Infinix Note 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 16 Sep 2020 09:46:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह फक्त 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-7-launch-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-7-launch-in-india-specs-price-sale-offer/#respond Wed, 16 Sep 2020 09:46:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8176 Infinix NOTE 7 भारतीय बाजारात 4 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह फक्त 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Infinix बाबत कालच 91मोबाईल्सने एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि हि कंपनी भारतात आपला नवीन स्मार्ट टेलिव्हिजन आणण्याची तयारी करत आहे जो दिवाळीच्या वेळी लॉन्च केला जाईल. आज या कंपनीने भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत एक नवीन स्मार्टफोन Infinix NOTE 7 लॉन्च केला आहे. हा फोन 11,499 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो येत्या 22 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Infinix NOTE 7

इननिफिक्स नोट 7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन कंपनीने 20.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.95 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ब्रँडने या स्क्रीनला पिनहोल डिस्प्लेचे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे सेल्फी कॅमेरा असलेला होल आहे.

Infinix NOTE 7 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो एक्सओएस 6.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयू ला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: 4 जीबी रॅम आणि पंच-होल डिस्प्ले सह येत आहे Infinix Hot 9 Pro, लॉन्चच्या आधी बघा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स नोट 7 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एफ/1.79 अपर्चर असलेल्या 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक लो लाईट वीडियो सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Infinix NOTE 7 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix NOTE 7 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी साईड पॅनल वर फिंगरप्रिंट इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स नोट 7 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज

किंमत

Infinix NOTE 7 भारतीय बाजारात 4 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 11,499 रुपये आहे जो 22 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर Forest Green, Bolivia Blue आणि Aether Black कलर मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह फक्त 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला हा स्टाईलिश फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-note-7-launch-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0
48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/#respond Mon, 06 Apr 2020 14:55:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7012 कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर या सीरीज मध्ये Infinix Note 7 आणि Infinix Note 7 Lite सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला आहे.

The post 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने Infinix Note 7 सीरीज मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स सादर केले आहेत. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइट वर या सीरीज मध्ये Infinix Note 7 आणि Infinix Note 7 Lite सर्व स्पेसिफिकेशन्स सह लिस्ट केला आहे. पण या लिस्टिंग मध्ये किंमत आणि उपलब्धतेचा खुलासा केला नाही.

डिजाइन

दोन्ही फोन्सच्या डिजाइन बद्दल बोलायचे तर Infinix Note 7 आणि Note 7 Lite मध्ये पंच होल डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच इनफिनिक्स नोट 7 मध्ये L आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. नोट 7 लाइट मध्ये आयताकार क्वाड कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही फोन मध्ये मोठी स्क्रीन, 48- मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा आणि मोठी बॅटरी मिळते.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी दोन्ही फोन्स मध्ये देण्यात आलेल्या कॅमेर्याबाबत बोलायचे तर या दोन्ही स्मार्टफोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. इनफिनिक्स Note 7 आणि Note 7 लाइट मध्ये 48 मेगापिक्सलची प्राइमरी लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एक लो-लाइट कॅमेरा लेंस देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा मध्ये थोडा फरक आहे. नोट 7 मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि नोट 7 लाइट मध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Infinix Note 7 मध्ये L-शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे.
Infinix Note 7 मध्ये L-शेप क्वाड कॅमेरा सेटअप आहे.

बॅटरी

दोन्ही फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. नोट 7 स्मार्टफोन 18W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो आणि तर नोट 7 लाइट 10W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करतो. त्याचबरोबर कंपनीचा दावा आहे कि हा स्मार्टफोन सिंगल चार्ज मध्ये 4 दिवस चालू शकतो.

Infinix Note 7 चे स्पेसिफिकेशन्स

नोट 7 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.95-इंचाचा HD+ IPS LCD इनफिनिटी-O पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 720 x 1,640 पिक्सल आणि आस्पेक्ट रेश्यो 20.5:9 आहे. तसेच फोन Helio G70 चिपसेट वर आधारित आहे. फोन मध्ये 6 जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

Infinix Note 7 Lite चे स्पेसिफिकेशन्स

नोट 7 लाइट मध्ये 6.6 इंचाचा IPS LCD इनफिनिटी-ओ डिस्प्ले मिळतो. या मॉडेल मध्ये 4 जीबी रॅम आणि Helio P22 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच डिवाइस मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते.

The post 48MP क्वाड कॅमेरा सेटअप आणि पंच होल डिस्प्ले सह लॉन्च झाली Infinix Note 7 सीरीज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-unveiled-note-7-and-note-7-lite-smartphones-with-5000-mah-battery-48mp-quad-camera-know-full-specification/feed/ 0