Huawei Mate 20 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 27 Nov 2018 11:34:49 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारतात झाली हुआवई मेट सीरीजची सुरवात, 8जीबी रॅम असलेल्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल हैराण https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-mate-rs-porsche-design-launched-in-india-price-rs-69990-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-mate-rs-porsche-design-launched-in-india-price-rs-69990-feature-specifications-in-marathi/#respond Tue, 27 Nov 2018 11:34:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2991 हुआवई ने मेट 20 प्रो कंपनी द्वारा 69,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 3 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post भारतात झाली हुआवई मेट सीरीजची सुरवात, 8जीबी रॅम असलेल्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई कंपनी ने भारतीय बाजारात आपली पकड़ मजबूत करत एक नवीन स्मार्टफोन सीरीज देशात आणली आहे. हुआवई ने इंटरनेशनल मंचा वर हिट झालेली मेट सीरीज इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये आणली आहे. मेट सीरीजची सुरवात हुआवई ने मेट 20 प्रो स्मार्टफोन सह केली आहे. हा स्मार्टफोन इंडियन स्मार्टफोन यूजर व टेक लवर्स साठी जरी नवीन असला तरी अंर्तराष्ट्रीय मंचावर लॉन्च होऊन या फोनला महिनाच झाला आहे. हुआवई मेट 20 प्रो फक्त आर्कषक लुक आणि शानदार डिजाईन वर बनला नसून सोबत या फोन मध्ये ताकदवान स्पेसिफिकेशन्स पण आहेत.

हुआवई मेट 20 प्रो ची सर्वात मोठी यूएसपी फोनच्या बॅक पॅनल वरील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकारात कॅमेरा सेटअप बनवण्यात आला ज्यात तीन कॅमेरा सेंसर व एक फ्लॅश लाईट आहे. या फोन मध्ये 40-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल + 8-मेगापिक्सलचा ​रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वॉलिटी साठी ओळखली जाते. हा 3एक्स पर्यंत आॅप्टिकल जूमला सपोर्ट करतो. कॅमेऱ्या सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट पण मिळेल. हा फोन 25-मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेरे सह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण वापरला जातो.

हुआवई मेट 20 प्रो चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन डुअल कर्व डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह 87 टक्के स्क्रीन-टू-बॉडी ​रेशियो वर सादर करण्यात आला आहे. मेट 20 प्रो मध्ये 1,440 x 3,120 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.39-इंचाचा क्वॉडएचडी ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन स्क्रॅच पासून वाचवण्यासाठी कंपनी ने फ्रंट पॅनल वर एक्स्ट्रा लेयर ने प्रोटेक्ट केले आहे. मेट 20 प्रो च्या डिस्प्ले वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरे सोबत इतर सेंसर्स पण आहेत.

हुआवई मेट 20 प्रो एंडरॉयड आॅपरे​टिंग सिस्टम 9 पाई सह येतो जो इमोेशन यूआई 9.0 वर आधारित आहे. यासोबत हा फोन हुआवईच्या सर्वात नवीन आणि ताकदवान चिपसेट 7एनएम हाईसिलिकॉन किरीन 980 चिपसेट वर चालतो. भारतात मेट 20 प्रो 6जीबी रॅम वर सादर करण्यात ला आहे सोबत हा फोन 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हुआवई ने मेट 20 प्रो सोबत मेट 20 आरएस पोर्श डिजाईन मॉडेल पण देशात लॉन्च केला आहे जो 8जीबी रॅम सह 512जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

मेट 20 प्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये एनएफसी यूएसबी टाईप सी पोर्ट सोबत बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी हा फोन 3डी फे​शियल रिकॉग्निशनला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट पण आहे. हा फिंगरप्रिंट सेंसर फोन बॉडी वर बाहेरून दिसत नाही. हुआवई ने मेट 20 प्रो आईपी रेटिंग सह लॉन्च केला आहे जो याला वॉटर व डस्ट प्रूफ बनवतो तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,200एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता हुआवई ने मेट 20 प्रो कंपनी द्वारा 69,990 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन 3 डिसेंबर पासून शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. तसेच हुआवई मेट 20 क्रोमा स्टोर्स वरून पण स्पेशल बंडल आॅफर अंतर्गत आर्कषक बेनिफिट सह विकत घेता येईल. कंपनी ने अजून मेट 20 आरएस पोर्श डिजाईन मॉडेलची किंमत सांगितली नाही, हा फोन आगामी काही दिवसांत सेल साठी उपलब्ध होईल.

