पासून कामासंबंधित सर्व प्रकारचा डेटा ठेवतो. त्यामुळे स्मार्टफोनने आपला पर्सनल डेटा सुरक्षित ठेवणे आणि प्राइवेसीशी तडजोड न करणे हे खूप महत्वपूर्ण आहे.

प्राइवेसीचा अर्थ असा आहे कि एखाद्या व्यक्तीचे आयुष्य खाजगी ठेवणे, मग ते मित्र असो, कुटुंब असो वा अन्य कोणी. आणि इथेच Alt Z Life चा विषय येतो.

आपल्यापैकी अनेक, खासकरून Gen Z आणि Millennials अश्या प्रसंगाना सामोरे गेले असतील जेव्हा आपल्या परिवारातील व्यक्तीं किंवा मित्रा स्मार्टफोन कॉल करण्यासाठी मागतात आणि जोपर्यंत कॉल संपतो ते पर्सनल गॅलरी पर्यंत पोचलेले असतात. तुम्हाला अश्या प्रसंगापासून वाचायचे तर असते पण तुम्ही अश्यावेळी “No” पण म्हणू शकत नाही. कधी अश्या आयुष्याची कल्पना केली आहे का जिथे तुम्ही कोणत्याही प्राइवेसीच्या चिंतेविना आपला फोन इतरांना देऊ शकता?

अश्या लाइफला Alt Z Life म्हणतात आणि यात तुमची पर्सनल लाइफ अगदी पर्सनल राहते. हे स्वप्न नाही तर रियालिटी आहे आणि तीही फक्त डबल क्लिकच्या अंतरावर आहे.

तुम्ही याचाच विचार करताय ना कि हि Alt Z Life कशी एन्जॉय करावी? चला तर याची सविस्तर माहिती घेऊ …

तुमच्या प्राइवेसीची असेल गॅरन्टी

Quick Switch, एक नवीन फीचर आहे जो सध्या Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 स्मार्टफोन वर उपलब्ध झाला आहे. हा तुमचा Alt Z Life जगण्याचा एक रस्ता आहे, एक माध्यम आहे. या फीचरची डेवलपमेंट ‘Make for India’ इनिशिएटिव अंतर्गत करण्यात आली आहे जो Gen Z आणि Millennial स्मार्टफोन यूजर्सच्या गरजा लक्षात ठेऊन बनवण्यात आला आहे. Quick Switch एक स्मार्ट प्राइवेसी फीचर आहे, जो तुम्हाला Alt Z लाइफ जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करतो. जसे कि — सुविधा, सीमलेसनेस आणि सर्वात महत्वपूर्ण विवेक. हा फीचर तुम्हाला तुमच्या आवडीच्या ऍप्सचे पर्सनल आणि पब्लिक इंस्टंस, पिक्स, कंटेंट आणि सोशल लाइफ मध्ये स्विच करण्याची सुविधा देतो तेही इतरांच्या न कळत. फक्त तुम्हाला Side Key वर डबल टॅप करायची आहे.

Infographic: Galaxy A51 आणि A71 वर Quick Switch and Content Suggestions कशाप्रकारे काम करतात ते इथे तुम्ही बारकाईने बघू शकता.

तुमच्या फोटो गॅलरीचे उदाहरण घ्या. Millennials आणि Gen Z कडे असे अनेक फोटोज आणि वीडियोज असतात जे त्यांना दुसऱ्यांना दाखवायचे नसतात. आतापर्यंत उपाय हाच होता कि तुम्ही गॅलरीसाठी एक ऍप लॉक वापरत होता. परंतु तेव्हा काय करायचे जेव्हा तुमचे मित्र-मैत्रीण किंवा भाऊ बहीण तुम्हाला ऍप अनलॉक करण्यास सांगतात? अश्यावेळी तुम्हाला गॅलरी अनलॉक करावीच लागते… आणि तुमची सर्व प्राइवेसी आणि प्रोटेक्शन तिथल्या तिथेच राहते.

