Idea 4G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 05 Jun 2018 08:33:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आयडिया ने लॉन्च केला 149 रुपयांचा वॉयस प्लान, 21 दिवसांसाठी मिळेल भरपुर मजा https://www.91mobiles.com/marathi/idea-launches-rs-149-voice-calling-plan-validity-21-day-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/idea-launches-rs-149-voice-calling-plan-validity-21-day-in-marathi/#respond Tue, 05 Jun 2018 08:33:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=767 जे आयडिया यूजर्स या वॉयस प्लान सोबत इंटरनेट डाटा पण वापरू इच्छित असतील कंपनी ने त्यांच्यासाठी 92 रुपयांचा प्लान सादर केला आहे.

The post आयडिया ने लॉन्च केला 149 रुपयांचा वॉयस प्लान, 21 दिवसांसाठी मिळेल भरपुर मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल ने काही दिवसांपूर्वी 99 रुपयांचा नवीन प्लान सादर केला होता जो यूजर्सना 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल बेनिफिट देत आहे. टेलीकॉम बाजारात आपला डाव खेळत आता दुसर्‍या टेलीकॉम कंपनी आइडिया ने पण नवीन वॉयस प्लान जारी केला आहे. आयडिया ने 149 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो यूजर्सना संपूर्ण देशात अमर्याद कॉलिंग ची सुविधा देतो.

आयडिया ने सादर केलेला 149 रुपयांचा प्लान प्रीपेड कस्टमर्स साठी आहे. हा प्लान 21 दिवसांच्या वैधते सह येतो. आधी सांगितल्याप्रमाणे हा एक वॉयस प्लान आहे जो कॉलिंग बेनिफिट देतो. या प्लान मध्ये यूजर्सना 21 दिवसांसाठी अन​लिमिटेड लोकल व नेशनल वॉयस कॉलिंग ची सुविधा मिळते जी रोमिंग मध्ये पण फ्री असेल. वॉयस कॉल सह या प्लान मध्ये रोज 100 एसएमएस पण यूजर्सना मिळतील.

पण आयडिया चे हे फ्री ​अनलिमिटेड कॉल पण ट्राई च्या नियमांनुसार वापरता येतील. या नियमांनुसार एक दिवसात जास्तीत जास्त 250​ मिनिट फ्री वॉयस कॉल मिळतील जे एका आठवड्यात 1,000 मिनिट या हिशोबाने वापरता येतील. तसेच कोणताही यूजर हे वॉयस कॉल एका महिन्यात जास्तीत जास्त 100 नवीन नंबर्स वर करू शकतो. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वापर झाल्यास टेलीकॉम नंबर कर्मिशयल नंबर श्रेणीत येतो.

जे आयडिया यूजर्स या वॉयस प्लान सोबत इंटरनेट डाटा पण वापरू इच्छित असतील कंपनी ने त्यांच्यासाठी 92 रुपयांचा प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये 7 दिवसांच्या वैधते सह एकूण 6जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे जो 3जी सह 4जी स्पीड वर पण वापरता येतो.

The post आयडिया ने लॉन्च केला 149 रुपयांचा वॉयस प्लान, 21 दिवसांसाठी मिळेल भरपुर मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/idea-launches-rs-149-voice-calling-plan-validity-21-day-in-marathi/feed/ 0
आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/#respond Thu, 24 May 2018 13:58:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=630 इंटरनेट डाटा व्यतिरिक्त आयडिया आपल्या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल देत आहे.

The post आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एयरटेल ने काही दिवसांपूर्वी 558 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी एकूण 246जीबी 4जी डाटा देत कंपनी ने भारतीय टेलीकॉम बाजारातील स्पर्धेत आपली स्थिती मजबूत केली आहे. एयरटेल नंतर आता आयडिया ने पण आपला 499 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. या प्लान मध्ये आयडिया कंपनी च्या ग्राहकांना भरपूर इंटरनेट डाटा सह अनलिमिटेड वॉयस कॉल ची सुविधा मिळत आहे.

आयडिया ने सादर केलेला 499 रुपयांचा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी आहे. हा प्लान 82 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. कंपनी कडून या प्लान अंतर्गत रोज 2जीबी इंटरनेट डाटा दिला जात आहे. 82 दिवसांसाठी 2जीबी प्रतिदिन या हिशोबाने या प्लान अंतर्गत एकूण 164जीबी इंटरनेट डाटा मिळत आहे. आयडिया कडून मिळणार्‍या डाटा ची खास बाब ही पण आहे की हा 4जी सह 3जीबी आणि 2जी स्पीड वर पण वापरता येतो.

