iOS - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Feb 2020 13:51:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 31 मार्चला लॉन्च होतील Apple चे स्वस्त आयफोन iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus, 3 एप्रिल पासून होईल विक्री https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-might-launch-on-31-march-sale-from-3-april-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-might-launch-on-31-march-sale-from-3-april-specs-price/#respond Tue, 18 Feb 2020 13:51:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6627 ऍप्पलचे हे आगामी स्मार्टफोन iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus नावाने लॉन्च होण्याची बातमी आहे तसेच अनेक रिपोर्ट्स मध्ये फोनचे नाव iPhone 9 पण समोर आले आहे.

The post 31 मार्चला लॉन्च होतील Apple चे स्वस्त आयफोन iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus, 3 एप्रिल पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple बद्दल जेव्हापासून बातमी आली आहे कि हि दिग्गज टेक कंपनी आपल्या स्वस्त डिवाईस वर काम करत आहे, तेव्हापासून आयफोन प्रेमी या फोनची वाट बघत आहेत. हा फोन iPhone SE चा अपडेटेड वर्जन असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo ने iPhone SE 2 च्या लॉन्चची माहिती दिली होती. अलीकडेच बातमी आली होती कि ऍप्पल iPhone SE 2 सह iPhone SE 2 Plus पण लॉन्च करेल आणि या डिवाईसच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला गेला होता. तर आता iPhone SE 2 सीरीजची लॉन्च डेट पण समोर आली आहे. बातमी अशी आहे कि Apple येत्या 31 मार्चला आपला नवीन आणि स्वस्त आयफोन टेक मंचावर सादर करेल.

Apple iPhone SE 2 सीरीजच्या लॉन्च डेटचा खुलासा एका जर्मन वेबसाइटने केला आहे. या वेबसाइटने सूत्रांच्या आधारावर बातमी दिली आहे कि ऍप्पल येत्या 31 मार्चला आपला नवीन आयफोन ग्लोबल मंचावर सादर करण्याची तयारी करत आहे. या दिवशी कंपनी आपला स्वस्तातला आयफोन लॉन्च करेल. वेबसाइटने दावा केला आहे कि 31 मार्चला लॉन्च झाल्या नंतर हे फोन 3 एप्रिल पासून अंर्तराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे ऍप्पलचे हे आगामी स्मार्टफोन iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus नावाने लॉन्च होण्याची बातमी आहे तसेच अनेक रिपोर्ट्स मध्ये फोनचे नाव iPhone 9 पण समोर आले आहे.

iPhone SE 2

iPhone SE 2 बद्दल बोलले जात आहे कि Apple चा हा आगामी डिवाईस 5.4 इंचाच्या स्क्रीन वर लॉन्च केला जाईल. हि स्क्रीन साईज कंपनीच्या iPhone 8 स्मार्टफोन एवढी असेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि ऍप्पल आपला आगामी फोन iPhone SE 2 Face ID आणि 3D Touch फीचर सह बाजारात आणेल तसेच या फोन मध्ये नॉच नसेल.

Apple iPhone SE 2 बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार हा फोन Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे हाच चिपसेट आपण Apple च्या लेटेस्ट आयफोन सीरीजच्या तीनही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण मिळाला होता. लीक नुसार iPhone SE2 Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च होईल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनी द्वारा दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेजचा समावेश असेल.

रिपोर्ट नुसार Apple iPhone SE 2 मध्ये कंपनी एलसीपी एंटिनाचा वापर करेल जो फोनची नेटवर्क व फ्रीक्वेंसी क्षमता 5.1 डेसीबल पर्यंत वाढवेल. तसेच फोन सह 5वॉट चा चार्जर दिला जाऊ शकतो. iPhone SE2 बाबत सांगण्यात आले आहे कि हा डिवाईस डीप ग्रे, वाईट आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला जाईल. तसेच iPhone SE2 कंपनी $399 यूएस डॉलर मध्ये लॉन्च करेल. विशेष म्हणजे हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणज हि बातमी जर खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील.