Quick Switch फीचर तुम्हाला मुख्य गॅलरी आणि प्राइवेट गॅलेरी मध्ये स्विच करण्याचा खूप सोप्पा ऑप्शन देतो. इथे सिक्योर फोल्डर मध्ये एक प्राइवेट गॅलरी क्रियेट होते जिथे एक फोल्डर पब्लिकसाठी असतो तर दुसरा फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे ते सर्व फोटो जे तुम्हाला जगाला दाखवायचे असतील, जसे कि प्रवासात तुम्ही घेतलेले फोटो, तुम्ही एखाद्या इवेंट मध्ये काढलेले फोटो इत्यादी गॅलरीच्या पब्लिक वर्जन मध्ये असू शकतात. तर दुसरीकडे, प्राइवेट फोटोज- जसे कि पर्सनल मोमेंट्स, पार्टीचा एखादा क्रेजी वीडियो अजून बरेच काही – हे सर्व तुमच्या प्राइवेट गॅलरी ऍप मध्ये असतील.. प्राइवेट फोल्डर मध्ये हे फोटो तुमच्याव्यतिरिक्त कोणी बघू शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना परवानगी देत नाही.

यात अजून खूप काही आहे: विशेष म्हणजे Quick Switch फक्त गॅलरी सारख्या डिफॉल्ट ऍप्स सोबत काम करत नाही तर हा व्हाट्सऍप्प कनवर्सेशन, स्नॅपचॅट प्रोफाइल आणि ब्राउजर सहित इतर अनेक ऍप मध्ये पण पब्लिक व्यू लपवण्यास तुमची सहायता करतो. सिक्योर फोल्डर मध्ये तुमच्याकडे तुमच्या ऍप्सचे प्राइवेट वर्जन असू शकते, हा डिफेंस-ग्रेड Samsung Knox सिक्योरिटी प्लॅटफॉर्म द्वारे संचालित एक ब्राउजर आहे जो तुमची प्राइवेट स्पेस पूर्णपणे एन्क्रिप्टेड करतो. अश्याप्रकारे हा तुम्हाला तुमच्या फोन वर असलेल्या एखाद्या पर्सनल गोष्टीबाबत असुरक्षित वाटू देत नाही.

Quick Switch सह तुम्ही Alt Z Life आरामात इन्जॉय करू शकता – तेही तुमच्या प्राइवेसीची चिंता केल्याविना. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कि हे फीचर इतके खास कसे आहे?

जाणून घ्या तुमच्या Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 मध्ये Quick Switch फीचर कसे सेटअप करायचे

Content Suggestions फीचर द्वारे तुमची प्राइवेसी ठेवा स्मार्टली सिक्योर

तुमची प्राइवेसी अजून स्मार्ट पद्धतीने मॅनेज करण्यासाठी, यात एक इंटेलिजेंट Content Suggestions फीचर आहे. हा “On-Device” AI चा वापर करून मुख्य गॅलरी मध्ये प्राइवेट फोटोज ओळखतो आणि ते सिक्योर फोल्डर मध्ये पूर्व-निर्धारित आईडेंटिफायर फिल्टरच्या मदतीने प्राइवेट गॅलरी मध्ये मूव करण्याचा सल्ला देतो. तुम्ही AI द्वारे सुचवलेल्या इमेजेस रिव्यू करू शकता आणि त्या प्राइवेट गॅलरी मध्ये टाकू शकता किंवा त्या पब्लिक गॅलरी मध्ये ठेऊ शकता. पहिल्यांदाच एखाद्या ब्रँडने भारतात स्मार्टफोन यूजर्सच्या प्राइवेसीसाठी On-Device AI चा वापर केला आहे.

जाणून घ्या तुमच्या Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 मध्ये Content Suggestions फीचर कश्याप्रकारे सेटअप करायचा

तुमची Alt Z Life होत आहे आज पासून सुरु

आता पर्यंत तुम्हाला समजले असेल कि कशाप्रकारे Alt Z life ला GenZ आणि Millennials यांना लक्षात ठेऊन डिजाइन करण्यात आली आहे. याचा अर्थ असा आहे आहे कि आज पासून तुमची भावंडं किंवा मित्र-मैत्रिणी, तुमच्या फोन मध्ये गेम खेळण्यासाठी, मूवी बघण्यासाठी किंवा इतर एखाद्या कामासाठी पण फोन मागत असतील तर त्याचा वापर करताना तुमची चॅट किंवा फोटो बघण्याचा प्रयत्न करत असतील याची चिंता सोडा. Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 डिफेंस-ग्रेड Knox सिक्योरिटी सह उपलब्ध आहेत जे तुम्हाला टेंशन फ्री लाइफ इन्जॉय करण्याचा विश्वास देतात जो तुम्हाला नेहमीच हवा होता.

