iVOOMi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 09 Oct 2018 07:47:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5.67-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 13-एमपी कॅमेरा सह आईवूमी झेड1 लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-z1-launched-feature-specifications-price-flipkart-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-z1-launched-feature-specifications-price-flipkart-offer-in-marathi/#respond Tue, 09 Oct 2018 07:45:59 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2407 बिग बिलियन डे मध्ये हा 500 रुपयांनी कमी म्हणजे 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आईवूमी झेड1 सोबत जियो आॅफर पण मिळेल.

The post 5.67-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 13-एमपी कॅमेरा सह आईवूमी झेड1 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आईवूमी ने भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सीरीज वाढवत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आईवूमी ने झेड1 लॉन्च करण्यात आला आहे ज्याने नॉच डिस्प्ले सह बाजारात एंट्री घेतली आहे. आईवूमी झेड1 6,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 11 ऑक्टोबर पासून आॅनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

आईवूमी झेड1 ची सर्वात मोठी खासियत फोनचा मोठी डिस्प्ले साईज आहे. हा फोन बेजल ले​स डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 5.67-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1,498 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन सपोर्ट करतो. हा फोन स्मार्टमी ओएस 3.0 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 1.3गीगार्हट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटीके6739डब्ल्यू चिपसेट वर चालतो.

कंपनी ने झेड1 2जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या कॅमेरा मध्ये एआई सपोर्ट आहे.

आईवूमी झेड1 बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलजी पण आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी झेड1 कंपनी ने क्लासिक ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड आणि ओशियन ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे.

6,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला आईवूमी झेड1 11 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर दरम्यान फ्लिपकार्ट वर आयोजित होणार्‍या बिग बिलियन डे मध्ये हा 500 रुपयांनी कमी म्हणजे 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आईवूमी झेड1 सोबत जियो आॅफर पण मिळेल.

The post 5.67-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 13-एमपी कॅमेरा सह आईवूमी झेड1 लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-z1-launched-feature-specifications-price-flipkart-offer-in-marathi/feed/ 0
फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/#respond Thu, 20 Sep 2018 13:35:48 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2199 आईवूमी आईप्रो कंपनी ने फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने एक महिन्यापूर्वी एक्सक्लूसिव बातमी दिली होती की टेक कंपनी आईवूमी नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे जो इंडियन स्मार्टफोन बाजारातील सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन पैकी एक असेल. त्यानुसार आज आईवूमी ने आपला हा स्मार्टफोन समोर आणला आहे. कंपनी ने हा फोन आईवूमी आईप्रो नावाने लॉन्च केला आहे. आईवूमी आईप्रो कंपनी ने फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

आईवूमी आईप्रो चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. फोन मध्ये 960 X 480 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 4.95-इंचाची एफडब्ल्यूवीजीए+ फुलव्यू स्क्रीन देण्यात आली आहे जी पूर्णपणे बटन लेस आहे. आईवूमी ने आपला फोन शॅटरप्रूफ बनवला आहे त्यामुळे हा फोन जमिनीवर पडला तरी फोनचा डिस्प्ले तुटणार नाही.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम दिला आहे. फोनची इंटरनल स्टोरेज 8जीबी आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. हा फोन स्मार्टमी 2.0 सह एंडरॉयड ओरियो च्या गो एडिशन सह सादर झाला आहे जो 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटीके6737 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक तसेच फ्रंट पॅनल वर दोन्ही बाजूला 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत.

आईवूमी आईप्रो डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये ब्लूटूथ, वाईफाई व जीपीएस सारखे बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. त्याचबरोबर पावर बॅकअप साठी आईप्रो मध्ये 2,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी आईप्रो अॅप्पल आयफोन प्रमाणे एआर ईमोजी ला पण सपोर्ट करतो तसेच हा 3,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post फक्त 3,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला सर्वात स्वस्त शॅटरप्रूफ स्मार्टफोन, पडल्यावर पण तुटणार नाही याची स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-ipro-launched-feature-specification-price-in-marathi/feed/ 0
4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/#respond Wed, 04 Jul 2018 11:58:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1162 फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर आई2 लाइट ​फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आईवूमी ने भारतीय बाजारात आपल्या स्मार्टफोन सीरीज ला पुढे नेत अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आईवूमी ने भारतीय बाजारात आईवूमी आई2 लाइट आणला आहे ज्यात बेजल लेस डिस्प्ले सह पावरफुल बॅटरी आहे. आईवूमी आई2 लाइट ला कंपनी ने 6,499 रुपयांमध्ये सादर केले आहे जो शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल.

