Happy New Year 2020 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 03 Jan 2020 11:27:38 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/ https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/#respond Fri, 03 Jan 2020 11:27:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6183 Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन वर्ष सुरु होताच रियलमी सोबतच शाओमीने पण आपल्या ग्राहकांसाठी सेलचे आयोजन केले आहे. Xiaomi च्या यावर्षीच्या Mi Super Sale ची सुरवात झाली आहे. Realme च्या एक दिवस आधी शाओमीच्या मी सुपर सेलची 1 जानेवारी पासून सुरवात झाली आहे जो 8 जानेवारी पर्यंत चालू राहील.

Mi Super सेल शाओमीच्या वेबसाइट वर सुरु झाला आहे. या सेल मध्ये कंपनी आपल्या अनेक शानदार स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे, ज्यात Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 चा समावेश आहे.

डिस्काउंट व्यतिरिक्त हे फोन्ससह झिरो इंटरेस्ट ईएमआई ऑप्शन वर पण विकत घेता येतील. तसेच कंपनीच्या लो बजेट ग्राहकांसाठी Redmi 8A, Redmi Go, Redmi Y3 आणि Redmi 7A सारखे स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत.

सर्वात आधी बोलूया Xiaomi च्या रेडमी के20 बद्दल, ज्याच्या किंमतीत 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनचा 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच डिवाइसचा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 22,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

दुसरीकडे Redmi K20 Pro चा 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 24,999 रुपये आणि या डिवाइस के 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसच्या किंमतीत 3 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

रेडमी के20 व्यतिरिक्त शाओमीच्या लोकप्रिय Poco F1 वर पण शानदार सूट दिली जात आहे. या डिवाइसचा 64 जीबी वेरिएंट 14,999 रुपये आणि 256 वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या डिवाइसच्या किंमतीत 4,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे.

कंपनीचा प्रसिद्ध Redmi Note 7 Pro चा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी नोट 7 प्रो चा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 12,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी मॉडेल 14,999 रुपयांमध्ये विकला जात आहे.

रेडमी नोट 7एस चा 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज मॉडेल 8,999 रुपये, 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेल 9,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. तर रेडमी वाई3 ग्राहक 4,000 रुपयांच्या डिस्काउंट सह 7,999 रुपयांमध्ये विकत शकता.

शाओमी रेडमी के20 प्रो वीडियो

The post Mi Super Sale मध्ये Redmi K20 Pro आणि Redmi Note 7 Pro सह अनेक स्मार्टफोन्स वर मिळत आहे धमाकेदार सूट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-super-sale-1-8-january-2020-via-mi-com-discount-on-redmi-k20-redmi-k20-pro-redmi-note-7pro/feed/ 0
बघा 2019 मध्ये कोणते चित्रपट, गाणी, व्यक्ती आणि बातम्या भारतीयांनी केल्या Google वर सर्वात जास्त सर्च https://www.91mobiles.com/marathi/google-top-trends-of-2019-movies-songs-personalities-news-happy-new-year-2020/ https://www.91mobiles.com/marathi/google-top-trends-of-2019-movies-songs-personalities-news-happy-new-year-2020/#respond Tue, 31 Dec 2019 12:08:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6159 या लिस्ट मध्ये त्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्ही पण Google वर सर्च केल्या असणार.

The post बघा 2019 मध्ये कोणते चित्रपट, गाणी, व्यक्ती आणि बातम्या भारतीयांनी केल्या Google वर सर्वात जास्त सर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गोड कडू आठवणींसह 2019 ला निरोप दिला जात आहे आणि संपूर्ण जग 2020 च्या स्वागतासाठी तयार आहे. 2020 जास्त खास असण्याचे कारण म्हणजे यावेळी फक्त एक वर्ष बदलत नाही तर 2019 सम्पल्यावर नवीन दशकाची सुरवात पण होत आहे. भारतासाठी 2019 अनेक महत्वाचे बदल घेऊन आला. राजकारण असो व अर्थव्यवस्था, सिनेविश्व असो व क्रीडा क्षेत्रात खूप काही नवीन झाले आहे. एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी लोक सर्वात आधी गूगल वर जातात आणि Google सर्च करून नवीन माहिती मिळवतात. 2019 च्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला गूगलने पण संपूर्ण वर्षाचा लेखजोखा सादर केला आहे. Google ने आपला संपूर्ण रिपोर्ट समोर ठेवला आहे कि या वर्षी भारतीयांनी गूगल वर काय सर्वात जास्त सर्च केले आहे. गूगलच्या या रिपोर्ट मध्ये चित्रपट, गाणी, व्यक्ती आणि बातम्या इत्यादींचा समावेश आहे. या लिस्ट मध्ये त्या सर्व गोष्टी आहेत ज्या तुम्ही पण Google वर सर्च केल्या असणार. पुढे बघूया 2019 मध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून कोणत्या गोष्टी सर्वात जास्त गूगल वर शोधल्या आणि त्याविषयी माहिती घेतली.