iPhone SE 2 Plus

आयफोन एसई 2 प्लस बद्दल बोलायचे तर समोर आलेल्या मीडिया रिपोर्टवरून समजले आहे कि हा स्मार्टफोन एलसीडी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल तसेच फोन मध्ये 5.5 इंचापासून 6.1 इंचापर्यंत मोठी स्क्रीन दिली जाईल. लीकनुसार iPhone SE 2 Plus पण Apple iPhone X प्रमाणे फुल स्क्रीन डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो तसेच या फोन मध्ये फेस आईडीच्या ऐवजी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो. Apple च्या या आगामी स्वस्त आयफोनसाठी कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post 31 मार्चला लॉन्च होतील Apple चे स्वस्त आयफोन iPhone SE 2 आणि iPhone SE 2 Plus, 3 एप्रिल पासून होईल विक्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-se-2-plus-might-launch-on-31-march-sale-from-3-april-specs-price/feed/ 0
WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/#respond Thu, 13 Feb 2020 12:35:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6585 WhatsApp ने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फेसबुकच्या मालकीच्या इंस्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने पुन्हा एकदा मोठा रेकॉर्ड केला आहे. व्हाट्सऍपने घोषणा केली आहे कि जगभरात त्यांचे आता 2 अब्ज पेक्षा जास्त यूजर्स झाले आहेत. पण ऍक्टिव्ह यूजर्सच्या बाबतीत व्हाट्सऍप अजूनही फेसबुकच्या खूप मागे आहे. दोन वर्षांपूर्वी व्हाट्सऍपने सांगितले होते कि त्यांच्या यूजर्सची संख्या 1.5 अब्ज आहे. तर जून 2017 मध्ये फेसबुकच्या यूजर्सची संख्या 2 अब्जांपेक्षा जास्त होती.

व्हाट्सऍपने अजूनतरी सांगितले नाही कि भारतात व्हाट्सऍप यूजर्सची संख्या किती आहे. गेल्यावर्षी जुलै मध्ये भारतात व्हाट्सऍपच्या यूजर्स की संख्या 40 कोटी झाली होती. तसेच व्हाट्सऍपसाठी भारत सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

जगभरात 2 अब्ज यूजर्स असलेल्या या इंस्टंट मेसेजिंग ऍपलिकेशन बद्दल बोलायचे झाले तर व्हाट्सऍप याबाबतीत टॉपला आहे. एका रिपोर्ट नुसार, 2022 पर्यंत फोन बेस्ड ओवर-द-टॉप (OTT) मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सच्या यूजर्सची संख्या 3 अब्ज होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे कि व्हाट्सऍप वर डार्क मोड येत आहे. आणि व्हाट्सऍपने अँड्रॉइडसाठी डार्क मोड फीचर दिला पण आहे. तसेच अजूनही काही फीचर्स व्हाट्सऍप मध्ये आले आहेत.

विशेष म्हणजे व्हाट्सऍप पूर्णपणे फ्री ऍप आहे. तसेच या ऍप वर कोणतीही जाहिरात यूजर्सना त्रास देत नाही पण असे बोलले जात आहे कि आता हे बदलणार आहे. जगात हा ऍप खूप लोकप्रिय आहे. व्हाट्सऍप जगातील सर्वात जास्त वापरला जाणारी चॅट सेवा आहे. वेळोवेळी कंपनी आपल्या यूजर्सच्या गरजेनुसार नवीन फीचर्स देत असते.

The post WhatsApp ने बनवला रेकॉर्ड, जगभरात झाले 2 अब्ज यूजर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-now-has-2-billion-users-become-no-1-messaging-app/feed/ 0
अॅप्पल आयफोन 9 मध्ये असेल डुअल सिम सपोर्ट, अॅप्पल कोड वरून झाला खुलासा https://www.91mobiles.com/marathi/new-apple-iphone-support-dual-sim-in-ios-12-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/new-apple-iphone-support-dual-sim-in-ios-12-in-marathi/#respond Tue, 31 Jul 2018 09:54:27 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1467 चर्चा अशी आहे की अॅप्पल यावर्षी लॉन्च होणार्‍या आयफोन मध्ये डुअल सिम कार्ड सपोर्ट देऊ शकते. रिपोर्ट नुसार डुअल सिम कार्ड सपोर्ट कंपनी च्या महाग आयफोन वेरिएंट मध्ये दिला जाईल.