आणि आज पासून तुमच्या Alt Z life ला म्हणा hello

Galaxy A71 आणि Galaxy A51 भारतातील जवळपास सर्व प्रमुख रिटेल स्टोर, Samsung.com आणि E-commerce चॅनेल्स वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अलीकडेच यांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत आणि यासोबत आता आकर्षक ऑफर पण दिल्या जात आहेत. Galaxy A71 वर 2,500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आहे, तर Galaxy A51 वर 1,500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर दिली जात आहे. हि ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A51 आणि Galaxy A71 आजच खरेदी करा!

The post Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51 चा Quick Switch फीचर: प्राइवेसीसाठी सर्वात बेस्ट आणि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/protect-your-privacy-with-samsung-galaxy-a51-and-galaxy-a71-quick-switch/feed/ 0
L शेप 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-galaxy-a71-with-punch-hole-displays-launched-know-price-and-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-galaxy-a71-with-punch-hole-displays-launched-know-price-and-specification/#respond Fri, 13 Dec 2019 07:34:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6048 डिवाइस 16 डिसेंबर 2019 पासून प्री-ऑर्डर साठी उपलब्ध होईल आणि 27 डिसेंबर 2019 पासून वियतनाम मध्ये सेल केलं जाईल.

The post L शेप 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने काल आपली A सीरीज वाढवत Galaxy A51 आणि Galaxy A71 लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन्स वियतनाम मध्ये आयोजित लॉन्च इवेंट मध्ये सादर केले गळे आहेत. डिजाइनच्या बाबतीत दोन्ही डिवाइस एकसारखे आहेत. भारतात या डिवाइसच्या लॉन्चबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही.

सॅमसंगने Galaxy A71 कोPrism Crush Black / Silver/ Blue / Pink आणि Prism Crush Black / White / Blue / Pink कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. Samsung Galaxy A51 ची किंमत पाहता याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,990,000 VND (जवळपास 24,485 रुपये) आहे. डिवाइस 16 डिसेंबर 2019 पासून प्री-ऑर्डर साठी उपलब्ध होईल आणि 27 डिसेंबर 2019 पासून वियतनाम मध्ये सेल केलं जाईल. पण A71 ची किंमत अजून समोर आली नाही.

डिजाइन

सॅमसंग Galaxy A71 आणि Galaxy A51 मध्ये मागे चार कॅमेरा आहेत. लेंस L आकारात स्थापन करण्यात आल्या आहेत. दोन्ही डिवाइसेसच्या फ्रंटला वरच्या बाजूला मध्यात एक होल-पंच आहे, ज्यात फ्रंट कॅमेरा आहे. तसेच दोन्ही फोनचे बेजल पण बारीक आहेत.

Samsung Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy A51 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.5-इंचाचा, फुल एचडी+ (1080 x2400) सुपर AMOLED इनफिनिटी-O डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन सॅमसंगच्या Exynos 9611 चिपसेट ऑक्टा कोर (क्वाड 2.3GHz + क्वाड 1.7GHz) प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 4GB रॅम, 6GB रॅम आणि 8GB रॅम ऑप्शन सह 64GB व 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 48MP F2.0 सह डेप्थ मेन सेंसर, 5MP F2.2 मॅक्रो सेंसर, 5MP F2.4 अल्ट्रा-वाइड आणि 12MP F2.2 सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 32-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सह येते.

Samsung Galaxy A71 चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy A71 बद्दल बोलायचे तर यात 6.7-इंचाचा फुल एचडी+ (1080 x2400) सुपर ऐमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा कोर (डुअल 2.2GHz + हेक्सा 1.8GHz) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन मध्ये 6जीबी रॅम व 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज तुम्ही माइक्रोसएसडी कार्डने 512जीबी पर्यंत वाढवू शकता.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 64MP चा मेन डेप्थ सेंसर F1.8, 5MP मॅक्रो सेंसर F2.2, 5MP अल्ट्रा वाइड F2.4 आणि 12MP F2.2 सेंसर आहे. तसेच फ्रंट कॅमेरा फोन मध्ये 32MP चा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंग सह येते.

सॅमसंग Galaxy A51 वीडियो

The post L शेप 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाले Samsung Galaxy A71 आणि Galaxy A51, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-a51-galaxy-a71-with-punch-hole-displays-launched-know-price-and-specification/feed/ 0