LG Q Stylus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 04 Sep 2018 10:40:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4जीबी रॅम आणि एस पेन सह एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-plus-launched-with-stylus-pen-feature-specifications-price-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-plus-launched-with-stylus-pen-feature-specifications-price-in-marathi/#respond Tue, 04 Sep 2018 10:40:58 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1941 एलजी क्यू स्टाइलस+ आरोरा ब्लॅक आणि मोरोक्कन ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो 21,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि एस पेन सह एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी एलजी ने गेल्या दोन आठवड्यात भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने स्वस्त स्मार्टफोन एलजी कँडी सह सोबतच 15,990 रुपयांचा एलजी क्यू7 काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आणला आहे. आज पुन्हा इंडियन मार्केट मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणत कंपनी ने आपल्या क्यू स्मार्टफोन सीरीज मध्ये एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च केला आहे. एलजी क्यू स्टाइलस प्लस 21,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो उद्यापासून सेल साठी उपलब्ध होईल.

एलजी क्यू स्टाइलस+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो मेटल बॉडी वर बनला आहे. फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे जो कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. एलजी ने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने अजूनतरी चिपसेट ची माहिती दिली नाही.

कंपनी ने क्यू स्टाइलस+ मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात पीडीएएफ सारखे फीचर्स आहेत. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

एलजी क्यू स्टाइलस+ मध्ये 4जी एलटीई सह वाईफाई, ब्लूटूथ आणि एनएफसी सारखे फीचर्स आहेत. फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट व फास्ट चार्जिंग सपोर्ट सह पावर बॅकअप साठी 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. क्यू स्टाइलस+ च्या काही खास फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाईस आईपी68 रेटिंग सह आला आहे ज्यामुळे हा धूळ व पाणी पासून वाचतो. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

एलजी ने क्यू स्टाइलस+ स्टाइलस पेन सोबत भारतात लॉन्च केला आहे ज्यामुळे नोट डिवाईस प्रमाणे पेन ने फोनचा वापर सोप्पा आणि मजेदार होतो. एलजी क्यू स्टाइलस+ आरोरा ब्लॅक आणि मोरोक्कन ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो 21,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4जीबी रॅम आणि एस पेन सह एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-plus-launched-with-stylus-pen-feature-specifications-price-in-marathi/feed/ 0
एलजी ने सादर केली नवीन स्मार्टफोन सीरीज, एक साथ लॉन्च झाले तिन शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-lg-q-stylus-plus-lg-q-stylus%ce%b1-announced-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-lg-q-stylus-plus-lg-q-stylus%ce%b1-announced-specifications-in-marathi/#respond Wed, 06 Jun 2018 08:59:26 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=787 एलजी चे हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

The post एलजी ने सादर केली नवीन स्मार्टफोन सीरीज, एक साथ लॉन्च झाले तिन शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कालच आम्ही टेक कंपनी एलजी बद्दल बातमी दिली होती ज्यात एलजी क्यू7 स्टाइ​लस प्लस स्मार्टफोन ग्लोबल सर्टिफिकेशन्स वर लिस्ट झालेले दाखवले होते. तर आज कंपनी ने आपली नवीन स्मार्टफोन सीरीज ‘क्यू स्टाइलस’ अधिकृतपणे लॉन्च केली आहे. एलजी ने आपल्या या नव्या स्मार्टफोन सीरीज अंतर्गत एक साथ 3 डिवाईस लॉन्च केले आहेत. कंपनी ने क्यू स्टाइलस, क्यू स्टाइलस+ आणि क्यू स्टाइलस ‘ए’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केले आहेत जे आगामी काळात वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

एलजी क्यू स्टाइलस सीरीज च्या तिन्ही स्मार्टफोंस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता तिन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.2-इंचाच्या फुलएचडी+ ​फुलविजन बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत जे 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतात. एलजी चे सर्व नवीन डिवाईस एंडरॉयड 8.1.1 ओरियो आधारित आहेत जे वेगवेगळ्या गीगाहट्र्ज स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतात.

एलजी क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस ‘ए’ कंपनी ने 3जीबी रॅम सह सादर करण्यात आला आहे तर क्यू स्टाइलस+ मध्ये 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस ‘ए’ कंपनी ने 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे तर क्यू स्टाइलस+ 64जीबी इंटरनल मेमरी सह येतो. या तिन्ही स्मार्टफोन ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता क्यू स्टाइलस ‘ए’ च्या बॅक पॅनल वर 13-मेगा​पिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ मध्ये 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आहे. त्याचप्रमाणे क्यू स्टाइलस ‘ए’ मध्ये सेल्फी साठी 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. तर क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ वेगवेगळ्या बाजारांत 8-मेगापिक्सल किंवा 5-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सह लॉन्च केला जाईल.

एलजी ने क्यू स्टाइलस आणि क्यू स्टाइलस+ आईपी68 रेटिंग सह सादर केले आहेत ज्यामुळे हे पाणी व धूळ रोधक बनतात. कंपनी ने हे तिन्ही स्मार्टफोन स्टाइलस पेन सह सादर केले आहेत. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी यात 3,300एमएएच ची बॅटरी आहे. एलजी चे हे तिन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या बाजारांत सेल साठी उपलब्ध होतील.

The post एलजी ने सादर केली नवीन स्मार्टफोन सीरीज, एक साथ लॉन्च झाले तिन शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-q-stylus-lg-q-stylus-plus-lg-q-stylus%ce%b1-announced-specifications-in-marathi/feed/ 0