LG Velvet - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 28 Oct 2020 12:30:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/#respond Wed, 28 Oct 2020 12:30:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8697 LG Velvet कपंनीने ‘3D arc’ डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात रियर पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्ही बाजूंना कर्व आहेत.

The post LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
LG ने आज भारतीय बाजारात आपले दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये LG WING आणला आहे जो 69,990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच मिडबजेट सेग्मेंट मध्ये पण आपली उपस्थिती नोंदवत कंपनीने LG Velvet लॉन्च केला आहे जो 36,990 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे या फोन सह डुअल-स्क्रीन ऍक्सेसरीजचा ऑप्शन पण मिळतो ज्याच्या माध्यमातून फोनचे व्यूअर पॅनल दोन लार्ज डिस्प्ले मध्ये विभागले जाऊ शकतात.

LG Velvet कपंनीने ‘3D arc’ डिजाईन वर सादर केला गेला आहे ज्यात रियर पॅनल आणि फ्रंट पॅनल दोन्ही बाजूंना कर्व आहेत. हा फोन मेटल फ्रेम वर बनला आहे ज्यामुळे एक्सट्रनल स्क्रीन पण फोनशी जोडता येईल. फोन मध्ये स्टारियो स्पीकर्स देण्यात आले आहेत जे दुसरी स्क्रीन जोडल्यानंतर लार्ज डिस्प्ले व विजुअल क्वॉलिटी सह चांगला एक्सपीरियंस देतात. डुअल-स्क्रीन ऍक्सेसरीज फोनसह किंवा वेगळी पण विकत घेता येईल.

LG Velvet

फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची हि स्क्रीन दोन्ही बाजूंनी बॅक पॅनलच्या दिशेनं वळलेली आहे तर वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनच्या खालच्या भागावर बारीक चिन पार्ट आहे.

LG Velvet अँड्रॉइड 10 ओएस वर लॉच केला गेला आहे जो क्यूओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 630 जीपीयूला सपोर्ट करतो. भारतात हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG Velvet ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फ्लॅश लाईट सह फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 5 कॅमेऱ्यासह नॉन-चायनीज LG Q52 झाला लॉन्च, जाणून घ्या याची खासियत

LG Velvet एक डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, एनएफसी व इतर कनेक्टिविटी फीचर्स सोबतच हा फोन IP68 रेटेड आणि MIL-STD 810G सर्टिफाइड बनवण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या एलजी फोन मध्ये 10वॉट वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एलजी वेलवेट व्हिडीओ

The post LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-lg-wing-launched-in-india-specs-price-sale/feed/ 0
चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी LG ने पण कंबर बांधली, घेऊन येत हा शानदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-4g-lge-lm-g910-listed-on-geekbench-specs-leaked-snapdragon-845-6gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-4g-lge-lm-g910-listed-on-geekbench-specs-leaked-snapdragon-845-6gb-ram/#respond Wed, 10 Jun 2020 10:16:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7362 कंपनी या फोनचा स्वस्त वर्जन LG Velvet चा 4G मॉडेल पण लॉन्च करणार आहे. एलजी चा हा आगामी फोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे लॉन्चच्या आधीच फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी LG ने पण कंबर बांधली, घेऊन येत हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरियन कंपनी LG ने गेल्या महिन्यात टेक मंचावर आपला 5G फोन सादर करत LG Velvet लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 765 चिपसेट वर सादर केला गेला होता, ज्याने मिड बजेट मध्ये एंट्री घेतली होती. तसेच आता बातमी येत आहे कि कंपनी या फोनचा स्वस्त वर्जन LG Velvet चा 4G मॉडेल पण लॉन्च करणार आहे. एलजी चा हा आगामी फोन बेंचमार्किंग साइट वर पण लिस्ट झाला आहे जिथे लॉन्चच्या आधीच फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.

LG Velvet चीनी सर्टिफिकेशन्स साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग कालची म्हणजे 9 जूनची आहे जी सर्वात आधी एमएसपी वेबसाइटने बघितली आहे. बेंचमार्किंग साइट वर हा एलजी फोन LGE LM-G910 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता गीकबेंच वर हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह येईल.

लिस्टिंग मध्ये मदरबोर्डच्या जागी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट असल्याचे सांगण्यात आले आहे जो 1.77गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह चालेल. गीकबेंच वर हा फोन 6 जीबी रॅम सह येईल. तसेच बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर गीकबेंच वर सिंगल-कोर मध्ये या फोनला 440 स्कोर मिळाला आहे तर मल्टी-कोर मध्ये या एलजी फोनने 2090 स्कोर मिळवला आहे.