आईवूमी आई2 लाइट चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 1440 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 5.45-इंचाचा एचडी+ फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे सोबत हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर मीडियाटेक 6739 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 2जीबी रॅम दिला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आई2 लाइट च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर आहेत. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आईवूमी आई2 लाइट डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर आई2 लाइट ​फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो. फोन मध्ये पावर बॅकअप साठी ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी आई2 लाइट आज पासून 6,499 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 4,000एमएएच बॅटरी आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला बेजल लेस स्मार्टफोन आई2 लाइट, किंमत फक्त 6,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-lite-launched-in-india-4000-mah-battery-dual-camera-bezel-less-display-feature-specification-price-sale-exclusive-flipkart-in-marathi/feed/ 0
फक्त 3,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला शॅटरप्रूफ डिस्प्ले वाला आईवूमी वी5, जियो ग्राहकांना मिळेल अतिरिक्त 2,000 रुपयांचा डिस्काउंट https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-v5-with-shatterproof-display-and-4g-volte-launched-at-rs-3499-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-v5-with-shatterproof-display-and-4g-volte-launched-at-rs-3499-in-marathi/#respond Thu, 07 Jun 2018 13:04:55 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=822 तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post फक्त 3,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला शॅटरप्रूफ डिस्प्ले वाला आईवूमी वी5, जियो ग्राहकांना मिळेल अतिरिक्त 2,000 रुपयांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कपंनी आईवूमी ने भारतीय स्मार्टफोन बाजारात अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. आईवूमी ने ‘वी5’ स्मार्टफोन बाजारात आणला आहे जो फक्त 3,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आईवूमी वी5 एक शॅटरप्रूफ स्मार्टफोन आहे आणि हा आॅनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडील वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

आईवूमी वी5 ची सर्वात मोठी खासियत याचा शॅटरप्रूफ डिसप्ले आहे. हा डिस्प्ले आपल्या खास टेक्निक मुळे फोन पडल्यास किंवा आपटल्यावर याची स्क्रीन फुटत नाही तसेच याला तुटण्या पासून वाचवतो. आईवूमी वी5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 5-इंचाच्या एफडब्ल्यूवीजीए डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 1.2गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आईवूमी वी5 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी पण या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आईवूमी वी5 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी चा हा स्मार्टफोन शँपेन गोल्ड आणि झेड ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या स्मार्टफोन वर रिलायंस ​जियो पण 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या कॅशबॅक नंतर आईवूमी वी5 फक्त 1,299 रुपयांच्या प्रभावी किंमतीत घेतला जाऊ शकतो.

The post फक्त 3,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला शॅटरप्रूफ डिस्प्ले वाला आईवूमी वी5, जियो ग्राहकांना मिळेल अतिरिक्त 2,000 रुपयांचा डिस्काउंट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-v5-with-shatterproof-display-and-4g-volte-launched-at-rs-3499-in-marathi/feed/ 0
3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/#respond Tue, 22 May 2018 14:24:56 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=585 आईवूमी आई2 कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतो.

The post 3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आईवूमी ने आज भारतात आपल्या स्मार्टफोन्स ची संख्या वाढवत अजून एक नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनी ने आईवूमी आई2 लॉन्च केला आहे. आईवूमी आई2 देशातील प्रसिद्ध शॉपिंग साइट फ्लिपकार्ट ने आॅफिशियल केला आहे. या फोनचा एक्सक्लूसिव सेल फ्लिपकार्ट वर होईल जिथून हा फक्त 7,499 रुपयांच्या किंमतीत विकत घेता येईल. आईवूमी आई2 कमी किंमतीत शानदार लुक आणि दमदार स्पेसिफिकेशन्स देतो.

आईवूमी आई2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन पण ट्रेंड मधील बेजल लेस डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.45-इंचाच्या एचडी+ फुलव्यू डिसप्ले वर सादर करण्यात आला आहे जो 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करतो. आईवूमी ने आपल्या या नवीन स्मार्टफोन ला एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर केले आहे जो 1.5गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6739 चिपसेट वर चालतो.

आईवूमी आई2 मध्ये 3जीबी ची रॅम मेमरी देण्यात आली आहे. या फोन मध्ये 32जीबी ची इंटरनल स्टोरेज आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोन मध्ये 13-मेगा​पिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आईवूमी आई2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये ओटीजी सपोर्ट सह 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 2ए फास्ट चा​र्ज टेक्निक ला सपोर्ट करते. आईवूमी चा हा फोन 7,499 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला गेला आहे जो इंडिगो ब्लू आणि आॅलिव ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.

The post 3जीबी रॅम, डुअल कॅमेरा, 4,000एमएएच बॅटरी आणि 5.5-इंचाचा बेजल लेस डिस्प्ले, किंमत फक्त 7,499 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/ivoomi-i2-india-launch-price-features-specifications-in-marathi/feed/ 0