The post भारतात झाली हुआवई मेट सीरीजची सुरवात, 8जीबी रॅम असलेल्या या फोनचे स्पेसिफिकेशन्स वाचून व्हाल हैराण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-mate-rs-porsche-design-launched-in-india-price-rs-69990-feature-specifications-in-marathi/feed/ 0
40-एमपी + 20-एमपी + 8-एमपी रियर कॅमेरा असलेला हुआवई मेट 20 प्रो 27 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-to-launch-in-india-on-27-november-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-to-launch-in-india-on-27-november-feature-specifications-price-in-marathi/#respond Wed, 21 Nov 2018 10:24:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2917 हुआवई आपल्या मेट 20 सीरीज अंतर्गत मेट20 प्रो स्मार्टफोन सोबत अजून कोणता स्मार्टफोन मॉडेल व वेरिएंट भारतात लॉन्च करेल यासाठी 27 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल .

The post 40-एमपी + 20-एमपी + 8-एमपी रियर कॅमेरा असलेला हुआवई मेट 20 प्रो 27 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई इंडिया ने आधीच घोषणा केली आहे कि कंपनी या महिन्यात इंडियन टेक बाजारात आपल्या मेट सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन मेट 20 प्रो लॉन्च करेल. कंपनी ने हा स्मार्टफोन आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर आधीच लिस्ट केला आहे. तर आज हुआवई इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवत फोनची लॉन्च डेट पण आॅफिशियल केली दिया आहे. कंपनी ने सांगितले आहे कि हुआवई मेट 20 येत्या 27 नोव्हेंबरला भारतात लॉन्च केला जाईल.

हुआवई ने मीडिया इन्वाईट पाठवत सांगितले आहे कि कपंनी येत्या 27 नोव्हेंबरला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कपंनी आपली मेट 20 सीरीज भारतात आणेल. विशेष म्हणजे हुआवई इंडियाच्या वेबसाइट वर मेट 20 सीरीज चे प्रोडक्ट पेज आधीच बनले आहे. या प्रोडक्ट पेज वर कंपनीचा नवीन स्मार्टफोन हुआवई मेट 20 प्रो 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज सह दाखवण्यात आला आहे. यावरुन स्पष्ट होते कि कंपनी भारतात मेट 20 प्रो का 6जीबी रॅम वेरिएंट आणत आहे.

हुआवई मेट 20 प्रो मध्ये ​3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 40—मेगापिक्सल + 20—मेगापिक्सल + 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वालिटी साठी ओळखली जाते. त्याचबरोबर हा 3एक्स आॅप्टिकल झूमला सपोर्ट करतो. कॅमेरा सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट ​पण मिळेल. हा फोन 25—मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेर्‍यासह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण उपयोगी पडतो.

याचबरोबर फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट आहे जो 10 लेवल डायनेमिक प्रेशर सेंसेटिव आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जवळपास 30 टक्के फास्ट आहे. डिस्प्ले पाहता हुआवई मेट 20 प्रो मध्ये 6.39-इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे जी 1,440 x 3,120 पिक्सल वाल्या क्वाड एचडी डिस्प्ले सह येते. फोनचा स्क्रीन टू बॉडी ​रेशियो 87 परसेंटचा आहे आणि हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. हुआवई मेट 20 प्रो किरीन 980 चिपसेट वर चालतो जो हुआवई चा नवीन आणि ताकदवान चिपसेट आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होते. किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात. हुआवई आपल्या मेट 20 सीरीज अंतर्गत मेट20 प्रो स्मार्टफोन सोबत अजून कोणता स्मार्टफोन मॉडेल व वेरिएंट भारतात लॉन्च करेल यासाठी 27 नोव्हेंबरची वाट बघावी लागेल .

The post 40-एमपी + 20-एमपी + 8-एमपी रियर कॅमेरा असलेला हुआवई मेट 20 प्रो 27 नोव्हेंबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-to-launch-in-india-on-27-november-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/#respond Mon, 05 Nov 2018 14:25:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2804 किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात.

The post 40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली मेट सीरीज वाढवत एक साथ चार स्मार्टफोन लॉन्च केले होते. या सीरीज मध्ये हुआवई मेट 20, मेट 20 प्रो, मेट 20एक्स आणि मेट 20 आरएस फोन्सचा समावेश होता. हुआवई मेट 20 सीरीज मध्ये कंपनीचे हाईएंड फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आहेत जे शानदार डिजाईन सोबतच दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतात. हुआवई ने आधीच घोषणा केली आहे कि इंटरनेशनल मार्केट मध्ये हिट होणारे हे स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहेत. त्यानुसार आज हुआवई मेट 20 प्रो कंपनीच्या आॅफिशियल इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे.

