Google Play Store - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 30 Sep 2020 13:27:01 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 डेटा चोरी करत आहेत हे 17 खतरनाक मोबाईल ऍप्स, त्वरित करा डिलीट https://www.91mobiles.com/marathi/google-play-store-removes-17-apps-infected-with-malware-android-phone/ https://www.91mobiles.com/marathi/google-play-store-removes-17-apps-infected-with-malware-android-phone/#respond Wed, 30 Sep 2020 13:27:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8362 या ऍप्स मध्ये लेटेस्ट जोकर मॅलवेअर Zscaler ThrearLabZ रिसर्चरने स्पॉट केला आहे.

The post डेटा चोरी करत आहेत हे 17 खतरनाक मोबाईल ऍप्स, त्वरित करा डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन आपल्या आयुष्यासाठी श्वासाइतका महत्वपूर्ण झाला आहे. फोन सोबतच आपण ऍप आणि गेम्सचा पण वापर करतो. पण याच ऍप्सने आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, ज्याबाबत आपल्याला समजत नाही. हीच समस्या सोडवण्यासाठी गूगल सतत आपल्या प्ले स्टोर वरून असे ऍप्स काढून टाकत असते. तसेच पुन्हा एकदा Google द्वारे 17 अजून खतरनाक ऍप्स को डिलीट करण्यात आले आहेत. बोलले जात आहे कि हे 17 ऍप्स जोकर मॅलवेअरने प्रभावित झाले होते जो यूजर्सच्या फोनचे मेसेज आणि कॉन्टॅक्ट चोरण्याचे काम करत होता. यातील अनेक स्कॅनर ऍप्स होते. तसेच काही मेसेजिंग ऍप्स आणि फोटो एडिटर पण होते.

या ऍप्स मध्ये लेटेस्ट जोकर मॅलवेअर Zscaler ThrearLabZ रिसर्चरने स्पॉट केला आहे. फर्मच्या रिसर्चर टीमने आपल्या ब्लॉग मध्ये सांगितले होते कि त्यांना 17 वेगवगळे ऍप्स मिळाले होते, त्यांच्यात हा खतरनाक मॅलवेअर होता. संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, हे 17 ऍप्लिकेशन 1,20,000 वेळा डाउनलोड करण्यात आले होते. शोधकर्ते सतत जोकर मालवेयर वर लक्ष ठेऊन होते, ज्या बाबत Google Android सुरक्षा टीमला माहिती दिल्यानंतर हे ऍप्स काढून टाकण्यात आले आहेत. पण ज्या फोन्स मध्ये आधीपासून हे ऍप्स इंस्टॉल होते त्यांना तुमच्या फोन मधून मॅन्युअली काढण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हि आहे 17 ऍप्सची लिस्ट

All Good PDF Scanner

Mint Leaf Message-Your Private Message

Unique Keyboard – Fancy Fonts & Free Emoticons

Tangram App Lock

Direct Messenger

Private SMS

One Sentence Translator – Multifunctional Translator

Style Photo Collage

Meticulous Scanner

Desire Translate

Talent Photo Editor – Blur focus

Care Message

Part Message

Paper Doc Scanner

Blue Scanner

Hummingbird PDF Converter – Photo to PDF

All Good PDF Scanner

Note: जर तुमच्या फोन मध्ये पण यातील एखादा ऍप असेल तर तो त्वरित डिलीट करा कारण हे ऍप्स तुमचा खाजगी डेटा चोरी करण्याचे काम करत आहेत.

सोर्स

The post डेटा चोरी करत आहेत हे 17 खतरनाक मोबाईल ऍप्स, त्वरित करा डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-play-store-removes-17-apps-infected-with-malware-android-phone/feed/ 0
Google ने Play Store वरून काढून टाकले 30 धोकादायक ऍप्स, तुम्ही पण त्वरित डिलीट करा हे ऍप्स https://www.91mobiles.com/marathi/google-removed-these-30-apps-from-play-store-delete-these-from-your-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/google-removed-these-30-apps-from-play-store-delete-these-from-your-smartphone/#respond Mon, 22 Jun 2020 10:39:28 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7519 WhiteOps च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि अनेक ऍप्स आहेत जे प्ले स्टोर वरून काढून टाकण्याआधी 17 दिवस होते.

