Lenovo Z5s - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 Dec 2018 10:50:22 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 12जीबी रॅम, 512जीबी मेमरी आणि सर्वात फास्ट प्रोसेसर सह लॉन्च झाला लेनोवो झेड5एस फरारी एडिशन https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-launched-with-12gb-ram-512gb-memory-and-qualcomm-snapdragon-855-soc-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-launched-with-12gb-ram-512gb-memory-and-qualcomm-snapdragon-855-soc-in-marathi/#respond Tue, 18 Dec 2018 10:49:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3175 लेनोवो फरारी एडिशन जगातील पहिला फोन आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला गेला आहे

The post 12जीबी रॅम, 512जीबी मेमरी आणि सर्वात फास्ट प्रोसेसर सह लॉन्च झाला लेनोवो झेड5एस फरारी एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी लेनोवो ने आज जगातील पहिला 12जीबी रॅम असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा फोन चीन मध्ये आयोजित एका इवेंट मधून सादर केला आहे. कंपनी ने आज लेनोवो झेड5एस चे वेरियंट सादर केले. तेव्हा फरारी एडिशन आणण्यात आला ज्यात 12जीबी रॅम देण्यात आला आहे. सोबत 512जीबी इंटरनल मेमरी आहे. इतकेच नव्हे तर लेनोवो फरारी एडिशन जगातील पहिला फोन आहे जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला गेला आहे. पण झेड5एस च्या साध्या मॉडेलचे स्पेसिफिकेशन थोडे वेगळे आहेत.

लेनोवो झेड5एस फरारी एडिशन चे स्पेसिफिकेशन
लेनोवो झेड5एस च्या फरारी एडिशन च्या नावावरूनच समजते की हा कंपनी ने स्पोर्ट्स कार बनवणाऱ्या कंपनी फरारी सोबत मिळून सादर केला आहे. या फोन मध्ये 6.39—इंचाची एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा स्लाइड डिजाइन सह सादर केला आहे. अशाप्रकारची डिजाइन आपण आधी ओपो फाइंड एक्स आणि ऑनर मॅजिक 2 सारख्या फोन मध्ये बघितली आहे. फोनची डिजाइन खूप आकर्षक आहे स्लाइड याला अजूनच खास बनवते. फोन मध्ये इन डिस्पले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

हा फोन क्वालकॉमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. सध्यातरी हा सर्वात ताकदवान चिपसेट एक आहे. फोन मध्ये 2.8गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन तीन रॅम वेरियंट सह येतो. तर मेमरी वेरियंट चार आहेत. 6जीबी रॅम सह 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम सह 128जीबी मेमरी, 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरी आणि 12जीबी रॅम सह 512जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी साठी लेनोवो झेड5एस फरारी एडिशन मध्ये 24—मेगापिक्सल + 16—मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप मिळतो. कंपनी ने सोनी आईएमएक्स576 आणि आईएमएक्स519 कॅमेरा सेंसरचा वापर केला आहे जो चांगली फोटोग्राफी करतो.

तसेच फ्रंटला डुअल कॅमेरा सेटअप आहे. एक सेंसर 16—मेगापिक्सलचा आहे तर दुसरा 8—मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा स्लाइड केल्यावर दिसतो. हा फोन एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई वर चालतो. सोबत झेड यूआई 10.5 मिळेल.

पावर बॅकअप साठी लेनोवो झेड5एस फरारी एडिशन मध्ये 3,350 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 28,000 रुपयांपासून सुरु होत आहे तर सर्वात मोठं मॉडेल कंपनी ने जवळपास 45,000 रुपयांमध्ये सादर केला आहे.

The post 12जीबी रॅम, 512जीबी मेमरी आणि सर्वात फास्ट प्रोसेसर सह लॉन्च झाला लेनोवो झेड5एस फरारी एडिशन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-launched-with-12gb-ram-512gb-memory-and-qualcomm-snapdragon-855-soc-in-marathi/feed/ 0
क्वालकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो लेनोवो झेड5एस https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-with-new-qualcomm-678-chipset-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-with-new-qualcomm-678-chipset-in-marathi/#respond Thu, 13 Dec 2018 08:03:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3154 हा पहिला फोन असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेट वर सादर केला जाईल.

