Honor Waterplay - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 05 Nov 2018 13:54:16 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,100एमएएच बॅटरी, 8-इंचाची स्क्रीन आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर वॉटरप्ले 8 https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-8-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-8-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 13:54:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2802 आॅनर वॉटरप्ले 8 चा 64जीबी एलटीई मॉडेल 1799 युआन (जवळपास 19,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

The post 5,100एमएएच बॅटरी, 8-इंचाची स्क्रीन आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर वॉटरप्ले 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने नुकताच अंर्तराष्ट्रीय मंचावर 6 कॅमेरे तसेच 8जीबी रॅम असलेला खूपच पावरफुल स्मार्टफोन मॅजिक 2 लॉन्च केला आहे. आॅनर मॅजिक 2 स्लाईडर पॅनल सह येतो ज्यावर सेल्फी कॅमेरा सेंसर आहे. स्लाईडर पॅनल मुळेच आॅनर मॅजिक 2 च्या डिस्प्ले वर कोणतीही नॉच व सेंसर दिसत नाही. तर आज आॅनर ने टेक मंचावर आपला वॉटरप्रूफ सेग्मेंट वाढवत अजून एक आणि नवीन डिवाईस आॅनर वॉटरप्ले 8 पण सादर केला आहे.

आॅनर वॉटरप्ले 8 सध्या चीनी बाजारातच लॉन्च करण्यात आला आहे तिथे हा दोन मॉडेल मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर वॉटरप्ले 8 टॅबलेटचा एक मॉडेल वाईफाई ला सपोर्ट करतो तर दुसरा मॉडेल एलटीई वर चालतो. वॉटरप्ले 8 वाईफाई मॉडेल मध्ये एक वेरिएंट 64 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच वॉटरप्ले 8 चा एलटीई मॉडेल 64जीबी इंटरनल मेमरी वर चालतो.

आॅनर वॉटरप्ले 8ची सर्वात मोठी खासियत याची वॉटरप्रूफ बॉडी आहे. हा डिवाईस आईपी67 रेटिंग सह सादर करण्यात आला आहे जी टॅबलेटला पाणी व धूळ अवरोधी बनवते. टॅबलेटचे अन्य फीचर्स व स्पे​सिफिकेशन्स पाहता यात 1920 x 1200 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 8-इंचाचा डब्ल्यूएक्सजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टॅबलेट एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.1 वर सादर करण्यात आला आहे जो आॅक्टा-कोर किरीन 659 चिपसेट वर चालतो.

वॉटरप्ले 8 चे दोन्ही मॉडेल 6जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतात तसेच यांची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते. तर ग्राफिक्स साठी टॅबलेट मध्ये माली टी830-एमपी2 जीपीयू आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता टॅबलेटच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

आॅनर वॉटरप्ले 8 मध्ये एनएफसी, ब्लूटूथ व यूएसबी टाइप सी सारखे कनेक्टिविटी आॅप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी आॅनर ने आपल्या टॅबलेट मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,100एमएएच ची बॅटरी दिली आहे. किंमत पाहता वॉटरप्ले चा 64जीबी वाईफाई वेरिएंट 1499 युआन तर 128जीबी वाईफाई वेरिएंट 1899 युआन मध्ये लॉन्च झाला आहे. या किंमती इंडियन करंसी अनुसार 15,900 रुपये तसेच 20,900 रुपयांच्या आसपास आहेत. त्याचप्रमाणे आॅनर वॉटरप्ले 8 चा 64जीबी एलटीई मॉडेल 1799 युआन (जवळपास 19,000 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे.

The post 5,100एमएएच बॅटरी, 8-इंचाची स्क्रीन आणि 6जीबी रॅम सह लॉन्च झाला आॅनर वॉटरप्ले 8 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-8-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/#respond Mon, 29 Oct 2018 09:29:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2670 कंपनी ने एक पोस्टर शेयर केला आहे ज्यात नवीन वाटरप्ले टॅबलेट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टर सोबतच या डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

The post आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता हुआवई 31 ऑक्टोबरला एका इवेंटचे आयोजन करत आहे. कंपनीने आधीच घोषणा केली आहे कि यात कंपनी मॅजिक 2 लॉन्च करणार आहे. हा फोन कंपनीचा पहिला फोन आहे जो स्लाइड आउट कॅमेरा सह येईल. तसेच आज हुआवई ने आपल्या अजून एका डिवाइसची माहिती दिली आहे. कंपनी ने एक पोस्टर शेयर केला आहे ज्यात नवीन वाटरप्ले टॅबलेट येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टर सोबतच या डिवाइसचे काही स्पेसिफिकेशन पण शेयर करण्यात आले आहेत.

हुआवई वाटरप्ले 2 नावाने सादर होणार या टॅबलेट मध्ये 8—इंचाची स्क्रीन असेल. तसेच कपंनी हा डुअल कॅमेरा सह सादर कार्ल. याच्या इतर स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली नाही पण कंपनी ने आपल्या पोस्टर मध्ये या फीचर्सला दुजोरा दिला आहे. टॅबलेटचा डुअल कॅमेरा होरिजेंटल स्टाइल मध्ये आहे. तसेच टॅबलेटचे कॉर्नर राउंड आहेत जे ऐजेज सह येतात. टॅबलेटची पोस्ट बघून बोलले जात आहे कि हा वॉटरप्रूफ असेल. कंपनीचा जुना टॅबलेट पण पाणी व धूळ अवरोधक होता.

पण इवेंट मध्ये चर्चा आॅनर मॅजिक 2 ची आहे. यात स्लाईडर कॅमेरा पॅनल देनाय्त आला आहे. आॅनर मॅजिक 2 च्या डिस्प्ले वर नॉच किंवा इतर कोणताही सेंसर दिला नाही. ओपो फाइंड एक्स प्रमाणे हा फोन पण स्लाईड आउट सह सादर करण्यात ला आहे. फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.39-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देनाय्त आला आहे. हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट आॅपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई सह ईएमयूआई 9.0 वर सादर करण्यात आला आहे. मॅजिक 2 हुआवई च्या नवीन आणि ताकदवान चिपसेट हाईसिलिकॉन किरीन 980 वर चालेल.

माहिती नुसार कंपनी कडून हा फोन दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. या वेरिएंट्स मध्ये 6जीबी व 8जीबी रॅम असेल तसेच 128जीबी व 256जीबी इंटरनल स्टोरेज देनाय्त येईल. टेना नुसार फोटोग्राफी साठी आॅनर मॅजिक 2 च्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल, 24-मेगापिक्सल आणि 16-मेगापिक्सलचे तीन कॅमेरा सेंसर असतील तर सेल्फी साठी यात 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचे कॅमेरा सेंसर देण्यात येतील.

आॅनर मॅजिक 2 च्या बॅक पॅनल वर ​कोणताही फिंगर​प्रिंट सेंसर दिसत नाही. टेना नुसार हा फोन 3डी फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करेल तसेच मॅजिक 2 मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात येईल. मॅजिक 2 मध्ये एनएफसी, 4जी वोएलटीई व यूएसबी टाईप-सी सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,400एमएएच ची बॅटरी देण्यात येईल.

The post आॅनर घेऊन येत आहे डुअल कॅमेरा असलेला वाटरप्रूफ टॅबलेट, 31 ऑक्टोबर को होगा लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-waterplay-tablet-to-launch-on-31st-october-in-marathi/feed/ 0