IFA 2019 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 05 Sep 2019 12:43:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-ii-ultimate-edition-announced-in-ifa-2019/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-ii-ultimate-edition-announced-in-ifa-2019/#respond Thu, 05 Sep 2019 12:42:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5235 हँडसेट एक्सक्लूसिव मॅट ब्लॅक फिनिश आणि फास्टर लाइट परर्फोमेंस Cat 20 4G LTE सपोर्ट सह येतो जो 2Gbps डाउनलोड स्पीडला सपोर्ट करतो.

The post 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बर्लिन मध्ये सुरु असलेल्या IFA 2019 मध्ये तैवानची कंपनी Asus ने आपला ASUS ROG Phone II Ultimate Edition सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीने खाई महिन्यांपूर्वी सादर केलेल्या ROG Phone II गेमिंग स्मार्टफोनचा पावरफुल वर्जन आहे. नवीन ROG Phone II Ultimate Edition मध्ये कंपनीने 12जीबी रॅम + 1टीबी स्टोरेज दिली.

तसेच हँडसेट एक्सक्लूसिव मॅट ब्लॅक फिनिश आणि फास्टर लाइट परर्फोमेंस Cat 20 4G LTE सपोर्ट सह येतो जो 2Gbps डाउनलोड स्पीडला सपोर्ट करतो. इतर स्पेसिफिकेशन्स ASUS ROG Phone II प्रमाणे आहेत.

ASUS ROG Phone 2 Ultimate Edition मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 391पीपीआई आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. त्याचबरोबर ROG Phone 2 चा डिस्प्ले पॅनल 10बिट एचडीआर ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल

ASUS ROG Phone 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ROG Phone 2 मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोनची बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल.

हे देखील वाचा: शानदार फीचर्स सह आले Lenovo K10 Note आणि A6 Note स्मार्टफोन

किंमत

ROG Phone II Ultimate Edition ची किंमत €1,199 (जवळपास 95,000) रुपये आहे. हा हँडसेट ऑक्टोबर पासून सेल साठी येईल. चीन व्यतिरिक्त हा फोन या महिन्याच्या शेवटी यूरोपियन मार्केट मध्ये शिप केला जाईल.

आसूस आरओजी फोन 2 वीडियो

The post 12GB रॅम 1000GB स्टोरेज सह आला ASUS ROG Phone II Ultimate Edition, ऑक्टोबर मध्ये होईल सेल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-ii-ultimate-edition-announced-in-ifa-2019/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह सादर झाला LG K50s, सोबत आला LG K40s https://www.91mobiles.com/marathi/lg-k50s-k40s-ifa-2019-berlin-germany-triple-rear-camera-specifications-feature/ https://www.91mobiles.com/marathi/lg-k50s-k40s-ifa-2019-berlin-germany-triple-rear-camera-specifications-feature/#respond Thu, 22 Aug 2019 11:07:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5088 LG ने लॉन्चच्या आधीच या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत दाखवून दिले कि कंपनी आता K series अंतर्गत प्रीमियम प्राइज वर दमदार डिवाईस सादर करणार आहे.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह सादर झाला LG K50s, सोबत आला LG K40s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने या महिन्यात अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘K series’ वाढवत नवीन फोन K20 लॉन्च केला होता जो सध्या यूरोप व यूके मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एलजी आता हि सीरीज वाढवणार आहे. कंपनीने सांगितले कि 6 सप्टेंबरपासून बर्लिन मध्ये आयोजित होणाऱ्या IFA 2019 ईवेंट मध्ये LG पण सहभाग घेईल आणि या मंचावरून K series चे दोन नवीन स्मार्टफोन LG K50S आणि LG K40S टेक मार्केट मध्ये सादर करेल. LG ने लॉन्चच्या आधीच या दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देत दाखवून दिले कि कंपनी आता K series अंतर्गत प्रीमियम प्राइज वर दमदार डिवाईस सादर करणार आहे.

LG K50S

सर्वात आधी LG K50S बद्दल बोलू, हा स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 6.5-इंचाच्या एचडी+ फुलविजन वॉटरड्रॉप डिस्प्ले सपोर्ट करेल. एलजी चा हा नवीन फोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित होईल तसेच 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर वर चालेल. फोनचा चिपसेट कोणता असेल याची माहिती दिली नाही.

LG K50S मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाईल जी माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवता येईल. फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये लॉन्च केला जाईल. LG ने सांगितले आहे कि के50एस ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल ज्याच्या सोबत 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल लेंस दिला जाईल.

सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी LG K50S 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. एलजी ने सांगितले कि LG K50S मध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि गूगल असिस्टेंट बटण सोबत 4जी एलटीई सपोर्ट असेल. फोनच्या मजबुती साठी कंपनीने हा MIL-STD 810G सर्टिफाइड केला आहे. तसेच पावर बॅकअप साठी LG K50S मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल. LG आपला नवीन फोन ओरोरा ब्लॅक आणि मोरोक्को ब्लू कलर मध्ये लॉन्च करेल.

LG K40S

हा स्मार्टफोन LG K50S चा छोटा वर्जन असेल जो 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.1-इंचाच्या एचडी+ फुलविजन वॉटरड्रॉप डिस्प्लेला सपोर्ट करेल. या फोन मध्ये पण एंडरॉयड 9.0 पाई ओएस सह 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाला आक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. कंपनीने LG K40S 2जीबी रॅम व 3जीबी रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाईल जो वेगवेगळ्या बाजारात 32जीबी इंटरनल स्टोरेज व 2टीबी पर्यंतच्या माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट सह लॉन्च होईल.

LG K40S मध्ये डुअल रियर कॅमेरा मिळेल ज्यात 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि 5-मेगापिक्सलची सुपर वाइड अँगल लेंस दिली जाईल. त्याचप्रमाणे सेल्फी साठी हा फोन 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. LG K40S मध्ये पावर बॅकअप साठी 3,500एमएएच ची बॅटरी दिली जाईल. या फोन मध्ये पण फिंगरप्रिंट सेंसर व गूगल असिस्टेंट बटण सह MIL-STD 810G मिलिट्री ग्रेड देण्यात आली आहे आणि बाजारात LG K40S ओरोरा ब्लॅक आणि मोरोक्को ब्लू कलर मध्ये येईल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा आणि 4000एमएएच बॅटरी सह सादर झाला LG K50s, सोबत आला LG K40s first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-k50s-k40s-ifa-2019-berlin-germany-triple-rear-camera-specifications-feature/feed/ 0