हुआवई इंडिया वर मेट 20 सीरीजचा प्रोडक्ट पेज बनवण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेज वर कंपनीचा नवीन स्मार्टफोन हुआवई मेट 20 प्रो दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हुआवई इंडियाच्या प्रोडक्ट पेज वर लिस्ट मेट 20 प्रो मध्ये 6जीबी रॅम मेमरी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यावरून स्प्ष्ट होते कि कंपनी भारतात मेट 20 प्रो चा 6जीबी रॅम वेरिएंट आणण्याची तयारी करत आहे. हुआवई इंडिया ने अजूनतरी फोन लॉन्चची तारीख सांगितली नाही पण काही ​मीडिया रिपोर्ट्स मधून समजले आहे कि मेट 20 प्रो 28 नोव्हेंबरला भारतीय बाजारात येईल.

हुआवई मेट 20 प्रो मध्ये ​3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 40—मेगापिक्सल + 20—मेगापिक्सल + 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वालिटी साठी ओळखली जाते. त्याचबरोबर हा 3एक्स आॅप्टिकल झूमला सपोर्ट करतो. कॅमेरा सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट ​पण मिळेल. हा फोन 25—मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेर्‍यासह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण उपयोगी पडतो. शानदार कॅमेरा सोबतच या फोनची दुसरी खासियत आहे याची आॅपरेटिंग सिस्टम.

याचबरोबर फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट आहे जो 10 लेवल डायनेमिक प्रेशर सेंसेटिव आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जवळपास 30 टक्के फास्ट आहे. डिस्प्ले पाहता हुआवई मेट 20 प्रो मध्ये 6.39-इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे जी 1,440 x 3,120 पिक्सल वाल्या क्वाड एचडी डिस्प्ले सह येते. फोनचा स्क्रीन टू बॉडी ​रेशियो 87 परसेंटचा आहे आणि हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. हुआवई मेट 20 प्रो किरीन 980 चिपसेट वर चालतो जो हुआवई चा नवीन आणि ताकदवान चिपसेट आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होते. किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात. हुआवई कधी मेट 20 प्रो भारतात लॉन्च करेल आणि या फोनचे कोणते मॉडेल देशात येतील यासाठी कंपनीच्या आॅफिशियल घोषणेची वाट बघावी लागेल.

The post 40-एमपी कॅमेरे असलेला हुआवई मेट 20 प्रो इंडियन वेबसाइट वर लिस्ट, 28 नोव्हेंबरला येईल हा पावरफुल फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-product-page-listed-indian-website-might-launch-28-november-in-marathi/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/#respond Wed, 17 Oct 2018 08:11:32 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2542 हुआवई ने मेट 20 आणि मेट 20 प्रो सादर केले आहेत जे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

The post ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवई ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की कंपनी लवकरच आपली मेट सीरीज वाढवत नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल. हुआवई च्या घोषणेनंतर या फ्लॅगशिप सीरीज च्या नवीन डिवाईस मेट 20 ची वाट जगभरातील टेक प्रेमी बघत होते. काल कंपनीने लंडन मध्ये एका मोठ्या ईवेंटचे आयोजन करून एक साथ दोन हाईएंड लॉन्च केले आहेत. हुआवई ने मेट 20 आणि मेट 20 प्रो सादर केले आहेत जे वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

हुआवई मेट 20 कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे. हा फोन 18.7:9 आस्पेक्ट ​रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये 1,080 x 2,244 ​पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.53-इंचाचा एचडीआर आरजीबीडब्ल्यू डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याला एक्स्ट्रा लेयर प्रोटेक्शन देण्यात आले आहे. फोनचे किनारे नॅरो बेजल्स वाले आहेत ज्यामुळे मेट 20 चा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88 टक्के होतो.

हा फोन एंडरॉयड च्या सर्वात नवीन वर्जन एंडरॉयड 9.0 पाई आॅपरेटिंग सिस्टम सह सादर करण्यात आला आहे सोबतच हा हुआवई च्या ईएमयूआई 9.0 वर चालतो. प्रोसेसिंग साठी हा फोन 7एनएम टेक्नोलॉजी वर बनलेल्या हुआवई च्या सर्वात दमदार चिपसेट किरीन 980 सह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे किरीन 980 जगातील सर्वात नवीन हुआवई चिपसेट आहे.

