Lenovo S5 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 15 Oct 2018 11:56:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लेनोवो घेऊन येत आहे 20एमपी आणि 12एमपी कॅमेरा वाला फोन, आहे शाओमी मी8 पेक्षा भारी https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-with-20mp-plus-12-mp-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-with-20mp-plus-12-mp-camera-in-marathi/#respond Mon, 15 Oct 2018 11:34:35 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2494 आजच लेनोवो एस5 प्रो चा एक पोस्टर लीक करण्यात आला आहे ज्यात कंपनी ने स्पष्ट पाने माहिती दिली आहे कि या फोन मध्ये 20—मेगापिक्सल + 12—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा असेल.

The post लेनोवो घेऊन येत आहे 20एमपी आणि 12एमपी कॅमेरा वाला फोन, आहे शाओमी मी8 पेक्षा भारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जवळपास एक वर्षानंतर लेनोवो स्मार्टफोन बाजारात येत आहे. काही महिन्यापूर्वी चीन मध्ये कंपनी ने लेनोवो झेड5 आणि लेनोवो एस5 लॉन्च केला होता. तसेच भारतात कंपनी उद्या दोन फोन घेऊन येत आहे. तसेच ​18 ऑक्टोबरला चीन मध्ये ​लेनोवो चा अजून एक मॉडेल लॉन्च होण्यास तयार आहे. कंपनी लेनोवो एस5 प्रो लॉन्च करणार आहे आणि या संबंधित काही माहिती समोर येत आहे.

आजच लेनोवो एस5 प्रो चा एक पोस्टर लीक करण्यात आला आहे ज्यात कंपनी ने स्पष्ट पाने माहिती दिली आहे कि या फोन मध्ये 20—मेगापिक्सल + 12—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा असेल. तसेच कंपनी ने हि पण माहिती दिली आहे कि हा फोन तुम्हाला शानदार फोटोग्राफीचा अनुभव देतो. त्याचबरोबर हा रात्री पण चांगले शॉट घे शकतो. जरी फोनचे इतर स्पेसिफिकेशन माहिती समोर अली नसली तरी फोनचा निळा रंग स्पष्ट दिसत आहे. कॅमेरा सोबत फ्लॅश देण्यात आला आहे आणि साइडला वॉल्यूम आणि पावर बटन पण दिसत आहेत.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन पाहता लीक मधून आतापर्यंत माहिती समोर आली आहे त्या नुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर उपलब्ध होईल आणि यात तुम्हला 1.8गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. कंपनी हा 3जीबी + 64जीबी, 4जीबी + 64जीबी आणि 6जीबी + 128जीबी मेमरी सह सादर करू शकते.

माहिती नुसार लेनोवो एस5 प्रो मध्ये तुम्हाला 19:9 आसपेक्ट रेशियो सह 6.18 इंचाची नॉच ​डिजाइन असलेली स्क्रीन मिळू शकते. कंपनी हा फोन फुल एचडी+ स्क्रीन रेजल्यूशन सह सादर करू शकते. तसेच फोन मध्ये 8—मेगापिक्सलचा ​सेल्फी कॅमेरा आणि 3,500 एमएएच ची बॅटरी मिळू शकते. काही दिवसांपूर्वी हा फोन चीनी ​सर्टिफिकेशन साइट टेना वर लिस्ट करण्यात आला आहे तिथे हा 5 वेगवेगळ्या कलर वेरियंट मध्ये मिळू शकत्तो. त्यामुळे आशा आहे कि हा पाच कलर वेरियंट मध्ये हा फोन होईल. भारतात हा फोन कधी येईल याची माहिती अजूनतरी समजली नाही.

The post लेनोवो घेऊन येत आहे 20एमपी आणि 12एमपी कॅमेरा वाला फोन, आहे शाओमी मी8 पेक्षा भारी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-with-20mp-plus-12-mp-camera-in-marathi/feed/ 0
जगातील पहिला 6 कॅमेरे असलेला फोन, लेनोवो करेल 18 ऑक्टोबरला लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-on-18-october-with-4-rear-and-dual-front-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-on-18-october-with-4-rear-and-dual-front-camera-in-marathi/#respond Fri, 12 Oct 2018 09:28:23 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2475 लेनोवो एस5 प्रो तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये बाजारात येऊ शकतो. ज्यात 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात येईल.

The post जगातील पहिला 6 कॅमेरे असलेला फोन, लेनोवो करेल 18 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो ने यावर्षी अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला बजेट स्मार्टफोन एस5 लॉन्च केला होता. हा फोन चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी हि सीरीज वाढवत यात एक शानदार स्मार्टफोन लेनोवो एस5 प्रो आणण्याची तयारी करत आहे. अनेक लीक्स आल्यानंतर लेनोवो चे वाइस प्रेजिडेंट चँग चेंग ने लेनोवो एस5 प्रो ची लॉन्च डेट सांगितली आहे. येत्या 18 ऑक्टोबरला हा फोन चीन मध्ये सादर केला जाईल.

लेनोवो वाइस प्रेजिडेंट चँग चेंग ने सोशल मीडिया प्लॅटफार्म वरून लेनोवो एस5 प्रो च्या लॉन्चची माहिती दिली आहे. चँग ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 18 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून लेनोवो एस5 प्रो लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे चँग यांनी अद्धिच सांगितले आहे कि लेनोवो एस5 प्रो 4 रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च केला जाईल म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर असतील.

लेनोवो एस5 प्रो जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 6 कॅमेरा असतील. फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर असतील तर फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. एस5 प्रो च्या कॅमेरा प्लेसमेंट व्यतिरिक्त कंपनी ने कॅमेरा पावर आणि अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण फोनच्या शेयर झालेल्या फोटो वरून समजले आहे कि एस5 प्रो मध्ये सुपर 2एक्स आॅप्टिकल झूम सेंसर असतील जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतील. फोनच्या कॅमेरा ऍप्प मध्येच एआई आधारित शूटिंग मोड मिळतील.

एस5 प्रो बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार लेनोवो आपला फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करेल या फोन मध्ये 6.5-इंचाचा क्यूएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. लीक नुसार एस5 प्रो 6जीबी रॅम तसेच 8जीबी रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम च्या पावरफुल चिपसेट 845 वर चालेल.

लेनोवो एस5 प्रो तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये बाजारात येऊ शकतो. ज्यात 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात येईल. तसचे लीक नुसार हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. पण एस5 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल लेनोवो ने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही त्यामुळे लेनोवो एस5 प्रो ची किंमत आणि याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 ऑक्टोबरच्या फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

The post जगातील पहिला 6 कॅमेरे असलेला फोन, लेनोवो करेल 18 ऑक्टोबरला लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-s5-pro-to-launch-on-18-october-with-4-rear-and-dual-front-camera-in-marathi/feed/ 0