The post क्वालकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो लेनोवो झेड5एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
याच महिन्यात 18 डिसेंबरला लेनोवोचा नवीन फोन झेड5एस लॉन्च होईल. याची माहिती कंपनी ने आधीच दिली आहे. अजूनतरी फोनच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सचा खुलासा झालेला नाही. पण कंपनी ने एक पोस्ट शेयर केला होता ज्यात ट्रिपल कॅमेरा दिसला होता. याव्यतिरिक्त काही खास माहिती नाही. नुकतेच लेनेवो झेड5एस चे काही लीक आले आहेत ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

चीनी सोशल मीडियो वीबो वर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे ज्यात माहिती देण्यात आली आहे की हा पहिला फोन असेल जो क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 678 चिपसेट वर सादर केला जाईल. पण अजूनतरी स्वतः क्वालकॉम ने पण या फोन बद्दल जास्त माहिती सांगितली नाही. अन्य स्पेसिफिकेशन पाहता लेनोवो झेड5एस मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यात एक सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 5-मेगापिक्सलचा असेल. तर तिसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असू शकतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा बघायला मिळू शकतो. माहितीनुसार कंपनी ने हा एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 9 पाई वर सादर करू शकते.

काही दिवसांपूर्वीच हा फोन टेना वर आला होता जिथे फोनच्या स्क्रीनची माहिती उपलब्ध होती. फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन असू शकते. हा 18:9 आसपेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो. तसेच या फोन मध्ये वीवो आणि ओपो प्रमाणे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,120 एमएएच ची बॅटरी असू शकते.

The post क्वालकॉमच्या नवीन प्रोसेसर सह लॉन्च होऊ शकतो लेनोवो झेड5एस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-with-new-qualcomm-678-chipset-in-marathi/feed/ 0
18 डिसेंबरला लॉन्च होईल लेनोवो झेड5एस, यात असेल इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा तसेच 3 रियर कॅमेरा सेंसर https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-on-18-december-with-triple-rear-camera-and-in-display-selfie-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-on-18-december-with-triple-rear-camera-and-in-display-selfie-camera-in-marathi/#respond Fri, 07 Dec 2018 13:30:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3097 लॉन्च डेट सोबतच कंपनी ने झेड5एस च्या बॅक पॅनलचा फोटो पण शेयर केला आहे ज्यामुळे फोनच्या ट्रिपल रियर कॅमेराची माहिती सिद्ध झाली आहे.

The post 18 डिसेंबरला लॉन्च होईल लेनोवो झेड5एस, यात असेल इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा तसेच 3 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती की कंपनी डिसेंबर महिन्यात आपल्या झेड सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल, ज्यात ‘ओ’ शेप वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल. आज लेनोवो ने आपल्या या स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. लेनोवो ने माहिती दिली आहे की कंपनी येत्या 18 डिसेंबरला आपला नवीन स्मार्टफोन लेनोवो झेड5एस अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर सादर करेल. लॉन्च डेट सोबतच कंपनी ने झेड5एस च्या बॅक पॅनलचा फोटो पण शेयर केला आहे ज्यामुळे फोनच्या ट्रिपल रियर कॅमेराची माहिती सिद्ध झाली आहे.

लेनोवो ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो च्या माध्यमातून आपल्या नवीन स्मार्टफोनची लॉन्च डेट आॅफिशियल केली आहे. लेनोवो ने सांगितले आहे की कंपनी डिसेंबरच्या 18 तारखेला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंट मधून झेड5एस टेक मंचावर येईल. लेनोवो झेड5एस च्या लॉन्च पोस्टर वर कंपनी ने झेड5एसचा बॅक पॅनल दाखवला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे ​वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. तसेच फोनच्या साईड पॅनल वर वॉल्यूम रॉकर व पावर बटण पण देण्यात आला आहे.

लेनोवो झेड5एस बद्दल बोलले जात आहे की या फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप नॉच दिली जाईल. हि नॉच ​फोनच्या बॉडी पार्ट पासून दूर फोनच्या डिस्प्लेच्या वर असेल. या नॉचच्या चारही बाजूला फोनची स्क्रीन असेल तसेच नॉच मधेच सेल्फी कॅमेरा दिला जाईल. आधी समोर आलेल्या फोटो वरून समजले होते की झेड5एस चे किनारे राउंड ऐज वाले असतील तसेच फोनची फ्रेम ग्लॉसी ब्लॅक टाईप असेल. टेना ची लिस्टिंग पाहता तिथे लेनोवो झेड5एस 6.3-इंचाच्या डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे तसेच फोन चे डायमेंशन 156.7×74.5×7.8एमएम असे होते.