मेट 20 कंपनी ने दोन वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एक वेरिएंट 4जीबी रॅम ला सपोर्ट करतो तर दुसर्‍या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात तसेच स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट हुआवई मेट 20 ची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकारात कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एलईडी फ्लॅश सोबत लेईकाचा एफ/2.2 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर तसेच एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

हुआवई मेट 20 डुअल सिम सोबतच 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. कंपनी ने हा फोन आईपी 53 रेटिंग सह सादर केला आहे ज्यामुळे हा धूळ व पाणी रोधक आहे. सिक्योरिटी साठी हा फोन 3डी फेशियल रेक्ग्नेशन टेक्नॉलजीला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट सह सुपरचार्ज टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हुआवई मेट 20 ग्रीन, मिडनाइट ब्लू, पिंक गोल्ड, ट्वाइलाइट आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता मेट 20 चा 4जीबी रॅम वेरिएंट 799 यूरो मध्ये लॉन्च करण्यात आला आहे तसेच फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 849 यूरो मध्ये लॉन्च झाला आहे. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत भारतीय करंसी नुसार क्रमश: 68,000 रुपये तसेच 72,000 रुपयांच्या आसपास आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि लेटेस्ट एंडरॉयड सह लॉन्च झाला हुआवई मेट 20 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-launch-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
हुआवई ने लॉन्च केला मेट 20 प्रो, यात आहे 40एमपी, 20एमपी आणि 8एमपी चा ट्रिपल लेंस वाला मेन कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Wed, 17 Oct 2018 07:16:46 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2529 यात दोन नॅचरल प्रोसेसिंग यूनिट आहेत जे फोटोग्राफी करताना फोटो एनालाइज करून चांगले फोटो घेऊ शकतात.

The post हुआवई ने लॉन्च केला मेट 20 प्रो, यात आहे 40एमपी, 20एमपी आणि 8एमपी चा ट्रिपल लेंस वाला मेन कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या वर्षी चीनी मोबाइल फोन निर्माता कंपनी हुआवई ने पी20 प्रो सादर केला होता आणि या फोन ने कंपनी ने 3 कॅमेर्‍या वाल्या फोनची सुरवात केली होती. तर काल हुआवई मेट 20 प्रो आणला आहे आणि यात पण ​3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोन मध्ये 40—मेगापिक्सल + 20—मेगापिक्सल + 8—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा लेइका लेंस सह सादर केला आहे जी चांगल्या पिक्चर क्वालिटी साठी ओळखली जाते. फोनचा मेन 40एमपी सेंसर एफ/1.8 अपर्चर सह येतो जो मोठे फोटो घेऊ शकतो. दुसरा सेंसर जो 20एमपीचा आहे तो कंपनीने व्हाइड एंगल सपोर्ट सह सादर केला आहे आणि यात एफ/2.2 अपर्चर वाला सेंसर देण्यात आला आहे. हुआवई मेट 20 प्रो चा तिसरा सेंसर 8एमपीचा आहे आणि कंपनी ने टेलीफोटो लेंस चा वापर केला आहे. त्याचबरोबर हा 3एक्स आॅप्टिकल झूमला सपोर्ट करतो. कॅमेरा सोबत तुम्हाला ओआईएस आणि ईआईएस सपोर्ट ​पण मिळेल.

हुआवई मेट 20 प्रो चा सेल्फी कॅमेरा पण काही कमी नाही. हा फोन 25—मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेर्‍यासह येतो जो एफ/1.8 अपर्चरला सपोर्ट करतो. फ्रंट कॅमेरा फेस रिकॉग्निशन साठी पण उपयोगी पडतो. शानदार कॅमेरा सोबतच या फोनची दुसरी खासियत आहे याची आॅपरेटिंग सिस्टम. हुआवई मेट 20 प्रो एंडरॉयड आॅपरे​टिंग सिस्टम 9 पाई सह येतो जी इमोेशन यूआई 9.0 वर आधारित आहे.

हुआवई मेट 20 प्रो स्पेसिफिकेशन
​हुआवई मेट 20 ची डिजाइन आता पर्यंत बाजारात आलेल्या सर्व स्मार्टफोन पेक्षा वेगळी आहे. फोन मध्ये तुम्हाला डुअल कर्व डिस्प्ले मिळेल. हा फोन नॉच स्क्रीन सह येतो आणि नॉच मध्ये काही अतिरिक्त सेंसर्स आहेत त्यामुळे नॉच ​थोडी मोठी वाटते. यात डॉट प्रोजेक्टर, फ्लड इल्यूमिनेटर, आईआर ब्लास्टर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर आहेत. हा फोन 3डी अनलॉक मॉड्यूल सपोर्ट सह येतो आणि कंपनीचा दावा आहे की याचा फेलियर रे​शियो खूप कमी आहे.


