Huawei Y9s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 07 Jun 2020 11:45:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/#respond Tue, 12 May 2020 10:35:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7263 ऑनरने Honor 9X Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Honor 9X Pro कंपनीने 17,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 21 मे च्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
हुआवईने आज भारतात आपला नवीन फोन Huawei Y9s लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 19,990 रुपये आहे जो 19 मे पासून सेलसाठी उपलब्ध होईल. हुआवई सोबतच या कंपनीच्या सब-ब्रँड ऑनरने पण भारतीय बाजारात आपला नवीन फोन सादर केला आहे. ऑनरने Honor 9X Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Honor 9X Pro कंपनीने 17,999 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 21 मे च्या आधी सेलसाठी उपलब्ध होईल.

Honor 9X Pro इंडियन मार्केट मध्ये एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे. ऑनर 9एक्स प्रो Midnight Black आणि Phantom Purple कलर मध्ये बाजार आला आहे जो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबत शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेलसाठी उपलब्ध होईल. फोनचे रजिस्ट्रेशन 12 मे पासून सुरु होईल जे 19 मे पर्यंत चालेल.

Honor 9X Pro

हा बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनल वर डावीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Honor की ब्रँडिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

Honor 9X Pro 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ऑनर 9एक्स प्रो मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Pro च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस पण आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोनची इंटरनल स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X Pro साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Honor 9X Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ऑनर 9एक्स प्रो वीडियो

The post 6जीबी रॅम आणि 4000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला Honor 9X Pro, 21 मे पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launched-full-specs-features-price-sale-offer-discount/feed/ 0
12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/#respond Fri, 08 May 2020 13:53:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7301 हुआवईची सब-ब्रँड कंपनी Honor पण येत्या काही दिवसांत भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑनर येत्या 12 मे ला भारतात आपला नवीन डिवाईस Honor 9X Pro लॉन्च करणार आहे.

The post 12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने गेल्या आठवड्यात माहिती दिली होती कि कंपनी आगामी काळात भारतात आपला नवीन फोन Huawei Y9s लॉन्च करणार आहे. हुआवईने फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर ठेवले आहेत आणि आता किंमतीची वाट बघितली जात आहे. तर दुसरीकडे हुआवईची सब-ब्रँड कंपनी Honor पण येत्या काही दिवसांत भारतात एक नवीन फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. ऑनर येत्या 12 मे ला भारतात आपला नवीन डिवाईस Honor 9X Pro लॉन्च करणार आहे.

Honor 9X Pro फेब्रुवारी मध्ये ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो आता 12 मे ला भारतीय बाजारात येईल. ऑनर 9एक्स प्रो च्या लॉन्च डेटची माहिती न्यूज एजेंसी आईएएनएस च्या माध्यमातून समोर आली आहे. एजेंसी नुसार 12 मे ला भारतात लॉन्च होणारा Honor 9X Pro कंपनी द्वारे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विकला जाईल. तसेच अंदाज लावला जात आहे कि Honor 9X Pro बाजारात 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.

Honor 9X Pro

अंर्तराष्ट्रीय बाजारात हा बेजल लेस फुलव्यू डिस्प्ले वर सादर केला गेला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो पॅनल वर डावीकडे आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर नाही तसेच खालच्या बाजूला Honor ची ब्रँडिंग आहे. सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या उजव्या साईड पॅनल वर देण्यात आला आहे.

Honor 9X Pro चा चीनी मॉडेल 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59-इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9 पाई आधारित ईएमयूआई 10 वर सादर केला गेला आहे जो 2.27गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवईच्या किरीन 810 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी ऑनर 9एक्स प्रो मध्ये जीपीयू टर्बो 2.0 पण देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Honor 9X Pro च्या बॅक पॅनल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ रियर कॅमेरा सेंसर आणि 8-मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस पण आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी Honor 9X Pro मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा आहे.

Honor 9X Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी व फोन अनलॉकिंगसाठी Honor 9X Pro साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो. फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलॉजी पण आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत Honor 9X Pro मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आशा आहे कि ऑनर 9एक्स प्रो भारतात पण याच स्पेसिफिकेशन्स सह लॉन्च केला जाईल.