The post Google ने Play Store वरून काढून टाकले 30 धोकादायक ऍप्स, तुम्ही पण त्वरित डिलीट करा हे ऍप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Google ने एंडरॉयड यूजर्स वापरात असलेले 30 पेक्षा जास्त लोकप्रिय मोबाईल ऍप प्ले स्टोर वरून काढून टाकले आहेत, ज्यांच्यात धोकादायक मालवेयर मिळाले होते. गूगलच्या या कृतीमुळे हे ऍप्स आता प्ले स्टोर वर डाउनलोडसाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे यूजर्सना पण आपल्या स्मार्टफोन मधून हे ऍप्स त्वरित डिलीट करण्याचा सल्ला दिला जात आहे. समोर आलेले ऍप्स एकूण 2 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा एजन्सीने रेड अलर्ट जारी करत 52 मोबाईल ऍप्लिकेशन्सची लिस्ट सरकार कडे दिली आहे आणि ते लवकरात लवकर ब्लॉक करण्यास सांगितले होते.

गूगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आलेल्या 30 ऍप्स बद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच WhiteOps च्या सिक्यॉरिटी रिसर्चर्सनी या ऍप्सची माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार हे 30 ऍप्स अनेक ऍड दाखवतात आणि लिंक वर क्लिक केल्याविना यूजर्सना त्यावर रीडायरेक्ट करतात. इतकेच नव्हते तर अनेकदा डाउनलोड केल्यानंतर यूजर्स असे ऍप्स डिलीट पण करू शकत नाही.

पुढे आम्ही तुमच्यासाठी त्या ऍप्सची यादी देत आहोत. जर यातील एखादा ऍप तुमच्या फोन मध्ये इंस्टॉल्ड असेल तर लगेच तो डिलीट करा. यामुळे तुम्ही तुमचा फोन मालवेयरच्या हल्ल्यापासून वाचवू शकता. खाली या 30 ऍप्सची यादी बघू शकता.

Apps Installs
Yoriko Camera 1,00,000
Solu Camera 5,00,000
Lite Beauty Camera 1 million
Beauty Collage Lite 5,00,000
Beauty and Filters camera 1 million
Photo Collage and beauty camera 1,00,000
Gaty Beauty Camera 5,00,000
Pand Selife Beauty Camera 50,000
Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera 1 million
Benbu Seilfe Beauty Camera 1 million
Pinut Selife Beauty and Photo Editor 1 million
Mood Photo Editor and Selife Beauty Camera 5,00,000
Rose Photo Editor and Selfie Beauty Camera 1 million
Selife Beauty Camera and Photo Editor 1,00,000
Fog Selife Beauty Camera 1,00,000
First Selife Beauty Camera and Photo Editor 5 million
Vanu Selife Beauty Camera 1,00,000
Sun Pro Beauty Cameraa 1 million
Funny Sweet Beauty Camera 5,00,000
Little Bee Beauty Camera 1 million
Beauty Camera and Photo Editor Pro 1 million
Grass Beauty Camera 1 million
Ele Beauty Camera 1 million
Flower Beauty Camera 1,00,000
Best Selfie Beauty Camera 1 million
Orange Camera 5,00,000
Sunny Beauty Camera 1 million
Pro Selfie Beauty Camera 5,00,000
Selfie Beauty Camera Pro 1 million
Elegant Beauty Cam-2019 50,000

 

माहितीनुसार या हे ऍप्स एकूण 2 कोटी पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहेत. WhiteOps च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि अनेक ऍप्स आहेत जे प्ले स्टोर वरून काढून टाकण्याआधी 17 दिवस होते.

अलीकडेच मीडिया रिपोर्ट्स मधून माहिती समोर आली होती कि भारतीय सुरक्षा एजन्सीने 52 अश्या मोबाईल ऍप्लिकेशन्सची माहिती दिली आहे जे भारतीयांचा डेटा चोरी करत आहेत. या ऍप्सचा वापर धोकादायक असल्याचे सांगत सुरक्षा एजेन्सीने भारत सरकार कडे यादी दिली आहे आणि सांगितले आहे कि, हे ऍप्स पूर्णपणे देशात ब्लॉक करावे किंवा या ऍप्सच्या वापरासाठी नवीन नियमावली बनवावी. एजन्सीने सांगितले आहे कि या ऍप्सचा वापर सुरक्षित नाही आणि हे मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी करून बाहेर पाठवत आहेत.

The post Google ने Play Store वरून काढून टाकले 30 धोकादायक ऍप्स, तुम्ही पण त्वरित डिलीट करा हे ऍप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-removed-these-30-apps-from-play-store-delete-these-from-your-smartphone/feed/ 0