टेना च्या लिस्टिंग मध्ये लेनोवो झेड5एस मध्ये डुअल सिम व ​डुअल स्टॅन्डबॉय फीचर असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच फोन मध्ये 4जी वोएलटीई सोबत 3210 एमएएच ची बॅटरी असल्याचे टेना लिस्टिंग वरून समजले होते. लेनोवो येत 18 डिसेंबरला झेड5एस आॅफिशियली सादर करेल. या फोनचे ठोस स्पेसिफिकेशन्स तसेच फोनच्या किंमतीसाठी आता 18 डिसेंबरची वाट बघितली जात आहे.

The post 18 डिसेंबरला लॉन्च होईल लेनोवो झेड5एस, यात असेल इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा तसेच 3 रियर कॅमेरा सेंसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-on-18-december-with-triple-rear-camera-and-in-display-selfie-camera-in-marathi/feed/ 0
लेनोवोचा ​ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन झेड5एस पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, मीडिया इन्वाईट झाला लीक https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-in-december-with-o-notch-display-triple-rear-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-in-december-with-o-notch-display-triple-rear-camera-in-marathi/#respond Wed, 28 Nov 2018 09:39:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3010 या टीजर ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच फोटोच्या खाली ’12’ म्हणजे बाराव्या महिन्याचा उल्लेख आहे.

The post लेनोवोचा ​ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन झेड5एस पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, मीडिया इन्वाईट झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लेनोवो बद्दल नुकतीच बातमी आली होती ज्यात कंपनीच्या एक आगामी स्मार्टफोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंग मध्ये फोनचे नाव समजले नव्हते पण फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. तर आज एका ताजा लीक मध्ये लेनोवोच्या या फोनचा लॉन्च ईवेंट टीजर समोर आला आहे. या लीक मध्ये समजले आहे कि टेना वर लिस्ट झालेला हा स्मार्टफोन लेनोवो झेड5एस आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पुढल्या महिन्यातच टेक मंचावर सादर करेल.

लेनोवो फोनचा लॉन्च टीजर एका टेक ब्लॉगर ने आपल्या ट्वीटर हँडल वरून शेयर केला आहे. टेना वर एल78071 मॉडेल नंबर सह लिस्ट हुआ स्मार्टफोन लेनोवो झेड5एस नावाने टेक बाजारात लॉन्च होईल हे पण या लीक मध्ये स्पष्ट झाले आहे. ट्वीटर वर लेनोवोच्या या फोनच्या मीडिया लॉन्च ईवेंटची टीजर ईमेज शेयर करण्यात आली आहे. या टीजर ईमेज मध्ये फोनचा फ्रंट पॅनल दाखवण्यात आला आहे तसेच फोटोच्या खाली ’12’ म्हणजे बाराव्या महिन्याचा उल्लेख आहे. हि ईमेज इशारा करत आहे कि लेनोवो झेड5एस डिसेंबर मध्ये लॉन्च केला जाईल.

लेनोवो झेड5एस च्या या टीजर ईमेज मध्ये फोन कर्व्ड ऐज असलेला दाखवण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर ‘ओ’ शेप वॉटरड्रॉप नॉच पण या फोटो मध्ये दिसत आहे. या ‘ओ’ शेप मधून प्रकाश येत आहे त्यामुळे असे वाटते कि लेनोवो झेड5एस मध्ये रांउड शेप वाला सेल्फी कॅमेरा दिला जाईल. या ओ शेप व्यतिरिक्त फोनच्या फ्रंट पॅनल वर कोणतेही बेजल्स दिसत नाहीत. तसेच फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे पण समजले आहे.

टेनाची लिस्टिंग पाहता लेनोवो झेड5एस 6.2-इंचाच्या डिस्प्ले सह येणार असल्याचे सांगण्यात आले होते तसेच फोन चे डायमेंशन 156.7×74.5×7.8एमएम होते. टेनाच्या लिस्टिंग मध्ये लेनोवो झेड5एस डुअल सिम व ​डुअल स्टॅण्डबाय फीचर सह येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच फोन मध्ये 4जी वोएलटीई सोबत 3210 एमएएच ची बॅटरी देण्यात आली तेच हे पण टेना लिस्टिंग वरून समजले. लॉन्च ईवेंट ची टीजर ईमेज लीक झाल्यानंतर आशा आहे कि लेनोवो लवकरच झेड5एस ची आॅफिशियल घोषणा करेल.

The post लेनोवोचा ​ट्रिपल रियर कॅमेरा असलेला फोन झेड5एस पुढल्या महिन्यात होऊ शकतो लॉन्च, मीडिया इन्वाईट झाला लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lenovo-z5s-to-launch-in-december-with-o-notch-display-triple-rear-camera-in-marathi/feed/ 0