ऑनर 9एक्स प्रो वीडियो

The post 12 मे ला भारतात लॉन्च होईल Honor 9X Pro, फोन मध्ये मिळेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-9x-pro-launch-date-in-india-12-may-pop-up-selfie-camera-kirin-810-full-specs-price-sale-offer/feed/ 0
5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/#respond Tue, 05 May 2020 11:41:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7335 आज हुआवईचे दोन नवीन फोन लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे दोन्ही डिवाईस ‘वाय सीरीज’ चे आहेत ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P असल्याचे सांगण्यात आले आहे.

The post 5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei बद्दल कालच बातमी आली होती कि कंपनीच्या ‘वाय सीरीज’ चा नवीन फोन Huawei Y9s भारतात शॉपिंग साइट अमेझॉन वर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंग नंतर स्पष्ट झाले कि हुआवई वाय9एस लवकरच भारतीय बाजारात येऊ शकतो. आज हुआवईचे दोन नवीन फोन लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. हे दोन्ही डिवाईस ‘वाय सीरीज’ चे आहेत ज्यांची नावे Huawei Y6P आणि Huawei Y5P असल्याचे सांगण्यात आले आहे. लीक मध्ये या दोन्ही फोन्सच्या फोटो सोबतच यांचे स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. हुआवईचे हे दोन्ही फोन लो बजेट मध्ये लवकरच येतील.

Huawei Y6P

हुआवई वाय6पी बद्दल बोलायचे झाले तर लीकनुसार हा स्मार्टफोन 6.3 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. लीक मध्ये शेयर झालेल्या फोटो मध्ये फोन वॉटरड्रॉप नॉच सह दाखवण्यात आला आहे. लीकनुसार हा फोन Black, Green आणि Purple कलर मध्ये लॉन्च होईल. त्याचबरोबर फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम तसेच फोनचे वजन 185 ग्राम सांगण्यात आले आहे. लीकनुसार Huawei Y6P एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 आधारित एचएमएस म्हणजे हुआवई मोबाइल सर्विसेज वर लॉन्च केला जाऊ शकतो.

तसेच प्रोसेसिंगसाठी Huawei Y6P मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट मिळू शकतो. लीकनुसार हुआवईचा हा फोन 3 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल ज्या सोबत 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. Huawei Y6P ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह दाखवण्यात आला आहे. लीकनुसार हा फोन 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सलच्या सेकेंडरी आणि 2 मेगापिक्सलच्या थर्ड सेंसरला सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय6पी मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

Huawei Y5P

हुआवई वाय5पी बद्दल सांगण्यात आले आहे कि हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो सह येईल जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.45 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल. या फोन मध्ये रुंद बेजल्स असलेली स्क्रीन असेल ज्यात कोणत्याही प्रकारची नॉच दिली जाणार नाही. लीकनुसार हा फोन Black, Blue आणि Mint कलर मध्ये लॉन्च होईल. त्याचबरोबर फोनचे डायमेंशन 146.5 x 70.94 x 8.35एमएम तसेच फोनचे वजन 144 ग्राम सांगण्यात आले आहे. लीकनुसार Huawei Y5P एंडरॉयड के लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सोबतच ईएमयूआई 10.1 वर लॉन्च केला जाईल.

प्रोसेसिंगसाठी Huawei Y5P मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे. लीकनुसार हुआवईचा हा फोन 2 जीबी रॅम वर लॉन्च केला जाईल तसेच 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि हा फोन 512जीबी एक्सटर्नल स्टोरेजला सपोर्ट करेल. फोनच्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल लीक मध्ये काहीच समोर आलेले नाही. तसेच पावर बॅकअपसाठी हुआवई वाय5पी मध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,020एमएएच ची बॅटरी असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे.

हुआवई वाय9एस वीडियो

The post 5000एमएएच बॅटरी असलेले Huawei Y6P आणि Huawei Y5P इंटरनेट वर झाले लीक, फुल स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y6p-y5p-full-specifications-photo-design-leaked-5000mah-battery-triple-camera-price-sale-offer/feed/ 0