सर्वात आधी बघूया गूगल वर सर्वात जास्त सर्च केले गेलेले कीवर्ड –

1) क्रिकेट वर्ल्ड कप

2) लोकसभा इलेक्शन

3) चंद्रयान 2

4) कबीर सिंह

5) एवेंजर्स : एंडगेम

6) आर्टिकल 370

7) NEET रिजल्ट

8) जोकर

9) कॅप्टन मारवल

10) पीएम किसान योजना

गूगल वर सर्वात जास्त सर्च केले गेलेले चित्रपट –

1) Kabir Singh

2) Avengers: Endgame

3) Joker

4) Captain Marvel

5) Super 30

6) Mission Mangal

7) Gully Boy

8) War

9) Housefull 4

10) Uri – The Surgical Strike

गूगल वर सर्वात जास्त सर्च केली गेलेली गाणी –

1) ले फोटो ले…

2) तेरी मेरी कहानी…

3) तेरी प्यारी प्यारी दो अंखियां…

4) वास्तें…

5) कोका-कोला तू…

6) गोरी तोरी चुनरी बा लाल लाल रे…

7) पल पल दिल के पास…

8) लडकी आंख मारे…

9) पायलियां बजनी लाडो पिया…

10) क्या बात आहे…

गूगल वर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या व्यक्ती / सेलेब्रिटी –

1) अभिनंदन वर्थमान

2) लता मंगेशकर

3) युवराज सिंह

4) आनंद कुमार

5) विक्की कौशल

6) रिषभ पंत

7) रानू मंडल

8) तारा सुतारिया

9) सिद्धार्थ शुक्ला

10) कोयना मित्रा

गूगल वर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या बातम्या –

1) लोकसभा इलेक्शन रिजल्ट

2) चंद्रयान 2

3) आर्टिकल 370

4) पीएम किसान योजना

5) महाराष्ट्र असेंबली इलेक्शन

6) हरियाणा असेंबली इलेक्शन रिजल्ट

7) पुलवामा अटॅक

8) साइक्लोन फॅनी

9) अयोध्या निकाल

10) अमॅझॉन फॉरेस्ट फायर

गूगल वर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या How to प्रोसेस –

1) मतदान कसे करावे

2) आधार पॅनशी लिंक कसे करावे

3) वोटर लिस्ट मध्ये नाव चेक कसे करावे

4) चेक कसे करावे

5) ट्राईच्या नियमांनुसार टीवी चॅनेल्स कसे निवडावे

6) होळीचा रंग कसा घालवावा

7) PUBG कसा खेळावा

8) Fastag कसा मिळवावा

9) आपला पोलिंग बूथ जाणून कसा घ्यावा

10) GSTR-9 कसा भरावा

गूगल वर सर्वात जास्त सर्च केले गेलेले What is -:

1) Article 370 म्हणजे काय?

2) Exit poll म्हणजे काय?

3) Black hole म्हणजे काय?

4) Howdy Modi म्हणजे काय?

5) e-cigarette म्हणजे काय?

6) क्रिकेटची DLS method म्हणजे काय?

7) Ayodhya case म्हणजे काय?

8) Article 15 म्हणजे काय?

9) Surgical strike म्हणजे काय?

10) National Register of Citizens of India म्हणजे काय?

The post बघा 2019 मध्ये कोणते चित्रपट, गाणी, व्यक्ती आणि बातम्या भारतीयांनी केल्या Google वर सर्वात जास्त सर्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-top-trends-of-2019-movies-songs-personalities-news-happy-new-year-2020/feed/ 0