The post अॅप्पल आयफोन 9 मध्ये असेल डुअल सिम सपोर्ट, अॅप्पल कोड वरून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अॅप्पल दरवर्षी आपल्या नवीन जेनरेशनचे आयफोन घेऊन येते जे टेक्नोलॉजीच नवीन रूप घेऊन येतात. विभिन्न ब्रांड्सच्या एंडरॉयड स्मार्टफोंस मध्ये आयफोन ने आपली ओळख कायम ठेवली आहे. आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त अॅप्पल ने आयफोन एक्स सह नॉच डिस्प्ले पहिल्यांदाच टेक विश्‍वा समोर सादर केला होता, जो आजकाल जवळपास सर्वच स्मार्टफोन कंपन्या वापरत आहेत. पण आता एक अशी टेक्नोलॉजी आहे जी अॅप्पल कंपनी एंडरॉयड कडून घेणार आहे. ही टेक्नोलॉजी म्हणजे डुअल सिम सपोर्ट. बातमी अशी आहे की आता अॅप्पल पण आपल्या नवीन आयफोन्सना डुअल ​सिम सपोर्ट सह बाजारत आणेल.

9टू5मॅक ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला आहे की आता नवीन आयफोन पण डुअल सिम सपोर्ट सह येतील म्हणजे नवीन आयफोन मध्ये पण 2 सिम कार्ड वापरता येतील. विशेष म्हणजे अॅप्पल ने आता पर्यंत आपल्या सर्व आयफोन मध्ये एकच एक्सट्रनल स्लॉट दिला आहे. या स्लॉट मध्ये फक्त एक सिम टाकता येत होते. एक स्लॉट मुळे आयफोन ची मेमरी एक्सपांड करता येत नाही तसेच डुअल सिम पण वापरता येत नाही. पण आता असे वाटते आहे की लवकरच आगामी आयफोन्स मध्ये हा मोठा बदल दिसू शकतो.

आयफोन संबधी या मोठ्या बातमी सोबत वेबसाइट ने एक स्क्रीन शॉट पण शेयर केला आहे. हा स्क्रीन शॉट आयओएस 12 च्या बीटा 5 डेवलेपर वर्जन चा आहे. रिपोर्ट नुसार अॅप्पल च्या आॅपरेटिंग सिस्टम आयओएस च्या आगामी वर्जन मध्ये कंपनी डुअल सिम सपोर्ट ची टेस्टिंग करत आहे. आयओएस 12 च्या या वर्जन मध्ये सिम स्टेटस ची कोडिंग करण्यात आली आहे. या कोडिंग मध्ये ‘सिम स्टेटस’ आहेच सोबत ‘सेकेंड सिम स्टेटस’ ​पण लिहिण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ‘सिम ट्रे स्टेटस’ आणि ‘सेकेंड सिम ट्रे स्टेटस’ पण आहे.

रिपोर्ट नुसार सिम स्टेटस पहिल्या सिम बद्दल माहिती देतो तर सेकेंड सिम स्टेटस दुसर्‍या सिम चा कोड असेल असे बोलले जात आहे. ही कोडिंग सध्या सिम आयओएस 12 च्या बीटा 5 डेवलेपर वर्जन मध्ये दाखवण्यात आली आहे. म्हणजे अॅप्पल आता पासूनच अशा सॉफ्टवेयर ची निर्मिती करत आहे ज्यामुळे आयफोन मध्ये पण दोन सिम वापरता येतील. रिपोर्ट नुसार आयओएस मध्ये डुअल सिम सपोर्ट यूजर्सना सिम कार्ड न बदलता कॅरियर प्लान्स स्वीच करण्याची सुविधा देईल.

चर्चा अशी आहे की अॅप्पल यावर्षी लॉन्च होणार्‍या आयफोन मध्ये डुअल सिम कार्ड सपोर्ट देऊ शकते. रिपोर्ट नुसार डुअल सिम कार्ड सपोर्ट कंपनी च्या महाग आयफोन वेरिएंट मध्ये दिला जाईल. दुसरीकडे दोन सिम कार्ड स्लॉट आल्यानंतर यूजर्सना आशा आहे की अॅप्पल कंपनी लवकरच आपल्या आयफोन मध्ये एक्सटर्नल स्टोरेज सपोर्ट द्यायला सुरवात करेल. पण अजूनही आयफोन मधील दोन सिम कार्ड च्या या बातमी वर विश्वास ठेवता येणार नाही जोवर कंपनी स्वतः याची घोषणा करत नाही.

The post अॅप्पल आयफोन 9 मध्ये असेल डुअल सिम सपोर्ट, अॅप्पल कोड वरून झाला खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-apple-iphone-support-dual-sim-in-ios-12-in-marathi/feed/ 0