याचबरोबर फोन मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर सपोर्ट आहे जो 10 लेवल डायनेमिक प्रेशर सेंसेटिव आहे आणि कंपनीचा दावा आहे की हा जवळपास 30 टक्के फास्ट आहे. डिस्प्ले पाहता हुआवई मेट 20 प्रो मध्ये 6.39-इंचाची ओएलईडी स्क्रीन देण्यात आली आहे जी 1,440 x 3,120 पिक्सल वाल्या क्वाड एचडी डिस्प्ले सह येते. फोनचा स्क्रीन टू बॉडी ​रेशियो 87 परसेंटचा आहे आणि हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे.

हुआवई मेट 20 प्रो किरीन 980 चिपसेट वर चालतो जो हुआवई चा नवीन आणि ताकदवान चिपसेट आहे. यात दोन नॅचरल प्रोसेसिंग यूनिट आहेत जे फोटोग्राफी करताना फोटो एनालाइज करून चांगले फोटो घेऊ शकतात. हा फोन 6जीब रॅम सह उपलब्ध आहे आणि यात 128जीबी इंटरनल मेमरी मिळेल. तसेच 256जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,200 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की ही 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज होते. किंमत पाहता हुआवई मेट 20 प्रो 899 पॉन्ड मध्ये सादर करण्यात आला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 76,000 रुपये होतात.

The post हुआवई ने लॉन्च केला मेट 20 प्रो, यात आहे 40एमपी, 20एमपी आणि 8एमपी चा ट्रिपल लेंस वाला मेन कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-pro-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/#respond Mon, 03 Sep 2018 07:21:47 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1918 हुआवई आपली मेट सीरीज एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पाई सह सादर करू शकते तसेच प्रोसेसिंग साठी यात हुआवई चा लेटेस्ट चिपसेट किरीन 980 देण्यात येईल.

The post 16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी 6जीबी रॅम आणि डुअल सेल्फी कॅमेरा सह हुआवई च्या मेट स्मार्टफोन सीरीज चा आगामी स्मार्टफोन मेट 20 लाइट समोर आला होता. हा फोन समोर आल्यानंतर वाटले होते की कंपनी आईएफए 2018 च्या मंचावरून आपली आगामी स्मार्टफोन सीरीज सादर करेल आणि या सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च केले जातील. पण झाले उलटेच, हुआवई ने आईएफए 2018 च्या प्लॅटफॉर्म वरून मेट 20 सीरीज लॉन्च न करता फक्त याची लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. हुआवई येत्या 16 ऑक्टोबरला मेट 20 सीरीज जगासमोर ठेवेल.

हुआवई ने घोषणा केली आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला लंडन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करेल आणि या ईवेंट मधून मेट 20 सीरीज समोर येईल. पण कंपनी ने लॉन्च डेट सोबत या सीरीज मध्ये कोण कोणते फोन असतील याची माहिती दिली नाही. परंतु आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हुआवई मेट सीरीज मध्ये मेट 20, मेट 20 लाइट आणि मेट 20 प्रो स्मार्टफोन लॉन्च करेल.

लीक्स नुसार हुआवई मेट 20 6.28-इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो तर मेट 20 प्रो मध्ये कर्व्ड ​डिस्प्ले सोबत रेगुलर नॉच ​दिली जाऊ शकते. तसेच मेट 20 लाइट 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.3-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. अशी पण चर्चा आहे की मेट 20 आणि मेट 20 प्रो च्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच मेट 20 लाइट च्या फ्रंट आणि बॅक पॅनल वर दोन-दोन कॅमेरा सेंसर असतील.

हुआवई मेट 20 आणि मेट 20 प्रो मध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल तसेच लीक्स नुसार तिन्ही मॉडेल्स च्या एका वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात येईल तसेच इंटरनल स्टोरेज 128जीबी ची असेल. हुआवई आपली मेट सीरीज एंडरॉयड च्या लेटेस्ट वर्जन एंडरॉयड पाई सह सादर करू शकते तसेच प्रोसेसिंग साठी यात हुआवई चा लेटेस्ट चिपसेट किरीन 980 देण्यात येईल.

The post 16 ऑक्टोबरला लॉन्च होईल हुआवई मेट 20 सीरीज, कंपनी चे सर्वात दमदार स्मार्टफोन होतील सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-20-mate-20-pro-mate-20-lite-launching-on-16-october-feature-specifications-in-marathi/feed/ 0