इंटरनेट डाटा व्यतिरिक्त आयडिया आपल्या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल व एसटीडी वॉयस कॉल देत आहे. ही वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री राहतील आणि हे आॅननेटवर्क व आॅफनेटवर्क वापरता येतील. सोबतच आयडिया आपल्या ग्राहकांना 82 दिवसांपर्यंत रोज 100 एसएमएस पण मोफत देईल.

पण आयडिया च्या या प्लान मध्ये मिळणारी फ्री वॉयस कॉल चा वापर एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे केला जाऊ शकतो. तर इंटरनेट पाहता एका दिवसाची 2जीबी डाटा लिमिट संपल्यावर कंपनी अतिरिक्त डाटा वर शुल्क वसूल करेल.

The post आयडिया 499 रुपयांमध्ये देत आहे 164जीबी डाटा आणि 82 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल अगदी मोफत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/idea-rs-499-plan-82-days-164-gb-4g-data-unlimited-voice-call-in-marathi/feed/ 0
जियो च्या 8जीबी फ्री डाटा ला टक्कर देण्यासाठी आयडिया देत आहे 10 जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या कसा घ्याल फायदा https://www.91mobiles.com/marathi/idea-cellular-offer-10gb-4g-data-free-launched-volte-service-6-circle-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/idea-cellular-offer-10gb-4g-data-free-launched-volte-service-6-circle-in-marathi/#respond Wed, 02 May 2018 12:44:16 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=233 आयडिया ने देशातील 6 मोठ्या टेलीकॉम सर्किल्स मध्ये आपली 4जी वोएलटीई सर्विस लॉन्च केली आहे.

The post जियो च्या 8जीबी फ्री डाटा ला टक्कर देण्यासाठी आयडिया देत आहे 10 जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या कसा घ्याल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
​रिलायंस जियो कडून बातमी आली होती की आपल्या यूजर्सना भेट म्हणून कंपनी 8जीबी 4जी डाटा फ्री देत आहे. तर आता जियो नंतर आयडिया कडून पण मोफत डाटा ची सूचना येत आहे. आयडिया आपल्या कस्टमर्सना 4जी वोएलटीई सर्विस चा फायदा देण्यासह 10जीबी 4जी इंटरनेट डाटा एकदम मोफत देत आहे. जियो कडून मिळणारा 8जीबी डाटा मध्ये 4 दिवसांची वॅलिडिटी दिली जात आहे तर आयडिया कडून मिळणारा 10जीबी डाटा कोणत्याही वॅलिडिटी वीना मिळतो.

आयडिया ने देशातील 6 मोठ्या टेलीकॉम सर्किल्स मध्ये आपली 4जी वोएलटीई सर्विस लॉन्च केली आहे. आज म्हणे 2 मे पासून गुजरात, केरल,​ तमिलनाडु, आंध्रप्रदेश व तेलांगना, मध्यप्रदेश व छत्तीसगढ तसेच महाराष्ट्र व गोवा सर्किल मध्ये आयडिया ची वोएलटीई सेवा सुरू झाली आहे. आयडिया कडून मिळणारा 10जीबी 4जी डाटा याच वोएलटीई सर्विस आनंदात दिला जात आहे. जर तुम्ही पण वरील कोणत्याही सर्किल मध्ये आ​यडिया चा नंबर वापरत असाल तर खाली दिलेल्या स्टेप्स मधून 10जीबी डाटा फ्री मिळवू शकता.

1. 4जी वोएलटीई सर्पोटिड स्मार्टफोन मध्ये आयडिया सिम वापरा.

2. स्मार्टफोन सॉफ्टवेयर अपडेट करा.

3. अपडेट करण्यासाठी : सेटिंग्स -> सिस्टम अपडेट -> डाउनलोड अ‍ॅन्ड इंस्टाल मॅन्युअली

4. अपडेट होताच वोएलटीई बटन चे स्वीच आॅन करा.

5. कोणत्याही नंबर वर आयडिया नेटवर्क वरून पहिला वोएलटीई कॉल करा.

आ​यडिया नेटवर्क वरून पहिला वोएलटीई कॉल करताच तुम्ही 10जीबी फ्री डाटा चे हकदार बनाल. कंपनी कडून 48 तासांच्या आत 10जीबी डाटा तुमच्या आयडिया नंबर वर क्रेडिट केला जाईल. साहजिकच हा फ्री डाटा आयडिया नंबरवर आधी पासून चालू असलेल्या कोणत्याही टॅरिफ प्लान मध्ये आपोआप जोडला जाईल.

The post जियो च्या 8जीबी फ्री डाटा ला टक्कर देण्यासाठी आयडिया देत आहे 10 जीबी 4जी डाटा मोफत, जाणून घ्या कसा घ्याल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/idea-cellular-offer-10gb-4g-data-free-launched-volte-service-6-circle-in-marathi/feed/ 0