LG Velvet

लॉन्च झालेल्या एलजी वेलवेट बद्दल बोलायचे तर या स्मार्टफोन मध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 1080×2340 पिक्सल आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G प्रोसेसर आहे. तसेच डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 1 टीबी पर्यंत वाढवता येईल.

LG Velvet मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेऱ्यामध्ये एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा क्वाड बाइकिंग टेक्नॉलजी सह येतो जी 4 पिक्सल एका फोटो मध्ये कंबाइन करते. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी स्मार्टफोन मध्ये 4300mAh बॅटरी आहे जी फास्ट आणि वायरलेस चार्जिंगला सपॉर्ट करते. फोन मध्ये 5G, ड्यूल-सिम, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन सारखे कनेक्टिविटी ऑप्शन आहेत. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालतो.

एलजी वेलवेट वीडियो

The post चीनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी LG ने पण कंबर बांधली, घेऊन येत हा शानदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-4g-lge-lm-g910-listed-on-geekbench-specs-leaked-snapdragon-845-6gb-ram/feed/ 0
4300mAh आणि 48MP कॅमेरा सह आला LG Velvet 5G, कधी होईल विक्री जाऊन घ्या https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-launch-with-48mp-triple-rear-camera-4300mah-battery-know-sale-date/ https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-launch-with-48mp-triple-rear-camera-4300mah-battery-know-sale-date/#respond Tue, 28 Apr 2020 12:38:04 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7419 एलजीने अलीकडेच घोषणा केली होती कि कंपनी पुढल्या महिन्यात 7 मे ला एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी आपला LG Velvet स्मार्टफोन लॉन्च करेल.

The post 4300mAh आणि 48MP कॅमेरा सह आला LG Velvet 5G, कधी होईल विक्री जाऊन घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एलजीने अलीकडेच घोषणा केली होती कि कंपनी पुढल्या महिन्यात 7 मे ला एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी आपला LG Velvet स्मार्टफोन लॉन्च करेल. लॉन्चच्या आधी आतापर्यंत कंपनीने या फोनची डिजाइन आणि काही स्पेसिफिकेशन्स सांगितले आहेत. पण आता कंपनीने स्वतः फोनच्या लॉन्चच्या आधी या मिड-रेंज 5G स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स प्रसिद्ध केले आहेत.

कोरिया मध्ये एलजी वेबसाइट वर आगामी हँडसेटचे स्पेसिफिकेशन्स लिस्ट करण्यात आले आहेत. स्मार्टफोन ‘वाटरड्रॉप’ यू नॉच डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. हँडसेट 3डी आर्क डिजाइन सह येईल. फोनच्या मागे रियर कॅमेरा आणि एक फ्लॅश वर्टिकल डायरेक्शन मध्ये आहेत जणू पाण्याचे थेंब पडत आहेत.

स्पेसिफिकेशन्स

एलजी च्या या स्मार्टफोन मध्ये 6.8 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजॉलूशन 1080×2340 पिक्सल आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G प्रोसेसर आहे. तसेच डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

एलजी वेलवेट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेऱ्यात एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेंस आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. कॅमेरा क्वाड बायनिंग टेक्नॉलजी सह येतो ज्यामुळे 4 पिक्सल एका फोटो मध्ये एकत्र केले जातात. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

पावर बॅकअपसाठी स्मार्टफोन मध्ये 4300mAh बॅटरी आहे जी फास्ट आणि वायरलेस चार्जिंगला सपॉर्ट करते. फोन मध्ये 5G, ड्यूल-सिम, वाई-फाई 802.11 एसी, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन सारखे कनेक्टिविटी ऑप्शन आहेत. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालतो.

किंमत आणि उपलब्धता

किंमतीबाबत बोलायचे तर कंपनीने अजूनही फोनच्या किंमतीची माहिती दिली नाही. तसेच दक्षिण कोरिया मध्ये हँडसेटची विक्री 15 मे पासून सुरु होईल. तसेच एलजी वेलवेट चार रंग- ऑरोरा वाइट, ऑरोरा ग्रे, ऑरोरा ग्रीन आणि इल्युजन सनसेट मध्ये सादर केला गेला आहे.

The post 4300mAh आणि 48MP कॅमेरा सह आला LG Velvet 5G, कधी होईल विक्री जाऊन घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lg-velvet-launch-with-48mp-triple-rear-camera-4300mah-battery-know-sale-date/feed/ 0